Gajanan Kirtikar | 'अनेक निवडणुका लढलो पण असा प्रसंग कधी आला नाही' कीर्तिकर काय म्हणाले पाहा?

#gajanankirtikar #amolkirtikar #shivsena #shivsenaubt #zee24taas
Gajanan Kirtikar | 'अनेक निवडणुका लढलो पण असा प्रसंग कधी आला नाही' कीर्तिकर काय म्हणाले पाहा?
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 680

  • @prakashtonde2477
    @prakashtonde247713 күн бұрын

    मी लिहून देतो ह्यांनी मशाल बटण दाबले

  • @ramchandramanjare4806

    @ramchandramanjare4806

    13 күн бұрын

    १०० टक्के खरं ....

  • @amarrajai9623

    @amarrajai9623

    13 күн бұрын

    💯

  • @dadasahebpatil8791

    @dadasahebpatil8791

    13 күн бұрын

    काय करणार भावा, शेवटी बाप आहे

  • @sunitasonawane7771

    @sunitasonawane7771

    13 күн бұрын

    😊

  • @ramchandramanjare4806

    @ramchandramanjare4806

    13 күн бұрын

    @@dadasahebpatil8791 कशाला जायचं होतं चोरांच्या टोळीत....?????

  • @konkanvlog3910
    @konkanvlog391013 күн бұрын

    वडील म्हणून मशालीला मतदान केल्याबद्दल धन्यवाद साहेब ✊🚩💯🔥

  • @ravindraabhang4709

    @ravindraabhang4709

    13 күн бұрын

    दोन ड गरिवर हाथ....

  • @ashokmasurkar7814

    @ashokmasurkar7814

    13 күн бұрын

    😊😊

  • @balajikawade6377

    @balajikawade6377

    13 күн бұрын

    मिली भगत

  • @sanjayshinde9677

    @sanjayshinde9677

    13 күн бұрын

    मनाने एका बाजूला,प्रकृतीने एका बाजूला.मिली भगतच आहे.

  • @anilsawant7415

    @anilsawant7415

    13 күн бұрын

    गजा भाऊ .......आता तुम्हाला काय सांगावे ? पूर्ण आयुष्य साहेब व उद्धावजी सोबत राहिलात.. तुमचा मान कायम ठेवला गेला होता... गद्दरीच्या अखेरच्या पर्वात तुम्ही मिंध्या सोबत जायचे का ? ठरविले हे खुद्द ब्रम्हदेव देखील सांगू शकणार नाही असे तुमचे अध्द्यान असेल तर असो.. बाकी तुमचे जीवन व्यर्थ हे नक्की..

  • @AnkushChavan-gx1cs
    @AnkushChavan-gx1cs13 күн бұрын

    यांनी दोन्ही पण साध्य केल मुलाला खासदार पण केल ed ची चौकशी पण टाळली आणी 50 खोके पण मिळाले वा हुशार माणूस 😂

  • @sabirpinjari3185

    @sabirpinjari3185

    13 күн бұрын

    😊

  • @shashisawant3240

    @shashisawant3240

    13 күн бұрын

    Ese kahte hai gamler

  • @sureshdadabhapse9958

    @sureshdadabhapse9958

    13 күн бұрын

    Ok

  • @dnyanobatathe3743

    @dnyanobatathe3743

    13 күн бұрын

    पांचो उंगलीया घी में, दाखवायाचे दात

  • @SangaleRohan

    @SangaleRohan

    13 күн бұрын

    Right real Hero 🎉

  • @sudamkharat1067
    @sudamkharat106713 күн бұрын

    काय बोलता यांनी मुलालाच मतदान केलं ❤❤❤❤

  • @nilak1257
    @nilak125713 күн бұрын

    100% मशाल ला vote दिले ❤🎉

  • @samadhanwayal6632

    @samadhanwayal6632

    11 күн бұрын

    आपण मशाल चे काम केले आता उध्दव ठाकरे साहेब कडे परत जा

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv13 күн бұрын

    विरोधात प्रचार केला असेल पण मतदान मात्र अमोल किर्तीकर यांनाच दीले असेल

  • @tsc2708

    @tsc2708

    11 күн бұрын

    Nakkich

  • @KakasahebKakde-by2oi

    @KakasahebKakde-by2oi

    11 күн бұрын

    हो और धक्का धक्का धोंडो. ओओ़़़़ ओओओ़़़ ़ या. ओओओ स्व क उभं फळ​@@tsc2708

  • @RushikeshJadhav-xh3zh
    @RushikeshJadhav-xh3zh13 күн бұрын

    पहिला बाप आहे जो स्वतःच्या मुलाच करियर संपवण्यासाठी लढतोय देव करो असा बाप कोणालाही मिळू नये

  • @pavankokare8199

    @pavankokare8199

    10 күн бұрын

    😂

  • @ramsalunke8218
    @ramsalunke821813 күн бұрын

    मशाल ला मत म्हणजे महाराष्ट्र हित ला मत 🚩💯

  • @user-no3kf8ih6i

    @user-no3kf8ih6i

    13 күн бұрын

    Soniachya Gulami la namaskar 😂😂

  • @unknown_XX11

    @unknown_XX11

    13 күн бұрын

    Andhbhakt​@@user-no3kf8ih6i

  • @ramsalunke8218

    @ramsalunke8218

    13 күн бұрын

    @@user-no3kf8ih6i आले मोती चे अंडभक्त 💯😅

  • @TheGreateVision

    @TheGreateVision

    13 күн бұрын

    ​@@user-no3kf8ih6ichup are अंड

  • @panditkharade1025

    @panditkharade1025

    8 күн бұрын

    मशाल ला मत म्हणजेच पेटवा पेटवून द्यायला मत...

  • @pavankale8321
    @pavankale832113 күн бұрын

    यान शिंदे गटांचा गेम केलाय

  • @mahimagdum4825

    @mahimagdum4825

    12 күн бұрын

    Agdo barobar

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k13 күн бұрын

    गध्दारी करून काय मिळवले बाप म्हणून आपल काम केले नाही. बाप म्हणून तुम्ही कमी पडललात.

  • @dineshhagawane4272

    @dineshhagawane4272

    13 күн бұрын

    असा जर बाप असेल तर त्या मुलाला काय वाटत असेल

  • @devil-tb9zw

    @devil-tb9zw

    13 күн бұрын

    😂😂ED+आनाजि पंत

  • @vasantghadi4980

    @vasantghadi4980

    11 күн бұрын

    एकदम बरोबर साहेब

  • @ganeshbagal7148
    @ganeshbagal714813 күн бұрын

    असा बाप कोणाच्याही वाट्याला येऊ नये

  • @sushanttengade9530

    @sushanttengade9530

    13 күн бұрын

    😂🎉

  • @maheshsurawase3909

    @maheshsurawase3909

    13 күн бұрын

    बरोबर आहे

  • @SaudagerHore

    @SaudagerHore

    11 күн бұрын

    गद्दर तो गद्दरच

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod768913 күн бұрын

    बाप मुलाचा नाहीतर मुलं कशाला बापाची होती 🥰😂

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x13 күн бұрын

    यांच्या बोलण्यावर नाही वाटत की याने रवींद्र वायकर यांना मतदान केले असेल

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u13 күн бұрын

    😂 वायकरांना 😅 कात्रज घाट

  • @AnilPatil-APP96KM
    @AnilPatil-APP96KM13 күн бұрын

    बाप गद्दरांचा आणि पुत्र इमानदारांचा🎉

  • @ashokgole4013
    @ashokgole401313 күн бұрын

    बाप मुलासाठी ढाल बनून लढतो. इथे एक गद्दार दुसऱ्या गद्दार करिता लढत आहे धन्य ते बाबा

  • @Sachin_Politics
    @Sachin_Politics13 күн бұрын

    बोलण्यावरून तरी वाटतय हे अमोल कीर्तिकर यांनाच मतदान केले असावे.

