घनगड किल्ला : कोकणातील घाटवाटांचा पहारेकरी झाला ढगांमध्ये गुडूप🔥

शहरी जिवनापासून अलिप्त असलेल्या या परिसरातील निसर्ग ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो. मुळशीच्या पश्चिमेला असाच एक गड आहे 'घनगड'. मावळातील या भागाला ‘कोरसबारस’ मावळ असेही म्हणतात. इतिहासात फारसा परिचीत नसलेला हा किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि त्यानंतर मराठ्यांकडे आल्याचा या किल्ल्याचा पुसटसा उल्लेख आढळतो.
-----------------------------------------------------
Open Your FREE DEMAT Account With Angel Broking
tinyurl.com/yyqwguqd
मराठी माणसाने शेअर मार्केट कडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहिलं तर यश आपलेच आहे.
Share Market in Marathi : kzread.info/dash/bejne/Y2h1upeHdpPTg7A.html
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
#JamTanak #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
My Instagram: JeevanKadamVlogs
Jagdish Instagram Profile:
imjagdishpatil?igshid=o3ii74sz7zgc
Facebook: JeevanKadamVlogs
Twitter: JeevanKadamVlog
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Пікірлер: 824

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs3 жыл бұрын

    व्हिडिओ मधील सोमनाथ ने वाजवलेली शिळ कोणाला आवडली ? आणि त्या व्यतिरिक्त अजुन काय आवडले ? नक्की सांगा ❤️🙏

  • @bespecialchannell9392

    @bespecialchannell9392

    3 жыл бұрын

    सर्व च आवडले

  • @JeevanKadamVlogs

    @JeevanKadamVlogs

    3 жыл бұрын

    Kya BAAT 🔥❤️

  • @poojagopale4288

    @poojagopale4288

    3 жыл бұрын

    निसर्गाचा खरा आनंद तर तू घेतोय राव एक नंबर 👍

  • @BIRJUBHAInoob

    @BIRJUBHAInoob

    3 жыл бұрын

    दादा मला तूच आवडतो♥️😍💗😘

  • @nikdiaries2579

    @nikdiaries2579

    3 жыл бұрын

    Ky bat hai Somnath yekdam bhari

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam92873 жыл бұрын

    मृत्यूनंतर स्वर्गाची आस आम्हाला कशाला हवी,जर JKV च्या कॅमेरा मधून साक्षात जिवंतपणी स्वर्ग पाहायला मिळत असेल तर.... जाम टणक दादा😍

  • @priyankachavan7767

    @priyankachavan7767

    3 жыл бұрын

    अगदी खरं आहे... साक्षात स्वर्गात गेल्याच अनुभव दादाच्या कॅमेरामधून.... 😍😍 सुख म्हणजे दुसरं काय असतं❤️

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

  • @digvijaykadam9287

    @digvijaykadam9287

    3 жыл бұрын

    @@ExploreKonkan keep doing.... All the best

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs3 жыл бұрын

    कोणा कोणा ला वाटत आहे Jeevan दादा सातारा चि शान आहेत..ठोका पटापट Like 👍

  • @Mrs.ManswiNileshMali
    @Mrs.ManswiNileshMali3 жыл бұрын

    कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे.. म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.. ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥ एक नंबर दादा 🚩शिवरायांचा इतिहास उलगडण्याचा तुझा हा प्रयत्न अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे🙏👍🚩🚩🚩

  • @anilmohite2020
    @anilmohite20203 жыл бұрын

    खूप विहंगम दृष्य आहेत घणगडावर,अतिशय मनमोहक आहे घणगड मला खूप आनंद होतो अशा नवनवीन ट्रेक पाहून,कधीही न पाहिलेले दृष्य पाहून मन प्रसन्न होऊन जातं,त्यात पावसाळ्यात निसर्गाने हिरवी चादर अंगावर घेतलेली आहे आणि धुक्यात ते डोंगर न्हावून गेले आहेत. मस्त........मस्त.........मस्त...... मजा आली व्हिडिओ पाहून🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha3 жыл бұрын

    दादा तू इतकी मेहनत घेतोस सर्वांना घरी बसल्या बसल्या अप्रतिम आणि भन्नाट असे विडिओ देतोस,सर्व मेहनत तुलाच करावी लागते पण आपल्या मराठी बांधवांचा म्हणाव तितका पाठिंबा नाही मिळत...कारण चांगल्या गोष्टी लोकांना कधीच कळत नाहीत..👌👌♥️♥️

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit3 жыл бұрын

    जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!

