गडकरींचं लोकसभेसाठी ठरलं, मालपाणी देशी- विदेशी भेटणार नाही

nitin gadkari today lok sabha, nitin gadkari lok sabha speech, nitin gadkari in rajya sabha, nitin gadkari on 2024 lok sabha election, nitin gadkari, nitin gadkari bihar, nitin gadkari bjp, nitin gadkari news, nitin gadkari live, shri nitin gadkari, nititn gadkari, nitin gadkari video, nitin gadkari viral, nitin gadkari on bjp, nitin gadkari on g20, nitin gadkari at iec, nitin gadkari speech, nitin gadkari aaj tak, nitin gadkari latest, nitin jairam gadkari

Пікірлер: 548

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu96909 ай бұрын

    नितीन गडकरी द ग्रेट.. निपक्षीय राजकारण करणारा एकमेव नेता.

  • @balchandkale9899
    @balchandkale98996 ай бұрын

    नितीन गडकरी हे निःपक्ष जनता चे सेवा करता त्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्र वतीने नितीन गडकरी यांना कोटी कोटी प्रणाम करता हुं धन्यवाद जी

  • @user-rh2vx2gv4g
    @user-rh2vx2gv4g5 ай бұрын

    गडकरी साहेब तुमचे विचार खुप चागले आहेत आणि तुमची देशाल गरज आहे तुम्ही जाहिर पणे ्््जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar97959 ай бұрын

    देशापेक्षा कोणीही मोठे नाही हे नितीन गडकरी साहेबांनी दाखवून दिले लोकसेवा लोकाच्या समस्या दूर करणे हाच खरा धर्म

  • @user-bm3gc6hj6z
    @user-bm3gc6hj6z9 ай бұрын

    नितीनजी भाऊ गडकरी तुम्ही कालही ग्रिट होता आजही ग्रेट आहात उद्या ही ग्रेट राहणार

  • @ganpatdhangat7781

    @ganpatdhangat7781

    5 ай бұрын

    तुमची पत प्रतिष्ठा फडणवीस ने कमी करून महाराष्ट्राचे वाटोळे केलेय

  • @baliramjadhav2269
    @baliramjadhav22698 ай бұрын

    गडकरी साहेब देश रसातळाला जातोय तुमच्या सारखा पंतप्राधान आता देशाला गरज आहे .शंभर टक्के लोकांचा तुमच्यावर विस्वास आहे.जय भीम जय संविधान

  • @vilasgangan5427

    @vilasgangan5427

    5 ай бұрын

    हा माणूस पक्का संघी आहे. एवढे लक्षात ठेवा.

  • @lahanuchaudhari4210

    @lahanuchaudhari4210

    4 ай бұрын

    ❤❤❤❤qf❤❤❤❤❤❤😂❤​@@vilasgangan5427

  • @AjayJadhav-og1lg

    @AjayJadhav-og1lg

    4 ай бұрын

    ​@@vilasgangan5427❤❤❤❤

  • @user-jq8iu1zs5h

    @user-jq8iu1zs5h

    4 ай бұрын

    नाही, तुमच्या सारख्यांना, मोदीजीच सर्व श्रेष्ठ आहेत, उगाचच मोदीजीचा विरोध 😂

  • @shahajikadam960

    @shahajikadam960

    4 ай бұрын

    😊​@@vilasgangan5427

  • @shivdattjadhav6831
    @shivdattjadhav68314 ай бұрын

    गडकरी साहेबा सारखा माणूस पंतप्रधान झालेच पाहिजे

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath75439 ай бұрын

    तुमच्यासारखे राजकारणी भाजपामध्ये राहिलेले नाही ही सत्य परिस्थिती आहे साहेब जय महाराष्ट्र

  • @ramdasfurade

    @ramdasfurade

    9 ай бұрын

    गडकरीजी आपल्या सारख्या कर्तव्यतत्पर नेत्याला निवडणूक जिंकण्यासाठी मालपाणी, देशी विदेशी देण्याची गरज नाही. उलट मतदारांनी परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत की असा नेता आम्हाला मिळाला.

