Foody Ashish Last Show | Anda Singh Special | Egg Recipes | Mexican Boil | अंडा सिंग स्पेशल
फूडी आशिष या शोचा हा शेवटचा भाग. महाराष्ट्रातील प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि लोकप्रिय पत्रकार आशिष चांदोरकर याच्या अकाली निधनामुळे हा शो पुढे नेणे यापुढे शक्य नाही. आशिषच्या निधनाच्या अगदी काही तास आधी टीम लवंगी मिरचीने पुण्यातील सदाशिव पेठेतील अंडा सिंग या फूड जॉईंटला भेट दिली होती आणि तिथे हा भाग रेकॉर्ड केला होता. अंडा सिंगमध्ये अंड्याचे एकदम हटके आणि टेस्टी पदार्थ मिळतात. अशा पद्धतीचे पदार्थ मिळणारे मध्य पुण्यातील हे एकमेव ठिकाण. फूडी आशिषने या ठिकाणी मेक्सिकन बॉईल, मसाला बाईल फ्राय आणि अंडा सिंग स्पेशल या पदार्थांचा आस्वाद घेतला होता. या पदार्थांची खासियत काय आणि या जॉईंटचे मालक सोहन जुनेजा यांच्याबद्दल त्याने या भागात विशेष माहिती दिली आहे. फूडी आशिषचा हा शेवटचा भाग नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या.
egg recipes,recipes,eggs,recipe,egg recipe,easy recipes,scrambled eggs,eggs recipe,how to cook eggs,omelette recipe,breakfast recipes,breakfast recipes with eggs,eggs in tomato sauce recipe,poached eggs,quick recipes,eggs for breakfast recipe ideas,easy egg recipe,healthy recipes,egg curry recipe,perfect eggs,breakfast eggs recipes,new recipes with eggs,best recipes,scrambled eggs recipe,how to make scrambled eggs
Пікірлер: 96
आज पदार्थांवर नाही तर आशिष सरांच्या चेहऱ्याकडेच जास्त लक्ष लागले होते. दैनिक सामनातील त्यांचे सहकार्य आणि सोबत कायम स्मरणात राहिल. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला..i miss you sir
आशिष यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आपण हे चॅनल पुढे चालू ठेऊन आशिष यांची आठवण जपली पाहिजे.
मी खुप आवडीने हे शोज बघायचो.हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांच निधन झाल्याची बातमी जय महाराष्ट्र न्युज चॕनलने सांगितली.भावपुर्ण श्रद्धांजली
Khup chan Ahe.
ऐकून धक्का बसला. भावपूर्ण श्रद्धांजली
अरेरे, खूपच वाईट झाले. बातमी खूपच धक्कादायक आहे. श्री चांदोरकर यांच्यामुळे मला पुण्यातील बरेच eating joints माहीत झाले होते. त्याना मनःपूर्वक श्रद्धांजली.
आशिष चांदोरकर यांस भाव पुर्ण श्रध्दांजली तुम्ही दाखवलेल्या कित्येक ठीकाणी आम्ही भेट देत आहोत व देऊ तुमचा हा चॅनेल असाच पुढे अविरत चालू ठेवाल अशि मी अपेक्षा करतो *धन्यवाद*
विश्वास बसत नाही की आशिष आपल्या मध्ये आज नाही आहेत. आशिष यांना सगळे मिस करतील भावपूर्ण श्रद्धांजली
Loved watching u r videos Ashish sir. Will really miss u sir. May Ashish sir's Soul R.I.P. . Liked watching the food u showed in u r videos. Veg Non-veg. Thanks for showing different food items of Pune & near pune. Thank u Ashish sir.
खूप वाईट वाटले आशिष चा वाचून..खूप चांगला माणूस लवकर हिरावून नेला...भावपूर्ण श्रद्धांजली
Miss you sir and thanks for suggesting best foodi location
ऐकून खरंच वाटत नाही की आशिष सर नाहीत मी खूप एपिसोड बगायचो आणि पुणे चे व्हिडीओ असायचे मी पण पुणे मदेचं राहतो त्या मुळे मला कुठे काय फेमस आहे हे कळायचं i miss you ashish sir 😥
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 will badly miss you Ashish sir. You were such a gem of a person 😢
Bhavpurn shradhanjali
Bhawapurna Shradhanjali 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ऐकून धक्का बसला.
बातमी वाचून खूप वाईट वाटले.. ओम शांती!
Ajunahi vatat nahiye Ashish tumhi nirop ghetlat. Khup miss karu amhi tumhala.
bhavpurn sradhanjali
खुप मिस करणार आहोत सगळे जण आशिष चांदोरकर यांना आणि त्यांचा फूड शोज ना. भावपूर्ण श्रद्धांजली .
अनेक शोज पाहिलेत शिक्षकां न चे आणि हां शो पाहून तर आशिष शिक्षक नाहीयेत यावर अजुन विश्वास बसत नाहीये.😢 भावपुर्ण श्रद्धांजली.
आशीष तुम्ही सोडून गेला यावर विश्वास बसत नाही पण ईश्वरी सत्तेपुढे काय करणार तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली !
पुणे फूड कल्चर चा encyclopedia हरपला असे म्हणता येईल. जुन्या फूड जॉइंट यांच्या इतकी माहिती दुसऱ्या कोणाला असेल असे फार कमी you tuber असतील. नवीन joints पण चांगले cover करत होते . भावपूर्ण श्रद्धांजली.
🙏🌹
Ashish sir's usp for me was his original , friendly and comfortable talk. He was like a treasure-box of old Pune food culture. He will always be in my memory whenever having some good food in Pune. Love You Sir. ❤ OM SHANTI 🙏🏽
आशिषजी ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली, चॅनेल चालू राहण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी
He was my favourite foodie, the way he comments place,food, history was so fascinating. His appearance was so decent, polite with a polished manners. I feel sad for his exit at his age. May god will keep his soul in peace.
🙏
🙏आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही🙏 🌹भावपूर्ण आदरांजली🌹
मी चांदोरकरांसाठी बघायचे हा शो.. खुप वाईट वाटले ही बातमी ऐकून 😢
खुपच दुःखद बातमी..मी यांचे व्हिडिओ नेहमी बघायचो.. खरोखरच दर्दी खवय्या होते..निवडक आणि लज्जतदार खाण्याची ठिकाणे यांनी दाखवली.. आशिष सर..🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली... साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच धक्कादायक बातमी... मिस यू आशिष चांदोरकर साहेब...😭😭😭😭
Will miss you Ashish. You will forever be in our thoughts🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ...
RIP स्वर्गीय कै.श्री चांदोरकर साहेब, आपल्या सहज सुंदर सादरीकरणामुळेच मी या चॕनलला subcribe केले होते. पुर्ण पत्ता, दर व चव सगळं आपण मांडले. आपण अकाली निरोप घेतलात. आम्ही पोरके झालोत.
🙏🙏🙏🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली सर. .
OM SHANTI..🙏🙏🙏🙏🙏🙏
Khoop shock basla ,sir gele he pahun.😢
KHOOP awadla ha show,....mi koop let join zalo....Ashish ji KHOOP sunder host karat hote,....te ata aplyat nahit te sudha mala ajj att ha show pahatana samajle.... ISHWAR TYANA SHANTI DEOO....HICH PRARTHANA
💐💐💐💐💐
खूप ,खूप मिस करेल आशिषला ..आम्ही दोघे मिळून एक ब्लोग बनविणार होतो ..राहिलाच शेवटी 😪
Om Shanti 🙏
I miss you Ashish Bhavpurna Shradhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Om Shanti....!!!
बातमी ऐकुन विश्वास बसला नाही इश्व रेच्छा बलिअसी भावपुर्व श्रद्धांजली
Aikun dhakka basla. Amhi tumhala khup miss karu. Bhavpurn Shradhanjali
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻
Je zala te khup vait ahe , apan saglya ne tyanche anchoring pahele ahe . the love for Food he nehame tyanchya anchoring madhun desaicha . But i request you to please keep the show on . RIP SIR 💐🙏
आपल्या ला शत शत प्रणाम 🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 एक जबरदस्त मायलेज माणूस 👍👍👍👍
भावपूर्ण श्रध्दाजली
भावपुर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रध्हांजली
Om Shanti
आशिष चांदोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
So sad to here this, Excellent food blogger....
आशिषदादा सोडून गेलेत अजूनही विश्वास बसत नाहीत.. धीरज घाटेमुळे त्याचा परिचय होता
We all miss you Ashis sir. Nice foodies you are. RIP
😭💐💐💐
टीम ला एक विनंती, शो असाच सुरू राहू देत.. कर्ली टेल्स नावाचं एक इंग्लिश/हिंदी ट्रॅव्हल ब्लॉग चॅनल आहे. त्यामध्ये प्रत्येक एपिसोड ला अँकर मुलगी वेगळी असते अशी थीम आहे त्यांची. हे चॅनल पण गेस्ट अँकर ठेऊन चालवल्या जाऊ शकतं. त्या साठीची मदत आपण सर्व जण मिळून करू. शक्य असेल तर कृपया!!
Really Sad To Know That He Is Not With Us My Deeply Condolences To His Family Members 🙏
We will miss you sir!
Very sad to know Excellent youtuber May his soul rest in peace
. Miss you lot Sir
Miss you sir
RIP 🙏
Very sad, This is really shocking news, Om Shanti 🙏
I real yfeltbad
So sad to hear his sudden demise. 🙏🙏😞😞
O no ,,,, sorry ashish sir ,,,,,,,,,
Shocking... R.I.P.
Rip ashish
RIP
R I P आशिष ... आम्ही तुम्हाला खूप मिस करू ...
Rip
So sad to know Om Shanti
मसाला जगावेगळा गातलास का सारखं म्हाणतोस की माझा मसाला
ASHISH SARKE AVLIYA LOK KADHICH AAPLYALA SOUN JAT NAHIT....
Sad news
@shekharkhule9890
Жыл бұрын
दुखंदायक बातमी समजली खव्वयांना गल्लीतले ठिय्या दाखणारे आशिष चांदोरकर दुर्दैवाने आज आपल्यातून निघून गेले भावपूर्ण श्रद्धांजली मित्राला
Very sad. Ekkolhapurkar
भावपूर्ण श्रद्धांजली
Om Shanti 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ....
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली