गौळाणे येथील संपूर्ण किर्तन | विशाल महाराज खोले| vishal maharaj khole| kirtan marathi| किर्तन
Ойын-сауық
भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गौळाणे, नाशिक
किर्तनकार - ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏
Пікірлер: 106
समाजात जगताना आस वाटते दादा बुडतो आहे मानव धर्म पण दादा तुमचं कीर्तन आईकल की वाटत नाही आजुन इतकी खंबीर मानस आहेत नाही धर्म बुडू देणार धन्यवाद दादा तुम्ही माझा धर्म जागा करता आहात
अतिशय मन प्रसन्न करणारे विशाल महाराजांसारखे ज्ञानाचा विशाल सागर असणारे कीर्तन 🙏🙏🙏 जय हरी विठ्ठल विठ्ठल रुक्माई विठोबा रखुमाई 🙏🙏🙏
नाशिक जिल्ह्यात 1no नियोजन समाधान दादा चुंबळे🙏🚩👑
कीर्तनाच्या शेवटी पांडुरंगाची मूर्ती पण नाचली तुमच्या सोबत 🙏
जय हरी माऊली आमच्या विनंतीला मान देऊन संपुर्ण किर्तन टाकल्याबद्दल धन्यवाद 🚩🙏
@jivhala
Жыл бұрын
Dada range problem mul nhi takta aal 2 divas😀
@sandip.khairnar.official
Жыл бұрын
🤗🙏🙏🚩🚩
@siyascorner4102
6 ай бұрын
@@jivhalaadmin nav kay ahe maharaj
🚩🚩🙏🙏 जय हरी माऊली............ सर्व सिद्धांत पटवून देतात..५२ पिढीला भगवंत कसा समजणार...
विशाल महाराज तूमचि मि खूप मोठि फेन आहे्. आमच कुटू्ंब परीसरात कूठेही तूमच किरतन असल तरीही हजार असत.
जिव्हाळा चैनल चे खूप खूप आभार.... तुमच्या चैनल मुळे आम्ही अतिशय सुंदर किर्तन ऐकू शकतो.... आणि विशाल महाराज खोले तर प्रत्यक्ष संतांचे दर्शन आणि सहवास लाभला नाही तरी महाराज तुमच्या तोंडून प्रत्यक्ष संतांचे बोल ऐकतो अशी जाणीव होते.... खूप खूप प्रणाम महाराज🙏 राम कृष्ण हरी
धन्यवाद पुर्ण कीर्तन टाकल्याबद्दल अमोल दादा जिव्हाळा 👌🏻👌🏻
@jivhala
Жыл бұрын
Dada♥️
@amolshelke3411
Жыл бұрын
@@jivhala .,,. S .। फा ❤
ह भ प विशाल महाराज गायन सम्राट कीर्तनकार🙏🙏
खूपच छान अप्रतिम सुंदर असा आवाज आहे महाराजांचा ,त्या सोबत उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आणि सर्वांपर्यत हि सेवा पोहचविणारे 🌹जिव्हाळा🌹 चॅनल तुमचे खूप खूप अभिनंदन 🌷🌷🌷
पहाडी आवाज आणि कीती गोडवा ऐकून मन तृप्त होऊन जाते
विशाल दादांचा नम्रपणा त्यांच्या एन्ट्री मधून च दिसून येतोय🙏 खूप छान
चांगलं कीर्तन करणारे महाराज खुप आहेत पण त्या कीर्तनाच सोन कसं करायचं हे फक्त अमोल दादा कडून शिकाव 🙏.. खूपच छान कीर्तन केलंय विशाल दादांनी आणि अमोल दादांनी ही खुप छान एडिटिंग केलिये 🙏🚩🚩
अत्यंत खोल अभ्यास आहे महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय
महाराज आपण नि शब्द रम
मला आयकउन मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी 😊
Wa wa wa 👍 sir
Ram Krishna Hari 🙏🌹
असीम आनंद...... काय वर्णावा.... वाह.... वाह
अप्रतिम विशाल महाराज 🚩❤
राम कृष्ण हरी माऊली❤🚩🙏
❤खूप सुंदर किर्तन झाले बाबा ❤
खुप च छान
वाह काय आवाज जय हरी