  • @rupeshsonawane1972
    @rupeshsonawane19723 жыл бұрын

    हे घनगड ऐक बौद्ध लेणी आहे आणि त्याचा उल्लेख बौद्ध पुरातन साहित्यात उल्लेख आहेत... बरं जीवन फार उत्तम केमेरा हन्ड्लिन्ग आहे.. अप्रतिम द्रुष्य टिपलेले आहे...👍

  • @rameshsutar4316
    @rameshsutar43163 жыл бұрын

    ख़ुप छान भावड्या 👌👍 किल्ल्यांच्या video मधे शिवस्मरण शिवगर्जना झालीच पाहिजे भावा 🙏 जय भवानी जय शिवराय💪💪💪

  • @vishnubargode3825
    @vishnubargode38253 жыл бұрын

    जिवन, घनगड म्हणजेच ज्या गडावर ढग जमा होतात. घन म्हणजे ढग,प्रवासादरम्यान रस्ता फारच खराब होता.पण तुम्ही सहजशक्य केलंय. निसर्गाचा सुंदर आविष्कार घरातून पाहायला मिळाला. धुक्यात हरवुन गेलेला गड सुंदर. छान विडिओ. धन्यवाद

  • @smitamodi2400
    @smitamodi24003 жыл бұрын

    गड आणि किल्ले बघुन मन प्रसन्न झालं फारच छान

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble90453 жыл бұрын

    दादा, काय भन्नाट विडिओ बनवलायस,तिथला हिरवागार निसर्ग आणि तो 100% आमच्या पर्यंत पोहचवलास, तुझी मेहनत नजरेत भरते, एवढं सगळं आमच्यासाठी, सलाम तुला 🙏🙏🙏

  • @ashitranvir4251
    @ashitranvir42513 жыл бұрын

    जिवन भाऊ अतिशय सुंदर अस नैसर्गिक वातावरण आपण दाखवून दिलं आहे..

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait36633 жыл бұрын

    खुप सुंदर निसर्ग,विहंगम दृश्य👌👌👍👍👍

  • @jyotishelar1609
    @jyotishelar16093 жыл бұрын

    मस्त विडिओ खूप छान धुके आणि इतर फुल झाडे वगैरे . नेहमी सारखे मन प्रसन्न . धन्यवाद जीवन सर

  • @wehomemaker7124
    @wehomemaker71243 жыл бұрын

    खुब छान घनगड पाहून मनाना छान वाटले

  • @santoshishedbale1980
    @santoshishedbale19803 жыл бұрын

    सकाळी सकाळी निसर्ग सौंदर्याचा नजारा. विहंगम दृश्य Thank you dada

  • @user-zv6yo1xv8q
    @user-zv6yo1xv8q3 жыл бұрын

    जीवन अगदी घर बसुनच मी ही सरव ठीकाण तुझा वीडीयो बरोबर फीरून आले रे बाबा खरच अनेक आशीरवाद तुला👍

  • @ganeshtikate7629
    @ganeshtikate76293 жыл бұрын

    अप्रतिमच निसर्ग आहे दादा. आम्हाला तुमच्याकडून हा निसर्ग बघायला मिळाले दादा. 🚩🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभुराजे

  • @rajukothari9327
    @rajukothari93273 жыл бұрын

    एकदम कडक विडिओ नेहमीप्रमाणे मस्तच

  • @ResearchMarathi
    @ResearchMarathi3 жыл бұрын

    ek namber jivan bhau

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

  • @ManishaVR9600
    @ManishaVR96003 жыл бұрын

    हिरवागार निसर्ग सौंदर्य खूप छान वाटलं बघून.👌👌

  • @prajaktaute5258
    @prajaktaute52583 жыл бұрын

    Khup tunnak video...👌💐

  • @prachipawar559
    @prachipawar5593 жыл бұрын

    शीळ खूपच छान वाजवली.👌 घनगडाला लाभलेले निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर आहे.😍 आणि दादा व्हिडीओ अप्रतिम बनवला आहे. 😍👍👍

