घरात हा धुर करायला सुरवात करा.. अशांतता, कलह, आजारपण बाहेरील दोष कायमतचे निघुन जातील

Пікірлер: 714

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt2 жыл бұрын

    निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गा मी अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @poojabirajdar9040
    @poojabirajdar90402 жыл бұрын

    ताई मला सोळा सोमवार कसे करावे त्याचे नियम काय आहे काय पाळावे हे सर्व गोष्टी सांगावे

  • @ashwinipatil4413
    @ashwinipatil44132 жыл бұрын

    लोखंडाचा तवा पण चालेल...dhuparne नसेल तर

  • @aara6754
    @aara6754

    ताई मला 14 वर्षांनी मुलगी झाली बर्याच नातेवाईकांनी तिच्या साठी नवस बोलले होते पण फेडले नाही आता 2 महिन्यापासून ती सतत आजारी असते हे नवस न फेडल्याने होत असेल का उपाय सांगा प्लीज

  • @anitatalawar2630
    @anitatalawar2630

    ताई कापूर हा भीमसेनी वापरला तर चालेल का

  • @AryanPandit-xf7vn
    @AryanPandit-xf7vn Жыл бұрын

    तुम्ही सांगितलेले लक्ष्मीचे पावले नाहीं आवडले ताई

  • @as_gaming_19
    @as_gaming_192 жыл бұрын

    🙏🌹अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ 🌹🙏🙏

  • @vivekchavan3822
    @vivekchavan3822

    ताई डांगर उतारा कसा करावा वसाहित्य

  • @sanjivanibhosale9904
    @sanjivanibhosale99042 жыл бұрын

    श्री यंत्र ची स्थापना देवारात कशी करायची आणि पूजा कशी करायची

  • @kunalbhadane600
    @kunalbhadane600

    ताई गुगुळ धुप कुठे मिळेल

  • @aparnamaindargikar9765
    @aparnamaindargikar97652 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ताई अतिशय उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही, श्री स्वामी समर्थ

  • @akshaymisal5883
    @akshaymisal5883

    खुप छान दिदि तु छान माहिती दिली स्वामी समर्थ तुझ खूप चांगले करतील

  • @dattachame3464
    @dattachame34642 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate55102 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई

  • @varshabhabad8101
    @varshabhabad81012 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏

  • @vishnupatil9917
    @vishnupatil99172 жыл бұрын

    Shri swami samarth tai तुम्ही खुप छान माहीती देता मला तुमचे वीडीओ खुप आवडतात ,🙏🙏🙏🤝🤝🤝🌹🌹

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ अशक्यं ही शक्य करतील स्वामी 😊🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद ताई🙏🙏

  • @nalinikharat4844
    @nalinikharat48442 жыл бұрын

    खुप छान माहिती सांगितली ताई जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rekhadhotre4482
    @rekhadhotre4482 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @pramodrane6805
    @pramodrane68052 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Келесі