गद्दारांना जागा दाखवली मोदी शहाला घेरलं; पाहिलं भाषण वर्षा गायकवाडांनी गाजवलं; Varsha Gaikwad | Modi

#narendramodi
#varshagaikwad
#narendramodi
#eknathshinde
#devendrafadnavis
#rahulgandhi
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZread : / viralmarathii

Пікірлер: 704

  • @AnuGaikwad-so6ml
    @AnuGaikwad-so6ml3 күн бұрын

    एकच नंबर वर्षा ताई...आमचे मत फुकट जाऊ दिले नाहीत तुम्ही.👍🏼👍🏼👍🏼

  • @shafisawant7223

    @shafisawant7223

    2 күн бұрын

    Lai bhari

  • @bharatpatil1911
    @bharatpatil19113 күн бұрын

    वा वर्षाताई आपण पहिल्याच भाषणात माजलेल्या सत्ताधाऱ्यांची व गद्दारांची पोलखोल करून टाकली. धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏

  • @rmkilledar1773
    @rmkilledar17733 күн бұрын

    गायकवाड ताई आणि आठवले यांच्या अभ्यास यातील फरक आहे हे मानले गेले

  • @mdmushtaq4993

    @mdmushtaq4993

    3 күн бұрын

    कहा राजा भोज कहा कहा गंगू तेली. जॉनी लिवर

  • @Siddhartha7575

    @Siddhartha7575

    3 күн бұрын

    @@rmkilledar1773 आठवले हा मोदीचा भाजपचा तळवी चाट्या आहे... आणि वर्षाताई ह्या वडिलांपासून पुरोगामी विचारांच्या सुसंस्कृत अभ्यासिका आहेत... 🇮🇳

  • @YuvrajDeshmukh-fb6qj

    @YuvrajDeshmukh-fb6qj

    2 күн бұрын

    गुड ताई नंबर १

  • @drbharatgyn

    @drbharatgyn

    2 күн бұрын

    आठवलेंचा अभ्यास सुद्धा भरपूर आहे, त्यांनी फक्त मुंगी होऊन साखर खायचे ठरवले आहे कारण त्यांनी ओळखले आहे की जनतेला तुर्तास अभ्यासात काही इंटरेस्ट नाही.

  • @jalindarpatil802
    @jalindarpatil8023 күн бұрын

    खरी शोभते माझ्या भीमाची लेक

  • @rohitpawar4080

    @rohitpawar4080

    2 күн бұрын

    @@jalindarpatil802 kya bat hai bilkul sahi nahi ahe nahitar to ramya fulktya kadhi bolatch nahi

  • @manishdhotre9894

    @manishdhotre9894

    2 күн бұрын

    चुप, भीमची लेक नाही गांधी ची लेक 😂😂

  • @subhashkedare4526
    @subhashkedare45263 күн бұрын

    याला म्हणतात वकृत्व मुद्देसूद भाषण आम्हाला गर्व आहे वर्षाताई संसदेत आवाज उठवला अशीच बाजू मांडत रहा अभिनंदनताई

  • @marotimeshram3926
    @marotimeshram39263 күн бұрын

    खुप सुंदर भाषण झाल. जवळपास सर्व महत्वाचे मुद्दे ताईनी समाविष्ट केले.

  • @SunilNewalkar

    @SunilNewalkar

    3 күн бұрын

    Excellent, Varshatai.

  • @nandaallurwar4148

    @nandaallurwar4148

    Күн бұрын

    खुप सुंदर भाषण वर्षाताई छान मुद्दे मांडले

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade92973 күн бұрын

    भाजपचा चमच्याला निवडून न देता, जनतेनी वर्षा ताईना निवडून दिले, त्याची पहिली चुणूक त्यांनी पहिल्या भाषणात दाखवून दिली आहे, आमच्या महाराष्ट्रातून उध्दव साहेबांच्या मतावर निवडून आलेल्या वर्षा ताईंचे अभिनंदन जय महाराष्ट्र..

  • @ashokmore8739
    @ashokmore87393 күн бұрын

    जब्बरदस्त भाषण माननीय वर्षा गायकवाड यांचं. वस्तुस्थितीवर भाष्य केल्याबद्दल धन्यवाद.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare36453 күн бұрын

    व्हा छान मस्त. गददाराना गाडा पुन्हा दुसरा कोणाला गददारी करण्या ची हिंमत होणार नाही.

  • @dineshlad1403

    @dineshlad1403

    3 күн бұрын

    देशाचे दुर्दैव कि मोदी परत पंतप्रधान झाले.देशाचे भले व्हायचे असेल तर लवकरात लवकर मोदींना पंतप्रधान पदावरून हटवा.

  • @pundalikpatil4483
    @pundalikpatil44833 күн бұрын

    अभ्यासपूर्ण निवेदन. ताई धन्यवाद! आपल्याला वेळ वाढवून द्यायला पाहिजे होता. आपण महाराष्ट्राची शान आहात.

  • @user-dn9bn1cn8z
    @user-dn9bn1cn8z3 күн бұрын

    नई सांसद वर्षा गायकवाड़ बहैन जो ऊज्वल निकम साहब को पछाड़ कर जिताकर आई आज मेरे भारत देश को ईनकी सख्त जरूरत है ❤

  • @moreshwarkakade4068
    @moreshwarkakade40683 күн бұрын

    फारच सुंदर वक्तृत्व

  • @shamksheersagar4457
    @shamksheersagar44573 күн бұрын

    फारच सुंदर प्रभावी। भाशण अभिनंदन वर्षा.

  • @GajarKirtanacha-
    @GajarKirtanacha-3 күн бұрын

    अशी माणसे संसदेत असायला हवी

  • @kalpeshchikane9344
    @kalpeshchikane93443 күн бұрын

    महाराष्ट्र ची वाघिण आज संसदेत

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye13522 күн бұрын

    वर्षा गायकवाड माझं मत वाया गेलं नाहीं धन्यवाद वर्षा मी एक जेष्ठ शिवसैनिक

  • @sadashivadarkar3370
    @sadashivadarkar33703 күн бұрын

    फारच छान ज्यांनी ज्यांनी वर्षा गायकवाड यांना मत दिले यांनी आपले मत योग्य व्यक्ती ला दिले जय महाराष्ट्र

  • @alomamisquitta1706
    @alomamisquitta17063 күн бұрын

    अतिशय उत्तम जय महाराष्ट्र ❤

  • @jagdishbhokare6632
    @jagdishbhokare66323 күн бұрын

    100 तोफांची सलामी❤❤❤

  • @dhirajlandepatil6275
    @dhirajlandepatil62753 күн бұрын

    मस्त भाषणं वर्षा ताई

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar59653 күн бұрын

    चांगले मुद्दे मांडले अती सुंदर भाषण

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav28353 күн бұрын

    Great speech,Varsha Tai जय शिवराय जय महाराष्ट्र जय ज्योति जय क्रांती भीम जय संविधान जय

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp3 күн бұрын

    पहिलीच वेळ असली तरीही खूप छान बोलल्या आहेत, महाराष्ट्र द्रोह्याना असंच धुवून काढले पाहिजे जय मराठी

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb3 күн бұрын

    व्हा अशी नेते दिल्लीत निवडून दिली पाहिजेत नुसत्या खुर्च्या अडवून बसलेल्याना घरी बसवलं पाहिजे लोकांनी नाही तर दहा वर्षे झाली मंत्री होऊन फक्त कविता सोडून दुसरं काम काही नाही वर्षा ताई असेच महाराष्ट्रचे नाव दिल्लीत मोठं करा अभिनंदन ताई

  • @dashrathkamble3079
    @dashrathkamble30793 күн бұрын

    जयभीम ताई ‌ मोदी शहा या सरकारला धुतल्या बदल खूप खूप अभिनंदन जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भारत जय संविधान

  • @dilipshinde6786
    @dilipshinde67863 күн бұрын

    वा फारच सुंदर

  • @vishnudeshmukh6953
    @vishnudeshmukh69533 күн бұрын

    महाराष्ट्र ची वाघीन कडाडून सत्य ज़ाब विचारला यज़ ज़िज़ाऊ ज़य शिवराय ज़य महाराष्ट्र

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale99023 күн бұрын

    प्रा वार्षाजी पहिलाच परफॉर्मन्स जोरदार झाला, वाटचालीस शुभेच्छा

  • @ranjitkhandare4225
    @ranjitkhandare42253 күн бұрын

    खूप छान मॅडम

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar59653 күн бұрын

    वर्षा ताई फारच सुंदर bjp. ला चांगलं धुतलं

  • @pravinnar7482
    @pravinnar74823 күн бұрын

    Khup Chan Bhashan...Aata Samajle Right Candidate

  • @navneetsuslade
    @navneetsuslade2 күн бұрын

    अरे कुठे लाळघोटेपणा करणारा नेता आणी कुठे अभ्यासू वर्षा गायकवाड धन्यवाद वर्षा ताई पूर्ण देशाची वास्तव ता संसदेत मांडली🎉🎉🎉🎉

  • @ramdasrozatkar2647

    @ramdasrozatkar2647

    Күн бұрын

    Shighra kavi Ramdas Athawale... BJP ch paltu kutra

  • @vibhasasane4473
    @vibhasasane44733 күн бұрын

    Excellent Speech Varsha tai❤❤❤

  • @sudhakarnawale1666
    @sudhakarnawale16663 күн бұрын

    Very nice speech

  • @bhalchandrapatil8513
    @bhalchandrapatil85133 күн бұрын

    जबरदस्त निर्भिड भाषण पहिलाच वार योग्य वार

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi72143 күн бұрын

    अतिशय गंभीरपणे मुद्दे उपस्थित केले महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे दैवत आहेत यांचा पुतळा व स्मारक करावा जय भीम जय संविधान ताईच खूप खूप धन्यवाद व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤🎉

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande88123 күн бұрын

    छान ताई महाराष्ट्र द्रोही राज्य करणाऱ्यांना आणि पक्ष पळवणारयांना जागा दाखवून दिली

  • @dineshkadam6275
    @dineshkadam62753 күн бұрын

    ह्याच कारण आहे शिक्षण हे वाघनीचे दुध आहे हे सिद्ध झालंय

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t3 күн бұрын

    Correct Vishleshan kartay Varsha G... Good 👍💯💯🙏🙏💐💐

  • @laxmanpohokar7167
    @laxmanpohokar71673 күн бұрын

    धन्यवाद गायकवाड मॅडम खुप छान असेच इ.पी.एस 95 पेंशनर बाबत सूद्धा बोला हि विनंती

  • @malatigodbole3076
    @malatigodbole30763 күн бұрын

    ताई खुप छान

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j2 күн бұрын

    एक no वर्षा ताई..मी घरी सांगत होतो मला वर्षा ताई यांचे भाषण आयकायचे आहे संसद मधील..म्हणून ताई निवडून यायला हवे.. जळगाव la असून तुमच्या निवडून येण्याची वाट बघत होतो... जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ताई

  • @shivajiraoshinde4893
    @shivajiraoshinde48933 күн бұрын

    खूप छान संसदेतील भाषण .

