गोव्याची मेजवानी अशी असते!! गोव्याच्या बेटावरची ' लज्जतदार ' भटकंती
हा अनुभव आहे गोव्यातील चोडणा (chorao Island) वरचा. तिथे मांडवी नदीच्या बॅकवॉटरच्या बाजूला कुळागर आहे. भातशेती आहे. कुळागराच्या छायेत बसून अस्सल गोवन पदार्थ केलेही आणि त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. ही culinary trail म्हणजेच लज्जतदार भटकंती आयोजित करते Soul travelling. तर गोव्यात गेलात तर हा अनुभव बिल्कुल चुकवू नका.
Contact Details of Soul Travelling 👇🏼
☎️ 9529490245
🌐 www.soultravelling.in
Instagram - soul.travelling...
🏠Serendip Villa Details
Address: H.No. 548, Kamrabhat, Wadi Talaulim, Ponda, Goa 403401
Contact Details: +91 86684 18479 / 9923754664
Website: www.serendipgoa.com
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
Пікірлер: 178
*_मुक्ता ही कोकणची ब्रँड अँबेसिडर आहे. मुक्तासाठी सर्व विशेषणे अपुरी आहेत...Keep it up ✌️_*
@sandeepshindeonline
7 ай бұрын
👩 Mukta Tichya Navapramane Muktapane Bhatkanti Karanari Tourism chi Brand Ambassador Ahe. 🏆
@MuktaNarvekar
7 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼 पण actually कोकणात ground वर काम करणारी बरीच मंडळी आहेत. ते कोकणचे खरे brand ambassador आहेत. 😊😊
@maheshsshirke
7 ай бұрын
Trueee...
@JayantDVagha
7 ай бұрын
Khare aahe
@swatipanchal6213
7 ай бұрын
AA lo hu 13:12 13:12 ni
रजत फार सुंदर पद्धतीने गोव्यातील संस्कृतीची ओळख करून देतोय . मुक्ता तुझं सुद्धा अभिनंदन फार माहीत नसलेली ठिकाण आणि संस्कृतीची तू सगळ्यांना ओळख करून देतेस . खूप साऱ्या शुभेच्छा ❤️
@rajatbetkekar582
7 ай бұрын
❤
व्वा मुक्ता गोव्यातील परंपरा आणि तेथील निसर्गाचे वर्णन फक्त तुझ्याच तोंडून ऐकावस वाटत❤ बाकी गोवेकरांनी कोंकणी भाषे सोबत मराठी भाषा आणि परंपरा ही टिकवली आहे हे फार मस्त वाटले😊😊
मुक्ता, तुझा आवाज अत्यंत सुस्पष्ट, गोड, आणि आकर्षक आहे. तुला रेडिओमध्ये किंवा दूरदर्शन मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. तसा जरूर प्रयत्न करून पहा. 👍🏽
तुमची चांगली गोष्ट नेहमी माझ्या लक्षात येते ते म्हणजे तुमचा समतोलपणा . तो तुमचा दुर्मीळ गुण आहे . तुमचे जे बोल असतात ते नेहमी मनाला स्पर्श करणारे असतात .तुमचे शब्द नेहमी अभ्यासपूर्वक आणि समुचीतपणे वापरलेले असतात . वनभोजनासोबत गोव्यातील नवीन रेसीपी पहायला मिळाली. हा व्हिडिओ खुप छान अनुभव देऊन गेला 🙏
निवांत वेळ व विश्रांती साठी योग्य ठिकाण आहे... सुंदर माहिती कळाली धन्यवाद मुक्ता 😊😊😊😊
@MuktaNarvekar
7 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
फार छान, उगाच मोठ्या हॉटेलांत खर्च करण्या पेक्षा आपली परंपरागत पद्धत वापरून निसर्गात त्याची मजा घेतलेली कधीही मस्त......मुक्ता फार छान आपण हे मांडलं आपण
मुक्ता मस्तच एक समृद्ध पर्यटन ज्याला म्हणता येईल ते हेच बघताना एपिसोड कधी संपला कळलच नाही एवढा छान आभारी आहे आणि नेहमीप्रमाणे चहा अगदी मस्त ठिकाणी धन्यवाद असेच चालू राहू दे
Mukta tuza sadhepana, awajatla godwa, tyzi bhashewar prabhutwa....khupach chaan vatata tuze video pahayla ❤❤❤❤
Hello Mukta , enjoyed todays amazing vedio . that's what real Goa is about . peace, nature , food🏖🏕 . thank you .keep 😊. you are awsum 👌
वेरल्या म्हणजे मोदक म्हणतात. मांदेली नाही. बाकी ❤❤❤❤❤❤
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Ohh अच्छा.. धन्यवाद. लक्षात ठेवेन 😊👍🏼
@manishaborkar8834
7 ай бұрын
Motka mhantat kiva velvuta in konkani
Nice information iam from goa liked this❤🙌
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you 😊
आणखिन एक मस्तं व्हिडिओ. 👌👌 मुक्ता प्रत्येक वेळी तुझ्या पुढील व्हिडिओची उत्सुकता लागून राहते.