  • @sandiptate826
    @sandiptate8263 жыл бұрын

    Bhau 1 cha number संह्याद्री महाराष्ट्रची आन बान शान आहे

  • @ganeshspnf7948
    @ganeshspnf79483 жыл бұрын

    किती सहज बोललास भावा, स्वप्न सत्यात उतरतात.... भारी वाटल 🔥🔥🔥

  • @ashwinibarate193
    @ashwinibarate1933 жыл бұрын

    🚩जय शिवराय🚩 Khup chan video dada & keep it up ♥️😍🙏🙏

  • @gayatrihaware241
    @gayatrihaware2413 жыл бұрын

    खूप भारी व्हिडीओ दादा.गड, गडावरचा निसर्ग खूपच सुंदर !!

  • @emptygamer0751
    @emptygamer07513 жыл бұрын

    फुल्ल कडक दर्जा...ईऊऊऊऊ😍👏🏻🔥🚩

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

  • @7coulds_
    @7coulds_3 жыл бұрын

    1 Number Video Ahe......Title Tr khup Bhari 😍👍

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke11523 жыл бұрын

    Historical music kadakkkkk bhava ❤️❤️❤️ pure natural environmental 🙏👍

  • @rahulramteke7109
    @rahulramteke71093 жыл бұрын

    घनगड हा स्थड तर मला खुप-खुप आवडला आणि दादा तुम्ही जे picturisation केला तो अगदी सुंदर, सटिक आणि जबरदस्त केला..... JKV Rockssss🤘🤘🤘

  • @asmitavanjari6650
    @asmitavanjari66503 жыл бұрын

    मन प्रसन्न करणारा video

  • @prasadjadhav9499
    @prasadjadhav94993 жыл бұрын

    अप्रतिम दादा तुझ्या मुळे आम्ही घर बसल्या गडकिल्ले बघतोय

  • @swarupachavan941
    @swarupachavan9413 жыл бұрын

    खूपच भारी आणि विहंगम दृष्य 👌👌👌👌👌👌👌

  • @amitkirpe8161
    @amitkirpe81613 жыл бұрын

    Khupch chan video.1 no Dada👍👍👍

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze48723 жыл бұрын

    एकदम मस्त आहे.👍👍

  • @kunthinathkumtole5930
    @kunthinathkumtole59303 жыл бұрын

    दादा तुझा प्रतेक perfect asato, माझ्या मागोमाग आता माझी आजी पण fan झाली आहे, दररोज आजी विचारत असते की, जीवन च पुडच्या व्हिडिवो च update आले का, आले तर नक्की दाखव, मी तुमचा व्हिडीवो पहिला आजीला दाखवतो, मग मी पाहतो,

  • @totalprgaming1348
    @totalprgaming13483 жыл бұрын

    खुप छान जीवन दादा जय हिंद जय महाराष्ट्र🤝🏼🤝🏼🇮🇳🇮🇳

  • @nishanalawade330
    @nishanalawade3303 жыл бұрын

    शब्द च राहिले नाही Yethkha सुदंर आहे🤘😍😍😍😍

  • @VikasSonawane89
    @VikasSonawane893 жыл бұрын

    फारच छान पुन्हा एकदा नवीन घनगड सुंदर, अदभुत, विलोभनीय निसर्ग किती छान आहे इकडे मी सुद्धा आपला फॅन आहे माझे सुद्धा स्वप्न आहे आपल्या सोबत छान भटकंती करावी आपना time आयेगा

  • @rakeshpanchal7923
    @rakeshpanchal79233 жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @yogeshdighe5835
    @yogeshdighe58353 жыл бұрын

    Thanks JKV for visit to our village

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs3 жыл бұрын

    खूप च सुंदर अन छान अशी भटकंती झाली.... मुळात घनगड हा तसा घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी या वापर होत असे..... जवळच कोकृणात उतरणारा कूसुर घाट आहे.... कुसुर घाटाची ही भ्रमंती लवकर च व्हावी. #sunilsanas

  • @ajitkadam6639
    @ajitkadam66393 жыл бұрын

    खुप छान विडीओ दादा घनगड किल्लाचे द्रुश्य तर अप्रतिम आहे खुप छान किल्ला आहे..

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...24103 жыл бұрын

    धन्यवाद जीवनदा.... आहे ग्रेट सॅल्यूट तुला

  • @AnkurMadhavIngale08
    @AnkurMadhavIngale083 жыл бұрын

    एक नंबर दादा... घनगड खूपच भारी.

  • @mahadevvanjare6447
    @mahadevvanjare64473 жыл бұрын

    खूप छान दादा 🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩 🚩 🚩

  • @ramanbobade7607
    @ramanbobade76073 жыл бұрын

    दादा, काय भारी timelapse आहे!!! अप्रतिम चित्रीकरण 👌👌

  • @shaileshlamkhade6290
    @shaileshlamkhade62903 жыл бұрын

    Ek. No khup khup chan mast 😍💕💞👌tumche ase nisargache video pahun manprasanna hoto ek manat happy feeling yete ki aple jag kiti sunder ane... Keep it bro..

  • @jotikamle6405
    @jotikamle64053 жыл бұрын

    Amezing video..shil tr ly bhari vajvli somnath ne..asech new video aamcha pryent yet rahot.best of luck JKV..👌👌🙏🙏🙏

  • @dramitbhosale4562
    @dramitbhosale45623 жыл бұрын

    Amazing videography ❤️👌

  • @varshanalage7526
    @varshanalage75263 жыл бұрын

    Khupach Chhan Dada👌🙏

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni49293 жыл бұрын

    अप्रतिम videography aani cineshots ek no. Aani sandesh pan ek no.

  • @namdevbhise1432
    @namdevbhise14323 жыл бұрын

    एक नंबर भावा जबरदस्त विडिओ.

  • @milindpawar5735
    @milindpawar57353 жыл бұрын

    कसा वाटला ? शब्द नाही... खुप सुंदर ईतकेच बोलू शकतो

  • @amolkadam9288
    @amolkadam92883 жыл бұрын

    मला आवडली दादा आणि 1 no गड आहे मस्त ।।

  • @sunilgurav7012
    @sunilgurav70123 жыл бұрын

    फारच छान आहे घनगड.

  • @namdevzambare5664
    @namdevzambare56643 жыл бұрын

    Ekach number video hota dada👌👌👌👍👍🔥🔥

  • @Viajeroamit
    @Viajeroamit3 жыл бұрын

    मस्त व्लॉग. सर्व अप्रतिम आहे.

  • @hritikabhikule3709
    @hritikabhikule37093 жыл бұрын

    शुभ प्रभात दादा. आजची सकाळ अगदी अविस्मरणीय आहे कारण आज ती # भटकंती बरोबर चालू झालीये. आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ भन्नाट आहे.

  • @nishanalawade330

    @nishanalawade330

    3 жыл бұрын

    Ho good morning dada

  • @sachinmalap
    @sachinmalap3 жыл бұрын

    एकदम भन्नाट दादा....👌👌👌👌👍👍👍👍

  • @swapniljagtap06
    @swapniljagtap063 жыл бұрын

    आज घरचे पण म्हणत होते लवकर कसा उठला..... आतुरता दूसरं काय😁😁😀😀 keep it up dada❤❤

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil3 жыл бұрын

    खरच खुप छान दादा तुमचे विडीओज बघुण खुप उर्जा मिळते मला पन भटकंती आवडते तुमचे विडिओज बघुन मी पण थोडा विडीओज बनवायचा छोटासा प्रयत्न दादा तुम्ही खरच खुप छान विडीओज बनवतां खुप माहिती भेटते आम्हा भटक्यांना ❤️ दादा u r the my inspiration ❤️ जय शिवशंभु 🚩🙏🏻🙏🏻

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal14963 жыл бұрын

    Mast tuza mule khup mahiti milte aaplya gadanbaddel.

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar83333 жыл бұрын

    अप्रतिम 👌

  • @dnyaneshwaridudhabawane1223
    @dnyaneshwaridudhabawane12233 жыл бұрын

    Simply Amazing 🔥🔥

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad6783 жыл бұрын

    फारच छान. नमस्कार भाऊ

  • @jyotikhamkar2280
    @jyotikhamkar22803 жыл бұрын

    अप्रतिम👌👌👌

  • @shobhakanase4719
    @shobhakanase47193 жыл бұрын

    Khup chan video

  • @mansimhaske4452
    @mansimhaske44523 жыл бұрын

    Mast video n editing too good!!

