Eknath Shinde speech Vidhan Sabha:मुख्यमंत्र्यांचं धडाकेबाज भाषण,फडणवीसांनी बाकं वाजवली,दादा उभे

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #MumbaiRains
#maharashtrarainupdates #monsoonsession #Kolhapurrainupdate #vidhansabha #uddhavthackeray #ekanthshinde #ajitpawar #devendrafadnavis
Eknath Shinde speech Vidhan Sabha:मुख्यमंत्र्यांचं पुन्हा धडाकेबाज भाषण,फडणवीसांनी बाकं वाजवली,दादा उभे राहिले
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 273

  • @amolbanduke6712
    @amolbanduke671211 ай бұрын

    शिंदे साहेब आपलं काम एक मुख्यमंत्री म्हणून खूप छान आहे

  • @vijaymorey9534

    @vijaymorey9534

    11 ай бұрын

    Tu. Kon aahe

  • @AtulGunjal

    @AtulGunjal

    11 ай бұрын

    दुधाचे 1 लाख रुपये पगार घेणारे म्हणतात कांदयाला भाव वाढवा 🤔 पण हे दोन कौडीचे हिंदू धर्माच्या सुरक्षेबद्दल, देशाच्या आंतरिक सुरक्षेबद्दल, काँग्रेस च्या भ्रष्टाचारच्या विरोधात कधीही बोलत नाहीत. असे सगळे फालतू हिंदू जिवंत जाळले गेले पाहिजे. 🤣😂

  • @atulkharat6705
    @atulkharat670511 ай бұрын

    शिंदे साहेबांनी मागच्या वर्षी धनंजय मुंडे यांना शांत केलंय तेव्हा पासून मुंडे साहेब शांत आहेत 😅

  • @ramz456

    @ramz456

    11 ай бұрын

    😂😂 nashib uddav nahi yet sabhagruhat nahitar tyala nagda kela asta

  • @mohanthete4321

    @mohanthete4321

    11 ай бұрын

    🎉😊😂🎉

  • @anuragjain5050
    @anuragjain505011 ай бұрын

    Shinde Saheb Fire hai 🔥🔥🔥🔥🔥

  • @ssg2703
    @ssg270311 ай бұрын

    Mast Shinde saheb ❤️❤️💐💐🙏🙏

  • @kiranpawar9407
    @kiranpawar940711 ай бұрын

    एकदम भारी काम करताय तुम्ही 👍👍

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe109311 ай бұрын

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bhikubodke5001
    @bhikubodke500111 ай бұрын

    उत्तम नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब 🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌🚩👌

  • @sunildhawade4527
    @sunildhawade452711 ай бұрын

    Great & humble CM🎉

  • @maheshgumate2857

    @maheshgumate2857

    11 ай бұрын

    yakch nav yaknath

  • @nilimakap6518

    @nilimakap6518

    11 ай бұрын

    Yess

  • @dayanandpatil2771
    @dayanandpatil277111 ай бұрын

    Great cm salute you sir

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul106711 ай бұрын

    👌👌👌🔥💯

  • @subhashshirke8459
    @subhashshirke845911 ай бұрын

    जो माणूस प्रतिकूल परिस्थितीत मोठा होवून राज्याचा प्रमुख बनतो ,तोच तळागाळातील जनतेला जेव्हढं शक्य आहे तेवढे देत आहेत.तरीदेखील राजकारण राजकारणच असतं विरोधकाना फक्त विरोधातच बोलायचंय असतं.

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare372811 ай бұрын

    खरी शिवसेना शिंदे साहेब हेच बाळासाहेब विचार आचार

  • @jaihind5009
    @jaihind500911 ай бұрын

    Shinde saheb silent killer ahe.. Jevha boltat tevha ek number boltat Awadta neta👍🏻

  • @777pawaranil
    @777pawaranil11 ай бұрын

    रेगुलर पिक कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी कधी देणार

  • @dayanandpatil2771

    @dayanandpatil2771

    11 ай бұрын

    Milale ki saheb

  • @satyavangore2051

    @satyavangore2051

    11 ай бұрын

    आम्हाला नाही मिळाले अजून 50,000

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre89311 ай бұрын

    शिन्दे तुम्ही मोठमोठया कंपण्या गुजरात ला दिल्या त्याच जरा सांगा ना

  • @sachinmore112
    @sachinmore11211 ай бұрын

    बूस्टर ची गरज तुम्हाला आहे जनतेला नाही. हे सरकार सर्वसामान्य लोकांचं मुळीच नाहीच हे फक्त ईडी, CBI च आहे

  • @dnyaneshwarmahajan5813

    @dnyaneshwarmahajan5813

    11 ай бұрын

    Tuzya ghari Aalika E D.cbi.

  • @user-xn3so1up7e
    @user-xn3so1up7e11 ай бұрын

    फक्त दिल्लीवारी

  • @devdattapandit357
    @devdattapandit35711 ай бұрын

    भाईजान नाईटलाईफ आतां तुलनेमुळे थरथरत आहे. जय हिंदुस्थान ...!!! 🙏🙏🙏🚩

  • @abhishekrane3877
    @abhishekrane387711 ай бұрын

    म हाच अजित पवार खुपत होता आदी आता चांगला वाटलं का.... लगेच

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke99411 ай бұрын

    २ हेक्टर ची मर्यादा ३ हेक्टर केली मंता पण फायदा कोणाला झाला ते उदाहरण सांगा साहेब

  • @ramz456

    @ramz456

    11 ай бұрын

    Jyanna faida zala te vote detil

  • @pavanjadhav8314
    @pavanjadhav831411 ай бұрын

    Nice Speech मुख्यमंत्री साहेब✌️✌️👌👌

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment735711 ай бұрын

    कसलं धडाकेबाज फक्त थरथराट होती अध्यक्ष लवकरच धुमधडाका करणार

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre89311 ай бұрын

    एक नात शिन्दे तुम्ही म लींदा काढण्यासाठी निर्णय घेत आहेत

  • @suryodaykadam8525
    @suryodaykadam852511 ай бұрын

    पाय पडुन एक विनंती कोणाला पन मुख्यमंत्री करा पण याच तोंड द्यावं नका

  • @vijayjoshi9893

    @vijayjoshi9893

    11 ай бұрын

    उध्वस्त घरकोम्बदया पेक्षाएकनाथ 100 पट कार्यकुशल आहे,मग क़ाय त्या बैलाला cm करता।

  • @ShreeRam-kr9xq

    @ShreeRam-kr9xq

    11 ай бұрын

    correct 💯

  • @rudra___6011
    @rudra___601111 ай бұрын

    ज्यांचं पोट भरलं आहे, फुटायची वेळ आली त्यांना अजून देत्यात.म्हणे सर्वसामान्यांचं सरकार

  • @thenetfreak7466

    @thenetfreak7466

    11 ай бұрын

    tyanchi jaga ghya mag jaun ani sudhara paristithi , ithe basun comment kay karat baslay

  • @ramz456

    @ramz456

    11 ай бұрын

    Dushkalgrastanna 5 hajar evaji 10 hajar dilet.. vait kai aahe tyat?

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz11 ай бұрын

    अजून पुणे मनपा शिक्षण बालवडी शिक्षिकाचे जुन महिन्याचा पगार नाही.लक्ष द्या गरीबांचे सरकार

  • @againstthestream2860
    @againstthestream286011 ай бұрын

    म्हणून तुमच्या मंत्री मंडळांत एकसुद्धा महिला मंत्री आतापर्यंत नव्हत्या , आता मागच्या महिन्यात आल्या अदिती तटकरे

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal977711 ай бұрын

    Great great CM🎉🎉

  • @vishnujadhav8760
    @vishnujadhav876011 ай бұрын

    मला घर कुल नाई मीढाल नाई दाहा वरश झाला माझी विनेती आहे मला पन मीढाव अशी इच्छा आहे आपले सरकार कढे🙏🙏

  • @gauravpathak9943
    @gauravpathak994311 ай бұрын

    Kadak ❤

  • @yogeshchavan1662
    @yogeshchavan166211 ай бұрын

    कसले धडाकेबाज भाषण लय पाठ करून आले होते 😂

  • @dnyaneshwarmahajan5813

    @dnyaneshwarmahajan5813

    11 ай бұрын

    Mirchi lagali ka

  • @yogeshchavan1662

    @yogeshchavan1662

    11 ай бұрын

    @@dnyaneshwarmahajan5813 2024 ला ठेचा लागणार त्यांना टेन्शन नका घेऊ

  • @jivanwakde3546
    @jivanwakde354611 ай бұрын

    मी पण नियमित कर्ज फेडणारा शेतकरी आहे मला फक्त मेसेज मिळाला ₹1 पण मिळाला नाही याची नोंद असावी

