🥰🤩गायत्री शेलार आणि रेणुका जेजुरीकर यांची पहिल्यांदाच तुफान जुगलबंदी😍Gayatri Shelar Renuka Jejurikar
Ойын-сауық
🥰🤩गायत्री शेलार आणि रेणुका जेजुरीकर यांची पहिल्यांदाच तुफान जुगलबंदी😍Gayatri Shelar Renuka Jejurikar
गायत्री शेलार|Gayatri Shelar फेमस गवळण 2024
#स्वरगंध_ऑर्केस्ट्रा
गायत्री शेलार यांच्या स्वरगंध ऑर्केस्ट्रा कार्यक्रमासाठी संपर्क :
🔴Video Shoot By : ©Rahul Shinde Angarkar
Gayatri Shelar Songs
Gayatri Shelar New Song
Gayatri Shelar Gavalan
Gayatri Shelar New Gavalan
गायत्री शेलार
गायत्री
गायत्री शेलार नवीन गवळण
गायत्री शेलार नवीन गाणी
रेणुका जेजुरीकर
गायत्री शेलार रेणुका जेजुरीकर जुगलबंदी
Renuka Jejurikar
Renuka Jejurikar Song
Renuka Jejurikar Gayatri Shelar Jugalbandi
Thank you ❤️😍🙏
Пікірлер: 114
रेणुका ताईच्या गाण्याला गायत्री ताईनी कोरस दिला पण रेणुका ताईंनी गायत्री ताईच्या गाण्याला कोरस दिला नाही कलाकारणे जमिनीवर राहणे महत्वाचे असते जे गायत्री ताई जवळ आहे 🥰👏👏👏👏👏
गायत्रीताई नंबर 1चा आवाज
दोन गान कोकीळा एकत्र खुपच गोड आवाज आहे दोघींचा
गायत्री ताई अभिमान आहे तुमचा.... खुप छान आवाज आहे तुमचा.
रेणुक ताई 🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉 ऐकच नबर ताई
रेणुका ताई खूप छान आवाज आहे
रेणुका ताई महागायिका आहेत याचा मला खूप अभिमान आहेच त्याच बरोबर गायत्री अप्रतिम गायन
रेणुका ताई व गायत्री ताई खूप छान आवाज तूमच्या आवाजाला तोड नाही तूमच्या पूडील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छां👌👌👌
❤ गायत्री खूप खूप सुंदर गाते ❤
दोघीचा पण एकदम नंबर एक आवाज आहे गाणं कोकिळाच लता मंगेशकर
खरंच भगवंतांचा तुम्हाला खूप आशीर्वाद आहे
Nice audio 1 ch number song
खरच अवाज दोघिंचा पन ऐकताना अंगावर शहारे येतात आनि आपन सांगना देवी माझ्या भावाला हे पन गान दोघिंच्या अवाजात गायल पायजे भारी वाटेन
रेणुका ताई आपला आवाज खूप सुंदर आहे गायत्री ताई आपलाही आवाज खूप छान
Very nice post
माझे लाईक 👍 गायत्री शेलार साठी
सर्व सामान्य घरातील रेणुका ताई यांनी आपल्या गायिका मुळे महाराष्ट्र मध्ये आपल नांव आहे
हा सामना नाही, फक्त भक्ती आहे❤ ग्रेट
तुमचा दोघी चा पन आवाज़ छान आहे❤❤❤❤❤❤❤
छान नाद खुळा❤❤❤
खुप छान आवाज आहे ❤❤
Khup Chan
रेणुका ताईचा आवाजाला तोड नाही गायकीला तोड नाही
रेणुका ताई छान आवाज आहे तुमचा
@SatishDede-pr3sb
26 күн бұрын
,
दोघींचा. पण आवाज एकदम छान सुंदर
दोन्ही ताईचा पन आवाज छान आहे
रेणुका ताई अप्रतिम नाद खुळा
ऐक नंबर गायत्री ताई
Khup chan aavaj doghincha ahe gayatri tai mi sudha shelar ahe
रेणुका ताई ❤❤❤❤
दोघींचा पण आवाज छान आहे
रेणुका ताई मधु मेह आवाज आहे
Renuka Tai awaz Chan aahe Tumcha
❤
1नंबर❤❤❤
Khup chan ahe Renuka tai Dhangar jaticha khoob khoob subhechha gret
वां खुप छान गायन ऐकतच रहावं वाटतंय रेणुका ताई गायत्री ताई तुमच्या आवाजात खुप मोठी ताकद आहे.