  • @pawangawali5753
    @pawangawali575313 күн бұрын

    एवढं करून शेवटी वडील म्हणून मुलालाच आशीर्वाद दिला आहे मता स्वरूपात 😂

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar287913 күн бұрын

    खोके घेतले कि नाही ते सांगा. या वयात किती लोभी असावं माणसाने.

  • @user-yv3xj8ci8u
    @user-yv3xj8ci8u13 күн бұрын

    शाब्बास मशाल बटन दाबल्यावर🎉🎉😂😂

  • @ashokmankar1242
    @ashokmankar124213 күн бұрын

    असा बाप जगात कोठेही नसेल ज्याला आपल्याच मुलाचे यश पहावत नाही. पण मुंबईकरांचा आशीर्वाद अमोललाच मिळणार !

  • @satishpachange3014
    @satishpachange301413 күн бұрын

    मतदान मुलाला केल अभिमान आहे तुमचा साहेब

  • @mr.genuine2997
    @mr.genuine299713 күн бұрын

    याला माहिती होत आपलं संपल आहे सगळ म्हणून याने पोराला बरोबर योग्य ठिकाणी ठेवलं आपले काय 10 गेले 5 राहिले😅😅

  • @ashokpalande6479
    @ashokpalande647913 күн бұрын

    ज्या शिवसेनेने आणि ठाकरे परिवारांनी गजाभाऊंना सर्व काही दिले त्यांच्याशी गद्दारी करायला नको होती...

  • @subodhambre8589
    @subodhambre858913 күн бұрын

    स्वतः च्या हाताने पाप ओढवून घेतले. शेवटी गद्दारीचा शिक्का कायमच राहणार.

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour538813 күн бұрын

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar303913 күн бұрын

    काही लोकं मुलाचे भविष्य पहातात हे फक्त गद्दारी करतात सर्व आमदार खासदार पक्ष विषयी काय बघत नाही आपल्या मुलाबाळांचा विचार करतात तुम्ही पण मुलाचा विचार करायला पाहिजे होता. जो मुलगा सत्याचे बाजूने उभा आहे

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar434213 күн бұрын

    काय कमावलं जीवनात, मिंध्ये हे दिल्लीश्वरा चे मिंध्ये राहणार भविष्यात. तुम्हाला काय किंमत राहील

  • @marathi2307
    @marathi230713 күн бұрын

    जर याने मुलाच्या विरोधात मतदान केलं असेल तर जगात याच्यासारखा बाप होऊ नये

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad4213 күн бұрын

    बापाच्या धर्म पा धन्यवाद मशालीला मत देवून जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam983113 күн бұрын

    सत्य बोला साहेबांच्या बाजूला बसणारे तुम्ही गद्दारी का केली

  • @sabirpinjari3185

    @sabirpinjari3185

    13 күн бұрын

    बरोबर बोलत आहे भाऊ

  • @jyotipole5269

    @jyotipole5269

    11 күн бұрын

    साहेबानी सोनियाची कास का धरली ते सांगा आधी.

  • @prashantkamble1600
    @prashantkamble160013 күн бұрын

    याच गोष्टी ला शुद्ध भाषेत राजकारण असे म्हणतात...

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli935513 күн бұрын

    आई आणि वडिलांचा आशीर्वाद मुलांनाच भेटणार..कितीही शिंदे येऊ दे..काहीही करू शकणार नाही..

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar812213 күн бұрын

    उद्धवजी बरोबर राहीला असता तर मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळाली असती.पण आता शेवटपर्यंत गद्दारीचा शिक्का बसला आहे

  • @jyotipole5269

    @jyotipole5269

    11 күн бұрын

    स्वतः उद्धवजींचा मान, सन्मान व प्रतिष्ठा राहिली आहे का? ते तर ती कधिच गमाउन बसले आहेत

  • @panditkharade1025

    @panditkharade1025

    8 күн бұрын

    उद्भवला कुठे मान आहे..काहीही वेडा बोलतोय...

