Fu Bai Fu Comedy : 24-25-26 Nov EP | ओंकारचं लग्न, त्यालाच एन्ट्री नाही, धमाल बतावणी ऐकाच
Fu Bai Fu Comedy : 24-25-26 Nov EP | ओंकारचं लग्न, त्यालाच एन्ट्री नाही, धमाल बतावणी ऐकाच, पाहा सविस्तर विडिओ -
#fubaifu #fubaifucomedy #onkarbhojane #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
Пікірлер: 136
ओंमकार भोजने व बाळासाहेब आपली दोघांची झकास जुगलबंदी झाली.
बाळासाहेब निकाळजे लय भारी विनोद सम्राट राव बाळा साहेब निकाळजे यांना खुप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏💠🎖🥀🎉🏆🎖
बाळासाहेब निकाळजे आमचे जवळचे मित्र आहेत झी मराठी नी संधी दिली बाळासाहेब उत्तम कलाकार आहेत
ओंकार भावा लढ...... 🔥🔥
ओंकार... जा बाबा तिकडे....वेळ वाया जातोय इथे तुझा
@sachindike3011
Жыл бұрын
Bhai ulta tikde tyala kami lekhayche te samir, Prasad,Namrta hech pudhe aani ithe paise pan jast miltat tevha to barobar aahe bhau aapan bolun kahi nahi honar
Omkar bhojne is very great actor.
कुठेतरी जुनी आठवण झाली मनाला,... कुठेतरी गावच्या तमाशा मधे ऐकयचो अशी जुगलबंदी खुप बरे वाटले बघुन.....🙏
@shutterburst3115
Жыл бұрын
P
ओंकार व बाळासाहेब पैसा वसूल कॉमेडी खूप हसलो
Supar
बाळासाहेब निकाळजे आणि ओंकार भोजने सुपर कॉमेडी
ओंकार तू इकडे पण धुमाकूळ करणार..... fans ne fakt thoda धीर धरावा ओंकार जबरदस्त actor आहे
Bhari....
एक नंबर ओंकार भोजने तर सर्व आणि सर्व डबल काँमिडी
Miss u omkar dada pan hasyajatrt pahijes tu..... Ithe khup comman vattay..... Part ye hasyajtret
तुफान कॉमेडी 🌹
ओमकार भोजनेआणि बाळासाहेब भाऊ एकच नंबर ❤❤
ओमकार काय करतोयस यार, का वेळ वाया घालवतोयस. लोकांना जे तुझ्याकडून अपेक्षित आहे ते इथे मिळत नाही आहे........ कलाकाराने एकसुरी असू नये असं म्हणतात. पण कलाकाराने लोकांना काय हवं हे ओळखून काम करायला हवे.तुला आम्ही हस्याजत्रेत मिस करतोय...
@Unknownshayar1k
Жыл бұрын
अरे सुरुवात अशीच असते कोणताही show एका दिवसात मोठा होत नाही
@pranavmohite6745
Жыл бұрын
सत्य आहे
@umeshdeshmukh771
Жыл бұрын
Tyala movie milala to show change kelyamulech ashi charcha aahe nakki mahit nahi...
MHJ changla aahe.. Omkar tikde ja
खुप खुप छान 😂😂
लय भारी ओंकार,,,,, बतावणी अति छान 🌹
फार छान आहे मजा वाटली 😀😀🙏🙏 धन्यवाद
Farach chan 🎉🎉🎉🎉
खुप छान
मस्त
छान वाटले. ओल्ड इज गोल्ड. छान लिहिले आहे
अप्रतिम सादरीकरण.
Lai bhari khup Mast comedi Asa kalakar hone shakya nahi Very nice
बेस्ट ऑफ लक
So glad to hear that fu Bai fu skit ending music.........
Superb
खुप सुंदर
बाळूभाऊ खूप आनंद झाला
माझ्या नाही.... हास्य जत्रा best आहे
लय भारी हो सर तुमची कॉमेडी आज तुम्ही फुरसुंगी ला आले होते आणि तुम्हाला बघून मी खूप खूष झालो आणि तुमची कॉमेडी तर एकदम झक्कास....
तमाशा तून मनोरंजन वप्रबोधन ही गरज होती .त्याची आठवण झाली.छान वाटले.ओंकार balasaheb खूप छान.
He भारी होत पडा ओ पडा..... पाया 😂😂😂
ओंकार आणि बाळासाहेब दोघे भारी 🤩👍
ओंकार तू लै भारी विनोदवीर आहेस.
Top one
धमाल विनोदी.
ओमकार भावा MHJ मध्ये परत ये....तुझ्या सारख्या उतम नटाला चांगला प्लॅटफॉर्म सोबत असणे पण खूप महत्वाचा आहे
Very nice 👌
Very very nice
Omkarsathi alo
या कार्यक्रमाला 100 पैकी 100 गुण देण्यात यावे माझ्या पत्रक देण्यात
खूप मजा आली राव बाळासाहेबा सारखे आनखी सामिल करण्यात यावे खूप मनोरंजन होईल.
