🏡घराच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर रोज काढा या २ रांगोळी👣देवी लक्ष्मी प्रसन्न होईल🙏devichi rangoli
🏡घराच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर रोज काढा या २ रांगोळी👣देवी लक्ष्मी प्रसन्न होईल🙏devichi rangoli simple
simple happy rangoli
today special rangoli
रथसप्तमी विशेष ५ते५ठिपक्यांची मोर व कमळ असलेल्या रथातील सूर्यनारायणाची रांगोळी|Chariot Ratham Design
आपल्या जवळनेहमी ठेवा ही १ वस्तू, कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही.
#महिलांनी किचन ओट्यावर गॅसजवळ ठेवू नका या वस्तु नाहीतर घरात सतत भांडणे होतात.vastu tips
#viral #youtubeshorts
तुळशीची वाळलेली १ काडी इथे ठेवा,कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही.सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल
• तुळशीची वाळलेली १ काडी...
देवपूजा केलेल्या पाण्याचे उपाय, ही चूक तुम्ही आजही करता १००% म्हणूनचं तुमच्या घराला दोष लागतो
• देवपूजा केलेल्या पाण्य...
#संकष्टी चतुर्थीला आईने मुलांसाठी इथे लावा 1 दिवा | इच्छा पूर्ण होतील | Sankashti chaturthi upay#all
• #संकष्टी चतुर्थीला आईन...
साखरपुडा तयारी# भावाचे लग्न# Brother Engagement Preparation Video# Engagement Special Video
• साखरपुडा तयारी# भावाचे...
#sujashappyworld
#shreeswamisamarth
#growth
#poojalifestyle
#SandhyaVDoke_Official_Vlog
#poojaslifestyle
#tulshichechemahatva
#tulshicheupay
#shreeswamisamarth
#vastutips
#lakshmipraptiupay
#dhanpraptiupay
#swamiseva
#dattaseva
#vastushasra
#shreeswamisamarthupay
#swamincheupay&todge
Пікірлер: 44
खूप सुंदर आणि पवित्र
जय जय श्री स्वामी समर्थ!! ताई राग मानू नका पण आपण जी रांगोळी आपल्या अंगणात व प्रवेश द्वारा समोर रेखाटतो ती ज्या श्रध्देने व आस्थेने रेखाटलेली असतें ती झाडूने न झाडता एका कापाडाने पुसुन घेऊन गोळा करून निर्माल्या मध्ये टाकावीत कारणं आपली भावना त्या रांगोळीत दैवत असलेल्या भावनेने रेखाटतो व पुजतो. बघा आपल्याला पटते का? श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🙏
आणि सात वाराच्या रांगोळी साचे पण आणले आहेत . दररोज देवासमोर काढते . खुप धन्यवाद ताई.❤
Gayatri padma ani laxmi padma ragoli khup chan vatli
ताई,हे साचे पण मी मागवले आहेत. तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच दररोज दाराबाहेर काढते.खुप खुप खुप धन्यवाद ताई. ❤
👌👏🌹brillent! श्री स्वामी समर्थ महाराज!🙏🏵️
Khup chan Tai 🙏
Shree Swami Samarth.
Shree swami samarth 🙏🙏
Sree swami smrth tai 🌹🌹🌹🙏🙏🙏😊
@sujashappyworld
5 ай бұрын
Shree Swami Samarth 😊 🙏
👌👌
&2ri rangoli 11 te 1me guruvari kadtey aangnat..bt 2 gi sunder ahet rangoli👌👌👌👌😊🤗😘
ताई खूपच छान नक्की काढीन धन्यवाद
स्वामी समर्थ ताई मी ही रांगोळी देवाच्या पुढे काढते
@sujashappyworld
5 ай бұрын
nahi devasamor vegalya rangoli kadhayachya
माझी आई नेहेमी अशा रांगोळ्या काढायची...❤ आता ती नाही... तुमच्या रांगोळ्या पाहून तिची आठवण झाली. 🙏🙏
@sujashappyworld
4 ай бұрын
😊🙏
Tai aasha che aajun rangoli dhakv tu roj kad this tya
Nakkich kadhu shukravari tari..❤
@sujashappyworld
5 ай бұрын
👍
श्री स्वामी समर्थ❤️🙏🙏
Tai as vachal hote kevhatari ki tulshijaval mahadevachi pind asu naye..
Chan kadli ahe
@sujashappyworld
5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏
ताई या रांगोळ्या रोज चं काढायच्या का दोन्ही बाजूला,
@sujashappyworld
5 ай бұрын
ho
Tai he rangoli 9 te 4 thipke ghyche yala channi rangoli mntat devi chi rangoli ahe he 👍🏼
खूप छान व्हिडिओ ताई मी तुमच्याकडून खूप काही शिकले या काढलेल्या रांगोळ्या दुसऱ्या दिवशी झाडू ने साफ करायच्या की कपड्याने त्याचा एक व्हिडीओ बनवला तर बरं होईल प्लिज श्री स्वामी समर्थ ताई
@sujashappyworld
5 ай бұрын
Ho nakki ch 👍
खुप छान ताई, माझी आई ही रांगोळी खूप छान काढते आधी पासून, तुमचा प्रयत्न छान होता श्री राम जय राम जय जय राम 🙏
@sujashappyworld
5 ай бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏 छान माहिती दिली
Ya rangoli che sache bhetil ka aamcha kendra madhe available nahi
@sujashappyworld
4 ай бұрын
online bagha tai
ताई मी या दोघी रांगोळी नेहमी दारापुढे काढते पण मुंबई ला असल्यामुळे माझे शेजारच्या चा नातु नेहमी पुसून टाकायचा . माझी चिडचिड व्हायची मग सोसायटी चे लोक मलाच टोगणे मारायचे रांगोळी नको काढत जाऊ स्टिकर लाव . सांगा मी काय करू
@sujashappyworld
5 ай бұрын
modali Tari chalel pan rangoli sticker nako
Tai tu roj mothi rangoli kadhate ky
@sujashappyworld
5 ай бұрын
ho
कमी बोला
@sujashappyworld
5 ай бұрын
tumhi mute kara video
Rangoli cha ahe tai tumhi kuthe rahata
@sujashappyworld
5 ай бұрын
Aurangabad/Sambhaji Nagar
@pradnyapotdar2406
5 ай бұрын
@@sujashappyworld ok