😍✨गायत्री शेलार यांच्या कार्यक्रमात शिंदेशाहीचा बुलंद आवाज चंद्रकांत शिंदे यांचे तुफान गायन👌✨😍
Ойын-сауық
😍✨गायत्री शेलार यांच्या कार्यक्रमात शिंदेशाहीचा बुलंद आवाज चंद्रकांत शिंदे यांचे तुफान गायन👌✨😍
चंद्रकांत शिंदे गाणी
Chandrakant Shinde
Chandrakant Shinde Songs
पिचली माझी बांगडी फेम गायत्री शेलार 🥰😍 Gayatri Shelar
गायत्री शेलार यांच्या कार्यक्रमासाठी संपर्क : 8830816430/9156873330
🔴Video Shoot By : ©Rahul Shinde Angarkar
Gayatri Shelar Songs
Gayatri Shelar New Song
Gayatri Shelar Gavalan
Gayatri Shelar New Gavalan
गायत्री शेलार
गायत्री शेलार गवळण
गायत्री शेलार नवीन गवळण
गायत्री शेलार नवीन गाणी
Thank you ❤️😍🙏
Пікірлер: 117
प्रल्हाद दादांसारखा सेम आवाज,एकच नंबर दादा
दादाचं गाणं ऐकून पुन्हा एकदा प्रल्हाद दादांची आठवण आली आणि लहानपणाकडे मन वळाले खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
वाह,!दादा वाह!पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला.हुबेहुब आवाज! धन्य झाला लो।
दिसायला पण प्रल्हाद दादा शिंदे आणि आवाज पण सेम❤❤
प्रल्हाद दादा शिंदेची आज आठवण झाली क्या बात है दादा ❤🙏
व्वा क्या बात है,अगदी हुबेहूब प्रल्हाद शिंदे साहेबा ंसारखा आवाज.. अप्रतिम...
खुप छान दादा 🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻
अंगावर अगदी काटे आले,खुप छान.
गुरुवर्य प्रल्हाद शिंदे यांची कोणी बरोबरी करू शकत नाही शतशत नमन प्रल्हाद शिंदे जीना
वा शिंदे शाही बाना लय भारी
आंतकरन भरून आलं दादा जयभीम
आपल्या आवाजमध्ये गाणं एकूण अंगावर काटा येऊन साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याची अनुभूती झाली, संपूर्ण शिंदे शाही ला शत शत नमन.......हरी ओम विठ्ठल
अतिशय सुंदर व गोड आवाज मनापासून त्रिवार धन्यवाद राम कृष्ण हरी माउली आम्ही संगमनेर कर
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
अप्रतिम माऊली!!❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी दादा 🎉
1 नंबर ❤❤❤
❤❤❤❤ सुपर दादा मन तृप्त झाल❤❤❤❤
एक नंबर दादा
वाहा दादा सेम आवाज very nice
दादा तुमचा आवाज सुंदर फार jay bhim jay shivray
खूपच छान ❤❤❤
प्रल्हाद शिंदे यांची आठवण जागी झाली
No.1 Dada.
लय भारी
Pralhad dada aaj hi aahet yachyarupat👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान अप्रतिम ❤❤❤❤
वा दादा चा आवाज ऐकताच अंगावर काटा आला खूप खूप शुभेच्छा त्या शिंदे शाहीला मानाचा मुजरा जयभिम जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत असाच आवाज घुमत राहाणार
खूप सुंदर आवाज आहे आपला.प्रल्हाद शिंदे यांची गाणी त्या वेळी रेडिओ वर व कॅसेट मधून ऐकायला मिळत असे.आज जुनी आठवण करून दिली .❤😊
खूप छान दादा
अप्रतिम खुप छान आवाज महागायक प्रल्हाद दादा शिंन्दे यांचा भास होतो आवाजा मध्ये खुप खुप छान.
