गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव
श्री राम जय राम जय जय राम
श्री गोंदवलकर महाराज यांच्या पुण्यतिथी चा उत्सव आपण त्यांच्यावरील रचलेली काही पदे ऐकून करणार आहोत.
सांगली येथील माझे वडील , श्री विकास जोशी यांच्याकडे , गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी चा उत्सव गेले अनेक वर्षे भजन ,कीर्तन आणि गायन सेवेने अत्यंत उत्साहात आयोजित केला जातो.
श्री विकास जोशी यांनी रचलेली, आणि संगीतबद्ध केलेली 'श्री ब्रह्मचैतन्य ध्यानी धरा' या सिडी मधील गाणी सादर करत आहोत.
गायन - श्री विकास जोशी
गीत आणि संगीत - श्री विकास जोशी.
Пікірлер: 17
Shriram jairam jai jai ram
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌺🌺🌺
श्री राम जय राम जय जय राम, जय श्री सद्गुरु तुकामाई ब्रह्मा चैतन्य गोंदवलेकर जी महाराज 🙏🪔🕉️💐❤️🐄
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
जय गुरूदेव माऊली 🙏🏻🙏🏻
श्रीराम जयराम जयजय राम 🙏
जयराम,श् नमस्कार
जय श्रीराम 🙏
so many days after i am listen this type of songs, i and our total family very very much thankful to you sir and your team to you also for this wonderfully sung to this song. are you sir.
💐🌹🙏🏻 श्रीराम जय राम जय जय राम 🌹💐🙏🏻
SHREE RAM JAI RAM JAI JAI RAM❤🌷🌹🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
जय श्री राम जय श्री राम जय
अभंग खूपच छान गाईला अभंगाचे शब्द दिले तर बरे होईल लिहून घेता येईल व आम्हाला म्हणता येईल
@swarankurmusicclass5987
5 ай бұрын
Nakki 🙏🙏
Ii ko se ni ni ni ni ni ni ni ni hu
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