No video

घनश्यामची ट्रॉली गाडीला आडवी 😜Nitinbhau party mule Ruslela mevhana 😉

#comedyvideo #nitinaswar #vlog

Пікірлер: 25

  • @samadhangangadhare1332
    @samadhangangadhare1332 Жыл бұрын

    नितीन सर घनश्याम इतक्या दिवस कुठे गेला होता त्याला पण व्हिडिओमध्ये घेत जावा त्याच्याशी मजा येत नाही व्हिडिओ बघायला

  • @rohinimisal8157
    @rohinimisal8157 Жыл бұрын

    घनश्याम ला का घेत नाहीत रोज आम्ही रोज वाट बघत आहेत तेच्या व्हिडिओ ची 😊😊

  • @yashgandhi8970
    @yashgandhi8970 Жыл бұрын

    अती प्रतीक्षेत असलेला video dhanyavaad nitin bhau

  • @dhananjaymagadum1826
    @dhananjaymagadum1826 Жыл бұрын

    आहो दाजी घनश्याम शिवाय मजा नाही राव आम्ही पण लय दिवसांनी बघितलं हा ब्लॉग

  • @user-mf9io8mx8w
    @user-mf9io8mx8w Жыл бұрын

    खुप दिवसा नंतर घनश्याम व्हिडिओ मधे घेतला . नितीन भाऊ घनश्याम ला पण घेत जा vlog मधे चागली कॉमेडी करतो घनश्याम

  • @Abhikhade2915
    @Abhikhade29154 ай бұрын

    किती इंची नागर आहे भाऊ

  • @pravinzinjad
    @pravinzinjad Жыл бұрын

    पँट ची चैन उघडी आहे घनशाम भावू

  • @Abhikhade2915
    @Abhikhade29154 ай бұрын

    Troolly कितीला बसलीय

  • @annapathare6558
    @annapathare6558 Жыл бұрын

    Ganshym Nitin Ekno

  • @shubhammalave1631
    @shubhammalave1631 Жыл бұрын

    Troli kiti baras ahe

  • @sahilsayyad2299
    @sahilsayyad2299 Жыл бұрын

    👌👌

  • @dipakbhawar9015
    @dipakbhawar9015 Жыл бұрын

    Ghanshyam shivay Volg maja nahi yet

  • @user-mf9io8mx8w
    @user-mf9io8mx8w Жыл бұрын

    नितीन भाऊ vlog जरा लवकर लवकर टाकत जा ..

  • @dipikshatogether2510
    @dipikshatogether2510 Жыл бұрын

    दादा मला पण व्हिडिओ बनवायचे आहे मला तुमचे मार्गदर्शन पाहिजेत. 🙏🙏🙏

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Жыл бұрын

    घनश्याम ला घेत जावा विडीओ मध्ये

  • @SunilJadhav-oi3io
    @SunilJadhav-oi3io Жыл бұрын

    कडक 👌👌

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Жыл бұрын

    घनश्याम नी नविन ट्रॅक्टर घेतला का

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Жыл бұрын

    घनशाम.

  • @hiradafal7164
    @hiradafal7164 Жыл бұрын

    😂🎉😊😊❤❤❤

  • @IcShaikh
    @IcShaikh Жыл бұрын

    नमस्कार ... असच अधी मधी एकमेकासमोर येत जावा... तुम्ही दोघ एकत्र आले की मजा येते... आता घनशामला घेऊन Live करा... धन्यवाद..!

  • @bhausahebbutte3584
    @bhausahebbutte3584 Жыл бұрын

    Very nice video

  • @Raj_farm_parmori9115
    @Raj_farm_parmori9115 Жыл бұрын

    गणशाम शिवाय मजा नाही येत तुमच्या व्हिडिओ ला एवढे दिवस झाले घनश्याम का नाही तुमच्या व्हिडिओमध्ये

  • @UmeshDehamukh-mp4vk
    @UmeshDehamukh-mp4vk Жыл бұрын

    नितीन भाऊ घनश्याम व्हीडिओ मध्ये घेत जा

  • @dilipdeshmukh218
    @dilipdeshmukh218 Жыл бұрын

    घनश्याम शिवाय मजा नाही

Келесі