Gaarva Special | Milind Ingle | Saumitra | Kishor Kadam | Rj Dnyaneshwari

#MirchiMarathi

Пікірлер: 49

  • @atulchavan4476
    @atulchavan4476 Жыл бұрын

    All time favourite Gaarva ... एकही पावसाळा जात नाही गारवा ऐकल्या शिवाय❤❤❤ सगळ्या कविता सगळे गाणे अगदी पाठ आहे आता❤❤❤ खुप खुप धन्यवाद गारवा साठी

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 Жыл бұрын

    अजरामर गाणी. आता अशी गाणी का बनत नाहीत?

  • @maheshdeshmukh1508
    @maheshdeshmukh1508 Жыл бұрын

    पक्का मराठी माणूस पावसाळ्यात 2 गोष्टी नक्की करतो . पावसाळी ट्रेक अन् गारवा चा आनंद.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824Күн бұрын

    खूप खूप आवडता अल्बम आहे " गारवा " , कितीही वेळा ऐकू शकतो ...... मन : पूर्वक धन्यवाद , मिलिंद आणि सौमित्र .... मस्त झाली मुलाखत , 👌👌👌👌

  • @vrushaligharat1137
    @vrushaligharat113714 сағат бұрын

    मी सुद्धा टेप रेकॉर्डर वर गारवा चि गाणी ऐकत रहायची अजूनही ऐकली कि 20 व्या वर्षांत असल्या सारख वाटत 😊❤

  • @ckmadavi481
    @ckmadavi481

    आजपर्यंत एकही प्रतिक्रिया गारवा विषयी नकारात्मक मी ऐकली नाही..याला म्हणतात अजरामर सादरीकरण..👍💐💐

  • @153amolskumbhar
    @153amolskumbhar

    गारवा, सांजगारवा, सूर्यास्त, तुझ्या टपोऱ्या डोळ्यात. मला अजूनही आठवतं हे अल्बमस फार कालांतराने आले होते. मी तर वाट पाहायचो. पण का कुणास ठावूक मिलिंद जी ने फार कमी काम केलं (अलबम्स, चित्रपट संगीत वगैरे). जितकं काम केलं ते क्लास आहे, अजूनही वाट पाहतोय आम्ही तुमच्या कलाविष्काराची....

  • @shubhangideshmukh1802
    @shubhangideshmukh1802

    पाऊस पडत असताना गारवा ऐकल्यावर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे

  • @DhirajSS
    @DhirajSS

    Sir Ajun Pahila Paus ani kahi Athawaninna Ek sparsh karnara sur..... Bas bas Ankhi kahich shabd nahi mazya kade

  • @swapnilmane1000
    @swapnilmane1000

    हे फक्त गाणे नसून आमच्या जुन्या आठवणी या गाण्यासोबत जोडल्या गेल्या आहेत 2023 मध्यें हे गाणे ऐकून पुन्हा तोच गारवा जाणवतो आभारी आहे मिलिंद सर!

  • @Yogesh_2511
    @Yogesh_2511 Жыл бұрын

    खूप दिवसापासून गारवा ऐकत आहे. आता समजले याचे कंपोझर हे दोन legendary व्यक्ती आहेत.

  • @milindtare
    @milindtare Жыл бұрын

    Kya bat hai Dyaneshwari khup chhan interview, Garva is all time favorite. I am big fan of Soumitra Sir

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828

    गोडवा हवा हवा

  • @MrDkalekar
    @MrDkalekar4 сағат бұрын

    एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं हे गाण - गारवा .

  • @namrata891
    @namrata891

    Same! I am 1994 born and I knew every song by heart and at family gatherings I would recite it. I love every song. And atta aikla ki i remember childhood. I knew nothing about romance back then obviously BUT I LOVED THOSE SONGS. Then when in school I found out I study with his son’s school, PTV, it was surreal for me!!! Such a fan girl moment 😌

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332

    वाह सौमित्र. काय जादू आहे आवाजात. Great. Milind cute

  • @manojzirpe9140
    @manojzirpe9140

    ज्यांनी गारवा ऐकला आहे तो कधीच विसरू शकत नाही.माझी रिंग टोन 2009 पासून आहे

  • @vaidehijoshi5527
    @vaidehijoshi552714 күн бұрын

    You both are great.

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447

    Every time i listen to garwa , you are taken back to memories of rainy season . Sometimes i listen to it during summers and immediately i get the feel of the monsoon .

  • @PRATIK_S0NAWANE
    @PRATIK_S0NAWANE

    mi 2000 chya janmacha aahe tari aaj men25 years cha aahe lahan panapasun he song ajun aaikto aaj date 10 jun 2024 aahe …….. Gaarva fav. album aahe😍

Келесі