गीत - तुटले चिमणे घरटे Song "Sansar" Marathi Movie

Ойын-сауық

गीत - तुटले चिमणे घरटे Song
चित्रपट - संसार | Sansaar Full Marathi Film 1980
Actors - Asha Kale, Usha Naik, Kishore Jadhav, Sharad Talwalkar,
Vasant Shinde, Chittaranjan Kolhatkar, Jyoti Chandekar &
Yashwant Dutt.
Director - Madhav Shinde
Music - Pandit Hridaynath Mangeshkar
Producer - Mohan Javade
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on KZread.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
Subscribe Us goo.gl/ujY8m9

Пікірлер: 103

  • @atharvsonar4408
    @atharvsonar44089 ай бұрын

    अथर्व सुदामे च्या रिल मुळे इथपर्यंत पोहोचलो.. 😍

  • @MHATREVIKRANTMHATRE

    @MHATREVIKRANTMHATRE

    9 ай бұрын

    Mi pan..

  • @hemantubhe5814

    @hemantubhe5814

    9 ай бұрын

    Me pan😅

  • @piyushpawnaskar8347

    @piyushpawnaskar8347

    9 ай бұрын

    Me pan , ani ata regural yetoy

  • @jagtapamol6537

    @jagtapamol6537

    9 ай бұрын

    Yes

  • @abhilashapatil9528

    @abhilashapatil9528

    9 ай бұрын

    Kharch re ...😂

  • @darshankoli9147
    @darshankoli91474 жыл бұрын

    चित्रपटाचा नायक एक आघाडीचा ख्यालगायक. यशाच्या शिखरावर दिमाखात प्रस्थापित झालेला. करियर, कौटुंबिक आयुष्य कुठेही कसलंही न्यून नाही. पण बघता बघता दृष्ट लागावी तसं चित्र पालटलं. कुठल्यातरी क्षणिक मोहापायी धारेला लागतो. व्यसनांच्या विळख्यात गुरफटतो आणि दुर्दैवाचे सारे दशावतार पाहत एका कारगृहात सडत पडतो. शास्त्रीय संगीतातील एक बंदिश “रसूलिल्ला पीर न पी कर दो कर दो बेडा पार हमारा रदूलिल्ला” चालीवर सुधीर मोघेंनी लिहिलेले गीत. चाल 'पकडायची' जागा पहिल्या शब्दातच. 'रसूलिल्ला' तिथे 'दयाघना' ही हाक आली. तिसऱ्या 'शिखर' अंतऱ्यात संतकवीपासून ते आधुनिक गीतकारांपर्यंत सर्वांनी हाताळलेला एक विचार - बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य ह्या तीन अवस्थांचे चित्रण. बंदिशीच्या स्वरानुरोधी अल्पाक्षरी आकृतीबंधात म्हणजे केवळ सात शब्दांत (बालपण उतू गेले, तारुण्य नासले, वार्धक्य साचले) उभ्या आयुष्याचा वेध घेतला आहे! ह्या काळीज पिळवटून टाकणा-या भावना 'राग पूर्वी' च्या सूरांनी इतक्या समर्थपणे पेलल्या आहेत की त्यांचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. बंधन जाणण्यास प्रथम निर्बंध, मोकळेपणा, स्वातंत्र्य, मुक्ती म्हणजे काय कळले पाहिजे. जो तो आपल्या विचारसरणीप्रमाणे स्वातंत्र्याची कल्पना करतो. म्हणूनच एका बंधनातून सुटून दुसऱ्या बंधनात अडकतो. बंधन व मुक्तता ही अनुभवायची असते. सुख-दु:ख, आशा-निराशा हे अनुभव आहेत तसेच बंधन, स्वातंत्र्य हा ही अनुभव घ्यायचा असतो. ढगात कोंडलेला पाऊस मुक्तपणे बरसतो, वारा मुक्त संचार