सेम आवाज 👌🏻👌🏻
खूप छान आवाज आठवण झाली दादांची धन्य तो आवाज आज असचं म्हणावं लागेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Jay Bhim
अप्रतिम गायन
मी लाईव्ह यांचं आवाज ऐकून काळजाचं ठाव घेणारा आवाज अंगावर काटा येतो स्वर्गिय श्री प्रल्हाद शिंदे यांची आवाजाची खरी विरास् त छोटा मुलगा आवाज मोठl श्री चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाला खरच शत शत नमन व सलाम आहे खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद नमस्कार 🎉
फक्त शिंदेशाही ❤❤❤❤
@kishorphadatare4869
13 күн бұрын
100%
खुप छान प्रल्हाद शिंदे यांचा मुलगा चेहरा व आवाच सारखाच आहे शिंदे शाही जिदांबाद
Mast dada
वा.शिंदे शाही. तसाच. आवाज छानच ❤प्रल्हाद. शिंदे साहेब सारखा
I love you chandrakant God with you
धन्यवाद शिंदे शाही
रामकृष्ण हरि माऊली
अप्रतिम
खूप छान
Khup chan PRALAD SHINDE HYANCHI ATHVAN TAJI KELI
Chan gayan
सेम टू सेम प्रल्हाद दादा शिंदे
काय बोलू,,, अंगावर काटा आला,,,❤❤❤❤
राम कृष्ण हरी🎉🎉
अप्रतिम दादा डोळ्यात पाणी आणले आठवणीने
एक नंबर चंद्रकांत
Chhan दाद जय bhim
शिंदेशाही बाणा,शान महाराष्ट्राची..💯📢💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Wa, super
No1 👌👌👌
Very nice
चंद्रकांत दादा म्हणजे प्रति प्रल्हाद दादा ते गात असताना अस वाटत प्रत्यक्षात प्रल्हाद दादा परत आले
खरी शिंदेशाही चा गळा हा इथेच आहे
प्रल्हाद बाबांची आठवण जागी झाली मस्तच
❤🎉
दादा खूप छान ❤❤❤
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
राम कृष्ण हरी
खूप सुंदर
आवाज पहाडी आवाज साक्षात प्रल्हाद शिंदे गात आहे आसा भास होतो, पहिल्या दां पाहिले चंद्रकांत दादा, गायत्री चा आवाज, साक्षात सरस्वती, 🙏🙏💐💐
Dadansarkhach avaj ahe❤❤
Kya bat hai
आवाज सेम आहे खूप च छान आहे
जय हरी
परंतु याना आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी पुढे जावू दिले नाही आणि कधी समोर analay नाही कारण तयांना यांनाचा avjayache भीती वाटत होती याला पुढे आणला तर हा आपल्या पुढे निघून जाईल आणि आपल्या ला कोण विचार नार नाही ही भीती त्यांना वाटत होती
Chandrakant dadancha aavaj aikun pralhad dada shindenchi aathavan aali.khupach sunder avaj
सुंदर आवाज भाऊ असेच विडियो सोडा
🙏
❤❤
@sds1999
13 күн бұрын
अप्रतिम गायन दादा प्रती प्रल्हाद दादा एक नंबर गायत्री अप्रतिम गायन
👌
सगळ्या कुटुंबातील सदस्य ना एक च आवाज दिला आहे खुप च छान
प्रल्हाद शिंदे ची आठवणी जागी झाली
🙏🙏🙏🙏🙏
सेम आवाज
गाणे ऐकून मन खुप प्रसन्न झाले आणी बालपणी हे गाणे खुप ऐकत होतो बालपणाची आठवण झाली
भाऊ भावाचा वैरी काय आवाज आहे प्रल्हाद शिंदे डुबलीकेट आनंद शिंदे मिलिंद शिंदे ला मागे टाके ल
प्रल्हाद शिंदे ❤❤
👍
क्या बात.... करोडो मे एक
🎉
जय भिम नमो. बुध्दाय जय संविधान जर तर नाही तो दिवस दूर नाही जय भिम वालो का राज आयेगा भाय आणि शिंदे फॅमिली ला भरभरून दिले जाईल त्यांनी सेवा केली मनापासून केली बघाच ज्या दिवशी आमची सत्ता येईल ना त्या दिवशी आम्ही काय करतो ते
आज प्रल्हाद शिंदे च गात आहेत .असच वाटतो .हे गुण रक्तात असावं लागतं
प्रल्हाद दादांची आठवण आली खूप मिळताजुळता आवाज आहे आणि खूप छान जात आहे तुम्ही
शेलार ताईने एखाद Bhim gi8
Parlahd.ji.amar.rahe
चंद्रकांत दादा शिंदे खरा शिंदे shai चा khara😂वारसदार
Khup aavaj changla aahe pan mala mahit nhavt ki prlhad shindena 3ra mulaga aahe
Dadanchi aathavan aali
आवाजाला तोड नाही.
सेम आवाज प्रल्हाद दादा सारखा
आवाज सेम.आहे ,वडीलांचा आवाज जसा आहे तसा.या.आवाजाला तोड नाही
सेम टू सेम प्रल्हाद शिंदे पण मुखडा पासून सुरुवात करा बाकी आनंद मिलिंद शिंदे माझ्या आयडॉल आहेत आणि आपण पण फक्त मुकड्या पासून सुरुवात करावी एवढीच विनंती जय भीम जय प्रल्हाद शिंदे
प्रल्हाद शिंदे साहेब सेम आवाज
दरवर्षी मी दादाच्या पुण्यतिथीला येत असतो यावेळी माझे वडील आजारी आहेत म्हणून मी येऊ शकलो नाही तरीसुद्धा दादांना गाण्यांमधून श्रद्धांजली आदरांजली सुमनांजली पुष्पांजली भिमांजली