Eknath Shinde on Manoj Jarange :एकेरी बोलतो,आय बहीण काढतो,आता बस्स!मुख्यमंत्री मनोज जरांगेंवर संतप्त

Музыка

जरांगे यांच्या मागे कोण…सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे
#EKNATHSHINDE
विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
#DEVENDRAFADNAVIS #EKNATHSHINDE #MANOJJARANGEPATIL
#AJITPAWAR #marathareservation #election #kunbicertificate #kunbimaratha #kunbi #vidhansabha #maharashtraassemblylive
काय म्हणाले फडणवीस
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
जरांगे यांचे कोणासोबत फोटो
फडणवीस म्हणाले की, राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचे काम चालले. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाच्या पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयामाय काढणार असेल तर कसे चालणार.
बोलविता धनी समोर येणार
अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता चौकशी होणार आहे. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZread : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 5 400

  • @nishantkhade9431
    @nishantkhade94315 ай бұрын

    एकनाथ शिंदे साहेब खूप अभ्यासपूर्ण आणि अत्यंत व्यस्थित संयमी भाषण केली आहे तुम्ही शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री असताना धाडस दाखवले नाही तुम्ही छत्रपती न्ची शपथ घेऊन खोटं बोलणार नाहीत शिंदे साहेब तुमची कामाची पद्धतच खुप चांगली आहे 🙏🏻🙏🏻

  • @II-gt3gc

    @II-gt3gc

    25 күн бұрын

    @@nishantkhade9431 विमान हवेत थांबून का

  • @user-wc8vm8jb9f

    @user-wc8vm8jb9f

    24 күн бұрын

    to to

  • @kirankhot3468

    @kirankhot3468

    20 күн бұрын

    Ekacch saheb

  • @user-iy8yk2se9i

    @user-iy8yk2se9i

    16 күн бұрын

    अभिमान आहे,,असे मुख्यमंत्री मिळणे म्हणजे,,आपले नशीब❤🎉🎉🎉🎉🎉

  • @II-gt3gc

    @II-gt3gc

    16 күн бұрын

    @@user-iy8yk2se9i 🤣🤣🤣

  • @sanjayghag4907
    @sanjayghag49075 ай бұрын

    साहेब तुम्ही बोला आहे ते सर्व बरोबर आहे विधानसभा चे वेळ फुकट द्या का घालू नका लोक संख्या वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कशाला आरशण कोण शिक्षण पूर्ण करल तो येऊ दे फुढे

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2yАй бұрын

    शाब्बास शिंदे साहेब अशीच भाषा पाहिजे सभागृहात मुख्यमंत्री यांची तुम्हाला सॅल्युट, 🙏🙏

  • @dattalondhe2479

    @dattalondhe2479

    14 күн бұрын

    😂

  • @dipakdalvi7557
    @dipakdalvi755724 күн бұрын

    एकनाथ शिंदे चांगला स्पष्टिकरण केलंत ❤ वाह खरंच मुख्यमंत्री आपण आता सक्षम झालात

  • @manoharpatil6117
    @manoharpatil61175 ай бұрын

    अतिशय सत्य बोलले मुखमंत्री एकनाथ शिंदे. इतका अभ्यास महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा नाही एकनाथ साहेब. आपले खूप खूप अभिनंदन...💐💐💐🙏🙏🙏

  • @kingmaker.08
    @kingmaker.085 ай бұрын

    सगळ्या आमदार खासदार व नेत्यांनी त्यांची व सर्व नातेवाइकांच्या मुलांना तसेच सर्व शिक्षकांच्या मुलांना जिल्हापरिषदेच्या शाळेत पाठविणे बंधनकारक करावे

  • @Renaissance861

    @Renaissance861

    5 ай бұрын

    आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना सुद्धा 😂

  • @motiramshevre9735

    @motiramshevre9735

    5 ай бұрын

  • @mandashewale2097
    @mandashewale209721 күн бұрын

    समान हक्क कायदा चालू करा मोदी साहेब तुम्हीच हे करू शकता एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही त्यांना विनंती करा आणि सर्व समान हक्क कायदा चालू करा

  • @user-iy8yk2se9i

    @user-iy8yk2se9i

    16 күн бұрын

    बरोबर आहे तुमचं❤🎉🎉🎉🎉🎉

  • @MaheshPatil-yh5nl

    @MaheshPatil-yh5nl

    8 күн бұрын

    @@mandashewale2097 आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा संबंध नाही. माहीती घ्या.