  • @pdc19
    @pdc1911 ай бұрын

    दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे खरे प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते मातृभक्त देशभक्त शिवभक्त निस्वार्थी आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुती देशाच्या राज्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक चांगली समाधानकारक आहे, अती उत्तम काम करत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब व संपूर्ण मंत्रिमंडळ. किती अभिमान आनंद होत असेल दैवत बाळासाहेबांना त्यांच्या कट्टर शिवसैनिक मुख्यमंत्र्यांवर. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳

  • @subhashshirke8459
    @subhashshirke845911 ай бұрын

    उद्देश प्रामाणिक दीसतोय ,केंद्रबिंदू पण सर्वसामान्य माणूस हेच आम्हास अपेक्षित. धन्यवाद साहेब..

  • @DaulatShinde-wt4ol
    @DaulatShinde-wt4ol11 ай бұрын

    आम्हाला आमचे पण आजूक देणेबाकीअहमदनगर

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh179111 ай бұрын

    शिंदे साहेबांचं धडाकेबाज भाषण म्हणून याला शीर्षक दिलंय पण तुमच्या मालंकाला मान्य होईल का? नाहीतर एका दिवसात हाकलून देतील चॅनेल मधून!! तुमच्या चॅनेल ने अडीच वर्षे काहीही न केलेल्या घरबशा ची खोटी तारीफ करण्याची जबाबदारी तुमच्या चॅनेल ची आहे हे विसरू नका!!

  • @ShreeRam-kr9xq

    @ShreeRam-kr9xq

    11 ай бұрын

    bjp maza

  • @ganeshdherange
    @ganeshdherange11 ай бұрын

    Saheb delhi la kadhi janar ahe parat

  • @bhosalevs8438
    @bhosalevs843811 ай бұрын

    बरोबर आहे..हेलपाटे बंद होतील..🎉

  • @deepakshinde9255
    @deepakshinde925511 ай бұрын

    ❤❤

  • @sankybhoy3202
    @sankybhoy320211 ай бұрын

    BJP mazaa😂

  • @ShreeRam-kr9xq
    @ShreeRam-kr9xq11 ай бұрын

    काय करतेय सरकार ...करतेय की नाही 55000 हजार शिक्षक भरती. एकूण 67000 जागा खाली आहेत शिवाय वित्त विभागानं 80% जागा भरण्यास परवानगी दिली असताना हे सरकार काय वेळकाढू पणा करतेय..परीक्षेला 1000 रुपये फी घेऊन 1 महिन्यात exam घेतली अन् आता 4 महिने होऊनही नुसता रोडमॅप ..MPSC वगळता या bjp ने 2014 पासून एकही भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही..आमच्या आधीच्या पिढीतील लोक जे लागलेले आहेत ते 2014 आधी अन् त्यांच्याच जीवावर आम्ही आज 30/35 चे झालोत तरी आम्हाला नोकऱ्या नाहीत..मी काही कोणत्या पक्षाची बाजू घेत नाही पण हे सत्य आहे.. शिक्षक भरती 2010 झाली zp an BMC त झाली 2011 त्यानंतर भरती झालेली 2017 तीही अर्धवट ...या bjp la फक्त रॉकेट , बुलेट ट्रेन, परदेशी वाऱ्या...भारत जगात महासत्ता यातच रस आहे,...आज भारतात गरिबेनी लोक पछाडलेला आहे,तरुण मुलं बेरोजगार अन् अविवाहित आहेत..महिलांची तर अवस्था बोलायला नको....

  • @vijayjoshi9893

    @vijayjoshi9893

    11 ай бұрын

    श्रीराम 2,5 वर्षे आठवा क़ाय घंटा काम केल तय cm ने ।

  • @VicharandAachar

    @VicharandAachar

    11 ай бұрын

    उठसूट काय काम केलं काय काम केलं कोविड काळात चांगल काम केलं हे केंद्र सरकारचा रिपोर्ट सांगतो रेमदडेसीवर आणि बाकी औषधांचा साठा आपल्याजवळ ठेवून घोडे बाजार नाही केला आणि हा बोलतोय घरी बसून नाही काम नाही करत माणसात जाऊन करतो मी तर ते करायला घरात बसणाऱ्या माणसानेच शिकवलं समृद्धी महामार्गच काम झालं ते त्याच काळात झालाय.