करतो, बंद कळी उमलताच सुगंध सर्वदूर पसरतो, पक्षी आकाशात स्वच्छंद विहार करतात. सारा निसर्ग बंधमुक्त आहे. नित्य नवीन आहे. बंधन हा मनाचा भाव आहे तर मुक्तपणा हा स्थायीभाव आहे. परमेश्वराने सर्वाना जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. माणसाला तर निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे म्हणून आपल्याला काय निवडायचे आहे? ते कसे मिळवावे? भोवतालची परिस्थिती अनुकूल प्रतिकूल कशी आहे? ह्या साऱ्याची मानवाला जाणीव असते. एका अर्थी तो निर्णय घेण्यास, कृती करण्यास स्वतंत्रच असतो. मग आडकाठी येते ती मनाची. मी, माझे, मला ही मनाची भावना बंधन घालते, तसे पहिले तर ह्या जगात आपण मोकळ्या, रिकाम्या हाताने येतो व जातो मात्र जगण्यासाठी सारा पसारा मांडतो. आवडीची गोष्ट, वस्तू, व्यक्ती मिळवण्याचा अट्टाहास करतो त्यातच बंदिस्त होतो. आपला इगो, अभिमान हे सर्वात मोठ्ठे बंधन आहे. त्यातून सुटका होत नाही. मी, माझे, मला याची अनेक बंधने घालून जीवन जगतो. मोकळेपणा हा भ्रामक ठरतो. तुरुंगातील जीवन हे सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत सारे नियमांप्रमाणे, बंधनामध्ये. सर्व काही एका चाकोरीत, चौकटीत. या चौकटीतुन, बंधनातुन बाहेर पडण्यासाठी, मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी, मुक्त जीवन जगण्यासाठी सा-यांची घडपड. काही क्षणांसाठी जरी मुक्तता मिळाली की आनंद, जल्लोश, नाही मिळाली की आरडाओरडा, शिवीगाळी, दंगा, स्वतःच स्वतःला मारून घ्यायचे, जख्मी करायचे, आत्महत्यासुद्धा. पण काहीही केले तरी मुक्त होत नाही हे समजले, जाणवले की वाढता अबोला, एकटेपणा, भकास, अश्रु आटलेले डोळे आणि मनांत विचारांचा ज्वालामुखी…. अरे, ऐक ती पक्षांची किलबिल, रस्त्याच्या कडेला फुललेल्या लहानशा, सुंदर रानफुलाची साद. हृदयात भरून घे कडक उन्हाने तापलेल्या जमीनीवर पडलेल्या पहिल्या पावसाच्या थेंबांतुन दरवळणारा तो सुगंध. आईच्या हळुवार मऊ स्पर्शाची आठवण करून देणाऱ्या पावसाच्या धारात घे चिंब भिजवुन स्वतःला. पाहा तो दररोज सकाळी, संध्याकाळी, सोनेरी, गुलाबी, नारंगी रंगाची उधळण करत क्षणाक्षणाला रंग बदलणारा, कॅलिडिओस्कोप. ही सारी सुंदरता याच जगात आहे. जाणुन घे हे जग खुप सुंदर आहे. पण, तू स्वतःच त्याच्याभोवती रुढी, जुनाट, कुबट विचार, धर्म-जात-पात, दांभिक मान-सन्मान या साऱ्याच्या उंच-उंच भिंती उभ्या करून त्याची 'बंदिशाला' बनवली आहेस. अजुनही वेळ गेलेली नाही. थांबव तुझी ही फरफट. खुल्या कर मनाच्या कड्या, तोडून टाक त्या बेड्या, उध्वस्त कर तुझ्या मनाभोवतीच्या त्या उंच-उंच भिंती आणि जग आयुष्यातील प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने मुक्त होऊन.

  • @abhishekvyas3560

    @abhishekvyas3560

    3 жыл бұрын

    खरंय

  • @pradipk2448

    @pradipk2448

    3 жыл бұрын

    फारच सुरेख लिहीले आहे दर्शन..