मुक्ता, खरोखरच अप्रतिम कममममाल व्हिडिओ नेहमी प्रमाणेच!
खूपच छान जागा आणि नेहेमी प्रमाणे भरपूर माहिती. फारच माजा येईल इथे रहायला
खतखतं ची रेसिपी सुंदर... पण त्यापेक्षा जास्त खतखतं करण्यामागे जी भावना/गोष्ट आहे ती कमाल आहे❤❤❤
Khup majja aali video baghayla dhanyavad 🌹
मुक्ता तुझी गोव्याची ही ट्रिप भारावून गेली.. निसर्ग सौंदर्य..तेथील चाली रिती.. एकंदरीतच सर्व छान घडवून आणले आहे.. ताई तेथील एखाद्या चर्च ची झलक दाखवायची होती.. छान..!
mukta me Upadhye kaku mast video ahe ..tikli khup chaan diste ❤️❤️👌👌
Aaggg Keti Bhri Blog Sunderrrrrrrr Bolany Apratim Swympak Tu Banvely Majja Kay Aurch Bhari Bhari😊😊👌👌😋😋👌👌
मुक्ता फार छान उपक्रम आहे आम्हाला घरी बसुन निरनिराळी ठिकाणं पाहता येतात. आभार.
Excellent super vlog and dinner 😊😊☺️
Hello Mukta.. it’s nice to watch your videos as also you promoting our Konkan too Just a small suggestion if you can able to add captions in English also then other people also can watch those who are not Marathi or Hindi and also your videos will get more views and subscribers too! Baki tuze videos chan Ahet ani mast explain kele sagal.. keep going ✌️
mukta this is your The best Episode...Superb and Definitely Soul travelling is doing best job.
Simply SUPERB.... !! Nice Exploration... !! Very Tempting Food.. !!! 👍👍
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you 😊
मस्त होता व्हिडिओ आजचा. माझ्या घरी सुद्धा या सगळ्या रेसिपीज बनतात त्यामुळं मला लई भारी वाटलं.आणि या सगळ्या रेसिपीज येतात याचा अभिमान वाटला😊तुझं आणि रोहितच खुप कौतुक कारण असे मस्त मस्त व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनसाठी घेऊन येता👍
Thanks sister love you from goa ❤❤
Excellent insights into Goan cuisine. Chaan. ❤
Khup sundar vlog ...
खदखद पाहून देवळात केलेल्या गरमागरम खदखद चित आठवण झाली अणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन ते खाण्याची इच्छा निर्माण झाली....धन्यवाद 🙏
Chan video Jithe gelis tya jageche details dile he khoop chan vatle. Aamhi nakki jau tithe😊
मुक्ता गोव्याच्या ग्रामीण भागातील रेसिपी पहायला मिळाल्या आणि खूप चांगली माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!
खुप छान ऐपीसोड आहे😊
मुक्ता...सुंदर माहिती देतेस..व ब्लॉग👌👌👌👌
@MuktaNarvekar
7 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
Khup Chan Didi... Beautiful Nature 🌳 🏡 🌲
Chan video banvata tumhi , tumchi bolnya chi techniques pan simply ahe . 🙏🏼
ताई बघुन खूप छान वाटले मला पण असे फिरायला खूप आवडतं असे छान छान भाग दाखवा
Amazing vlog muktha your really Best vlogger 🥰❤
Really great.. Amazing Thank you for sharing memorable episode
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you 😊
Apratim ❤
Nice to show our beautiful goa with peace and traditional culture ,temples because most of them think we only drink beer 😂
....Khoop...Sundar..💞
फार छान
Living moment through your lens..beautiful
Amazing nd Fantastic Place in Goa.... at Goa state
Mukta apratim sadharikarn ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊
khup mast
Khup chan thanks mukta❤❤
Superb video
रजत खूपच छान माहिती दिलीस❤❤❤
आपण छान व्हिडीओ करता , आपला आवाज खूप सुमधुर आहे .
मुक्ता ताई पाटा वरवंटा पहिल्यांदाच वापरलास पूर्वी याच्याच सहाह्याने मसाले वाटले जात असत कोकणात दापोलीत शेताकडे पाटा वरवंटा वापरण्यास मजा येते या वेळी गोव्यातील व्हिडियो खूप चांगला आहे विशेष करून तू खूप मजा घेत आहेस अशीच आनंदी रहा
Very nice video and place.
Great presentation Beautiful place
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you 😊😊
Me na pahilela Goa, Maja aali vlog baghtana.
अशीच मानस आमच्या वेंगुर्ल्यात आहे जिथे श्री देव मानसीश्वराच सुंदर मंदिर आहे.
Ekdam jabardast 👌🌹❤️
गोयें खूप बोरे आसा बाय, तू परतून यो गो❤ देव बरे करो
व्हिडीओ फार छान आहे नवीन नवीन गोष्टी पदार्थ बघायला भेटले
Superb🎉
Khup chhan episode ahe
नक्कीच बघणार तुझा ब्लॉग... छान असतात, माहिती मिळते...😊😊 God Bless You, stay Blessed Happy Healthy & Safe...!
@MuktaNarvekar
7 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼 असेच आशीर्वाद पाठी असू द्यात 🙏🏼
अत्यंत सुंदर 👍👌👍👌🙏
One of the best KZreadr..👍
खूप छान vlog बनवला आहेस👌👌👌👌👍👍👍👍
Mast video Mukta
Super se upper
कसलं भारी. आम्ही जाणार ईथे. Thanx Mukta !!
Chan ahe vedio ❤
Jiwant masli chaan bangde kay bharle goa food yummy
अप्रतिम
Amazing mukta tu je varnan karte ani nisargat firte mukta pane te khup chhan aahe. Ani je kokan goa madale mahit navt te ghar basalya pahile so thank you🙏 👌👌👍 0:59
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you so much ❤️🌿
खूपच सुंदर
@MuktaNarvekar
7 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
Sister ur vlog is awesome 😊😊
Nice video and place
येरली म्हणजेच मोदका मासे .बाकी ब्लॉग अप्रतिम
Tasty Goan food and variety.
Made me hungry
मुक्ता👌🎩Of
mesmerizing
Wow
Thank you tai
❤
Great
Mast Rajat bhava asach pudhe ja
Very nice
Ginger,garlic adhi thechun ghyayache varvantyani & nantet vatayache easy hote masala barik paste sathi.
👌👌
Awesome
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you 😊
Woww. Just amazing trail shared by you😍😍😍😍
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you 😊
So lucky yaar..u doing what u like in large amount
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Thank you 😊❤️
Khup chan video Mukta, tuze gav konte ahe?
अप्रतिम vlog🎉 एक सांगावं वाटतंय की वेरल्या आणि मांदेली हे दोन वेगळे मासे आहेत. कोंकणी आणि मालवणी रेसिपीजकरिता आमचा चॅनल जरूर पहा. 😊
❤️❤️❤️👍
❤💝
Something different
@MuktaNarvekar
7 ай бұрын
Yes 😊
Bghun mlapn tumchyasobat join hvaychi far ichha hotey.. ❤
🎉🎉
Khup khup e
@tejashreekalsekar2823
6 ай бұрын
Khup khup chhan
Tato kulagar kuthe aahe. Nice video.