  • @dhananjaypawar-yc2jq
    @dhananjaypawar-yc2jq9 ай бұрын

    नितीन गडकरी खरंच देव माणूस असा माणूस भारताचा पंतप्रधान झालाच पाहिजे सर्व आपल्या सर्व खासदारांनी मिळून त्यांचा निर्णय केला देशाला एक नवीन प्रगतीची वाटचाल मिळेल अभिमान आहे मला नितीन गडकरी साहेबांचा

  • @babanethape1533
    @babanethape15338 ай бұрын

    असाच नेता महाराष्ट्राला पाहिजे

  • @somnathudawant1322
    @somnathudawant13228 ай бұрын

    मा. श्री नितीन गडकरी साहेब, अभिनंदन, सत्य मेव जयते!

  • @sanskarmalusare3382
    @sanskarmalusare33829 ай бұрын

    आदर्श नेता महाराष्ट्राचा सलाम तुम्हाला नितीनजी

  • @RamdasParaskar
    @RamdasParaskar4 ай бұрын

    महाराष्ट्राच्या एकच नेता गडकरी साहेब

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir17299 ай бұрын

    नितीनजी तुमआगे बढो , भारत देश तुम्हारे साथ है

  • @pandurangborad4241
    @pandurangborad42419 ай бұрын

    गडकरी सारख्या नेत्यांची देशाला आज खरोखरच गरज आहे. तरच देशात लोकशाही टिकू शेकेल सर्वसामान्य जनतेला न्याय मिळु शेकेल

  • @tukarammane7775

    @tukarammane7775

    7 ай бұрын

    Ok

  • @dsgaming5508
    @dsgaming55084 ай бұрын

    आताच्या घडीला भारत देशाला पंतप्रधान म्हणून गडकरी साहेबांची खरच खूप गरज आहे

  • @shobhasonone8593
    @shobhasonone85935 ай бұрын

    गडकरी साहेब तुम्हीच पंतप्रधान व्हायला पाहिजे😊 आम्ही तुमच्या सोबत आहोत 🎉

  • @tusharsawant4606
    @tusharsawant46069 ай бұрын

    साहेब त्या टरबूजनीस ला आवरा जरा नाही तर तो महाराष्ट्रला , देशाच्या राजकारणाला रसातळाला घेऊन जाईल.

  • @pandurangbhoir6707
    @pandurangbhoir67077 ай бұрын

    एक तरी मराठी पंतप्रधान व्हावा आणि. आपण ही विनंती,जय महाराष्ट्र.

  • @santoshvekhande6887
    @santoshvekhande68879 ай бұрын

    आपण ग्रेट आहात,,साहेब👍

  • @adityagaming4423
    @adityagaming44239 ай бұрын

    गडकरी सर तुम्ही खरच खुप माहान आहात 🙏🌷🙏

  • @tekaledigital8296
    @tekaledigital82969 ай бұрын

    🙏साहेब तुम्ही पंतप्रधान ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @Patil-9696
    @Patil-96968 ай бұрын

    साहेब तुमच्या हातात आहे महाराष्ट्राच भवितव्य

  • @jagannathbade8120
    @jagannathbade81209 ай бұрын

    ग्रेट लीडर नितीन गडकरी साहेब सलाम

  • @user-fb5nv3fw4k
    @user-fb5nv3fw4k5 ай бұрын

    Ok. धन्य. धन्य. गडकरी.साहेब

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale1839 ай бұрын

    धन्यवाद साहेब विजय नक्की

  • @thunderz912
    @thunderz9129 ай бұрын

    साहेब कृषी मंत्री असायला पाहिजेत .देशात एकही आत्महत्या होणार नाही जय महाराष्ट्र

  • @shravanchavan8079
    @shravanchavan80799 ай бұрын

    हे खरे देशाचे पंतप्रधानाच्या पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली पाहिजे. कारण खरे बोलणारे लोक जनतेला आवडतात. झुठी बाते करणारा आवडत नाहीत. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏

  • @jitendrajangam6166
    @jitendrajangam61669 ай бұрын

    गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा आहे 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @UrduShaikh

    @UrduShaikh

    9 ай бұрын

    100 / बरोबर आहे . खरच पि एम झाले पाहिजे नितीन गडकरी साहेब

  • @shankardeshmukh8285
    @shankardeshmukh82859 ай бұрын

    साहेब तुमच्या शब्दात कौतुक करणं शक्य नाही मला एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे

  • @shradhavaidya1293
    @shradhavaidya12934 ай бұрын

    ज्या पक्ष्यांमध्ये राहुन तया पक्षाच्या संपूर्ण वाभाडे काढण्यासाठी फक्त आणि फक्त गडकरी साहेबांन सारखच काळीज लागत धन्यवाद गडकरी साहेब. माझी शेवटची इच्छा असेल मु या प्रुथवीतलावर देह सोडायचा अगोदर साक्षात गडकरी साहेबाचे मला दर्शन होवो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते मी गोवेकर.

