घाटी डिमडी न मला पुन्हा ऊभ केल..सुमधूर आवाजात रेणुकाताई जेजुरीकर यांनी गायल | ऐका एक मुरळीबाईच गीत
Музыка
घाटी डिमडी न मला पुन्हा ऊभ केल..सुमधूर आवाजात रेणुकाताई जेजुरीकर यांनी गायल | ऐका एक मुरळीबाईच गीत
Ghati dimdene mala punha ubh kel.
Renuka tai jejurikar
Renuka shendage
Пікірлер: 165
गोंधळी बुवा मुळे ही पार्टी एक नंबर हाय बुवाचा आवाज अन रेणुका ताई चा आवाज मिळता जुळत आहे,,
1 nambar dada mis u
Ek number 🙏🙏🙏
ताई याला म्हणतात आवाज .रेणुका ताई तुमच्यासारखी कलाकार न गर्व करणारी आहे. काही कलाकारांना खूप गर्व असतो. पण ताई तुम्हाला गर्व नाही. हीच खरी कला असते.
एकदम भारी गीत गायल रेणूकाताई जेजूरीकर मानाचा मुजरा जय भिम जय लहूजी 👏💐
1नंबर ताईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Waa no 1 ch 💐👌 beautiful Aavaj 👍 Renuka tai super 🙏🙏💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺🙏👌👍 very nice 👌 kkaadddaaakkk song 💐 Jay Chandan 🙏
रणुकाताई... सुपरहिट आवाज. एकदम झकास..
नाचनारणीचा दर्जा ,मला लावला होता डाग,खूप छान गीत रेणुका बाई चंदू गोसावी,,👯
जातीवंत गोधळी वाघ्या मुरळी एकच नंबर
अंगावर शहारे आले ताई 👌खरंच खूप छान गायलात.
एक नंबर आवाज... असा आवाज चित्रपटात पाहिजे...
याला म्हणतात गाण आणी मल्हार पार्टी खरच ऐक नंबर
याला म्हणतात गायकी जय शिव मल्हार
Kay jabardast avaj ahe renukatai cha Ani gaayaki hi jabardast
ताई तुमचा आवाज एक नंबर आहे खूप खूप छान
काळू हलार खूप सुंदर गायन
Ek number 👌👌👌👍👍👍💃💃
वा वा खूपचं छान आवाज आहे
खरंच आवाज खूप रेणुका ताई ... तुम्ही मानाचा मुजरा,,🙏🙏🙏🙏 आरध्या पुनम वटाणे...
खरोखर अप्रतिम! ताई
को रस वाले धन्यवाद लाजवाब कोरस
रेणुका ताई जेजुरिकर यांनी त्यांच्या जीवनावर गीत लिहाल आहे वा खूप छान आवाज
क्या बात है ताई
एक नंबर ताई
अप्रतिम 👍👌👌👌🌹
एक नंबर रेणुका ताई
आवाजाची राणी रेणुकाताई जेजुरीकर 😘
सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार शिव मल्हार मार्तंड
खुप छान ताई
खूप खूप सुंदर आहे यालाच म्हणतात वाघे मुरळी धन्यवाद
रेणुका ताई तुमचं गाणं मला खूप आवडलं कारण मी पण एक संबळ वादक गोंधळी आहे
Khupch sunder aavaj
सुरत्या लय जोरात आहे 🙏
रेणुका ताई एक नंबर आवाज🌹🌹🙏🙏
तुमच्या आवाजात मनातला दुखः दिसून येत ताई. तुमची कला खूप मोठी आहे
Chan aavaj Chandu dada & Renuka tai 👌👌👌👌👌
ताई खूप सूंदर
संघर्ष हेच जीवन ,ताई ,छान गीत सादर केलीस . रायपुर (छ.ग)
@vitthalthombare2618
Жыл бұрын
अतीशय सुंदर
खूप छान 👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
मि पपण एक कलाकार, खरच घाटि दिमडिन मला पुन्हा उभ के
खूप सुंदर आवाज
👌👌👌👌👌👌🙏 एक नंबर अवाज ताई
यळकोट यळकोट जय मल्हार
@pragatipachange4541
Жыл бұрын
😊
ताई सुंदर
Tai ani koras 1 no
मस्त रेणुका ताई 👌👌👌👑👑👑
अतिशय सुंदर ताई जिवनात कस जगायचं आहे ते सागनारे गीत
Mat tai saheb 🙏🙏
जय मल्हार जय जगदंबे रेणुका ताई सलाम आपल्या या गितास.