  • @omkarkulkarnivines8905
    @omkarkulkarnivines89053 жыл бұрын

    Superb video kya bat he dada mast morning andachi zali

  • @omkawale2664
    @omkawale26643 жыл бұрын

    Good morning 🌞 Dada Khup sundar Nisarg. Khup chan cinematic shots. Manla bhava.....

  • @snehalkasare1028
    @snehalkasare10283 жыл бұрын

    Ek no.. Ghangad👌👌

  • @swananddandale7558
    @swananddandale75583 жыл бұрын

    Ek dam super dada 👌👌👌

  • @sunandagaikwad4207
    @sunandagaikwad42073 жыл бұрын

    Ekach no😍👌🙌

  • @apurvazadbuke1291
    @apurvazadbuke12913 жыл бұрын

    Kharcha khup mast sir... 👌👌👍

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke11523 жыл бұрын

    Somnath be vajvaleli shitti khupch natural avaj ahe te kharach natural friend ahe 🙏👍

  • @gauravshinde9228
    @gauravshinde92283 жыл бұрын

    एहे भन्नाट, नाद खुळा

  • @sumedhkule
    @sumedhkule3 жыл бұрын

    Ekdma bhari hota video and ekdam chan peki nature khup masta video 😌💫😇😇😇😇😇😇

  • @royalmau1914
    @royalmau19143 жыл бұрын

    Most awesome 👌👌🤗

  • @rajukhadke7480
    @rajukhadke74803 жыл бұрын

    खुपच छान वाटला दादा

  • @sanchitnaikwadi7644
    @sanchitnaikwadi76443 жыл бұрын

    अप्रतिम दादा 👌🏻👌🏻

  • @Gauravghule16
    @Gauravghule163 жыл бұрын

    Ek no. as always🔥🤩❤️

  • @nandkumarkamble7163
    @nandkumarkamble71633 жыл бұрын

    Khup mast 👍👍👍

  • @netraretar1772
    @netraretar17723 жыл бұрын

    Khup awsome dada😍amhi tya jagi jat nhi pn tuza mule prtek jaga explore hote ahe. 🥰khup mastaa

  • @dinkarumap5429
    @dinkarumap54293 жыл бұрын

    खुपच छान👏✊👍

  • @astikpuri8461
    @astikpuri84613 жыл бұрын

    खूप छान दादा..👌👌

  • @vivekusulkar
    @vivekusulkar3 жыл бұрын

    जबरदस्त जिवन भाऊ 🔥

  • @nilimapatil9165
    @nilimapatil91653 жыл бұрын

    Tumhi khup changli mahiti deta video banavtana. Aani tumchya himmat la salute aahe. Keep it up 👍🏻👍🏻🔥🔥

  • @DipakChaughule
    @DipakChaughule3 жыл бұрын

    दादा मी तुझे सर्व विडीओ पाहतो....खुप सुंदर , छान माहिती सादरीकरन.. Nice photography खुप खुप शुभेच्छा !

  • @amardevray9325
    @amardevray93253 жыл бұрын

    😊आपण भेटलो आहे दादा घनगडाच्या पायथ्याशी.तो क्षण अविस्मरणीय आहे माझ्या आयुष्यातील आपण फोटोपण काढले ..Thank you so much dada 🤗🤩

  • @saurabhkadam2123
    @saurabhkadam21233 жыл бұрын

    खूप छान दादा

  • @jayeshjadhav6059
    @jayeshjadhav60593 жыл бұрын

    Awesome treking experience👌👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar86903 жыл бұрын

    EK NO. DADA KHUP CHAAN TREK THANKS SO MUCH

  • @kavitamane9875
    @kavitamane98753 жыл бұрын

    🚩Jay Shivray 🚩 Khup Chan video ahe Euuuuuuuu🔥

  • @ExploreKonkan

    @ExploreKonkan

    3 жыл бұрын

    माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

  • @sutaravadhut
    @sutaravadhut3 жыл бұрын

    जीवन दादा खतरनाक.. लै भारी...👌

  • @kedarchoughule5310
    @kedarchoughule53103 жыл бұрын

    Khatranak👍👍👍

  • @shubhangikhadape5561
    @shubhangikhadape5561 Жыл бұрын

    Apratim video

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.18003 жыл бұрын

    खुप छान ,, जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ........ कोकिळा चा आवाज छान काढला ............... धन्यवाद 👌👍

Келесі