गड सोडून सोन्याचा माझा मल्हारी वाण्याचा.. कोमलताई पाटोळे यांच्या सुंदर आवाजात
Ойын-сауық
गड सोडून सोन्याचा माझा मल्हारी वाण्याचा.. कोमलताई पाटोळे यांच्या सुंदर आवाजात
7499936253
8788237474
9850389955
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर
कोमल करण पाटोळे
7499936253
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे.
Пікірлер: 222
कोमल ताई तुमची पार्टी जगात एक नंबर आहे मी तुमचा कार्यक्रम रोज पाहत आहे
कोमल ताई मी तुमचा कार्यक्रम रोज मोबाईल वर बघतो खुप छान आवाज आहे ताई
खुप सुंदर दीमडी वाजवली कोमल ताई 😂🙏
संबल वाजवणारे एकच नंबर आहे येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏
सर्व कलावन्त मनापासून कला गुण सादर करतात त्या बद्दल मनापासून शुभेच्छा विशेष म्हणजे कोमल ताई एक मनमिळाऊ वृत्तीतून सर्व कलावंतांच्या सेवेला दाद देऊन मान सन्मान करतात हे त्यांच्या कार्येकर्मातून जाणवते महाराष्ट्रातील कलावन्त आपल्या कलेची कदर करतो ताई आणि मला तुमचे भीम माझा ग देई दिल्लीत भाषण छान आवाजात गायले आहे खूप आवडते ब्रह्मगाव गेवराई कर धन्यवाद ताई
ताईंची रोज ऐकावी अशी गाणी. सर्वच वादक मनापासून सादर करतात. खंडोबाची गाणी खुपच मनाला भावतात.आमचे कुलदैवत आहे.खंडेरायाला नमस्कार.
अप्रतिम गीत गायन सौ. कोमलताई दीमडी पण छान वज़वाता ताई
कोमलताई तुमच्या आवाजाला तोडच नाही
खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💃💃💃💃💃💃💃💃👌👌
धन्यवाद हार्दिक हार्दिक अभिनंदन कोमलताई च पार्टी नंबर 1
Khupch chhan aawaj tai 💐💐
खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ खूप छान औ👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💃💃💃💃💃👌👌
एक नंबर येळकोट येळकोट जय मल्हार
धन्यवाद कोमल ताई खूप छान गायन
एकच नंबर गायन कोमल ताई
सुपर ताई आवाज 🙏🙏🙏🙏🙏
झकास जागरण गोंधळ कोमल ताई छान आवाज शान सर्व संच
खूपच सुंदर तोड नाही तुमच्या कलेला 👌👌👌
खुप सुंदर अवाज ताईचा
संगितात नागिन गाण्यात वाघीन कोमलताई खरच खूप धन्यवाद
1च नंबर ताई खुपच छान गायल
दिमडी.छान वाजवता.तुम्हीं तुमच्या ताईसारख.
खूपच सुदर टीम
@varshadhamdhere4840
3 жыл бұрын
🙏🙏🙏
खरोखर गानी ताई आईकले अस वांट
खुप छान कोमल ताई नंबर वन आवाज
Kdddk
Very nice 👌 लई भारी
Khupach Chan aavaj aahe tain cha....
अप्रतिम खजेरी पाटोळे ताई
क्या बात है 🤔🤔🤔🤔🤔🤗🤗🤗🤗🤗🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
तमशा,बरा,
Tai saheb super
गाण ऐकावं तर कोमल ताईचं दिमडी वाजवण शिटी वाजवण डान्स करण एकच नंबर नाद खुळा 👌👌👌
ताई खूप अप्रतिम गायन व तितकच खूप चांगले वादन
कोमलताई आवाज लय छन
जय मल्हार
लय भारी कोमल ताई
ताई तुमच्या कार्याला सलाम
कोमलजी सुंदर आवाजात गायन
ताई खूप सुंदर गाता तुम्ही ही सर्व गाणी रेकॉर्डिंग करा हिरा आहेत तुम्ही महाराष्ट्राचा
सुपर,कड़क,
must
Very nice song & dance 👌👌
खूप छान
लय भारी
ताई आम्हाला तुमचं कार्यक्रम घ्यायचा आहे त्यासाठी काय करावे लागेल कॉमेंट मध्ये सांगा
खुप छान ताई तुमचा आवाज खुप छान आहे
छान 👌👌
खूप छान आवाज आहे मला खूप आवडतात तुमची गाणी
@akshaymohite1544
3 жыл бұрын
00000000000000000p
@user-ff9zb2nf2n
Жыл бұрын
आपासाहेबकोठावळे.माझीआमदार.शामलबागल.करमाळा.बागल गट.लय.सुंदर.गाण.वाटलं.
