गावी चक्रीवादळ येऊन नुकसान झाले 🙏 | आमच्या घराची केलेली डागडुगी - Ambavali, Mandangad (Konkan)
गावी चक्रीवादळ येऊन नुकसान झाले 🙏 | आमच्या घराची केलेली डागडुगी - Ambavali, Mandangad (Konkan) गावी taukatae चक्रीवादळ आले होते. कोकणात संपर्ण जिल्ह्यात नुकसान झाले. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वांचे खूप नुकसान झाले होते. या वर्षी वादळ येणार म्हणून लोकं घाबरली होती. आम्ही आमच्या घराची गेल्या वर्षी वादळात तुटलेली कौले आणि कोणे बसवून घेतली. ज्या दिवशी वादळ येणार त्या दिवशी दुपारपासून खूप वारा सुटला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस रात्री अकरा वाजता सुरू झाला. रात्री लाईट नसल्यामुळे काहीच दिसत नव्हते. आम्ही अख्खी रात्र जागून काढली. आई आणि मी आमचं घर कसं वाचेल हे बघत होतो. प्रदनु प्रांजु झोपले होते. मंडणगड तालुक्यातील आंबवली माझं गाव आहे. आम्ही सकाळी वादळ कमी झाल्यावर आमच्या घराचे नुकसान झाले का ते पाहिले. आमच्या घरची कौले व्यवस्थती होती. आमच्या गावात कमी लोकांच्या घरांचे नुकसान झाले. आमच्या ग्रामदेवता मंदिराचे सभागृहाचे पत्रे वादळाने उडाले. गेल्यावर्षी पेक्षा यंदा वादळाने नुकसान कमी झाले होते.लोकांच्या मनात भीती खूप होती. आम्ही वादळ येण्यापूर्वी आमच्या घराची डागडुगी कशी केली आणि वादळ आल्यावर गावी कसं वातावरण होतं हे दाखवले आहे. व्हिडीओ कोणत्याही कारणास्थाव आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#taukataecyclone #nisargavadal #konkanihouse #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Пікірлер: 367
दादा, तुम्ही कोकनकर खूप नशीबवान आहात; कारण निसर्गाने तुम्हाक भरभरून दिले आहे.... आणि तुम्ही त्याचे संवर्धन करत आहात, त्याला तुम्ही जपत आहात..म्हणूनच तुम्ही कोकणकर मनाने निर्मळ आहात... असाच निसर्ग जपा.. म्हणजे तो तुम्हाला जपेल... मी पण देवगडच्या जामसंडे गावचा आहे... तिथे आता आमचे कोणी नाही..त्यामुळे आम्ही कोकणात कोणाकडे येऊन कोकणचा आनंद घेऊ शकत नाही 😢😢.... आता मी पुण्यात असतो..आता पावसाळा तोंडावर आहे.. आम्हालाही आता कौले शाकारावी लागतील... तुमच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा... काळजी घ्या पावसात जास्त भिजू नका... तुमचा मित्र ....सतीश, पुणे...
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
Nice videos bhawu
सतीश,तू सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतोस.सर्व नातेवाईकांशीही चांगले प्रेमाने संबंध ठेवले आहेत.असाच रहा.God bless you
सर्वात जास्त मजा प्रधन्यू ची आहे
Khup sundar gav ahe tumce amhi baramati kar
दादा तुम्ही खूपच कष्ट करतात. सलाम
प्रदनु च्या activities जास्त दाखवावे.. He is so handsome 👍
दादा खूप छान वातावरण आहे तुमच्या गावाकडचं पेरणी चा पण व्हिडीओ शुट करून ठेवजो भाऊ अजून किती वेळ आहे पेरणी ला👌👌👍👍
Khup chan najara
Waa, apratim gav......