  • @ramrajebavdhane6227
    @ramrajebavdhane622713 күн бұрын

    घोर कलियुग, जन्मदाता बाप म्हणतो पोरगा पडला पाहिजे, माझा उमेदवार जिंकला पाहिजे

  • @ajitgorad2244
    @ajitgorad224413 күн бұрын

    कॅमेऱ्यासमोर सांगताय म्हणजे नक्कीच तुम्ही वोटिंग जिथं हवं तिथं केलंय 😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale617613 күн бұрын

    किती दुर्दैवी वडील आहे ते मुलासाठी ते काहीच करू शकले नाही.तो निवडून आला तर त्याचा आनंदोत्सव सुद्धा करु शकणार नाही.याला जबाबदार आताची पक्षाची तोडफोड आहे.

  • @dattatrayarote1094

    @dattatrayarote1094

    13 күн бұрын

    आणि खोके

  • @Rammy1333
    @Rammy133313 күн бұрын

    पोरग बापाच्या विरोधात जावू शकत,पण बापाची माया, यांनी नक्कीच पोराला मतदान केले असेल आणि यात चुकीचं काहीच नाही

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar434213 күн бұрын

    ह्यांची आता ईथुनपुढे मुलखात घेणे पण बंद करा किंमत शून्य झाली

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar303913 күн бұрын

    तुमचा मुलगा 99% विजयी होणार आहे टेन्शन घेऊ नका. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p11 күн бұрын

    आतून सगळी सेटींग असते उगाच नाटक👍👌💐💐💐💐💐

  • @shwetatawde9799
    @shwetatawde979913 күн бұрын

    माझा बाप असं कधीच करणार नाही.

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade308913 күн бұрын

    अधुनिक बाबा, हा कसले कर्तव्य बजावत आहे, भरपुर सत्ता भोगून आत्मा मात्र अतृप्त, ह्या वयात ही लाचारी व लोटांगण कशासाठी 😢😢😢

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar543513 күн бұрын

    गजा काय तुझी मजा

  • @sunilghare7222
    @sunilghare722211 күн бұрын

    जन्म दाता आहेत कीर्तिकर साहेब .त्यांना अनुभव आहे .की कोण निवडून येणार आहेत ..त्यांनी परफेकत कार्यक्रम केला आहे.

  • @sanjaytirlotkar8644
    @sanjaytirlotkar86448 күн бұрын

    साहेब आशीर्वाद आपण दिलात पण नीच राजकारणात कोणी कोणाचं नसतं हे तुम्ही सिद्ध करुन धनुष्यबाणा तिल तीराने तुम्ही आपल्या मुलांच्या काळजाचा वेध घेतला याहून हिंदुस्तनातील राजकारण कीती नीच आहे हे तुम्ही सिद्ध केलात

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil594713 күн бұрын

    ८० वर्षाच्या माणसाने मुलाच्या मागे राहयाला पाहिजे होते 😊

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal262113 күн бұрын

    गज्जा गद्दारी ,लुच्चिगिरी व व्यभिचार या गोष्टी केल्या नाही तर अशी वेळ येतच नाही हेच सत्य आहे .