  • @sigmarule_3472
    @sigmarule_34729 ай бұрын

    थोड कांदा प्रश्न विषयी बोलले असते तर खूप छान झालं असतं गडकरी साहेब तुम्ही खरोखर काम करणारे नेते आहात तुम्ही थोडं कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं साहेब बाकी भारतीय जनता पार्टी बिना मामाची आहे

  • @user-nt5du2we1i
    @user-nt5du2we1i5 ай бұрын

    उत्कृष्ट विचार मांडत आहेत साहेब , खूप छान , अप्रतिम ❤👌👍🙏

  • @yashwantshirke3419
    @yashwantshirke34197 ай бұрын

    देव माणुस आहेत गडकरी साहेब

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate59929 ай бұрын

    साहेब आपले विचार खुप आवडतात.प्रणाम साहेब.

  • @akshaylagad1614
    @akshaylagad16144 ай бұрын

    गडकरी साहेब तुम्ही देशांचे पंतप्रधान होयला पाहिजेन

  • @user-xr3dx8lx6j
    @user-xr3dx8lx6j8 ай бұрын

    गडकरी साहेब आपण खूप चांगल काम करत असतात तुमचे आभार मानावेत

  • @dipeshpatil3532
    @dipeshpatil35329 ай бұрын

    साहेब खरोखर तुम्हीच या देशाचे आदर्श नेते आहेत.जाहिरात बाजी तुम्ही कधीच करत नाही.

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z5 ай бұрын

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @bhagwankadam7189
    @bhagwankadam71899 ай бұрын

    गडकरी साहेब शेत रस्त्याकडे लक्ष द्या मी अगोदर मी अगोदर आपणास विनंती अर्ज केलेला आहे भगवान कदम भाडगणी मटका मलकापूर जिल्हा बुलढाणा

  • @satishparve9427
    @satishparve94274 ай бұрын

    बरोबर साहेब

  • @falgunraut2231
    @falgunraut22314 ай бұрын

    गडकरी साहेब तुमच्यासारखा सच्चा पंतप्रधान भारत देशाला येत्या निवडणुकी नंतर मिळावा हीच ईश्वराला प्रार्थना

  • @rohineematange2446
    @rohineematange24469 ай бұрын

    आपणास गजानन महाराज स्वस्थ आरोग्य व यश देवोत

  • @supadajitayde5942
    @supadajitayde59425 ай бұрын

    Dhanyavad gadkari. Saheb

  • @salmanpatel4411
    @salmanpatel44116 ай бұрын

    नितिन गडकरी एक नम्बर साहेब आहे

  • @ankushjadhao230

    @ankushjadhao230

    2 ай бұрын

    🎉

  • @narhariingale5980
    @narhariingale59804 ай бұрын

    गडकरी साहेब तुम्ही एकदा पंतप्रधान बनले पाहिजे

  • @atharvkamble7565
    @atharvkamble75654 ай бұрын

    24 कॅरेट. Leader. Hat's off नितीनजी

  • @vijaydhumal9373
    @vijaydhumal93736 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @pralhadgaikwad4998
    @pralhadgaikwad49984 ай бұрын

    गडकरी साहेब आपल्या सारखा ने ता म्हणजे आमच देशीयाच भाग्या

  • @shradkedar2420
    @shradkedar24205 ай бұрын

    जय हो साहेब

  • @user-yk3jj9rs2y
    @user-yk3jj9rs2y4 ай бұрын

    गडकरी साहेबांच काम चांगलं आहे,,100%

  • @sunilshirke8316
    @sunilshirke83169 ай бұрын

    बी जे पी चा खरा माणूस गडकरी है बोलतात तेच करतात तुम आगे बढो हम तुमारे साथ हे

  • @ebadulsiddiki5066
    @ebadulsiddiki50668 ай бұрын

    महान राष्ट्र निर्माण विकास युग पुरुष आदरणीय नितिनजी गड़करी

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh44009 ай бұрын

    नंबर, एक, नेता, साहेब, आता, पंतप्रधान हवे,, कामगार चे, वाटोळे केले आहे या, सरकार, ने,

