No video

गोड बोलण्याचे फायदे ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Пікірлер: 33

  • @akankshapatil8021
    @akankshapatil80213 ай бұрын

    बाबा महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर आहेत राम कृष्ण हरी माऊली

  • @raj51963
    @raj519632 жыл бұрын

    रामकृष्ण हरी 🙏🙏महाराज खुप छान दृष्टांत सांगतात 👌👌

  • @deepakshindesir3062
    @deepakshindesir30622 жыл бұрын

    Jai Jai Ramkrishna Hari. Jai Jai Ramkrishna Hari. Jai Jai Ramkrishna Hari.

  • @deepaliparanjape1688
    @deepaliparanjape16882 жыл бұрын

    Ram Krish n hari

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹🙏🌹दृष्य व काव्य म्हणजे नाटक🌹🙏🌹🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌

  • @simplepimple1779
    @simplepimple17792 жыл бұрын

    Rsm Krishna hari . 🇮🇳🇮🇳

  • @subhashdivate1019
    @subhashdivate10192 жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @punjajipatil100
    @punjajipatil10010 ай бұрын

    बाबा महाराजांची वाणी म्हणजे अमृताचा वर्षाव .

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya57896 ай бұрын

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar9782 жыл бұрын

    रामकृष्ण हरी ! सदगुरु बाबा महाराजांच्या चरणी नमस्कार 💐🌹🙏💖🙏🚩🚩

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹🙏🌹सौजन्य तेथे सोयरीक होतेच❤🌹🙏🌹🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈👌🌿

  • @sunitamisal9268
    @sunitamisal92682 жыл бұрын

    Ram Krishna Hari

  • @vaishnavikamble7574
    @vaishnavikamble75742 жыл бұрын

    Ram krishan hari...🙏

  • @preranadeshmukh6986
    @preranadeshmukh69862 жыл бұрын

    Jay ho 🙏namskar maharaj ji 🙏

  • @swatichothale441

    @swatichothale441

    2 жыл бұрын

    111

  • @vijayghate5316
    @vijayghate5316 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏माऊली

  • @bhaktikadukar3967
    @bhaktikadukar39672 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी!

  • @jyotipande211
    @jyotipande2112 жыл бұрын

    Pranam

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Жыл бұрын

    जय हरी 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @simplepimple1779
    @simplepimple17792 жыл бұрын

    Very good great explanation kirtan

  • @Ranjanathakur7066
    @Ranjanathakur70662 жыл бұрын

    राम क्रृष्ण हरि🙏

  • @sumanlomte796

    @sumanlomte796

    2 жыл бұрын

    Yob

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v2 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरि

  • @jalindarneharkar6263
    @jalindarneharkar62632 жыл бұрын

    जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹🙏🌹उत्तम बोलणे म्हणजे “रंगातील अंबर”❤❤👌🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿उत्तम पद रचना🌈अंलकारीक भाषा🌈हेच उत्तम वस्त्र👌काव्य-नाटके🌈श्री ज्ञानेश्र्वरीची भाषा❤🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈🌿🌈🌿🌈

  • @ruchikashinde7442
    @ruchikashinde744210 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏

  • @rameshparab4151
    @rameshparab41512 жыл бұрын

    रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @sahebraoghorpade6317
    @sahebraoghorpade63172 жыл бұрын

    Mn

  • @ishwarbadgujar5701
    @ishwarbadgujar57012 жыл бұрын

    Nice

  • @ramchandraphadtare358
    @ramchandraphadtare3582 жыл бұрын

  • @preranadeshmukh6986
    @preranadeshmukh69862 жыл бұрын

    True 😁🤣🤣🤣

  • @sonu___gaming2069
    @sonu___gaming20692 жыл бұрын

    P

Келесі