  • @vina7799

    @vina7799

    3 жыл бұрын

    वा खुप खुप सुंदर ‍िवचार

  • @SwamiDrushtant

    @SwamiDrushtant

    3 жыл бұрын

    अगदी सुंदर विश्लेषण केले आहे...अगदी बरोबर...खूप छान वाटले वाचायला

  • @londheg

    @londheg

    2 жыл бұрын

    Apple Vichar atishay sundar ahet .

  • @anantpurandare1884
    @anantpurandare18849 ай бұрын

    खरंच अथर्व सुदाम्याच्या रील मुळे इथपर्यंत पोहोचलो आणि गाणं ऐकावसं वाटलं

  • @RameshMusical_NSK
    @RameshMusical_NSK7 ай бұрын

    मी देखील अथर्व सुदामेच्या reels मुळेच इथे पोहचलो ❤ क्या बात है जितका दर्दी आवाज तितकेच प्रभावी शब्द आणि अभिनय. ऐकतच राहावे असे वाटते.

  • @macdeep8523

    @macdeep8523

    3 ай бұрын

    Kon aahe ha sudane ??? , he gaane saglaycha baap aahe. Sudane chi garaj nahi

  • @nishikantsonar7052
    @nishikantsonar7052Ай бұрын

    अप्रतिम आशय पूर्ण गीत, यशवंत दत्त द ग्रेट❤❤

  • @dnayneshwarmehakare3201
    @dnayneshwarmehakare3201Ай бұрын

    सर्व जुनी गाणे सुदामे मुळे ऐकायला मिळतात

  • @darshankoli9147
    @darshankoli91474 жыл бұрын

    दयाघना, का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी तुझा मी अरे, जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास चुके ना कुणास दहा दिशांची कोठडी मोह-माया झाली वेडी प्राण माझे ओढी बालपण उतू गेले तारुण्य नासले वार्धक्य साचले लेखन : सुधीर मोघे गायन: सुरेश वाडकर संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर चित्रपट: संसार (१९८०) निर्माता / दिग्दर्शक: मोहन जवादे / माधव शिंदे अभिनय: यशवंत दत्त राग: पूर्वी

  • @TDCDubai

    @TDCDubai

    4 жыл бұрын

    नमस्कार! छान लिहले आहे. can you give me your mobile no.?

  • @darshankoli9147

    @darshankoli9147

    4 жыл бұрын

    @@TDCDubai 9323876270 सर लवकरच माझा “गाण्यांची डायरी व अध्यात्म” Gaani Diary Va Adhyatma हा ग्रंथ फ्रकाशित होईल. The Person like you will certainly enjoy it. One Gifting item for self, your respectable person, Hospitalised person, Retired person and your most loving entity.

  • @jyotimergal2757

    @jyotimergal2757

    Жыл бұрын

    खूपच सुंदर गीत... मला लहानपणापासूनच हे गाणे खूप आवडते..... हे गाणे ऐकताना आपोआप डोळ्यात अश्रू दाटतात.. अजूनही

  • @indrajitsales
    @indrajitsales2 ай бұрын

    सुरेश वाडकर साहेबांनी हे गाणं आपल्या अमोघ वाणीतून गायलं आहे .

  • @sagargaikwad9122
    @sagargaikwad91227 ай бұрын

    मी त्या अथर्वमुळे नाही आलो, इथे हे गाणं रेडिओवर ऐकल, आणि त्या आधी टिव्ही वर पहिले होत

  • @vidnyedhmhatre858
    @vidnyedhmhatre8587 ай бұрын

    Khup sundar old song Aahe Balpanat gelyasarkhe vatate

  • @hishaligram2562
    @hishaligram25623 жыл бұрын

    Apratim Ganne , Awaj, Sangit ani shabdacha arth apratim.

  • @rekhabhardwajofficial
    @rekhabhardwajofficial2 жыл бұрын

    Waah what a composition. Hridaynathji is my most favourite composer . Sureshji is fabulous .

  • @milindpatil445
    @milindpatil4458 ай бұрын

    सुरेशजी आणि पं. हृदयनाथजी ह्यांना प्रणाम.

  • @prashanthasegaonkar8772
    @prashanthasegaonkar87723 ай бұрын

    हृदयनाथ मंगेशकरांची गाणी थेट हृदयात जातात

  • @MrMBA.
    @MrMBA.2 жыл бұрын

    Khupach heart touching song aahe Suresh Wadkar sir chya awazat.Thanks for uploading it.

  • @jyotijoshi9351
    @jyotijoshi935110 ай бұрын

    काय गाण आहे फार करुण भाव आहेत

  • @indrajitsales
    @indrajitsales2 ай бұрын

    हे गाणे मी खूपच वर्ष झाली ऐकत आलो आहे . पण येरवडा जेल मध्ये खोट्या गुन्ह्यांत भाऊकी वकील व पोलिसांनी पाठवले . त्यानंतर हे गाणं ऐकतांना वेगळे पणा अधिक जाणवायला लागला . आयुष्या चा सार यामध्ये जाणवतो .

  • @gopaldhage7481
    @gopaldhage74818 ай бұрын

    अथर्व सुदामे

  • @editorboy4566
    @editorboy4566 Жыл бұрын

    यशवंत दत्त (golden jubilee actor)👌🙏

  • @earnchanchal
    @earnchanchal8 ай бұрын

    काय विषय ह्यांचे शॉर्ट पाहिले तेव्हा हे मी गाणे शोधले ❤

  • @kusumjoseph8980
    @kusumjoseph89803 жыл бұрын

    Touches your soul...

  • @madhushreekabra3502
    @madhushreekabra35023 ай бұрын

  • @ajitkokare4281
    @ajitkokare42813 жыл бұрын

    सुंदर गाणं आहे

  • @kaushikrathod5457
    @kaushikrathod5457 Жыл бұрын

    Master piece of song in Marathi film

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 Жыл бұрын

    खूप छान. श्रीराम जयराम जय जय राम.

  • @meeradesai712
    @meeradesai7123 жыл бұрын

    Miss u gattu

  • @umeshsawant1525
    @umeshsawant15258 ай бұрын

    Thanks sudame

  • @sameernaik6049
    @sameernaik60493 жыл бұрын

    Apratim song aani lyrics

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade19919 ай бұрын

    Suresh Vadkar super hit song

  • @PS-mk5wy
    @PS-mk5wy2 жыл бұрын

    Thank you so much, I’ve been searching this movies name for so many years. I want to see it again. God bless 🙏

  • @umakantdhage7613
    @umakantdhage7613 Жыл бұрын

    Suresh wadkar ji surekh

  • @deepakpatil3243
    @deepakpatil32433 жыл бұрын

    Superb song

  • @adityarajpure3126

    @adityarajpure3126

    2 жыл бұрын

    Apratim songs

  • @RaghunathParab-id8po
    @RaghunathParab-id8po9 ай бұрын

    Mu pan

  • @harryparker9391
    @harryparker93917 ай бұрын

    Thanks to atharv sudame

  • @ashokmali5389
    @ashokmali53899 ай бұрын

    मी दयाघना,मी बंदी का असा, बालपण ऊतू गेले अन् तारुण्य नासले आणि वारध्याक नासले

  • @navnathjadhav7
    @navnathjadhav74 ай бұрын

    हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे

  • @SwamiSamarth15
    @SwamiSamarth158 ай бұрын

    me pan, atharva sudhame reels pahun❤❤❤❤❤❤❤

  • @MRNASHIKKAR
    @MRNASHIKKAR8 ай бұрын

    Kon kon atharva sudame reels mule alet😂

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav30292 жыл бұрын

    🙏🙏🙏💐🌹🌺🌻💛💜💚🙏👍

  • @OnlyJayBhim-h5z
    @OnlyJayBhim-h5z9 ай бұрын

    अथर्व सुधामे 👍👍👍

  • @jagtapamol6537
    @jagtapamol65379 ай бұрын

    दत्त साहेबांना क्रेडिट नाही दिले...

Келесі