  • @janardhantayde4059
    @janardhantayde40598 ай бұрын

    काश महाराष्ट्र राज्यचे सर्व नेते जर गडकरी सहेबासारखे विचारी अस्ते तर खर माझा महाराष्ट्र स्वर्न महाराष्ट्र महणून ओळखला गेला असता

  • @gajananadhao1984
    @gajananadhao19849 ай бұрын

    My Favourite Leader ❤

  • @ganeshgujar6169
    @ganeshgujar61695 ай бұрын

    तुम्ही खरोखरच ग्रेट आहेत. तुम्ही पंतप्रधान भारताला हवे आहेत. असा ब्राह्मण बहुजन 9:25 वाधी पाहिजे.तरच भारत एक न. होईल.

  • @tanajilohar1363
    @tanajilohar13634 ай бұрын

    आशे नेते महाराष्ट्राला मीलाले तर दैश सूखी होईलच राम कृष्ण हरी गडकरी साहैब

  • @shrikrishanakamble
    @shrikrishanakamble9 ай бұрын

    साहेब आपले विचार फार आवडतात

  • @milindwakade7331

    @milindwakade7331

    4 ай бұрын

    Harish wakde

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde.4 ай бұрын

    नितिन गडकरी यांचे खुप छान भाषण

  • @user-fp3qm3tc1b
    @user-fp3qm3tc1b4 ай бұрын

    गरिबांची आन-बाण-शान श्री.मा. नितीनजी गडकरी साहेब👍🏻

  • @rudreshugale7589
    @rudreshugale75894 ай бұрын

    जय शिवराय नितीन जी जय महाराष्ट्र ❤

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan71729 ай бұрын

    देशाचा कर्मवीर नेते वंदे🇮🇳 भारत

  • @gajananrindhe4641
    @gajananrindhe46419 ай бұрын

    In future Shri .Nitin Gadkari Saheb is the best prime minister of India

  • @gourilakhotiyanagpur9672

    @gourilakhotiyanagpur9672

    9 ай бұрын

    😅😅😅❤😅😅❤

  • @syedashrafali6258

    @syedashrafali6258

    7 ай бұрын

    ​@@gourilakhotiyanagpur9672🎉🎉😂

  • @shivrammhaske4196

    @shivrammhaske4196

    6 ай бұрын

    ​@@gourilakhotiyanagpur9672

  • @user-gb5uj8ku9h

    @user-gb5uj8ku9h

    6 ай бұрын

    च 7आता 0त​@@gourilakhotiyanagpur9672

  • @pandhrinathkadam5525

    @pandhrinathkadam5525

    5 ай бұрын

    00ll00 pop😊​@@gourilakhotiyanagpur9672

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale12096 ай бұрын

    Greatest Nitin gadakari best of luck

  • @dnyaneshwarchavan6994
    @dnyaneshwarchavan69949 ай бұрын

    Most powerful person in india Nitinji

  • @sabirpinjari3185
    @sabirpinjari31855 ай бұрын

    बहोत अच्छे गडकरी जी

  • @rajusanap2621
    @rajusanap26214 ай бұрын

    नितीन गडकरी पी.एम पंकजा ताई. सी.एम महाराष्ट्राचा विकास

  • @shrimantkhade8746
    @shrimantkhade87469 ай бұрын

    साहेब🙏❤

  • @sadanandmalandkar4619
    @sadanandmalandkar46194 ай бұрын

    मा.गडकरीजी .,आपण महान आहात . सुस्पष्ट बोलणे .,असा नेता बनणे नाही.,असा नेता होण्यासाठी प्रयत्न प्रत्येकी राजकारणी मंडळींनी करावा ...

  • @kamlakarkadam5458
    @kamlakarkadam54584 ай бұрын

    धन्यवाद गडकरी साहेब

  • @ashokjavir1655
    @ashokjavir16556 ай бұрын

    Thanks sir for your creativity s I liked your planing I proud of your creativity welcome to your creativity

  • @ashokmore2571
    @ashokmore25717 ай бұрын

    Honest person Nitin Gadakari sir Best prame ministar of India

  • @shrikantthakare6138
    @shrikantthakare6138Ай бұрын

    वैद्यकीय सेवा आणी शिक्षण दर्जेदार दया साहेब, गरीबी मुक्त देश होईल. असे सुचवा केंद्राला साहेब.