मित्रा फार सुंदर नजारा आहे तुझ्या गावचा अती सुंदर मन मोहक यार
खूप छान ! चेवनी सुकट पहिली आणि बालपणाचा सुखद काळ आठवला !! -- मंगेश शिर्के
गावचघर छान आहे
खूप खूप छान
Vaah satish gavala jaun pausachaa mast aanand ghetoys khup chaan
फारच छान आहे, सतिश तुमच्या मुळे कोकणातील गावातील जीवन पाहण्यासाठी मिळाले ़
गावचा video बघून खूप छान वाटल. मस्त👌👌👌👌👌
तुमचा मुलगा प्रदनू खूप गोंडस आणि बदनाश आहे 😘😘😘😘
khup chhan gavchi athvni punha jagya zalya. dhanywad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
दादा तूम्ही सर्वजण मिळून खूप कष्ट करता तूमच्या कष्टाचे फळ देव तुम्हाला लवकर देवूदे हिच प्रार्थना आहे 👍🙏 सर्वजण काळजी घ्या
@amaradavade513
3 жыл бұрын
ङङङ
Kamaal aahaat tumhee sagle......very hard-working tumhee saglech🙏 chhaaan vdo
Maja chalaley Pradnuchi.
खूप छान विडिओ
Bhari bhau mast vatl video ala tr
THANKS FOR SHEARING SUCH A VERY VERY INFORMATIVE VLOG SATISH. PLEASE TAKE CARE OF EVERYONE.
Khup mst dada. Chota champ khup masti krto
Sunder video
मस्त गावं आहे मित्रा तुझा👌मुलगा पण छान आहे😘😘
Tv वरचे कार्यक्रम फिल्म बघने मी सोडले मी यूट्यूबवर यस महाराज्या कोकण संस्कृती गोष्ट कोकणातली यस फॉर सतीश अजून एक चॅनल आहे कसं काय मित्रांनो बरं आहात ना रियल लाईफ कशी चालते हे बघायला फार छान वाटते अशा वाटता की खरं आपणच ही लाईफ जगतोय
@sangeetaterbhai1722
3 жыл бұрын
Ghost kokanatil you tube pan chan ahe
@amitdalvi1980
3 жыл бұрын
Me pan Hindi channel sodun you tube var yes maharajah s for sathish ghost kokantli kokan sanskruti pragat loke chi video nakki baghto purn kokan chi safar kartat he Sagle..
@pearlj2787
3 жыл бұрын
Kokankar Avinash pan bagha. Khup chaan astat videos👍
@amitdalvi1980
3 жыл бұрын
@@pearlj2787 Ho tyache Pan video baghto me
Khparch dada tumche video khup bhari 👌👌👌astat.
मस्त Video होता. खुप मेहनत घेतो तु सतिश आणि तुला लाख मोलाची साथ तुझ्या family ची. salute भावा....
@SFORSATISH
3 жыл бұрын
❤️❤️
khup chan
किती सुंदर गाव आहे तुमच छान 🙏
छान झाला विडिओ
Vahini is always smiling da
Khop zan Satish bhao
छान व्हीडीओ
Nice..miss...
तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात
श्री स्वामी समर्थ 🌹
Mast dada bhari vatla vlog khoop chaan climate hote gavche and bhakri and sukkat tar mastch👍
तुझज मुलगा खुपच 👌🏻😍🍫
Khup chhan ahe video Dada... Varsh tai kiti kam kartat... Salute to her🙏🙏🙏
Take care.
Mastch vlog
Nice vlog.pradnu very sweet😘😘❤️❤️
Tumce video khup mast aastat
कोकणात जन्म घ्यायला नशिबच लागत. खरंच खूप छान आहे कोकण.
@SFORSATISH
3 жыл бұрын
Kokan ❤️
@gorakhjadhav217
3 жыл бұрын
@@SFORSATISHthanks
@user-no6jo8vh1f
3 жыл бұрын
नशीब लागत हे जरी खर असल तरी पावसाळा सुरू झाला की कळते ... भीती वाटते कोकणात कारण वादळ खूप असते दरवर्षी नुकसान हे ठरलेले असते. रात्रीची भीती वाटते.असे होत असेल की
👌👌👌👌👌👌
Dada tai sudha expert zali.. Chan boltat..