  • @dilipshastri7198
    @dilipshastri7198Ай бұрын

    आणि शरद पवार हे मनोज जरागेला संपूर्णपणे रसद पुरवतात हे आता जग जाहीर झाले आहे

  • @anilpawar8139
    @anilpawar81395 ай бұрын

    अध्यक्ष महोदय , या सर्व नेत्यांची संपत्ती पाच वर्षात दहापट कशी होते याचीही चौकशी व्हावी अध्यक्ष महोदय

  • @DeepakJadhav-tr6yd

    @DeepakJadhav-tr6yd

    5 ай бұрын

    सवऀ मंत्र्यांची पेन्सील बंद करावी

  • @DeepakJadhav-tr6yd

    @DeepakJadhav-tr6yd

    5 ай бұрын

    आरक्षण देण् यावरुन जातीचे राजकारण करू नये

  • @not0016

    @not0016

    5 ай бұрын

    BJP सुडाचे राजकारण करत आहे. ED चा गैफायदा घेत आहे. म्हणून हेच लोक बोंबाबोंब करणार.😮

  • @chandrakantdeshpande2314

    @chandrakantdeshpande2314

    5 ай бұрын

    V8ì,z😊😊😊😊😊😊😊😊😅h7y,🎉63p❤​@@DeepakJadhav-tr6yd

  • @nareshdangare6718

    @nareshdangare6718

    5 ай бұрын

    ते सोडून बोला राव😂😂😂😂😂 त्याची चौकशी झाली तर देश सुधारेल

  • @tusharghodake1194
    @tusharghodake11945 ай бұрын

    तलाठी भरती चि SIT चौकशी करा खूप उपकार होतील महाराष्ट्र वर तुमचे.

  • @user-ch2iu4bv1r

    @user-ch2iu4bv1r

    5 ай бұрын

    Foda Tana

  • @ankitajagtap6402

    @ankitajagtap6402

    Ай бұрын

    Y

  • @kalpanawaman9077

    @kalpanawaman9077

    Ай бұрын

    जे लोक शिंदे सरकार वर खोटे आरोप करतात तेच लोक हारमखोर लोक आहेत सरकारला खोटं ठरवून आपलीं पोळी भाकरी भाजून घेत आहेत हारमखोर आहे

  • @singergirlulkamakhi3100
    @singergirlulkamakhi31004 ай бұрын

    वाह साहेब वाह 👌👌👌👌मस्त, एक नंबर, खरं तेच बोललात, खुप खुप धन्यवाद 👍👍💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Sadhana3662
    @Sadhana366218 күн бұрын

    अतिशय संयमी नेता,/मुख्यमंत्री. शांतपणे, अकारण विरोध करणाऱ्या राजकारण्यांना एकनाथजी सडेतोड उत्तर देताना दिसतात. महाराष्ट्राच्या नेत्यांच्या लक्षात हे आले तरच आपले राज्य अव्वल दर्जाचे होईल, नाहीतर फाटा फुटीमुळे उपरे/ राष्ट्र घातकी शक्ती आपल्या समाजाची प्रगती रोखेल.

  • @bspatil2109

    @bspatil2109

    10 күн бұрын

    आय चाटू .शेण.

  • @rameshbhandare8418
    @rameshbhandare84185 ай бұрын

    धन्यवाद साहेब 🙏 तुम्ही आमच्या साठी ईतके चांगले विचार करतात हे भाषण ऐकून माझे मन खुप आनंदी झाले आणि तुम्ही आमच्या साठी ईतके चांगले विचार करतात त्यासाठी खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @poojapatil1867

    @poojapatil1867

    4 ай бұрын

    खूप छान माहिती दिली सर

  • @milindborawake8451
    @milindborawake84515 ай бұрын

    अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण .संयमी इशारा दिला.

  • @user-xz5wr1ox5r

    @user-xz5wr1ox5r

    5 ай бұрын

    Shatt

  • @shivtejadmane8006

    @shivtejadmane8006

    5 ай бұрын

    Bokandi ghe mg tujhya

  • @kisanthorat2888

    @kisanthorat2888

    18 күн бұрын

    कुणाला इशारा दिला ? मग विधानसभा आहेच कि , जनताच् घरी बसणयाचा इशारा देईल!

  • @Sanhhhdddys
    @SanhhhdddysАй бұрын

    ज्यांनी जरांगेंच्या एस आय टी चौकशी केली त्या सर्व पुढा-यांच्या संपत्ती ची एह आय टी चौकशी लावा त्वरित म्हणजे यांची ईमानदारी कळू द्या लोकांना.