@user-ff9zb2nf2n
Жыл бұрын
आसा.गळा.गाण्याचा.कुणाचा.नाही.आपासाहेबकोठावळे.राजकारणी.माजीआमदार.बागल.करमाळा.गट.आपासाहेब.कोठावळे.नमस्कार.
कोमल ताई अतिसुंदर गीत गाईल याबद्दल अभिनंदन
कोमल ताई तुम्ही म्हणजे कोहिनूर हिरा आहे गण्या मध्ये
Very nice song komal tai
खुपच छान ताई
Nice
छान कोमल ताई
Ya tai
खुप छान आवाज
खुप छान कोमल ताई
@sunilbansode9506
3 жыл бұрын
On
❤❤
झकास पारटी
Khupch chan tai
🌹🙏🌹🌹🌹👌
@user-ff9zb2nf2n
Жыл бұрын
मराठी भाषा पाहिजे
@user-ff9zb2nf2n
Жыл бұрын
आपासाहेबकोठावळे.राजकारणी.लय.सुंदरगीत.
खुप छान ताई
निळीसाडीवाली शाम धायगुडे.आमच्याही गावातआलते होते.
Supar
Very nice 👌 and beautiful ❤️💋❤️
Very nice 👌 👍
ताई तुमचा कार्यक्रम लय भारी
छान
🙏🙏🙏. खरं म्हणजे आम्हाला आवडच आहे खंडोबा ची आमचें कूळ दैवत असलेल्या कारणे आम्ही धन्य झालो देवाचं खूप खूप धन्यवाद..जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट.🙏🙏
@tirupativenkatitokalwad5065
3 жыл бұрын
🙏🙏🙏
@rambauparak3789
3 жыл бұрын
7 is a 99 for the first time of year
@rambauparak3789
3 жыл бұрын
6x2endnx
@rambauparak3789
3 жыл бұрын
@@tirupativenkatitokalwad5065 cxfjp
@bigdreamoffouji7988
3 жыл бұрын
आमचे पण
Very nice
खूप खूप छान गायन कोमल 👌👍🙏🙋❤️🌹🌹🌹🌹
@madhavgaikwad6702
3 жыл бұрын
षषससषसससषसस ससससषषषषषषषषषषषषषषषषसससस सससषषषष
Khup can
कार्यक्रमाचे सुपारी किती
करीना कुठे गेली
Super
संपूर्ण पार्टी 1 नंबर wa tai खूप छान
@akashgavali7080
2 жыл бұрын
1 no
Super Nice 👍🙏
Nice performance tai
supari kiti gheta tai
कोमल ताई कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दर कमीत कमी दर कसे आहेत अंतरावर कि कसे किती दिवस अगोदर बुकिंग करावे लागते
झकास
Chan
मी तर हे आपले गाण दररोज ऐकतो👍👍☺️☺️खुप छान..
खुपच छान कोमल ताई अप्रतिम
बबन नेहतरावला नाचवा कोमल दिदी
Aati Sundar
सुपर
ताई एक नंबर आवाज आहे आपला
👌👌😀😀😀 super
Chan mugik
ताई गाणं खूप छान गाथा तुम्ही मी तुमचे सर्व गाणी ऐकतो युट्युब वर फक्त एकच संगावे असे वाटते गाण्याच्या सुरुवातीला जे तुम्ही बोलता तेवढे फक्त कट करून उर्वरित गाणं युट्युब वर टाकावे एवढेच विनंती
@kiranshinde3732
3 жыл бұрын
,खुप छान
Lay bhari komal tai gayan super
जय मल्हार 1 नं बर music party खुपच छान
ताई तुमचा आवाज छान व डान्स चागंला आहे
कोमल येवड चांगल नाव आहे का हान करती गाण तरी निट मह्ण
Jay khanderaya
खूप छान आहे 👌👌
मस्त ताई
जय मल्हार कोमल ताई