Dada...take care
Khp mast kalji ghya dada
ज्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्यांची तारीख टाकत जा ही विनंती आहे सतीश,
@SFORSATISH
3 жыл бұрын
Ok साहेब
कोकणचा राजा आंबा अगदी गोड दादा अगदी तसाच तु प्रांजळ मनाचा कोकणातील सुरेख वर्णन ऐकावं ते तुझ्याकडूनच दादा तु आणि तुझा परिवार ईश्वराची सुरेख देणगीच असेल त्या परिस्तित समाधान मानणारे माणसिक समाधान कसे जपावे ते शिकावे तुझ्याकडून ईतक्या दुरुन आम्ही कोकण अनुभवतो ते तुझ्यामुळेच ईश्वर आपणास अशीच प्रेरणा देत राहो जय गुरूदेव
खूप छान नजारा, झ,,🤗🤗
Mashallah apka ghar buhat mst hiy
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
सुंदर विडीओ 👌1️⃣👌🌿🌿 जय कोकण.🍀🍀जय मालवण.🍀🍀 अभिनंदन.👍🍀🍀 कोकण दर्शन घेतले.🌅🙏🏾🌅
@SFORSATISH
3 жыл бұрын
❤️❤️
Tauktebstorm hitting Maharashtra , Mumbai. And take care of yourself 👍🙏
O no
Mast
We are watching your vlog regularly,very hardworking family, God bless you all ,
Khup chan video bhava Khup mothe wadal aale na majya maheri nuksan zale
Kup vaid zala
Nice vlgo
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
Navin video ala Chan vatle
I am visiting your village
Take care Dada.
🙏
जय सद्गुरू सतीश भाऊ हेही दिवस जातील
Satish bhau chan video banvtos....
Kalji Gya🙏
👌👌👌👌👌
Tumhi sarva jan khup mehanati aahet baki video avadla 👌👍
100% जबरदस्त सतिश दादा 😍😍
आई वहिनींचा स्वभाव खूप छान आहे.
Satish bhau tumhi khup mehnati aahat. Tumhala tumachya mehntiche fal milanar.Om Sai Ram
विडिओ खूप छान होता, पण गावाकडील लोकांचे वादळामुळे खूप नुकसान झाले ते पाहून खूप खूप वाईट वाटले. गणपती बाप्पा सर्व काही ठीक करेल. अशी आशा बाळगू.
What a view of your village......an awesome 🔥❤️✨💥💛
Sarv take care
Golu is cute.
Take care n stay safe with kids n Ur Mother.👍💗💗💗💗💗💗💗💗💗 Pradudya is growing m understanding rain now , enjoying water
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you ❤️❤️
फार नुकसान झालाय
🙏🙏🙏🙏🙏
Chan video
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
सतिश तुमचे video खूप छान आहेत ..
@SFORSATISH
3 жыл бұрын
Thank you
👍👍
Khp wait kart hoto video cha
❤️😘👍
Pradnyu ❤️ his smile always makes my pain/stress go away ✌️😊
@SFORSATISH
3 жыл бұрын
❤️🙏🙏
छान फॅमिली
Khup chan video 👌👌👌gavi aslyach feel hotay😊😊
तुळशीच्या बाजुला बांद भाधं दादा छोटु खुप मस्ती करतो म्हणून
कधी मुंबईला जाताय , कधी गावी येताय काहीच कळत नाही. आता नक्की कुठे आहात.
Tuza Golu pradu mala khup aavadto
या वादळामुळे खूप नुकसान झाले आमच्याकडे पण हीच परिस्थिती होती
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
@akshatabane6259
3 жыл бұрын
धन्यवाद तूम्ही छान गावातील निसर्ग खूप छान दाखवता 👌👍
🙏🙏👍👍👌👆
खुप छान विडिओ गावचा पाऊस पाहून खुप छान वाटले धन्यवाद
Khup divsanntr aaj video pahila ho na khup nukshan zale chkri vadlamule aai bri aahe aai chi smile pahun bre vathle kalji ghe aai aani tumhi sarv jn corona smpla nahi ajun bhrpur kam challe chalude chalude bhrpur kam paus yenar mhnun sambhalun h...pn aaiche asech nit zali nahi tr suru kam wow,,,,,aambe are mla pn pahije🥭😋😊😀😂👍