गावी जाताना घाटामधील प्रसन्न वातावरणात वनभोजनाचा घेतला आनंद

गावी जाताना सर्वानाच आनंद होतो, तसेच काहीतरी आम्ही नेहमी आनंदी असतो गावी जाताना. तर गावी जाताना आम्ही माळशेज घाटामध्ये थांबून झाडांच्या थंड सावलीमध्ये मस्त जेवणाचा आनंद घेतला. महाशिवरात्र असल्यामुळे आम्ही सोबत खिचडी, दही सोबत आणलेले त्यामुळे जेवण छान झाले. पुढे आम्ही खिरेश्वर नजीक असलेले नागेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेण्याचे ठरविले कारण होते महाशिवरात्री. पुढचा प्रवास सुरु होतो तो नागेश्वर मंदिराकडे, रस्त्यामध्ये माहिती घेतली तर कळले तिकडे आज यात्रा आहे तर उत्साह अजून वाढला. जात जात मध्ये रस्त्यामध्ये असलेलं पिंपळगाव जोगे धरणाचा परिसर खूप निसर्गरम्य आहे तो पाहिला. या विडिओ मध्ये आपण हाच प्रवास पाहणार आहोत. पुढील भागामध्ये मी यात्रा आणि ओझर च्या गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहे तर पुढील भाग पाहायला देखील विसरू नका आणि हो विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला आपले असेच विडिओ पाहायला भेटतील.
#vanbhojanachaaanand #ghatatilprasannavatavaran #gavachapravas
आशा करतो हा विडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही आपला हा विडिओ लाईक आणि इतरांसोबत शेअर कराल. मी असेच नवनवीन व्हिडिओस तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते व्हिडिओस तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी आपल्या चॅनेल ला आताच subscribe करा धन्यवाद.
आपले इतर विडिओ इकडे पहा
Kokan Trip
दिवेआगर मधील आमचा पहिला दिवस
• दिवेआगर मधील आमचा पहिल...
Shrivardhan Trip Itinerary - श्रीवर्धन - Konkan Trip | Shrivardhan Complete Trip
• Shrivardhan Trip Itine...
हरिहरेश्वर संपूर्ण माहिती - हरिहरेश्वर मंदिर आणि परिसर
• Harihareshwar Trip Kon...
गणेश गल्ली, हरिहरेश्वर कोकण
• Ganesh Gully Harihares...
एवढे स्वस्त मासे | श्रीवर्धन मधील मासे खरेदी
• Shrivardhan Fish Marke...
नवीन वर्षाच्या सुरवातीला फॅमिली सोबत गेलो कोकण फिरायला | Kokan Trip From Badlapur | TravelIJ
• नवीन वर्षाच्या सुरवाती...
हरणाई बंदरावर जाऊन खरेदी केली सुरमई आणि कोळंबी | मुरुड मधील आमचा मुक्काम | कोकण | Kokan Trip
• हरणाई बंदरावर जाऊन खरे...
कोकणातील सुंदर मंदिरे, कोकण परिसर आणि समुद्रकिनारे सर्वांनी एकदा तरी पाहावे | कोकण | Kokan Trip
• कोकणात गेलात तर या गोष...
Spiti Valley Trip 2022
Things to Carry while Travelling to Spiti
www.youtube.com/watch?v=T_yi0...
SPITI valley Trip की शुरुआत | Mumbai से Delhi तक का सफर | Episode 1
www.youtube.com/watch?v=jVkDV...
Spiti Valley Trip | Shimla To Sarhaan | Bhimakali Temple | Episode 2
www.youtube.com/watch?v=NjMl-...
Sarahan - #sangla - #chitkul - एक अनोखा सफर | Episode 3
www.youtube.com/watch?v=Cqs3Y...
#chitkul India's LAST Village। BASPA River Camp | Episode 4
www.youtube.com/watch?v=QuIGm...
Baspa River Camp | Khab Sangam Bridge | Nako Village | Episode 5
www.youtube.com/watch?v=vfI3G...
Gue Monastery Mummy | Episode 6
• 0️⃣8️⃣ : Gue Mummy Stu...
Dhankar Fort and Monastery
• 0️⃣9️⃣ : Dhankar Monas...
Langza Village and Buddha Statue | सबसे जादा थंड यहा है | Spiti Valley 2022
• 1️⃣0️⃣ : Langza Villag...
Hikkim - दुनिया का सबसे ऊंचा पोस्ट ऑफिस - Spiti Valley Trip 2022 - TravelIJ
• 1️⃣1️⃣ : Hikkim - दुनि...
Hit LIKE and SUBSCRIBE !
Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!

Пікірлер: 2

  • @rohidasgavit
    @rohidasgavit Жыл бұрын

    Nice video

  • @TravelIJ

    @TravelIJ

    Жыл бұрын

    धन्यवाद🙏❤️

Келесі