गावरान कोंबडी किती दिवसात पिल्ल काढते कोंबडी खाली किती अंडी घालावी. पिल्लांना खायला काय द्यावे..

गावरान कोंबडी किती दिवसात पिल्ल काढते
कोंबडी कसी बसवावी
पिल्ल काढल्यानंतर पहिल्या दिवशी पिल्लांना खायला काय द्यावे...

Пікірлер: 18

  • @nikitalate3588
    @nikitalate358811 ай бұрын

    Khup chan..👍😊

  • @user-hq3mb3gp1j
    @user-hq3mb3gp1j11 ай бұрын

    असं पिलु अंडी काढलं तर पिलु नाजुक असते त्याला जख्म होते आणि अपंग होते 🎉

  • @Yogeshgorecomedy
    @Yogeshgorecomedy11 ай бұрын

    Chhan👍

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im10 ай бұрын

    👍👌

  • @ND7starAgro

    @ND7starAgro

    10 ай бұрын

    Thanks jadhav bhau 🙏🥰

  • @user-ht4fn6kg5e
    @user-ht4fn6kg5e4 ай бұрын

    आमच्या कोंबडी ने 19व्या दिवशी 3 पिल्ल काढले तर तिला अंड्यावर किती दिवस ठेऊ शकतो

  • @minakshipatil2099

    @minakshipatil2099

    3 ай бұрын

    नंतरचे सर्व पिल्ल निघाले का

  • @user-ud4lp1gf5y
    @user-ud4lp1gf5y5 ай бұрын

    किती दिवसांत पिल्लू देतात पन

  • @shalmonpatole674
    @shalmonpatole6749 ай бұрын

    Kombdya denar ka

  • @ND7starAgro

    @ND7starAgro

    9 ай бұрын

    Kuthe pahije sir

  • @shalmonpatole674

    @shalmonpatole674

    9 ай бұрын

    @@ND7starAgro ahmmednagar ला

  • @omsaicomputer320
    @omsaicomputer32010 ай бұрын

    लाईट नसेल तर चालत का

  • @user-im6un8et4r
    @user-im6un8et4r5 ай бұрын

    Hi भावा मी पण एक कोंबडी बसवली होती 21 अंड्या वरती पण तिचे काही पिल्ले अंड्यात च मेले का बरं मेले असतील 😢

  • @chetanmargaje271

    @chetanmargaje271

    27 күн бұрын

    अंड्याच प्रमाण जास्त असल की अंडी घोलताना ते अंड साईड ल जाते त्याला tempreture नाही मिळाला की ते खराब होत

  • @omsaicomputer320
    @omsaicomputer32010 ай бұрын

    मला कोंबडी पालन तर करायचा पण शेडवर लाईट नाही काही पर्याय आहे का

  • @ND7starAgro

    @ND7starAgro

    10 ай бұрын

    आहे सर त्यावर लवकरच व्हिडिओ टाकू

Келесі