  • @MANGESHWAIKAR-vg6mi
    @MANGESHWAIKAR-vg6mi13 күн бұрын

    मन व्यक्त करा , जनता तुमचे सोबत आहे ... घुसमटुन राहू नका ❤

  • @indumatihowale4936
    @indumatihowale493613 күн бұрын

    मुला सारखे, स्वाभिमानी राहिला असता तर बर झालं असते,येणार तर मशाल ...च🎉🎉🎉🎉

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p11 күн бұрын

    साहेब तुमची भविष्य वाणी खरी ठरू दे तातस्तु👍👌💐👍👌💐👍👌💐👍👌💐👍👌💐

  • @shekharwadke9603
    @shekharwadke960311 күн бұрын

    तुम्ही लिहून ठेवा, तुमचे अजून वाईट दिवस येणार आहेत

  • @ashishchavan1921
    @ashishchavan192113 күн бұрын

    दोन दगडांवर पाय ठेऊन मुलाची राजकीय सोय लावण्याचा प्रयत्न आपण केला. चार वेळा आमदार, मंत्री व दोन वेळा खासदार व आता मुलाच्या राजकीय करिअर साठी पायघड्या. असो तुम्ही काहीही करा पण मतदारांनी वायकरांचं काम केलं आहे.

  • @Sahil28656
    @Sahil2865613 күн бұрын

    आतमध्ये जाऊन कोणाला मतदान केलं.. हे आम्हाला सांगण्याची गरज नाही साहेब.. पण तुम्ही म्हणता गद्दार गटाला मतदान केलं ते आम्ही मान्य करतो.. पण 100% तुम्ही मशाल चं बटन दाबलं हे निश्चित..

  • @jitumore8323
    @jitumore83239 күн бұрын

    असा प्रसंग......... आपणच ओढवून घेतलात साहेब. आमचे आधार स्तंभ वंदनीय हिंदूह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, जय महाराष्ट्र, 🚩

  • @madhum7100
    @madhum710010 күн бұрын

    गद्दारांना माफी नाही , बाकीचे तत्त्वज्ञान तुमच्याकडेच ठेवा.

  • @panditkharade1025

    @panditkharade1025

    8 күн бұрын

    उध्वस्त पहिला गद्दार. नंतर बाकीचे..

  • @HappyRiverboat-cg1xo
    @HappyRiverboat-cg1xo13 күн бұрын

    म्हातारपणी मुलगाच बघणार आहे. पक्ष तुला सांभाळणार नाही

  • @ManoharPatil-rl2ys
    @ManoharPatil-rl2ys13 күн бұрын

    खोकेवालाच पण बाप म्हणून मतदान मशाल ला च मतदान केल. हे नक्कीच...

  • @DPP5899
    @DPP589913 күн бұрын

    कर्तव्य पार पाडलेसा पण म्हातारपणी वृद्धाश्रमात जायची तयारी ठेवा त्यावेळी वायकर किंवा शिंदे असणार नाहीत

  • @nareshshelar9816
    @nareshshelar981612 күн бұрын

    बाप हा बाप आसतो,कुणी जर मुलाला त्रास दिला तर सर्वात जास्त वेदना ह्या बापालाच होतात हि गोष्ट नैसर्गिक आहे, म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला मदत केल्या‌ बद्दल तुमचे शतदा आभार

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar434213 күн бұрын

    मतदारसंघात एक जण तर तुम्हाला चांगलं म्हणतो का, एवढे वर्षाची निष्ठा घालवली. मिंध्ये मिंध्ये करत मोठा शुन्य झालात

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh620311 күн бұрын

    कोणीही आलं तर आपल्या घरातलाच आहे कोणी आलं तरी आपल्या घरातलेच आहेत

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar439013 күн бұрын

    😢यानी मतदान कोणाला केले हेउघड सांगीतले आहे यांच्यावर गोपनीयता भंग केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane1213 күн бұрын

    तुम्ही स्वतःच प्रसंग अलार्म परत बोंबलत बसायचं❤

  • @mahadev.bhandare7523
    @mahadev.bhandare752311 күн бұрын

    सर्व पक्ष्यांना विनंती की सर्वसामान्य माणसाला उमेदवारी द्या हे सर्व तुमचे बागळबाचे तुम्ही सर्व मिळून जनतेला लुटतात