एक आनोका आवज ताई
ताई गाणे छान आहे . मन हळूहळू गेल फक्त मागे मनणारा झिल्या बदल 🙏
खुप छान गाणं गायलं ताई काळजाला भिडणारा आवाज डोळ्यात पाणी आले तुमच्या सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🤝👌👌💯
Kharach Renuka Tai Kala kadhich sodu naka......... Ghati Dimadi ne kharach ubha kel......... Tumch Atmcharitr ahe he geet.....
renuka Tai khup Chan awaj
संबळ तुतुन्यान चेंदु भाऊला उभा केल
Renuka Tai khup chan 👌👌 nice song 👍👍
छान रेणुकाताई
छान ताई
खुप छान ताई, अंगावर काटा उभा राहिला 🙏🙏
एकदम मस्त ताई आवाज छान आहे
खरच खुप छान आवाज आहे
चंदुभाऊ रेणुकाताई एकच नंबर👌👌👌👌👌
रेणुका ताई तुमचा आवाज खूप गोड आहे. ही तुम्हाला खंडेरायची देणगी आहे. माझा ही मुलगा राजेंद्र घोलप ढोलकी सम्राट महाराष्ट्राचं सुपरस्टार स्टार प्रवाह स्पर्धा २०२२ जिंकलेला आहे.
वा ताई गायन हे फक्त तुझ्यासाठी आणि तुमच्या सुमधूर आवाजासाठी ताई सलाम
खूप छान गीत लिहिलं आणि गायलं आहे ताई तुम्ही... तुम्ही गायलेल हे गीत ऐकून छान वाटल.. आवाज पण खूप छान आहे तुमचा ..
awaj.sundar
वा ताई काय तुनचा आवाज काय ते शब्द आणि कोरस सगळ एकदम झक्कास👌👌
कडक
अप्रतिम खूप छान गाता अभिनंदन
अप्रतीम आवज सुंदर 👌👌👌👌
खुप छान गायीकी आहे यमक पण सुंदर जुळवलेत आवाज छान कोरस छान मुरूळी वाघ्या छान पाटिॅच छान खुप खुप अभिनंदन ⚘️⚘️⚘️⚘️🥀🥀🥀🥀💘💘💘💜💜💔💔💖💖💙💙💗💗❤️❤️👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खुप छान ताई. आवाज खूप चांगला आहे
Very nice song and very nice song 🙏
खरी तळमळ आहे आणि आवाजात जीवतपणाआहे
Kuposhan ❤❤🥰🥰🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌
खुपच अप्रतिम आवाज.. 👌👌👏👏 शब्द शब्द मनाला भिडले.. 👌👌👏👏👏👏
@sandeepudmale
10 ай бұрын
😃😃😃😃😃😃😃😃💋😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃🤾🤾🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼😊😊🌜
@sandeepudmale
10 ай бұрын
Mm l mm 😗
@sandeepudmale
10 ай бұрын
😪
@sandeepudmale
10 ай бұрын
❤️
छान ताई 👌👌🙏🙏🙏🙏
किती छान रेणुका ताई आवाज
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Very nice👍
एकच नंबर एकच नंबर एकच नंबर एकच नंबर
Nice
एकच नंबर छान छान छान
अप्रतिम 👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai mast
खुप छान 👌👌💝💝
छाण ताई सलाम तुझ्या आवाजाला
Nice Tai 👌👌
खुप सुंदर आवाज रेणुका ताई
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍👍👍🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 रेणुका ताई
❤❤❤❤❤❤❤
👌👌
Kharach kiti khup chan आवाज ahe tai
,,👌👌👌🙏🙏👌👌👌
खुप छान आवाज रेणुका ताई,
💐💐❤🌹👍👍💐🙏🙏
कला हेच जीवन
लयभारी