गोंदावले भक्त निवास

गोंदावले भक्त निवास
मी सौ. जयश्री कुलकर्णी पंढरपुरची असुन नेहेमीच आपल्याला उपयुक्त असे व्हिडिओ बनवत असते
आज मी आपल्याला गोंदावले भक्त निवासची माहिती देत आहे
भक्त निवास
२५ वर्षांपूर्वी ६०-७० खोल्या होत्या. आज निवासासाठी जवळपास अडीचशे खोल्या आहेत. आता बऱ्याचशा नव्या इमारतीत भरपूर प्रकाशाची सोय, पंखे, खोलीला लागूनच स्वतंत्र स्वच्छतागृह व खाटा, गाद्या व उशा दिल्या आहेत. एवढे असले तरी मूळ साधेपण कायम आहे. सोयीचे रूपांतर विलासात होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे. कुठेही भपका नाही. वातानुकूल सोय नाही आणि मूळ तत्त्व- ‘कशाचेच द्रव्य घ्यायचे नाही’- ते आजही अनुसरले जात आहे. आज भक्तनिवासासाठी श्रीराम, चैतन्य, आनंदसागर, डॉ. कुर्तकोटी, चिंतामणी, रामानन्द निवास या काळानुरूप अधिकाधिक सोयीच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच गर्दीच्या वेळी विविध हॉल मध्ये भक्तांची सोय करण्यात येते.
कसे याल?......
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ कि.मी. वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे. पुण्याहून (१५३ कि.मी.) व मुंबईहून (३२० कि.मी.) येण्यासाठी एस् टी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद फलटण दहिवडी मार्गेही गोंदवल्यास येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, ठाणे वगैरे बऱ्याच ठिकाणाहूनही बससेवा उपलब्ध आहे.
maps.app.goo.gl/5ajCKSnsRyLAN...
रेल्वेने गोंदवल्यास यायचे असेल तर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून पुढे बसमार्गे येथे येऊ शकतो.
गोंदावले आॕफिस
फोन नंबर
२१६५२५८३६४

Пікірлер: 56

  • @surekhadeshmuk7073
    @surekhadeshmuk70732 ай бұрын

    जय श्रीराम

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    2 ай бұрын

    जय श्रीराम

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045Ай бұрын

    Jai Shree Ram. खूप छान video.

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    Ай бұрын

    🙏🙏🙏

  • @diggaj8548
    @diggaj85484 ай бұрын

    उत्तम श्री राम जय राम जय जय राम

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    4 ай бұрын

    श्री राम

  • @user-fw4lf8wo2q
    @user-fw4lf8wo2q4 ай бұрын

    मी पण काल गोंदवले इथे जावून आले.सगळी व्यवस्था खुपा छान आहे.मन प्रसन्न झाले.

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    4 ай бұрын

    हो खूपच छान व्यवस्था आहे

  • @urmilaingale1718
    @urmilaingale17182 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली जय श्रीराम

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    2 ай бұрын

    🙏🙏

  • @bhagwantnikam5906
    @bhagwantnikam59065 ай бұрын

    जय श्री राम

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    5 ай бұрын

    श्री राम

  • @user-sn6yd8sg1s
    @user-sn6yd8sg1s4 ай бұрын

    व्हिडीओ छान आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    4 ай бұрын

    धन्यवाद

  • @harshadkhude9881
    @harshadkhude98815 ай бұрын

    खूप छान 👌 आमचं गाव गोंदवलेकर महाराजांच्या खूप जवळ ७/८ किमी अंतरावर आहे.. आम्ही नेहमी जातो पण भक्त निवास बद्दल आपण जो व्हिडिओ बनवला तो बघून बरं वाटलं..महाराज आधी आमच्याच गावात वास्तव्यास होते सत्य आहे 👈 याची खुप मोठी कथा आहे 👈 तडवळे गावं 🙏 सातारा जिल्ह्यातील खुप मंदिरे बघण्यासारखे आहे गोंदवले जवळ शिखर शिंगणापूर, पुसेगाव (सेवागिरी महाराज) औंध येथील यमाई, सिद्धेश्वर कुरोली (यशवंत बाबा) असे खूप काही आहे 👈 श्री स्वामी समर्थ 🌺 असेच व्हिडिओ बनवत रहा❤

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    5 ай бұрын

    धन्यवाद

  • @user-sn6yd8sg1s

    @user-sn6yd8sg1s

    4 ай бұрын

    ❤😂😂😂

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar24935 ай бұрын

    Very nice information I like your you tube channel

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    5 ай бұрын

    Thanks for liking

  • @makarandjoshi1178
    @makarandjoshi11786 ай бұрын

    मंदिरापासून किती दुरवर आहेत भक्त निवास

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    6 ай бұрын

    मंदिराच्या आवारातच आहे

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi43942 ай бұрын

    छानच धन्यवाद

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    2 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @shobhasawant7237
    @shobhasawant7237Ай бұрын

    Chan

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar43853 ай бұрын

    👍🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    3 ай бұрын

    धन्यवाद

  • @equitteeinvestment1806
    @equitteeinvestment1806 Жыл бұрын

    Khup chan mahiti 🙏

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @manikmali2580
    @manikmali25803 ай бұрын

    Nice

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    3 ай бұрын

    Thanks

  • @travelwithmahendra.
    @travelwithmahendra. Жыл бұрын

    ❤❤❤❤❤😊

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @mr.390r5
    @mr.390r55 ай бұрын

    Pandharpur madala bhakniwas aahe ka he...?

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    5 ай бұрын

    गोंदावले मधे आहे

  • @harshalagasar8530
    @harshalagasar85304 ай бұрын

    dormetary hall available ?

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    4 ай бұрын

    हो

  • @vinayakkulkarni222
    @vinayakkulkarni2224 ай бұрын

    Bhakta niwas phone number aahe ka

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    4 ай бұрын

    डिस्क्रीपशन बाॕक्स मधे दिलेला आहे

  • @user-fw4lf8wo2q
    @user-fw4lf8wo2q4 ай бұрын

    यू ट्यूब वर सगळी माहिती मिळेल

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    4 ай бұрын

    हो

  • @shriyakulkarni5037
    @shriyakulkarni50373 ай бұрын

    घरुन बुकींग होते का

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    3 ай бұрын

    फोन करुन पहा

  • @amrutasonar8516
    @amrutasonar85165 ай бұрын

    Fon nmbr ky aahe dyava plsss

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    5 ай бұрын

    2165258364

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    5 ай бұрын

    प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता

  • @sangitadeshpande2621
    @sangitadeshpande26216 ай бұрын

    Mala Phone Number paheje please

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    6 ай бұрын

    प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रीपशन बाॕक्स मधे फोन नंबर दिलेले आहेत आपण फोन करु शकता

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar43853 ай бұрын

    जय श्रीराम

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    3 ай бұрын

    जय श्रीराम

  • @sunilgorivale1345
    @sunilgorivale13454 ай бұрын

    जय श्री राम

  • @JayshriKulkarni

    @JayshriKulkarni

    4 ай бұрын

    श्रीराम

Келесі