  • @anilsonawane4347
    @anilsonawane43473 күн бұрын

    अतिशय गंबभीर मुद्दे मांडले मॅडम ने जय भिम 🇪🇺

  • @rameshmalusare1013
    @rameshmalusare10133 күн бұрын

    खूप छान वर्षा ताई,

  • @sadanandchande1372
    @sadanandchande13723 күн бұрын

    Wha ताई खूप सुंदर मत मांडलित त्याबद्दल आभार . असेच प्रत्येक खासदारांनी निर्णायक मत मांडले तर महाराष्ट्राचे सोन व्हायला वेळ लागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sahebraopadghane
    @sahebraopadghane3 күн бұрын

    Very good speech maidam

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot99393 күн бұрын

    मा.वर्षाजी नवीन खासदार असून सुध्दा अतिशय उत्कृष्ट भाषण केले.

  • @Siddhartha7575
    @Siddhartha75753 күн бұрын

    🇮🇳 छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर आणि माँ जिजाऊ, सावित्री माई, माता रमाई यांच्या विचारांचा परामर्श घेऊन दिल्लीचे तक्त हालवून दाखवले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... या अगोदर असेच खडाजंगी भाषण ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल ताई गोरे यांनी केलं होतं... सप्रेम जय भीम 🚩 जय महाराष्ट्र 🚩 ताई... 🇮🇳

  • @dhanrajpatil9657
    @dhanrajpatil96572 күн бұрын

    महाराष्ट्राची आज दूसरी वाघीण संसदेत दनानली. वाह वर्षाताई आम्ही आपल्याला निवडून दिले, सार्थक झाले

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar78933 күн бұрын

    Bhushan khup chan

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke45063 күн бұрын

    जबरदस्त भाषण. वर्षाताई धन्यवाद.

  • @mdmushtaq4993
    @mdmushtaq49933 күн бұрын

    मनात खंत येते प्रकाश आंबेडकर पण लोकसभेत दिसले असते

  • @user-tl1js6sk1d
    @user-tl1js6sk1d3 күн бұрын

    Khup chan

  • @raosahebgaikwad2283
    @raosahebgaikwad22833 күн бұрын

    सर्व उत्तम भाषण

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar63523 күн бұрын

    वर्षाताई, खूपच छान बोललात! आम्हाला तुमचा अभिमान आहे!

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar62253 күн бұрын

    मा वर्षा मॅडम, बहोत बडीया 🎉🎉

  • @DevidasBhoyar-gi4qw
    @DevidasBhoyar-gi4qw3 күн бұрын

    वॉरे शेरणी

  • @sunitawadekar8926
    @sunitawadekar89263 күн бұрын

    Very nice spich❤❤ 9:15

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni80563 күн бұрын

    Farach Chhan Varshatai

  • @manishmhatre4360
    @manishmhatre43602 күн бұрын

    सत्यमेव जयते...... लाजवाब भाषण..... जय जवान जय किसान....... जय हिंद जय महाराष्ट्र........

  • @pravindeshmukh8706
    @pravindeshmukh87062 күн бұрын

    आदरणीय खासदार वर्षाताई गायकवाड खूप सुंदर मांडणी आणि मुद्देसूद विश्लेषण केले असेच भाषण समाजातील सर्व घटकावर करत राहाल हि अपेक्षा पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k2 күн бұрын

    वाह वर्षा ताई आपका हमें अभिमान है. आपका एक नंबर भाषण.

  • @dattaramnarvekar6515
    @dattaramnarvekar65152 күн бұрын

    महाराष्टाची अस्मिता आपल्या स्पष्ट भाषणात जाणवली... गद्यारापासून सुरुवात करुन तडाखे दिलेत... महाराष्ट्राचा आवाज आपल्या सारख्या भगिनी नक्कीच बुलंद करतील.