  • @vijayjoshi9893

    @vijayjoshi9893

    11 ай бұрын

    @@VicharandAachar कळते तुला खुप।

  • @ravi8574

    @ravi8574

    11 ай бұрын

    पोलिस भरती 17000 Mpsc क्लार्क 7000 तलाठी 4500 वनरक्षक 2000 हे BJP ने केलं उद्धव ने 2.5वर्षात काय केलं तु सांग फक्त घरात बसला

  • @arjunpawar7583

    @arjunpawar7583

    11 ай бұрын

    Bhava tujha abhyas kami aahe mhanun nokari milali nahi tula baki bharati regular suru aahe

  • @sandipgiram9839
    @sandipgiram983911 ай бұрын

    Great cm

  • @r.d.satara7623
    @r.d.satara762311 ай бұрын

    work from Delhi चालू आहे शिंदे पवार फडणवीस च.

  • @maheshgothal5553
    @maheshgothal555311 ай бұрын

    शिंदे साहेबांनी गेले वर्षभर जी बॅटिंग केलीय,त्यामुळे विरोधकांनी कितीही यॉर्कर टाका,,चेंडू सीमापार करणारच

  • @santoshmungase6336
    @santoshmungase633611 ай бұрын

    मांगच्या वर्षाचा नुकसान भरपाई ८००० हेक्टरी दिलय लाज वाटू द्या जरा

  • @r.d.satara7623
    @r.d.satara762311 ай бұрын

    जल युक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला हे केंद्र सरकार ला कॅग ने रिपोर्ट दिलेला . अशी फडणवीस ची योजना तुम्ही पुन्हा चालू केली

  • @prafulljadhav9052
    @prafulljadhav905211 ай бұрын

    मुख्यमंत्री असा पाहिजे.

  • @lakhangavhane890
    @lakhangavhane89011 ай бұрын

    खरचं ..... One word is enough

  • @user-lm7ed9bj9l
    @user-lm7ed9bj9l11 ай бұрын

    ग्रेट cm

  • @user-br5vw9pg8t
    @user-br5vw9pg8t11 ай бұрын

    कांदा अनुदान कधी मिळणार

  • @dilipkadam3129
    @dilipkadam312911 ай бұрын

    Great. C. M,.... Snindesaheb...

  • @sudhakarbhusare571
    @sudhakarbhusare57111 ай бұрын

    अभिनंदन

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole840611 ай бұрын

    भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर भाद्दर

  • @myopatil1988
    @myopatil198811 ай бұрын

    Great cm🙏🏼

  • @ravikantraut1198
    @ravikantraut119811 ай бұрын

    इरसाळ वाडीत जरी तुम्ही चिखल तुडवत गेला नसता तरी देखील NDRF चा जवानांनी बचाव कार्य हे केलच असतं. तुम्ही सांगता विविध योजनांचा रकमेत वाढ केली. पण महागाई एवढी वाढली आहे रक्कम पान वाढायलाच पाहिजे ना.

  • @kinb9419

    @kinb9419

    11 ай бұрын

    aaple magache CM tr gharat lapun basle hote tya manane at least current CM firta tari aahet. Changlya kamala changl mhatl pahije.

  • @AnilThorat-hn8kd
    @AnilThorat-hn8kd11 ай бұрын

    2021मधे नुकसान भरपाई देण्यात यावी

  • @anilshinde7164
    @anilshinde716411 ай бұрын

    फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली कर्ज माफिचे काय झाल

  • @ramz456

    @ramz456

    11 ай бұрын

    Zala karj maaf.. kon aahe karjat??