❤❤❤❤❤❤😮
खुप खुप छान तुम्हां दोघींचा पण आवाज अप्रतिम......
वादक फेल आहेत ताईंसोबत अप्रतीम जय मल्हार
रेणुका जेजुरीकर..काय आवाज.. वा वा ...
खूप खूप छान वाटलं गाणं ऐकून
अप्रतिम
खूप छान अप्रतिम 👌👌
🙏ॐ🔱शिव मल्हार 🙏खुपच सुंदर
कोरस वाले दादा तुमला सस्टांग नमस्कार तुमचा आवाज़ खुप छान आहे❤❤❤❤❤❤
खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा
महाराष्ट्र एक नंबर बावन्न काशी सोन परंपरा आमची खुप छान आवाज ताई
ताई दोघांनी आवाजाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे
एकच नंबर रेणुका ताई आवाज
रेणुका ताईंचा आवाज चांगला आहे पण रियाजने आवाजावर संस्कार करावे लागतात. गायत्री ताईचा आवाज संस्कारित गळा आहे
@user-uv4ij4fd7v
2 ай бұрын
अगदी बरोबर
रेणुका ताई तूमचा खूप गोड आवाज आहे
दोघी ताईंचा पण आवाज गोड आहे❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खरंच खूप सुंदर आवाज दोघिचा
खूप छान आवाज आहे गायत्री दीदी
आगदी छाण
अतिशय सुंदर गायन व्वाह व्वाह 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Renuka taicha fan ahe
I love renuka Tai me gadwar bhetle tumhala khul chan aahe tumcha aawaj
सगळेच खुप छान
माझ्या ताई चा खूप सुंदर आवज आहे
👍👍
दोघींचा आवाज खूप सुंदर अप्रतिम परंतु साऊंड सिस्टीम बरोबर नाही आणि ह्या गाण्यासाठी ढोलकी कच्ची असती तर गान जबरदस्त झाले असते
खरच खूप छान कलावंत आहेत
गुलाबी साडी वरचा आवाज छान आहे
1 no. खूप छान.... ❤❤
व्हा काय जोडी आहे 1 no तोडच नाही
🎉Khup chan🎉
Renuka Tai is masterpiece
जय मल्हार ❤
Mast
Khup chan tai
Shelar madam cha awaj chan ahe ata
Gaytri tai tumchy avajala slamm🎉
खूप छान आहे
Khubchand gaytri
Superb ❤
Jabardast
रेणुका ताईचा आवाज सुपर रेनुका ताईला माजा सलाम जय हिंद 🎉🙏👍👑
पिछली माझी बांगडी गायत्री शेलार आहे
Gayatri shelaar
मस्त ❤❤❤❤
Very nice l salute you
किती सुपारी घेता कार्यक्रमात
🎉🎉🤩🤩❤️👌👌👌👑
अतिशय सुंदर गायन
Very nice tone
💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐
👍👍👍
रेणुका जेजुरीकर यांच गायण मुक्त कंठाने आहे,तर गायत्रीचे गायण आवाज दाबुनच आहे
Bhari
Verynice
Chan
Very very Beautiful 2he
Renuka tai nice
खूप खूप आवाज छान आहे ताई
आपली आवडती गायका गायत्री शेलार
❤❤❤❤
दोन हिरे
❤❤❤❤❤❤❤❤