Chan
Far chan
👌👍👍👍👍👍
Omkar bhojane ch Ronaldo sarkh zaly Football kheltoy pn real Madrid kdun nahi tr juventus team kdun. Paisa ahe pn pahayla mja nahi
ओमकार आपली हस्यजत्रा खूप चांगला कार्यक्रम आहे सोडू नको दादा,
Only Omi
VAIDHI PURSUMI your dress is very good nice 👍👌👌👌👌👌👌👌 omkar bhojane is very good nice performance
या कार्यक्रमाचा दर्जा खुपच खालचा वाटतो.
ओंकार ने चुक केली झी वर येऊन
@Unknownshayar1k
Жыл бұрын
अरे सुरुवात अशीच असते कोणताही show एका दिवसात मोठा होत नाही
❤😂
❤❤🎉😂❤❤
Best timing from both
Ekadum solid
मागिल आठवड्यात च हा भाग झाला आहे
Om kar tujhya mule mhj baghat hoto ata tujhya mule fu bai fu baghat nahi
ओमकार हस्य जत्रा येवडी मज्जा येत नाही रं तु जा पुन्हा MHJ मध्ये.
😂😂
निकलजे तू लयभारी मी जयप्रमोद पवार
हे महाशय भोजने ला भारी पडले
ओंकार भोजने महाराष्ट्र हास्य जत्रेमध्ये जावा
Mhj ja
ओंकार तू मला फार आ व ड तोस
जी मझा महाराष्ट्र ची हास्य जत्रा मध्ये येते ती नाय इथे
@tiya439
Жыл бұрын
Right..
@sanjaygend4196
Жыл бұрын
New show ahe bhawano ..lagech Kashi maja yeil rao
@cavan6989
Жыл бұрын
फू बाई फू मराठी कॉमेडीचा पाहिला शो आहे. सगळे कलाकार स्टार कास्टींग उलट आणखी काही दिवसांनी हाच शो हिट होईल थांबा थोडे दिवस.
@dineshs7953
Жыл бұрын
@@cavan6989 ha show agodar pan bakwas hota
@dineshs7953
Жыл бұрын
@@sanjaygend4196bakwas aahe show
Sagar, Omkar sadu naka re itha mitranno.
Omkar..go back to Mhj
गोंधळ पाहतोय असं वाटलं ,मज्जा नाही ,माणसाला किंमत त्याच्या सोबतीमुळे
नंदा पाटोळे ची कॉफी करत आहे स्वतःचे डायलॉग वापरत जा
Hashya jatra madhe changla hota
Aare Omkar ka sawatachi Mari karun ghetlis
Omkar gp hasya jatra mde ja
Ekadam faltu omi tuzya mul hi pahat hoto pn scrift barobar ny hasya jatra che tuze episode tuz bg bhava mg klel Tu ky chukla te
Aaplya marathi kalakarana protsahan dene
ओंकार भोजने पैसा सर्व काही नाही, काम केल्याने मिळणारे समाधान तसेच प्रेक्षकांचे प्रेम महत्वाचे,M. H. J.ची मजा इथे नक्की नाही
Nice script.....pn khup ghayigadbad Keli 2ghani
Where are these two person vinodi
Tyachi life tyachi mehnat tyachi kashtachi kamayi...bas ajun Kay?
वैदेही टाळ्या वाजवताना बर वाटत, नाच विसरलीस कि पिचर मिळत नाय काय?
पूर्वीचा ओंकार नाही .. सर्व नकली पणा वाटतोय ....
Sarvch faltu giri tyachi bayo aanun padaychi hoti khali mahnje jaml ast😂😂
Tamashyache dailogs nako sir
Tumh8 vaps hasya Jarret ja
बेचव कॉमेडी
Ek number faltu
l ओमकार हास्य जत्रेत ये
Panchat vinod ..
Third class comedy, नुसता तमाशा,समोर स्त्रिया बसल्या आहेत त्याचं तरी भान ठेवा.
ata tamasha pahanyachi garaj nahi.
Omkar...is..totally...fail...
@dineshs7953
Жыл бұрын
👍
Omkar you are not getting tough fight from co actor like Vanita kharat, gaurav more and other actor just take your time or else people might be forget you easily apologize for suggestions
@Kiran.Bhoir01
Жыл бұрын
true
Nachya jhalay onkar ith Yeun..mhj madhech changle hota
❤❤❤❤❤😂😂🎉🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊
कॉपी केलं आहे हे अर्ध
Omkar bhojane nakkich radat asel MHJ sodlyamule..... Fu bai fu ne jast paise dile astil pan hi tuzi sarvat mothi chuk ahe..... 🤕
Omkar...why..u..r...westing...time...