गोलखनाथ vs पंजाब सरकार केस || संविधानातील कलम 31 रद्द || किती शेतजमिन एका व्यक्तीला घेता येते?
Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________
Пікірлер: 45
I am the student of LLM. I found this video very useful. You made the concept very easy. Teacher like you is very rare.
सर आजच्या बजेट वर एखादं विडिओ होऊन जाऊ द्या तुमच्या भाषेत सोपा आणि सरळ समजेल असा
अतिशय उत्तम रित्या आपण सदर खटला समजावून सांगितले, तुम्ही सर्वोत्तम शिक्षक आहात, मी विद्यार्थी नाही, सेवानिवृत्त आहे, तरीही मी आपले सर्व व्हिडीओ मनापासून पाहात असतो.खूपच ज्ञान आणि माहिती मिळत असते.धन्यवाद सर!🌹🙏
जबरदस्त सर तुम्ही खूप अमूल्य मार्गदर्शन केले.
त्यामुळेच पंजाब मध्ये जास्त जमीन असणारे शेतकरी आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र मध्ये जमिनीचे तुकडे तुकडे केलेलं आहेत.
सर तुम्ही खूप छान माहिती दिली सर तुम्ही सर्वोत्तम शिक्षक आहात 🙏🙏🙏
Sir tumchi sikhvnychi padht khuph Chan ahe .atishay sopya bhashet samzun sagta sir tumhi khuph khuph Chan tumchi mule prytak students chy knowledge madhy bhar padat ahe.
वा वा सर तूम्ही खूप छान शिकवता सर नादखूळाच आहे सर डायरेक्ट डोक्यात घूसते सर.
एकदम भारी सर
सर कळकळीची विनंती आहे तुम्हाला please काश्मिरी पण्डित वरती एक विडिओ बनवा,
Khupch chan sir
राज्य घटनेतील सर्व कलम एकदा समजून सांगा
Mi ahe ek wyapari, mast gyan midat ahe mala.
खूप सुंदर प्रकारे शिकवता सर तुम्ही खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
Jai Maharashtra sir
सर तुमचे खरच खूप आभार
Good lecture
Great सर
Mst ji sir
सर एकदा नेट वर विडिओ बनवा कारण नेट कीती विडिओ पाहील्यावर कीती gb कीती mb जाते समजत नसल्याने वापर करताना अडथळा निर्माण होतो तुम्ही जर सांगितले तर ते आम्हाला व्यवत्यित समजेल कारण बरेच जणान्या त्या बाबत माहिती नाही