गंग्या आणि मंग्याची तुफान कॉमेडी | Ram Ram Gangaram | राम राम गंगाराम | दादा कोंडके, अशोक सराफ
Ойын-сауық
Gangaram lives in a village with his mother an din love with Gangi.After death of his uncle he inherits his wealth an becomes a millionaire.He travels to Bombay with his mother to stay at his uncle's place where they find difficult to adjust the city's lifestyle and have to deal with a corrupt manager of his uncle.Gangaram finds that after becoming wealthy he has become far Gangi and people are crazy behind the wealth of his uncle.Gangaram then decides to leave the city and go back to village to be with Gangi.
Popular Videos:
Ram Ram Gangaram Movie Scene - • Ram Ram Gangaram राम र...
रेंटल मेंटल Rental Mental | Marathi Comedy Web Series - • रेंटल मेंटल Rental Men...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
ये रे ये रे पैसा २ | Ye Re Ye Re Paisa 02 Movie Scene - • 1 टक्का म्हणजे १०० करो...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Movie - राम राम गंगाराम Ram Ram Gangaram
Directed by Dada Kondke
Starring - Dada Kondke, Usha Chavan, Ashok Saraf, Dhumal, Anjana Mumtaz, Master Bhagwan, Ashok Pahelwan
Subscribe/सबस्क्राईब Everest Hasya Marathi on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestHasyaMarathi
Enjoy & Stay connected with us!
KZread: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertain. .
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertai. .
Website: www.everestent.in
#dadakondke #MarathiMovie #comedy
Пікірлер: 21
Ram Ram Gangaram राम राम गंगाराम - Dada Kondke Comedy Movie Scene bitly.ws/ZVtX
दादांचे चित्रपट पहाणे म्हणजे संसारीक सुख दुःखा पासून काही काळ अलिप्तता , ग्रामीण समाजकारण, रुढी, परंपरा यांवर मिक्सीलपणे केलेली टीप्पणी आणि शेत-शिवारातील नैसर्गिक चित्रीकरण आणि सोबतीला द्विअर्थी विनोदी संवाद मन मोहवून जातात. दादांचे चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ . असा कलाकार पुन्हा होणे नाही .....
ममदया
पूर्ण चित्रपट टाका....
😢 गेले ते दिवस राहिल्या फक्तं आठवणी 😢😢
पहले लोकांमध्ये किती प्रेम आपुलकी जिव्हाळा होता देवा पहले जैसा कररे बाबा आज के जमाने में जाती वाद हो गया
Ram bhi hai aur Rahim bhi 👍
यावरून हेच समजते की भारतीय मुसलमान पूर्वी हिंदूच होते.......😊
@umarsaiyyad2804
26 күн бұрын
संघोट्यांच्या जातीवादाला कंटाळुण पुन्हा मुसलमान झाले ते
@mahendramane3496
4 күн бұрын
bhekad hindu
दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.👌👏 हिंदी चित्रपटातील अश्लीलता चवीने बघणारे आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटांना नाव ठेवणारे दोन तोंडी गांडूळांचा जाहीर निषेध निषेध.
राम राम गंगाराम हा सिनेमा उत्कृष्ट, दादांनी समाजाचे खरे रूप दाखवले आहे तें वाखाणण्या जोगे आहे. राजकारणी कसे चोर होते त्यावेळी ह्याचे वर्णन परखडपणे मांडले आहे. समाज सुधारणा व्हावी हा दादांचा उद्देश असणार कारण चुकीच्या लोकांना हा सिनेमा पटणार नाहीं. 😊
@shrishwagh3249
5 ай бұрын
आणीबाणीच्या नंतर,ईंदिरा गांधींच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरच्या काळातील हा सिनेमा आहे.
Gane tak ra baba
👍
दादा कोंडकेंचं सर्व चित्रपट अपलोड करा
शंकराच्या फोटो समोर मांस कापने म्हणजे हिंदूंचा अपमान😢
1 number
Mhamdya ahe teh mangya nahi😂
🎉sahjlsh❤❤😊