  • @prakashrajgure2128
    @prakashrajgure2128Күн бұрын

    आम्हाला गर्व आहे उद्धव ठाकरेंवर की ज्यांनी वर्षाताई च्या मागे भक्कमपणे प्रामाणिकपणे उभे राहून या रणरागिनी ला संसदेत पाठविले, धन्यवाद ताई धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब

  • @prathmeshpatil2011
    @prathmeshpatil20113 күн бұрын

    खूप छान

  • @basavrajkore7115
    @basavrajkore71153 күн бұрын

    Very good Varsha Tai

  • @dilippatil7721
    @dilippatil77213 күн бұрын

    हुकूमशाही हटाव

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar1323 күн бұрын

    Very nice speech ताई.❤❤❤

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke17123 күн бұрын

    नविन खासदार मंडळीनी विशेष ya भाषणाची तुमच्या आक्रमकता chi चुणूक दाखवली पाहिजे. वर्षा ताई congrats for the बोल्ड straightforward situations awaiting tobe heard&resolved urgently without discrimination of पार्टी politics!.the various issues in शर्ट have been brought to the notice of vhairperson we hope they shall be adhered to by the the Administration at large. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ragaravdesai2405
    @ragaravdesai24053 күн бұрын

    खरंच भारी.

  • @Maharudra999
    @Maharudra9993 күн бұрын

    आमचे लातूरचे नेते काळगे साहेब पण आहेत लातूर विषयी काहीतरी मांडावे साहेबांनी

  • @hemasolanke7558
    @hemasolanke75583 күн бұрын

    खुप महत्वाचे विषय आपण संसदेमध्ये मांडले वर्षा ताई

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse9733 күн бұрын

    ग्रेट भाषण❤❤❤

  • @naraharigorule2723
    @naraharigorule27233 күн бұрын

    Very Nice Speech ❤❤❤❤❤

  • @dineshlad1403
    @dineshlad14033 күн бұрын

    मोदी हटाव देश बचाव.

  • @damodarvanway899
    @damodarvanway8992 күн бұрын

    वर्षा ताई नंबर 1 भाषण.. आम्हाला अभिमान आहे आपला आमची मेहनत खरोखर सार्थ झाली आणि amchye मत सार्थ सुध्धा zalye फुकट गेले नाहीं..u are great sasand..

  • @sureshkasbe4218
    @sureshkasbe42183 күн бұрын

    Wow Jay bhim tai

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke99772 күн бұрын

    आदरणीय, वर्षाताईआपलेसंसदेतीलभाषणअतिशयऊत्तमठरलेमहिलाअसुनसुसंस्कृतभाषाऊच्चविचारजातिभेदकवक्तव्यनाहीसत्यस्थितीमहाराष्ट्रातसुरूआहेगोरगरीबजनताभरडलीजातीयमहागाईवरकेंद्रवराज्यशासनाचनियंत्रणनाहीतुमभीखाओहमैभीपैटभरखिलाऔonlimaniadaniandaa,mbanicachiereolindiaindiensolcmandhomministersgodblesu😂😂😢😢😮😮😅😅😊😊🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤namaste 🙏 jaihindjaymaharashtra,जयहिंन्द जयमहाराष्ट्र

  • @arunkadam5231
    @arunkadam52313 күн бұрын

    असेच धुतले पाहिजे.

  • @ganpatghadge4333
    @ganpatghadge43333 күн бұрын

    Very good speech.

  • @kautikpagar1625
    @kautikpagar16253 күн бұрын

    वर्षा ताई गायकवाड नी फारच छान आणि सुंदर स्पष्ट विचार मांडले आता पुढे तरी बि जे पी उचलून पाऊल टाकले जाईल कारण महाराष्ट्र चेआहे असे खंबीर नेतृत्व तेही लेडीज ,

  • @narendrajagdale1914

    @narendrajagdale1914

    3 күн бұрын

    नाहीतर बीजेपीचे नेतृत्व आहे पुंगळ दिंडोरीच केंद्रीय मंत्री असताना पराभव आणि तेही दीड लाखान भारतीताईंचा कोणाच्या कोणाच्या किती जवारी लागला काय माहिती हेमंत गोडसे साहेबांच तर काय विचारायचं नको

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar3613 күн бұрын

    खुप वास्तव विश्लेषण केले आहे.

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi3 күн бұрын

    वर्षा ताई,तुमाला मत दील ते सार्थकी लागल,तुमचया सारखे सासद देशाचभागय उजवल होणार धनयवाद,

  • @avindagaikwad8446

    @avindagaikwad8446

    Күн бұрын

    हो ना. वर्षाताईऐवजी बी. जे. पी. च्या उमेदवाराला मत दिले असते तर ते सरकारचीच री ओढत बसले असते.

  • @rajendraumale1996
    @rajendraumale19962 күн бұрын

    अती सुंदर, सत्य की समिक्षा करना ही बुध्दीमान व्यक्ती का कार्य है, थॅन्क्स आदरणीय वर्षा ताई गायकवाड जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय ज्योतिबा फुले सावित्री फुले जय शाहू महाराज

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne44882 күн бұрын

    शेतकरी कर्ज माफी मागितली त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद वर्षा गायकवाड

  • @pramodtambe9122
    @pramodtambe9122Күн бұрын

    वर्षा गायकवाड तुम्ही खरोखर महाराष्ट्राचा आवाज आहात.खासदारकी काय असते हे तुम्ही संसदेत सिद्ध करुन दाखऊन दिले. जय भीम🙏

  • @narendray8921
    @narendray89213 күн бұрын

    मुंबई कि डॉनलेडी

  • @surekhatodsam3045
    @surekhatodsam3045Күн бұрын

    वर्षा ताई खुप खुप अभिनंदन देशाचा हिताच आवाज आहात तुम्ही शद्ध नाही माझे कडे तुमचे कौतुक करायला जय जोहार ताई❤🎉🎉

  • @aarvindkhande8721
    @aarvindkhande8721Күн бұрын

    एकदम भारी......भारतीय संविधान जिंदाबाद......जय भिम जय महाराष्ट्र

  • @vijaypitale7087
    @vijaypitale708715 сағат бұрын

    शिक्षण नि शिक्षण हाच फरक आहे.... मोठ्या सभागृहात पहिलंच भाषन नि तेही किती अभ्यास पूर्ण....वा! हि आहे महाराष्ट्राची शान हैं! ज्वलंत मुद्दे नि तेही मुद्देसूद... धन्यवाद.... जय भीम वर्षाताई.....🇮🇳🙏🇮🇳

  • @yuvrajjadhav2881
    @yuvrajjadhav28812 күн бұрын

    खूप छान भाषण केले अप्रतीम विश्लेषण केले आहे वर्षा ताई.

  • @murlidharkhedkar7199
    @murlidharkhedkar71992 күн бұрын

    वावा, वरषागायकवाड ताई खुपचछान मुधदे, स़सदेत मा़डलेत आपलेमनापासुन अभिन. दन,

  • @rameshdhoke2964
    @rameshdhoke29642 күн бұрын

    वर्षा ताई खूप छान, अभ्यास पूर्ण😮 , मूदेसूद भाषण, आम्हाला आपला खूपच अभिमान आहे

  • @sunilkeer2436
    @sunilkeer24362 күн бұрын

    हे भाषण मी व्हायरल केले, तुम्ही, पण करा 🙏🙏👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf3 күн бұрын

    वर्षाताई मला आज आण्णांची आठवण आली ताई आम्हाला तुमचा आभिमान वाटतो

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge75172 күн бұрын

    महाराष्ट्रासाठी मांडलेले अप्रतीम मुद्दे.

  • @karanmehra8988
    @karanmehra898823 сағат бұрын

    नमोबुद्धाय अभिनंदन वर्षाताई एक नंबर भाषण जयभीम

  • @user-wx5fy3pv7k
    @user-wx5fy3pv7k2 күн бұрын

    अतिशय सुंदर विषय मांडला दिदी धन्यवाद ❤

  • @pushpajadhav3578
    @pushpajadhav35782 күн бұрын

    👌वर्षाताई संसदेत आपले पहिले भाषण अप्रतिम

Келесі