  • @pravasmohite2517
    @pravasmohite251713 күн бұрын

    काहिही झाले तरी सत्ता तुमच्याकडे रहाणार 😂 भारी प्लॅनिंग आहे

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz13 күн бұрын

    खरा बाप कोण हे याला माहीत आहे म्हणून यांनी मुलाची बाजू घेतली नाही

  • @maheshshirke6554
    @maheshshirke655411 күн бұрын

    स्वतःहून आणली तुम्ही ही परिस्थिती साहेब

  • @gajananranavare3783
    @gajananranavare378313 күн бұрын

    याने एका दगडात लय पक्षी मारले. प्रचलीत म्हण आहे एका दगडातल दोन पक्षी मारले .😇🤔

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale147911 күн бұрын

    आपणही स्वगृही येणार 👍👍👍👍👍

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik656513 күн бұрын

    साहेब या वया मधे पक्ष सोडले हे तुम्हाला सोबले नाही जनता आता हुशार आहे

  • @user-ch1ri2kd2h
    @user-ch1ri2kd2h13 күн бұрын

    मत मशालीला टाकल्यामुळे खोटं बोलून धनुष्यबाणला टाकल्याचा आव करावा लागला

  • @vasantghadi4980
    @vasantghadi498011 күн бұрын

    गजानन कीर्तीकर साहेब परत फिरा मुलगा जिंकणार म्हणजेच तुम्हीच जिंकणार.

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore548613 күн бұрын

    आशीर्वाद यशस्वीभव देता आणि मत त्यांच्या विरोधात करता तुमचा आशीर्वाद यशस्वी होईल का सांगा बघू

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane13 күн бұрын

    मुलाला कळतंय पण तुम्हाला गजानन कीर्तीकर कळत नाही मुलांना योग्य माणसाबरोबर माणसाची साथ दिली पण तुम्ही चुकीच्या माणसाबरोबर गेला त्यामुळे भविष्यात तुम्हाला याचा खूप मोठा पश्चाताप आज तर पश्चाताप झालाच असेल पण भविष्यात खूप मोठा पश्चाताप होणार आहे

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita290013 күн бұрын

    कीर्तिकर साहेब घरातच दुही निर्माण केली तुम्ही मुलगा हरला तरी चाले ल किती प्रामाणिक आहेत का

  • @Don-fz2xu
    @Don-fz2xu13 күн бұрын

    मशाल दाबले 😂😂😂

  • @vitthalchorge8153
    @vitthalchorge815313 күн бұрын

    या उतारवयात या माणसाने आपल्या भल्या मोठ्या कपाळावर "गद्दार'" असा शिक्का स्वतः मारून घेतला आहे..,

  • @user-kc4rz4jg8m
    @user-kc4rz4jg8m13 күн бұрын

    साहेबांनी मशाल बटण दाबले आहे .

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil97312 күн бұрын

    बाप जरी विरोधात असला तरी मतदार संघातील मतदार मात्र अमोल किर्तीकर हेच विजयी होणार आहेत

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute971513 күн бұрын

    चक्क हा माणूस धनुष्यबाणाला मत दिलं म्हणून सांगतोय! एवढां काय भ्रष्टाचार केलाय की, ई डी वाचवण्यासाठी भाजपकडे गेलात पण तुमचं सगळच बोलणं हास्यास्पद वाटतय.

  • @sureshkate7401
    @sureshkate740110 күн бұрын

    दोन्ही डगरीवर हात ठेवणाराच शेवटी काय होत तेच होणार

  • @priyakamath886
    @priyakamath88613 күн бұрын

    Never e xpected From Gajanan Kirtikar.

  • @panditkharade1025
    @panditkharade10258 күн бұрын

    बाप निवडून येऊ दे नाहीतर मुलगा, कमाई आपल्याच घरात....म्हणुन तर दोघे दोन पक्षात सामिल झालेत...

  • @amittambe3486
    @amittambe348613 күн бұрын

    *मग गद्दारी करायला कोणी सांगितल होतं..😂*

  • @swapsakpal08
    @swapsakpal0813 күн бұрын

    प्रसंग आला आहे की स्वतः हून आणला आहे

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar781413 күн бұрын

    सगळ्या गददरांवर हीच वेळ येणार,यायलाच पाहिजे.