❤ माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली 💐💐💐💐💐
अमोल दादा तुमची शूटिंग खूप छान असते असेच नवनवीन कीर्तन आम्हाला ऐकवत रहा
@jivhala
Жыл бұрын
नक्की प्रयत्न करेन दादा ♥️
Manala ananda Kade ani manala shital karnere gayn ani kirtnkar mauli vishal mharaj khole
राम कृष्ण हरी 🙏🙏धन्यवाद माऊली
Ram Krishna Hari 🙏🚩mauli
राम कृष्ण हरी माऊली
Amol bhau chan shutting
Thank You Mauli ❤
अध्यात्म ठासुन भरलेल आहे महाराज आपलेत आपले पुढे आकाश ठेंगण वाटत आपले किर्तन ऐकुन आनंद वृद्धि गत होतो आणि ऐकवतच राहाव धन्यवाद महाराज 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🚩
खूपच छान महाराज🙏
@user-ul2rp2md3h
3 ай бұрын
Fgutgkufvbj😅
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
Jai Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏
॥जय जय राम कृष्ण हरी माऊली॥
खूप छान कीर्तन ..
राम कृष्ण हरी
महाराज मला तुमच्या कडे शिकायला यावसं वाटत हो मला तुमचा शिष्य बनवा मी पण तुमच्या सारखाच गातो माझ नाव मयुर आहे .
महाराजाचाआवाज खुपचगोड आहे
आई श्री मुक्ताई माऊलींचा आशिर्वाद तसेच आडनावा प्रमाणे अत्यंत खोल अभ्यास आहे महाराजांचा जय हरी 🚩🙏
@ramkale9377
10 ай бұрын
खरंच खूप अभ्यासू आहे 😊😊
@sandeepnalawade629
7 ай бұрын
@@ramkale9377❤3
@sandeepnalawade629
7 ай бұрын
@@ramkale9377❤3
@BhagyashreeRasal-kt2eh
6 ай бұрын
0:29 a@@ramkale9377
@user-ul2rp2md3h
3 ай бұрын
@@ramkale9377gyyrfhtfghyfcjhdcbhccbu
Ram Krishn hari❤
Premacha jivahala amol dada thorat🙏
जबरदस्त महाराज
Ram Krishna hari
Vishal Maharaj ki Jai
🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏
जय हो
🙏🙏🙏👌
पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन सेवा पूर्ण कधी येणार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा आवाज छान आहे महाराज
Jay hari mauli
😄 💪✌️
🙏🙏
1:45:45
🙏🙏💐💐
सन्माननीय ह.भ.प विशाल महाराज खोले यांचा किंवा त्यांच्या PA वगैरे यांचा नंबर कोणा कडे असेल तर नक्की सांगा
Ramkrushn hari.
1:50:10
🚩🚩🚩❤❤❤
Jay Hind
दादा महाराजांचा आवाज खूपच कमी येत आहे, तेवढं काही करता येईल का बघा जरा
महाराष्ट्र भूषण
Chan
Kirtan taknyasathi 🙏🙏 thanks for Amol dada❤️❤️
@jivhala
Жыл бұрын
Sorry for late 😄
आवाज खूपच कमी येतोय
3:20
महाराजांचा आवाज खूपच कमी येतोय
@jivhala
Жыл бұрын
कस काय दादा
@pavanpatil8572
Жыл бұрын
महाराजांचा आवाज खरचं खुपच कम येतोय
@saubashuanavane6845
Жыл бұрын
खरंच आवाज कमी येतोय
@saurabhgosavi9009
Жыл бұрын
दादा गायन चालू असताना खूपच आवाज चिरकतो
@saurabhgosavi9009
Жыл бұрын
पखवाज आवाज पण व्यवस्थित नाही येत
मला कॉन्टॅक्ट नम्बर भेटू शकतो का महाराज यांचा ।।
Mobile number bhetel ka ??
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी