गरीब शेतकरी सोबत थक्क करणारी घटना | रोमन बैलाची मुलाखत |Roman bail mulakhat

Ойын-сауық

रोमन हा बैल बैलगाडी शर्यती च्या क्षेत्रात आत्ता सगळ्यात जास्त किंमतीत विकला गेलेला बैल आहे, रोमन हा बबन चव्हाण यांचा बैल त्यांनी तब्बल 24 लाखाला पुण्याच्या नांदेड सिटी चे देडगे अप्पा यांना विकला . आजपर्यंतची ही सगळ्यात विक्रमी किंमत झालेली आहे , बबन चव्हाण ह्यांनी आपले जीवन बैलांन साठी वाहून घेतलेले आहे. रोमन अतिशय शांत स्वभावाचा बैल,आणि पाळायला देखील अतिशय वेगवान .बबन चव्हाण यांनी रोमन चा सांभाळ कसा करतात त्याची कशी निगा राखतात ,तसेच त्यांच्या दावणीला अजून कोणती बैल आहे हे व्हिडीओ च्या माध्यमातून पाहुयात
The bull Roman is currently the highest selling bull in the field of bullock cart racing, Baban Chavan's bull Roman was sold to Dedge Appa of Nanded City, Pune for a whopping 24 lakhs. This is the highest price till date.
Baban Chavan has dedicated his life for bulls. Roman is a very calm bull and also very fast to keep. Let's see how Baban Chavan takes care of Roman and also what other bulls he has in stock through the video.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
KZread- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava

Пікірлер: 223

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav Жыл бұрын

    माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

  • @vishalchavan1591

    @vishalchavan1591

    Жыл бұрын

    Dada maji comments ka delete keli

  • @amitadhav341

    @amitadhav341

    Жыл бұрын

    काल भारत ची गाडी मारली रोमन ने वांगी मैदानात

  • @tekalemahesh753

    @tekalemahesh753

    Жыл бұрын

    ​0000pp0o9l0o

  • @tekalemahesh753

    @tekalemahesh753

    Жыл бұрын

    ​@@vishalchavan1591⁹

  • @vikasbhosale8458

    @vikasbhosale8458

    Жыл бұрын

    गरिबीतून चांगले दिवस आलेत रोमनमुळे.प्रमाणिकपणे एकनिष्ठ राहून रोमनच्यारूपाने लक्ष्मी आली आहे.🌹जय शिवराय🌺 जय जवान 🌷जय किसान⚘🙏🙏🙏🚩🇮🇳

  • @amolmaskar1296
    @amolmaskar1296 Жыл бұрын

    एक नंबर मुलाखत असे शेतकऱ्याला दिवस यायला पाहिजे मी कामाला मुंबई ( वसई) ला आहे दिवसभराचं कामावरून घरी आल्यानंतर मुलाखत बघितली अक्षरशः गावची आठवण झाली छान मुलाखत धन्यवाद भाऊ अशाच गरीब शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मुलाखती घेत राहा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤️

  • @user-qx1td8pi5v

    @user-qx1td8pi5v

    Жыл бұрын

    बैल घे भाऊ एखादा

  • @amolmaskar1296

    @amolmaskar1296

    Жыл бұрын

    आहेत भाऊ गावी राम &लखन बडावा आहेत शेती कामासाठी आमचा राम आदत वासरांना शिकून काढतोय

  • @user-qx1td8pi5v

    @user-qx1td8pi5v

    Жыл бұрын

    कोणते गाव

  • @amolmaskar1296

    @amolmaskar1296

    Жыл бұрын

    32 शिराळा

  • @prabhuchalke7842

    @prabhuchalke7842

    Жыл бұрын

    @@amolmaskar1296 शिराळ्यात गाव कोणते

  • @abhijits371
    @abhijits371 Жыл бұрын

    बैलगाड्यांच्या नादच नाहीतर वेड सुद्धा बाबांना आहे सलाम अश्या व्यक्तीला

  • @waghtowaghch1809
    @waghtowaghch1809 Жыл бұрын

    असेच गरीबाच्या दावणीच सोन झाल्यावर खूप छान वाटत .

  • @bhushanshirsat
    @bhushanshirsat Жыл бұрын

    थार मैदानाचा उप विजेता, मालकांचे आणि ह्या गुणी जनावराचे हार्दिक अभिनंदन!!

  • @manojsabale3382
    @manojsabale3382 Жыл бұрын

    Sandy दादा 1 no मुलाखती असतात तुमच्या... सलाम तुम्हाला.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ Жыл бұрын

    खरंच निस्वार्थ प्रेम आहे...मुक्या जनावरांना जेवढं प्रेम द्याल त्यापेक्षा दुप्पट आपल्याला ते देतात....पण ह्या जगात शेतकरीच निस्वार्थ आहे❤❤💯💯💯💯.... Sandy भाऊ खरंच तुमचं मनापासून स्वागत तुम्ही गरिबाच्या बैलाची मुलाखती घेता...❤

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Жыл бұрын

    छान मुलाखत भावा ४० वर्षे बैलगाडी क्षेञातील सामान्य शेतकऱ्यांची मुलाखत ल्हासुर्ण करांचा महाराष्ट्रकेसरी रोमण

  • @akashkokare7053
    @akashkokare7053 Жыл бұрын

    Sandya दादा बघण्यासारखी मुलाखत,,,, शेवटची 10 मिनिटे भरपूर ज्ञान देऊन गेली ,,,, साधं व्यक्तिमत्व पण तत्वनिष्ठ✌️💥

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Жыл бұрын

    नुकतीच शेवाळे आबाची ऐतिहासिक मुलाखत आत्ता ल्हासुर्ण करांची मुलाखत sandy जबरदस्त ट्रॕक

  • @maltitranslines2932

    @maltitranslines2932

    Жыл бұрын

    माझ्या शेतकरी राज्याची मुलाखत घेतली ! खुप छान ! मि पन रडलों !👌👌👌👌👌

  • @shivajipawale2800
    @shivajipawale2800 Жыл бұрын

    हाडाचा बैलगाडा मालक ❤️❤️❤️ ... एवढा साधा राहणीमान... अन् उच्च विचारसरणी

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 Жыл бұрын

    एकदम मस्त मुलाखत.🙏🙏🙏🙏 24 लाख रुपये झाली आणि त्याचं दिवशी 31 लाख रुपये मागितला तरी दिला नाही यालाच म्हणतात जुनी माणसं एक वचनीं.🙏🙏🙏🙏

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Жыл бұрын

    बर वाटलं गरीब शेतकऱ्याचा बैल एवढ्या चांगल्या किंमतीला गेला हे बघून 👌

  • @MAHARSHTRACHIPRMPARASANKRUTI
    @MAHARSHTRACHIPRMPARASANKRUTI Жыл бұрын

    बबन दादा बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तीमहत्व 👌👌👌👌♥️♥️♥️

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 Жыл бұрын

    खूप भावनात्मक मुलाखत अणांची शेवटी देव देतोच प्रामाणिक काम करत राहा

  • @tousifbagwan7221
    @tousifbagwan7221 Жыл бұрын

    खुप सुंदर मुलाखत घेतली.....पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...दादा

  • @shrinivasmorepatil777
    @shrinivasmorepatil777 Жыл бұрын

    एक नंबर मुलाखत . खरी परिस्थिती आहे बबन दादांची खूप नादी माणूस आहे पहिल्या पासून 🙏🙏🙏 रोमन न चांगले दिवस दाखवले दादांना 🙏🙏 असच त्यांचं लहान वासरू रायबान पण पळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 Жыл бұрын

    एक नंबर मुलाखत , माझ्या शेतकरी राज्या ला नंदी मुळं सोन्या चे दिवस आले खुप बरं वाटलं, सॅन्डी भाऊ लय भारी मुलाखत घेतली तुम्ही

  • @sachinghube8476
    @sachinghube8476 Жыл бұрын

    खुप छान मुलाखत घेतली भाऊ. गरीब शेतकऱ्याला चांगले दिवस आलेत. रोमन किंग

  • @baliramnavghare4691
    @baliramnavghare4691 Жыл бұрын

    नंबर 1 दादा तुम्ही खूप छान मुलाखत घेतात तुमची प्रत्येक मुलाखत आम्ही ऐकतो 👍🏻👍🏻🙏🏻

  • @swapnilmasal431
    @swapnilmasal431 Жыл бұрын

    1no. मुलाखत दिली 🔥💯♥️ सर्व सामान्य माणूस 🥰

  • @sachinbhopate922
    @sachinbhopate922 Жыл бұрын

    एवढे वर्ष निस्वार्थ पणे नंदीची सेवा केली त्याचे फळ आहे म्हातारपणी सुख लावून गेला एखाद्या सर्व्हिस करणाऱ्या सुद्धा एवढे पैसे शिल्लख राहत नाहीत कोणते पण काम करा एक मार्गी काम केल्याचे फळ आहे ,खूप छान मुलखात..👍

  • @niketandalvi2181

    @niketandalvi2181

    Жыл бұрын

    पैसा दिसतो पण मेहनत नाही दिसत दादा

  • @akshaymohite8967
    @akshaymohite8967 Жыл бұрын

    आज रोमनने वांगी मध्ये 1 नंबर केला

  • @vikrampatil3148
    @vikrampatil3148 Жыл бұрын

    दिलदार वेक्तीमत्व,,, विचारांची अशी ठेवणं फक्तं आपल्या बळीराजाकडेच मिळते..❤❤

  • @NAD_MATICHA_
    @NAD_MATICHA_ Жыл бұрын

    💯परिस्थिती माणसाला अनुभव शिकवते🙏

  • @yasininamdar8408
    @yasininamdar8408 Жыл бұрын

    महाराष्ट्र केसरी रोमण

  • @adityaghorpade1095

    @adityaghorpade1095

    Жыл бұрын

    बबन दादांवर येक पिछार होइल येवढं अनुभव आहे सगळी माहिती अनुभव एवढा आहे सांगता येणार नाही

  • @adityaghorpade1095

    @adityaghorpade1095

    Жыл бұрын

    ऐक नंबर मुलाखत 👑

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 Жыл бұрын

    👍मन जिंकलं तुम्ही आज खूप सुंदर मुलाखत होती👌

  • @akashchavan2292
    @akashchavan2292 Жыл бұрын

    मस्त होती मुलाखत जुन्या पिठीकडून नवीन कायतरी शिकायला भेटल आणि तुम्हांला पण धन्यवाद प्रत्येक मुलाखत नवीन बघायला भेटत आणि आनुभवायला भेटत

  • @ramkarche2141
    @ramkarche2141 Жыл бұрын

    बरंच काही शिकवून जाते चव्हाण यांची मुलाखत. छान घेतली मुलाखत ❤️❤️❤️

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 Жыл бұрын

    सर मनाने लय मोठी ही माणसे...... कोणी कितीही उड्या मारुद्या त्याला बळी राजा शिवाय पर्याय नाही... देव पाहतोय सगळ ....

  • @laxmangiri9208
    @laxmangiri9208 Жыл бұрын

    नंदी प्रेम. ज्याच्यामुळे मोठे झालो त्याला विसरायच नाही.

  • @user-dx1mb1bj5e
    @user-dx1mb1bj5e5 ай бұрын

    दादा तुम्ही upsc आणि mpsc ची इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे का सांगू तर कधी एवढ्या खोल वर जाऊन सगळ्या गोष्टी विचारता कधी आंगावर शहारा येतोय तर कधी डोळ्यातून पाणी खुप खूप धन्यवाद सँडी दादा या बळीराजाला उजेडात आणायचं काम तुमचं चालू आहे हे एकदम जबरदस्त आहे आणि हे असेच चालू ठेवा कारण तुमची ही मुलाकात कोण कोण पुणे मधून बघतय तर कोणी जम्मू वरून तर कुणी परदेशातून खूप छान वाटत तुमची मुलाकात ऐकून खूप खूप धन्यवाद सलाम तुमच्या कार्याला❤❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Жыл бұрын

    मलकाच सोन केलं बैलाने मस्त खुप छान मुलाखत 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 Жыл бұрын

    रोमन छान धावतो, छान मुलाखत

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 Жыл бұрын

    गरीबाच सोन करणारा नाद म्हणजे बैलगाडा शर्यत

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv Жыл бұрын

    बैल गाडा शर्यत क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती महत्व बबन दादा 👑👑🔥🔥

  • @laxmangunjal3609
    @laxmangunjal36094 ай бұрын

    दादा बैलांच्या शर्यत ची माहिती देता खुप छान धन्यवाद

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub Жыл бұрын

    खुपचं छान मुलाखत ह्या काकांना मला भेटायला आवडेल मी पण एक शेतकरी आहे

  • @balupawar9266
    @balupawar9266 Жыл бұрын

    भाऊ तुमी सगळ्या मुलाखती एकदम मस्त घेता

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 Жыл бұрын

    ज्वारीत मँक टोकणारच फायनल झाली की कीती मोठ मण

  • @ganesh_gaikar_1109
    @ganesh_gaikar_1109 Жыл бұрын

    एक no अनुभवी मनुस आहे दादा 👌

  • @AkshayB982
    @AkshayB982 Жыл бұрын

    रोमन किंग आहे आणी बाबा पण किंग आहेत ♥️♥️

  • @pravenkadam7508
    @pravenkadam7508 Жыл бұрын

    मी बबन दादा ना 16 वर्ष बागतोय एकदम बैला वर जीव लावतात रोमन ने त्यांच्या कस्टा चे चीझ केले

  • @rakeshkharat7893
    @rakeshkharat7893 Жыл бұрын

    दादा tester ची पण मुलाखत घ्या तोपण चांगल्या किमतीत विकला आहे आणि पळतोय पण चांगला

  • @laxmangiri9208
    @laxmangiri9208 Жыл бұрын

    शेतकर्याच अभिनंदन. गावातील 3/4 बैल जोडीची आठवण झाली. ज्यांनी विकले तेव्हाही डोळ्यात पाणी आले होते.

  • @hindu78888

    @hindu78888

    Жыл бұрын

    😭😭😖😩

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Жыл бұрын

    आता खरे शेतकरी लोकांना चांगले दिवस येतील

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Жыл бұрын

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व बबन दादा शर्यत क्षेत्रातील एक वादळ हिंदकेसरी मालक

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 Жыл бұрын

    टेस्टर 2251000 घ्या मुलाखत दैवत गोवेकर यांची 🙏🙏

  • @prafuldhengale7847
    @prafuldhengale784711 ай бұрын

    खुप छान मुलाखत घेतली भाऊ ❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Жыл бұрын

    दादा मुलाखत भारी आहे ❤️❤️👌👑👑

  • @jagdishdhumal1501
    @jagdishdhumal1501 Жыл бұрын

    1 नंबर मुलाखत. छान वाटले ऐकून.

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Жыл бұрын

    उदाहरण एक नंबर दिल सँन्डी दादा तुम्ही.., वेड खरचं बबन दादा ना सलाम

  • @saurabhhinge760
    @saurabhhinge760 Жыл бұрын

    दादा कडक व्हिडीओ आहे

  • @BalkrushnaJagadale
    @BalkrushnaJagadale Жыл бұрын

    अप्रतिम sandy दादा

  • @Rahulpawar33333
    @Rahulpawar33333 Жыл бұрын

    म्हणून चैनल एक नबंर आहे

  • @sagarkhenat44
    @sagarkhenat44 Жыл бұрын

    Sandy दादा तुझे कौतुक करावं तेवढं कमी.. तु खरंच गरीब गरीब गाडा मालकांना बैलगाडा शोकिना पर्यंत तुझ्या you tub चायानल मार्फत पोचवतोस 🎉🎉🎉

  • @adityabansode1546
    @adityabansode1546 Жыл бұрын

    ऐक नंबर मुलाखत ✌️✌️

  • @marathi_apsara_92
    @marathi_apsara_92 Жыл бұрын

    जगाचा कारभार शेतकरी वाहतो❤

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 Жыл бұрын

    असेच शेतकरी बांधवांचे दिवस यावेत

  • @manojsabale3382
    @manojsabale3382 Жыл бұрын

    Sandy दादा अभिमान आहे आम्हांला या बैलाचा माझ्या आजोळचा बैल आहे ❤🔥🔥

  • @yuvrajsawant5688
    @yuvrajsawant5688 Жыл бұрын

    एक नंबर मुलाखत👌👌

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 Жыл бұрын

    एकदमच ग्रेट मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑

  • @adinathraut9207
    @adinathraut9207 Жыл бұрын

    दादा अश्याच गरीब गाडा मालकाची मुलाखत घेत जा खुप भारी

  • @dhaneshharad3308
    @dhaneshharad3308 Жыл бұрын

    💫राॅयल शेतकरी 💫❤️🔥🔥🔥✌️

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Жыл бұрын

    करिअर कशात करायचं हे ठरलेले असेल तर यश निश्चित.

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Жыл бұрын

    गेल्या जन्मीचे देणे (उधारी )फिटले बाबा

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 Жыл бұрын

    एका गरीब शेतकर्याच रडण आपल्या बैलांसाठी खूप काही सांगूण जात मस्तबोलले दादा ही बैल मागे विकली असती तर हित कुंबडी पण राहीली नसती निशब्द....

  • @sandippol4650
    @sandippol4650 Жыл бұрын

    Ek number mulakhat .....kharch lay bhari....yala mhantat reporter.

  • @ganeshchavan2265
    @ganeshchavan2265 Жыл бұрын

    बरोबर सांगितल नाव आमच पण s वरुन सुरु नाव आहेत शाहिर मोठा शंकर छोटा शंकर मोठा सुंदर छोटा सुंदर सुलतान अत्ता सगळी पळत्यात

  • @mr_unique_0007
    @mr_unique_0007 Жыл бұрын

    Movie chya shooting la pn lajvel aas shooting sandya dada kartay🔥

  • @RajapatilKolhapur
    @RajapatilKolhapur Жыл бұрын

    खुप छान मुलाखत घेतली ❤️

  • @vijaytoraskar9230
    @vijaytoraskar9230 Жыл бұрын

    Me pan baban dadanchya gavacha ahe dada khup june ani anubhavi ahet king roman ani ravan king

  • @tigertem4427
    @tigertem4427 Жыл бұрын

    एक लाईक तर बनतोच,

  • @balajigujale2136
    @balajigujale213619 күн бұрын

    Yadav saheb tumi lay changal kam karta. Mala tumche vidio lay aavadtat ..tumi sagalyancha bhavna samjun gheta ..ani changal kam karta ..❤❤❤

  • @prafuldhengale7847
    @prafuldhengale784711 ай бұрын

    महाराष्ट्र हिंदकेसरी रोमन ❤

  • @dipakghode1816
    @dipakghode1816 Жыл бұрын

    दादा तुम्ही जास्त गरीब लोकांना सपोट करा

  • @sandeshdeshmukh6321
    @sandeshdeshmukh6321 Жыл бұрын

    Baba hushar manus ahe nice video

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Жыл бұрын

    Chan Mulakhat sandy bhau

  • @babanshete378
    @babanshete378 Жыл бұрын

    This is great farmer 💐💐

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Жыл бұрын

    1.नंबर माणूस.., 1.नंबर विचार

  • @mayurhire6127
    @mayurhire6127 Жыл бұрын

    आसच गरिबाच्या दावणीला सोन येऊ दे हीच खंडेराया चरणी प्रार्थना, Sandy दादा खूप छान अशीच गरिबांची मुलाखत घ्या

  • @ganeshsawant10
    @ganeshsawant10 Жыл бұрын

    आपली दावण हीच खरी लक्ष्मी आहे 💯🥺

  • @pravinsurve9090
    @pravinsurve9090 Жыл бұрын

    लहान वासरू दिसतोय तसा सेम माझ्या दावणीला आहे.

  • @kee9622
    @kee9622 Жыл бұрын

    Sendy भाऊ बकासुर ची 1 मुलाकात घे भाऊ देवांनी दिलेलं अनमोल दान आहे बकासुर गावरान

  • @dattashingade6623
    @dattashingade6623 Жыл бұрын

    एस के पाटलाचा पक्षाची मुलाखत घ्या

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Жыл бұрын

    बबन दादा सलाम तुम्हाला

  • @waghamitmohan3089
    @waghamitmohan30897 ай бұрын

    ❤❤❤

  • @rajekhanpathan1348
    @rajekhanpathan1348 Жыл бұрын

    कोडोली चा pahna 🚩राहूल कापले यांचा तुमचा जुडीदार कोडोलीकर 🌹🌹👌👌👌🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rssawant1698
    @rssawant1698 Жыл бұрын

    1 no. Chi mulakat zali dada...

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Жыл бұрын

    Ek no manus ek no sandy nice 👍

  • @surajbhoir5625
    @surajbhoir5625 Жыл бұрын

    Khup shikayla bhetla dada mulakhatitun

  • @somnaththorave2192
    @somnaththorave2192 Жыл бұрын

    Ak no vedio banavta tumi sir 👌👌

  • @shreyashbarge4648
    @shreyashbarge4648 Жыл бұрын

    Ek num

  • @sharad8582
    @sharad8582 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत 👌👌

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 Жыл бұрын

    Pailwan gariba ghari janmala yeto saheb aani te dadana khup changlya prakare jamtay

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog Жыл бұрын

    छान मुलाखत sandy भाऊ

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Жыл бұрын

    30:30 रडवले दादांनी ❤️❤️

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 Жыл бұрын

    Ani eak no interview...

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Жыл бұрын

    आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @navneetmadhavi1251
    @navneetmadhavi125111 ай бұрын

    ❤️❤️

Келесі