  • @BhimraoPatil-tg8hw
    @BhimraoPatil-tg8hw11 күн бұрын

    किर्तीकर साहेब मान्य करतात की ज्या पक्षातुन म्हणजेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना खरी आहे

  • @pravinwaghmare4568
    @pravinwaghmare45689 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज वडील आणि छत्रपती संभाजी महाराज मुलगा यांच्यातही कोणी वाद निर्माण केले?

  • @nitinmirgule3423
    @nitinmirgule342313 күн бұрын

    मत मशाल ला दिलं असणार कोणी बघितलं आहे. धनुष्य बानाला दिलं आहे ते........🎉

  • @deepaklatke2523
    @deepaklatke252313 күн бұрын

    साहेब मुलगा की नरेंद्र मोदी साहेब तुम्ही गेलात तरी फरक पडणार नाही असे वडील कुणाला ही नाही मिळोत 🙏🙏

  • @vilassagvekar7614

    @vilassagvekar7614

    13 күн бұрын

    कीर्तीकर साहेब तुमच्याकडे आम्ही फिफार आंदराने पहात असायचो ?वंदनीय बाळासाहेबांच्या उध्दवजींच्या पहील्या फळीतले नेते तुम्ही एक कट्टर शिवसैनीक आज ही वेळ यावी इकडे आड तीकडे वीहीर ??तुम्ही पण शिंदेन सोबत जाणार नव्हतात शेवटी शेवटी तुमचा पण ना वीलाज झाला ??खर कारण तुमच्या रुदयांत आहे ?पण अस व्हायला नको होत ??चार तारखेला तुम्ही काय बघणार आणि या वयात काय सहन करणार ??आम्ही पण तुमच्या मुंलासारखेच आहोत ??मेलेल्याला मारायच काम तुम्ही केलत ?पण नियती कोणाला सोडत नाही ??उध्दवसाहेबांनी तुमच संगळ्याच बाळासाहेबानंतर काहीच वाईट केल नव्हत ??तुम्ही त्यांना संभाळून घ्ययला पाहीजे होत ??पण ते संपणार नाहीत ते वाघांच रक्त म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच रक्त आहे त्यांचा तो बंछडा आहे ??हे तुम्ही संगळे विसलात ??

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule378513 күн бұрын

    साहेब तुम्ही आता निवृत्ती घ्या

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr12 күн бұрын

    नाटक करतं आहे तन मनाने,मुला सोबत आहे,,,

  • @maheshkumardhakoliya
    @maheshkumardhakoliya10 күн бұрын

    काय गरज होती हया वयात

  • @niteshmore5888
    @niteshmore588813 күн бұрын

    गजा भाऊ ही वेल स्वताहून ओढ़ाऊंन घेतली आहे

  • @navneetutekar8754
    @navneetutekar875410 күн бұрын

    ह्यांचा चेहरा सांगत आहे की मशाल ला व्होट केलं आहे

  • @pbkokare
    @pbkokare13 күн бұрын

    अपयशी ठरलेला खासदार म्हणजे गज्या भाऊ दिलेला शब्द न पाळणे ही त्यांची परंपरा तरी ही आम्ही मुलाला मतदान करून एक संधी दिली

  • @surbhijadhav5264
    @surbhijadhav526413 күн бұрын

    खर तर आपल्याच मुलाच्या विरोधात लढणारा बाप. .. एवढं खालच्या दर्जाचे राजकारण शिंदे नी करून ठेवलं की वडील देखील मुलाच्या विरोधात प्रचार करतोय.

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita290013 күн бұрын

    हे दिवस आपल्या मुले आले आहेत

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr11 күн бұрын

    मतदान करते वेळी तुम्ही मत वायकरना दिले.

Келесі