  • @prakashdarade3941
    @prakashdarade394111 ай бұрын

    शिंदे साहेब पक्त म्हणायला सर्व सामान्य बाकी सर्व आपलंच भवितव्य संबळा हे जनता बघत आहे

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623

    @bhujbaltanajibabanbhujbal4623

    11 ай бұрын

    कनटारी मुख्य आहे ना (शिंदे साहेब)तुमचे आदेश कोण पाळतात हे दाखवा₹५/मिळवा

  • @aarthiprem3502

    @aarthiprem3502

    11 ай бұрын

    ​@@bhujbaltanajibabanbhujbal4623अतजौऐ❤खो

  • @rohitkshirsagar4751
    @rohitkshirsagar475111 ай бұрын

    Narayan rane chi stithi changli ahe tumchi battar honar ahe

  • @maheshchothave6034
    @maheshchothave603411 ай бұрын

    निवडणूक घ्या

  • @ganeshzinjurde3616
    @ganeshzinjurde361611 ай бұрын

    Best cm ..ahet shinde saheb ....bapachya sattewar maz nahi karat

  • @sameersayyad5344
    @sameersayyad534411 ай бұрын

    अनुदान अजून पण नाही आला आमचा गप्पा मारता फक्त

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode518211 ай бұрын

    अहमदनगर जिल्ह्यात पाऊस नाही

  • @lotanyelave8056
    @lotanyelave805611 ай бұрын

    कल्याण ग्रामीण मधील 14 गाव नवी मुंबई महानगरपालिका मध्ये घेणार हे देखील आश्वासन दिलेले पूर्ण करा साहेब

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz11 ай бұрын

    Chor sarkar

  • @sagardhondkar1221
    @sagardhondkar122111 ай бұрын

    मुख्यमंत्री साहेब ती घटना का झाली याबद्दल पण सांगा..

  • @ravikantraut1198
    @ravikantraut119811 ай бұрын

    तुम्ही सांगता जनतेच सरकार आहे. पण मुख्यमंत्री देखील जनतेचा मनातला पाहिजे ना. आपल्या च लोकांचा पाटीत सुरा खुपसून आलेला व्यक्ती आज तोंडावर निवडणुका आहेत म्हणून चंगला वागतो.पण उद्या तो काही पण करू शकतो..

  • @Shubham__9870

    @Shubham__9870

    11 ай бұрын

    288 पैकी 56 जागा असलेला जनतेच्या मनातला मुख्यमंत्री 😂😂

  • @skadam3945

    @skadam3945

    11 ай бұрын

    ठाकरे तरी कुठे मग जनतेच्या मनातील cm होते. जनतेनेच फडणवीसांना बहुमत दिलेले. ठाकरे तर संपूर्ण महाराष्ट्रासोबत विश्वासघात करून अभद्र युती करून सत्तेवर आले होते

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre712411 ай бұрын

    बाकीच्या योजना आहेंत आधीपासून त्यांच आहेंत आता तूम्ही नवीन योजना काढा महिना 2000घरकाम करणाऱ्या महिलांना पाठवा

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre712411 ай бұрын

    प्रत्येक महिलेला महिन्याला अकाउंट ला 2000पाठवा

  • @AmolPatil-qq7ct
    @AmolPatil-qq7ct11 ай бұрын

    महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बल.....

  • @kalpanabhosale2742
    @kalpanabhosale27427 ай бұрын

    Kadak shinde saib

  • @MyNitsan
    @MyNitsan11 ай бұрын

    म्हणूनच सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री हवा होता.धन्यवाद शिंदे व फडणवीस साहेब

  • @narendramohite9152
    @narendramohite915211 ай бұрын

    अजित दादांच्या बूस्टर डोस म्हणजे सरकारला मिळालेली संजीवनी.

  • @dhanajiadebanjara2743
    @dhanajiadebanjara274311 ай бұрын

    8:48

  • @ChinmayiSonarDancer
    @ChinmayiSonarDancer11 ай бұрын

    list declared kara koni koni labh ghetla

  • @chetanbajare4388
    @chetanbajare438811 ай бұрын

    जळगाव जामोद संग्रामपूर भागामध्ये कोणीच आले नाहीत

  • @sanjaymore1968
    @sanjaymore196811 ай бұрын

    Good

  • @anandrane8439
    @anandrane843911 ай бұрын

    शिंदे साहेब आफल काम अंतिम चांगले आहे हे विसरून चालणार नाही.

