गौरी ला 6वारी पासून कोल्हापुरी दरबार साडी कशी नेसवायची? शिका प्रसिद्ध साडी ड्रेपिंग आर्टिस्ट कडून
गौरी ला 6वारी पासून कोल्हापुरी दरबार साडी कशी नेसवायची? शिका प्रसिद्ध साडी ड्रेपिंग आर्टिस्ट
#sareedrappingforgauri
#gaurisareedrappingnewstyle
#gaurisareedrapoing #gaurisaree #gaurisareedeciration
#gaurisareedrappingusingstand
#gaurisareedrappingkashta
#gauraiya #gauri
#gauraiyasaree #tulshibagh
#tulsibaugpune
#tulsibauggaurimukhavate
#tulsibaugmarket #viralvideo #punemarket
#wholesalegauri #gaurijewellery
#gaurisatnd #gauribody
#howtodrapekashtasareetogauri
#howtowearsareeforgauri
#howtodraoenauvarisareetogauri
#howtotowearsareetogauristand
#howtowearsareetochaitragauri
#sareedrappingclass
#sareedrapping
तमाम महिलांमंडळआणि माझ्या प्रिय मैत्रिणींना नमस्कार, जय महाराष्ट्र 🙏🙏
मैत्रिणींनो आज मी आपल्या साठी खूपच महत्वाचा आणि उपयोगी विडिओ घेऊन आलेली आहे... आजच्या विडिओ मध्ये मी गौराई ला एकदम सोप्या पद्धतीने सहा वारी पासून कोल्हापुरीबदारबार kashtaa साडी कशी नेस्वायाची हे दाखवणार आहे... आपणाला विडिओ मध्ये स्वप्नील रायकर हे साडी ड्रेप कशी करायची आहे हे शिकवणार आहेत.... त्यांचे गौरी ला साडी ड्रेप कशी करायची याचे क्लासेस पण आहेत. जरु तूम्हाला प्रत्यक्ष साड्या ड्रेप करायला शिकायच्या असतील तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता किंवा त्यांना तुमच्या गौराई च्या साड्या ड्रेप करण्यासाठी ऑर्डर ही देऊ शकता. 😊
मैत्रिणींनो तुम्हाला हा माहितीपूर्ण विडिओ आवडला असेल तर like 👍 share आणि चॅनेल ला subscribe करा. म्हणजे आपल्या दुसऱ्या मैत्रिणींना पण या विडिओ चा नक्की फायदा होईल 🙏😊♥️
त्यांचा number मी खाली दिला आहे
Mr. Swapnil Raikar +91 96894 71199
Пікірлер: 28
Khun bhari ..me Swapnil Yana order dili ahe ani classes pn kele ....khup chan kala आहे ❤
Useful mahiti dili...khup soppi ani chan paddat ahe Sadi nesvaychi
Khup mast ...gouri tayar kartana khup madat hoil....
Aj ka din ka new ye to old video ye new video banake diksyiye our mukut face ka Price be bstayiye ❤️👍👌
Khup chan sadi nesvtat swpnil dada mi guri chi order tyanch det asty 😊mitrinino thumhi pan lavkarat lavkar booking kara mazi booking zali ..
खुप छान पण डोक्यावर पदर कसा द्यायचा किंवा तो कशाने सेठ करायचा ते सांगा प्लीज
Khup sundar ❤❤
Khupchhhhhhhh Sunder👌👌👌👌🙏🙏💕💕
Khup chan vedio aahe❤ use full ahe khup Ajun sadyanche pattern pahyla miltil ka ?
Khup sunder 👌👌👌👌👌
Khup chan🎉
खूप छान खूप मस्त 👌👌
Thank you much and more..and vaishali mam
@Business_N_Much_More
Жыл бұрын
Most welcome 😊
स्वप्निल माझ्याकडे गेले ८-९ वर्षा पासून गौरीला साडी nesvayla येतो ..खूप वेवेगळ्या साड्या नेसवून आमची गौरी दर वर्षी तयार करतो.....खूप मस्त काम करतो👍🏻
@nayanasonar2071
Жыл бұрын
फोन नंबर काय आहे दादाचा
🙏🏻🙏🏻🙏🏻
सहा वार साडी पण दाखवा ..प्लीज
Purn body chi price kay aahe...please share
Price
Pop body aahe ka ...price kay
नंबर मिळेल का दादा
Body chi price Kay ahe
This is old video we need new video
फोन नंबर काय आहे दादाचा
Price