गोत्र म्हणजे काय? तुमचे गोत्र कसे ओळखाल? What is Gotra? How do you know your Gotra? Gurumauli
Ойын-сауық
परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी गोत्र म्हणजे काय? तुमचे गोत्र कसे ओळखाल? याबद्दल आपल्याला अचूक माहिती दिली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #GotraIdentification
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Пікірлер: 333
माझे गोत्र भारतवर्ष, कुल दैवत भारतमाता, पुजामन्त्र राष्ट्र्गीत, मंत्र. भारत माता की जय, संकल्प राम राज्य, झेंडा तिरंगा.. घोषना जय हिंद 🇮🇳
आमच्या आडनाव लांडे आहे. आमची कुळदैवत आणि कुळदेवी सांगावी ही विनंती. 🙏 श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🌺🌺Shree swami samarth🌺🌺🙏
जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ
Maze aadnav jadhav aahe. Ter gotre aani kuldevi shagne. 🙏🙏
Aamche adnav Mahalaya
श्री स्वामी समर्थ🙏🚩
श्री स्वामी समर्थ माझे आडनाव म्हात्रे आहे माझे गोत्र काय आहे ते मला कळवा आपला शुभचिंतक 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@LokmatBhakti
2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ
@LokmatBhakti
3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
गोरिवले
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏 माझे अडनआव मोरे आहे कुळ दैवत जोतिबा आणि तुळजाभवानी आहे
Msze aadnav aahe GHUNE sgli mahiti milavi
Shri Swami Samarth Majhe Nav Aruna Pawar aahe aamche gotra
माझ गोत्र महाराष्ट्र जात भारतीय दैवत आमचे रक्षण करणारी इंडियन आर्मी पृथ्वीवरील डॉक्टर झेंडा तिरंगा❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
मी पहिल्यांदा मठात गेले होते तेव्हा हेच होते जे मला बोलले आणि खूप वेळ बघत होते बाहेर बसून नंतर मी हे भविष्य सांगतात अस एका काकूंनी सांगितलं तेव्हा मी पण विचारले त्यांनी छान सांगितलं पण भावाला घेऊन ये अस बोलले होते आणि तो ऐकल अस नाही वाटलं म्हणून कधी नाही सांगितलं पण मठात गेल्यापासून आमचं सर्व स्वामी चांगलच करत आहे काही कमी नाही घरामध्ये ......मी यांना आधी ओळखत न्हवते पण you tube चॅनलवर बघितल्यापासून वाटत आहे स्वामी त्या दिवसापासून माझ्यासोबत आहेत लक्ष ठेऊन .....🌸🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸
🙏🙏💐💐🚩
🙏🙏🙏
पायगव्हान आडनावाच गोत्र आणि कूलदैवत सांगा
श्री स्वामी समर्थ,🌹🙏🏻🙏🏻 माझे आडनावं सूर्यवंशी आहे तर गोत्र व कुलदेवता कोणते आहे ते सांगा ,ही विनंती, 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ,🌹🙏🏻
🌺🌺🙏🙏⛳
श्री गुरुदेव दत
Shri Swami Samarth🙏🙏
@LokmatBhakti
3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
Shree swami samarth maze aadnav Jasutkar aahe mala gotra aani KULDAIVAT sanga
श्री स्वामी समर्थ maze dev tuljapur devi jotida aani khandoba aahe maze gotra sangave
Majha maherche aadnav shirsagar ahe gotr sanga Swami samartha 🙏
माझे सासरे आडनाव गुरखे आहे माहेरचेच आडनाव शेळके आहे धनगर समाज मध्ये आहे माझ गोत्र सांगा श्री स्वामी समर्थ
Sree radhe, maz lagna agodar aadnav, madhavi,aani lagna nantar,bhoir, maze kuldaivat khandoba, kuldevi tuljabhavani, please mla maze gotra sanga
Shri swami samarth Mazhe nav sunil sarjerao patil Kudevta bhairavnath rele Tuljabhavani Gotra kalave
श्री स्वामी समर्थ माझे आडनाव शेंदुरकर आहे माझे गोत्र व माझी कुलदेवता कळावी
श्री स्वामी समर्थ माझे नाव झोरे आहे मी धनगर समाजाचा आहे माझे कुळदैवत आणि गोत्र समजून सागणे हि विनंती आहे .
Maze adnav Balghare ahe...kudaivat - nimgaon khandoba ani kuldevi tulajabhavani ahe...krupaya maze gotra sanga
श्री स्वामी समर्थ 🙏माझे आडनाव स्वभावणे आहे तरी आमचे कुलदैवत कळवावे
सर नमस्कार.मी दत्तात्रय नारायण बुगडे रा लोणावळा जिल्हा पुणे
Aamch aadnav Ghodake ahe aani Kula dev kal bhairavnath ahe (sonarshidda)
Maze sirname Bhumar ahe tr maze gotra Ani kuldew ky ahe te sanga plz 🙏 shree Swami samartha 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ माझे अडनाव केंजळे आहे, कुळ दैवत ज्योतिबा आहे, कुळ देवी तुळजा भवानी आहे तर माजे गोत्र कोणते 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹माझे आडनाव बागडे आहे कुलदैवत माहिती आहे पण गोत्र माहिती नाही कुरुपा करून 🙏🙏 मला सांगावे
Majhe surname Gunjal ahe. Amche gotra, kuldaivat,kuldevi, vavnsh, devak, etc sangave hi kalkalichi namra vinanti.
Jai jai swami samrth guruji maje sirname tuppat aahe aamche kuldevata somnath aahe gotr mahit nahi krupa karun nala maje gotr sanga
श्री स्वामी समर्थ 🙏 माझे आडनाव वडतकर आहे माझे कुलदैवत आणि माझे गोत्र सांगा
शिखर शिंगणापूर महादेव हे आमचे कूल दैवत 🙏
@Dongaresuraj
Жыл бұрын
Gotta konare
@GanRajRangoli
Жыл бұрын
Amch pn Shikhar Shingnapur ahe kul daivat
Shri Swami Samarth 💐 majha surename kadam aahe kuldevi. Aani kuldevta konte aahe te sanga
Maze nav Asha Galande aahe maze gptra sangave hevinanti
Shree Swami Samarth maze Adana v Thorat ahe maze gotre Kay ahe
गुरुजी माझे अडनाव शिर्केआहे मला आमचे गोत्र वंश देवक माहित नाही आम्ही पुणे शिक्रापूर इथले आहोत 🙏🙏श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ माझे आडनाव शिंगे( साळुंखे ) आहे. मी न्हावी समाजातील आहे. श्री ज्योतिबा ( वाडी रत्नागिरी,तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर ) तरी आमचे गोत्र व कुलदेवी बाबतची माहिती सांगावी.
Ashok govind gire ...devak rajhans pakshi aahe pan gotra kay aahe kul konate aahe v daivat konate mahit nahi please sanga gurumauli 🙏👏
श्री स्वामी समर्थ माझं आडनाव घुगल आहे तर माझं कुलदैवत आणि गोत्र सांगा 🌎
श्री स्वामी समर्थ , माझे आडनाव शिंगण आहे तरी कुलदैवत आणि गोञ सांगा.
श्री स्वामी समर्थ आमचे आडनाव बोरसे गोत्र सांगा
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 माझे आडनाव कुंभार आहे तर गोत्र व कुलदेवता सांगा
Maze adhanaw Kakade aahe, maherache Gaikwad aahe, kulhdaivat tulhajabhavani aahe. Pan gotra sanga
Maje aadnav Gadge aahe aamche gotr konte aahe plz sanga Shree Swami Samarth
मुळगाव तमदडी ता तेरदाळ जि बेळगाव नाव अथणीकर गोत्र वसिष्ठ कुलदेव कुलदेवी माहित नाहि
आमचे गोत्र भारद्वाज आहे आणि आमची कुलस्वामिनी आमचे कुलदैवत आई तुलजाभवानी तुळजापूर आहे आणि आमचे लग्नातले देवक हे कमळाचे फुल आहे.
Maje nav Ravi Dashrathrao Kalekar Bhavsaar kshatriya Maje gotra v kuldevta sanga please
माझं आडनाव राजगुरू आहे माझं गोत्र सांगणे
सर जी आपल्याला कोटीकोटी नमन माझे आडनाव कांबळे आहे कु्पया मला माझे कुल दैवत आणि माझे गोत्र काय आहे ते मला सांगा धन्यवाद 🙏🙏
Majhe aadnav beloshe aahe gotr sanga
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव रमेश नरसी दास मानेक आहे मी गुजराती आहे कृपया मला माझे गोत्र व कुलदैवत सांगावे ही 🙏😊
Aamch aadnav pachkar aahe tar Devi dev gotr kay kay te sagave dhnyvad
Maze aadnav chavan ahe maze gotra kulswami kulswamini sanga
माझ ,नाव ज्ञानेश्वरी सचिन बूरसे गोत्र आणि कूलदेवत सांगा श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ माझे आडनाव सुर्वे आहे कुलदैवत खंडोबा माझे गोत्र सांगा
श्री स्वामी समर्थ ,माझें आडनाव भामोदे माझे कुळ दैवत आणि गोत्र काय आहे कृपया सागावे
Mazhe aadnav avaghde aahe krupaya mazhe gotra sangave
M jalgain jilha raverchi ahe, aamhi dhangar (kachare) ahot tr aamch kulavarun kul daivat konate te sangave pkz
आमचे आडनाव डिगे आहे तर कुलदेवी व गोत्र सांगा.🙏🙏
Maze aadnav Patil. Kuldayvat khandoba devi ny mahiti gotra kalave
गुरू जी, माझे आडनाव भोईर आहे कूपया आमचे कूलदैवत व गोत्र याविषयी अधिक माहिती सांगा.
Pranam 🙏,majh naw -Mrs nutan mandrekar, Kuldevi_mhalsa aee, mandre, pedne taluka Goa, Dev Girona Krupaya gotra konte,sangave ,,dannyawad
Maze aadnav Nagose ahe maze gotra kay aani kuldaivat konte
माझे आडनाव गलंडे आहे माझे गोत्र काय आहे
गुरुमाऊली आमचे पहिल्याचं आडनाव माळी असून आताचे आडनाव मोहिते आहे तरी कुलदैवत व कुलदेवी ह्याची माहिती वडिलधाऱ्यांकडे विचारली असता त्यांनाही माहिती नाही भैरी ब्राम्हण सांगतात, तरी कृपा करून माहिती सांगावी
आप्पासो विनायक तेली मुळ गाव कोगनोळी ( कागल) माझे गोत्र व कुलदैवत कोणतं आहे ते सांगावे
Majha aadnav murthi tar aamach gotra Kay asel saga guruji
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे पतीचे नाव श्री महादेव कलपा माशाळकर आहे .जात लिगांयत माळी आहे. कृपया आमचे गोत्र सांगा 🙏🙏🙏🙏🙏
मि निशा मारुती कांबळे आहे माझा धर्म धनगर हिंदू आहे तरी माझे गोत्र काय ते सांगा हि नम्र विनंती आहे.
श्री स्वामी समर्थ माझे आडनाव डोळसे माझे गोत्र आणि कुलदैवत कोंचते ते सागा
माझे आडनाव सोळंकी असून माझे गोत्र आणि कुलदैवत सांगावे
माझे आडनाव मदने आहे तरी आमचे कुलदैवत आणि गोत्र कळवावे 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹 माझे आडनाव बारवकर आहे गोत्र माहिती नाही आणि कुलदैवत माहिती नाही तरी सांगताल का?
सुनितालक्षण शेळके गावची देवी एकविरा कुलदेवी मानाई केदार गोत्र कोणत ते सांगा
Maze sirname डाखरे (धनोजे कुणबी ) ahe krupaya gotra , kuldev ityadi sanga
श्री स्वामी समर्थ माझे आडनाव चित्रकार आहे कुलदैवत कुलदेवी गोत्र माहित नाही मला त्याच्याबद्दल माहिती द्या
Maze aadnav ingle ahe kuldevat mahadev mala maze gotra sanga
आमचे कुलदैवत सोनारी भैरवनाथ आहे कुलदेवता तुळजाभवानी आहे आम्ही लिंगायत माळी ( कोरे) आहे आमचे गोत्र कोणते हे कळवावे हि विनंती आहे
आमचे आडनाव वाघ आहे गोत्र आणि कुल दैवत सांगा
माहेरचेच आडनाव शेळके सासरच गुरखे गोत्रसांगाश्री स्वामीसमर्थ
@LokmatBhakti
3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzread.info/dron/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
माझे सासरचे आडनाव पडवे आहे माहेरचे निवंत आहे धनगर समाज मध्ये आहे तरी माझे गोत्र काय व कुलदैवत काय आहे
श्रीस्वामी समर्थ आडनाव दराडे आहे कूलदेवी सागा
Maje nava vaibhavi navale ahey tar mala mahit nahi ki gotra konte ahey sanga na maje kuldaivat khandoba ahey please sang
Aamch aadanav jadhav aahe, aamchi jat patharvat aahe,,aamcha gotra kay aahe guruji please sanga...
श्री माझे आडनाव राऊत आहे,माझे गोत्र कायआहे व आमची कुलदेवता कोणती आहे हे सांगावे, धन्यवाद!