  • @abhishek_o_5320
    @abhishek_o_532011 ай бұрын

    पाऊस पडतोय त्याच स्वागत करा तक्रार कसली करतायत 🏴

  • @sampatghule1027
    @sampatghule102711 ай бұрын

    मुख्यमंत्री साहेब माझी एक विनंती आहे की धनगर समाजातील कुटुंबांवर मोठे हल्ले होत आहेत त्यांच्या संदर्भातही काही आपण आपल्या वतीने सुरक्षा व्यवस्था करावी मी एक मेंढपाळ आहे म्हणून माझ मत व्यक्त केले विचार करावा 🙏

  • @kailasshelar5055
    @kailasshelar505511 ай бұрын

    अजित दादा आले.आब तुम्हारा क्या हो गा कालिया

  • @vishwassarnaik6861
    @vishwassarnaik686111 ай бұрын

    चर्चा खुप होत आहेत....प्रश्न नागरिकाचे सुटता सुटत नाही....गजानन महाराज शेगाव कारभार पहा,,पंढरपुर चा कारभार पहा विस विस तास लोक रांगेत उभे असतात,,,,तिरूपती सारखी पास सिस्टिम ...केली तर भाविकांना त्रास होणार नाही

  • @ganeshyelbhar1685
    @ganeshyelbhar168511 ай бұрын

    Mindhe

  • @Progress0067
    @Progress006711 ай бұрын

    निर्लज्जपणाचा कळस.

  • @RP-vf6js
    @RP-vf6js11 ай бұрын

    नक्की मुख्यमंत्रीच बोलतात ना....... उसनं आवसान

  • @vaibhavaher4448

    @vaibhavaher4448

    11 ай бұрын

    एक नंबरचा गद्दार आणि खंडणीखोर एकनाथ

  • @shantaramjadhav4037
    @shantaramjadhav403711 ай бұрын

    नासिक जिल्यात पाणि पडला नाहि सगळ जळुन चालल मुख मंत्री साहेब चादवड तालुका

  • @shivanandsindur294
    @shivanandsindur29411 ай бұрын

    २८८ मतदार संघ काहीच नाही ही माहीतर आहे का नाही

  • @anjanaharke7757
    @anjanaharke775711 ай бұрын

    शासकिय नोकरवर्ग फासावर जाण्याची वेळ आली पण नावं जुनी पेन्शन योजना लागू करत नाही म्हणायचा ची काठी काढुन घेतली आहे त्यात कितीतरी महिला विधवा परित्यक्ता निराधार आहे मग रिटायर्ड झाले वर काय करायचे जीव देणे शिवाय पर्याय नाही या साठी जुनी पेन्शन योजना लागू करावी

  • @nileshpawar4042
    @nileshpawar404211 ай бұрын

    नुसतं गाजर दाखवा राज्यावर कर्जाचा डोंगर उभा करा

  • @sainathyewale1395
    @sainathyewale139511 ай бұрын

    जनतेसाठी नाही एडी इन्कम टॅक्स स्वतःच्या प्रॉपर्टी या वाचवण्यासाठी हे सगळं केलं तुम्ही शिंदे सरकार

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre89311 ай бұрын

    एक रुपया विमा काढलात ते कंपनीचा फायदा के ला आहेत शेतकरयाना काही मिळत नाही

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur217311 ай бұрын

    बूस्टर डोस तुम्हाला भारी पडणार...

  • @rautmd485
    @rautmd48511 ай бұрын

    20:52 😂😂😂😂

  • @sanjeevkumarkarkamkar9177
    @sanjeevkumarkarkamkar917711 ай бұрын

    Ignore NANA

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre89311 ай бұрын

    शीन्दे साहेब तुम्ही स्वताचीच ला 20:26 ल करता जनता तुम्हा ला शिव्या घालतोय

  • @sagardhondkar1221
    @sagardhondkar122111 ай бұрын

    ज्यांची खायचं त्यांचीच वाजवायची

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg584911 ай бұрын

    Cm shinde is 1lack parcent better than uddhav thakre Udhav thakre should go to his home state bihar

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande215011 ай бұрын

    शिकले साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना खाली बाक वाजवायच कामं ठेवलं

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre89311 ай бұрын

    मही लांवर होणारे अन्याय त्याच काय

  • @badalpawar-qi8fv
    @badalpawar-qi8fv11 ай бұрын

    Me Marathi A Maharashtra

Келесі