  • @saileelacatars7817
    @saileelacatars78174 ай бұрын

    गडकरी साहेब तुमच्या कार्याला सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ असा नेता भारतात। आता पर्यंत कोणी झाला नाही साहेब तुम्हाला देव निरोगी जीवन देवो हिच प्रार्थना

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat16919 ай бұрын

    राजकारणी कधी खरे बोलतात गडकरी साहेब

  • @atulgade4041
    @atulgade40414 ай бұрын

    गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा आहे 💯❤

  • @kamlakarkadam5458
    @kamlakarkadam54584 ай бұрын

    गडकरी साहेब तुम्ही भावी पंतप्रधान होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sudhirdeshmukh1
    @sudhirdeshmukh19 ай бұрын

    खूप स्फूर्ती देणारे. जरी सरकार पाशी पैसा भले तो loan किंवा GST नी निर्माण झाला असला तरी जनातेपाशी भरपुर पैसा नाही आणि BJP श्रीमंत देशाचा अजेंडा भारतात पुढे रेटत असेल तर ते सहन करू शकत नाही.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate46199 ай бұрын

    म्हणजे आजपर्यंत दिले आता समोर नाही.

  • @lakhpatichavan5625
    @lakhpatichavan56254 ай бұрын

    गडकरी साहेब पंतप्रधान पदासाठी आपली गरज आहे खरंच या देशाचे भले होईल.

  • @shrikantgundawar4273
    @shrikantgundawar4273Ай бұрын

    खरंच आपल्याकडे कामाचं विजन आहे

  • @ravindrakakde2567
    @ravindrakakde25679 ай бұрын

    भावि पंतप्रधान

  • @shaikhfarook-zd9qy
    @shaikhfarook-zd9qy4 ай бұрын

    साफ दिल से साफ विचारो को सलाम

  • @prabhakarkhedekar7304
    @prabhakarkhedekar73046 ай бұрын

    आदर्श नेता. असे नेते खूपच कमी असतात. स्पष्ट वक्ते.आमचे लाडके नेते नितीन जी

  • @valmikbadhe3481
    @valmikbadhe3481Ай бұрын

    साहेब तुम्ही पंतप्रधान व्हा विनंती आहे आमची 🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aniket6271
    @aniket62715 ай бұрын

    Great

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc4 ай бұрын

    धन्यवाद गडकरी साहेब सोलापूर बार्शी

  • @sanjayraut9047
    @sanjayraut90474 ай бұрын

    गडकरी साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाली पाहिजे खरंच महाराष्ट्राचा विकास होईल

  • @deepakkhodke
    @deepakkhodke4 ай бұрын

    साहेब एकदा तुम्ही पंतप्रधान होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @parshurammore2302
    @parshurammore23029 ай бұрын

    बरोबर.आहे.साहेब.तुमच्यासारखी.माणसे.कमी.मिळतीळ.

  • @karbharigujar4478
    @karbharigujar44789 ай бұрын

    Khare ahe Saheb

  • @user-yc6si6et8u
    @user-yc6si6et8u5 ай бұрын

    We are proud of you

  • @avengersmovie5061
    @avengersmovie50614 ай бұрын

    जय महाराष्ट्र गडकरी महाराष्ट्र

  • @sanjeevmahajan1037
    @sanjeevmahajan10374 ай бұрын

    गडकरी साहेबांचे विचार चांगले आहेत

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara50555 ай бұрын

    Good ❤️❤️❤️

  • @narendrakeni4445
    @narendrakeni44454 ай бұрын

    गडकरी यांच्या सारख्या नेत्यांची देशाला गरज आहे.

  • @dattashinde1156
    @dattashinde11566 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @dharmarajumredkar2764
    @dharmarajumredkar27649 ай бұрын

    खुप छान

  • @hariomdadhale9128
    @hariomdadhale91283 ай бұрын

    साहेब।देशाला।तूमची।खरी।गरज।आहे।🙏🙏🌸🌼🌸

Келесі