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav478119 күн бұрын

    खूपच छान आणि अभ्यासपूर्ण भाषण! अभिमान आहे आम्हाला तुमचा मुख्यमंत्री म्हणून! जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🙌🏼🙌🏼👏🏼👌🏼👏🏼👌🏼🚩🚩🇮🇳🇮🇳 वंदे मातरम्! भारत माता की जय 🇮🇳🚩🇮🇳🚩

  • @shriramsakhalkar-blissyog2744

    @shriramsakhalkar-blissyog2744

    8 күн бұрын

    @@alkeshjadhav4781 अगदी बरोबर लिहलं आहे. खुप balanced आहेत आपले मुख्यमंत्री. खुप सुंदर.

  • @shriramlahoti6875
    @shriramlahoti68755 ай бұрын

    समान नागरी कायदा लागू करा, पुनः सरकार स्थापन झाल्यावर, हिच श्री ची इच्छा ,नमो नमः जय श्रीराम 🙏🙏

  • @kisanthorat2888

    @kisanthorat2888

    18 күн бұрын

    समान नागरी कायद्यात आरक्षण हा विषय येतो का?

  • @RaviJadhav-ld9xl

    @RaviJadhav-ld9xl

    10 күн бұрын

    ​समान नागरी कायदा काय आहे हे लोक समजूनच घेत नाही, नुसती उचलली चिभ लावली टाळला, सामान नागरी कायदा करा म्हणतात काही पण ​@@kisanthorat2888

  • @ranjeetchavan466

    @ranjeetchavan466

    8 күн бұрын

    समान नागरी कायदा म्हणजे काय माहीत आहे का अती हूशार आहे तू्म्ही साहेब

  • @vishalkhade4821
    @vishalkhade48215 ай бұрын

    समान नागरीकता कायदा पास करा 🙏

  • @user-iy8yk2se9i
    @user-iy8yk2se9i16 күн бұрын

    सत्य खरच टिकते,,,एकनाथ शिंदे जी आपण खरच आहेत महान❤🎉🎉🎉🎉🎉

  • @panduranghapsewad8621
    @panduranghapsewad862128 күн бұрын

    सिन्दे साहेब तुम्ही खुप चांगले भाषण कोले ते मला खुप आवाला आणी मराठा समाजाचा आरक्षण यावरील चर्चा खुप समजाऊन सागीताली आणी मराठा आरक्षण दिल तसेच कोळी महादेव या जातिचे जात प्रमाण पत्र देण्यासाटी प्रयत्न करणे हि नम्र विनंती आपला विस्वासु हापसे वाड धन्यवाद साहेब

  • @kisanthorat2888

    @kisanthorat2888

    18 күн бұрын

    घाग पाटील , मग आर्थिक निष्कर्ष वर आरक्षण द्यावे असे म्हणा!

  • @user-sh8hu3zv4q
    @user-sh8hu3zv4q5 ай бұрын

    50% च्या वरती देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासना ला नाही केंद्र शासनाला आहे म्हणून तुम्ही कसं दिलं

  • @TanmayParanjape

    @TanmayParanjape

    5 ай бұрын

    आता केंद्राकडून हे आरक्षण द्यायला जे कागदो पत्री अभ्यास पूर्वक मांडणी करावी लागते ती या सरकारने तर केलीच ना. मग केंद्राने दिलं की या सरकारने हा प्रश्न कुठून आला? या सरकारने प्रयत्न तर केलेच पण योग्य दिशेने ते केले.

  • @user-yx6fd3ln4j

    @user-yx6fd3ln4j

    4 күн бұрын

    आधी अधिकार होता नंतर तो काढून घेतला पुन्हा अधिकार दिला. आता राज्यसरकारला अधिकार आहे का नाही हे इंटरनेटवर सुद्धा पाहाता येईल.

  • @vikrambodkhe5684
    @vikrambodkhe56845 ай бұрын

    मुंबई बँक लुटणारे दरेकर यांची तर एस आई टी चौकशी व्हावी

  • @birdlover3892

    @birdlover3892

    5 ай бұрын

    Jarange chi narko test kara sagl khar samor yeil sharad pawar ne 40 varsh maratha samajala chutiya bnvl ani ha jarange matimand tyancha jivavar udtoy chop tr bhetlach pahije

  • @truptipawar8213

    @truptipawar8213

    5 ай бұрын

    दरेकर 🤔

  • @milindsaner8269

    @milindsaner8269

    5 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @RutvikV-qs6xv

    @RutvikV-qs6xv

    Ай бұрын

    Chaukashi darekarchi vhyala pahije

  • @gurukrupacreations

    @gurukrupacreations

    22 күн бұрын

    शिंदे साहेब तुमी मनधरु भाषन करतात शिवाजीमहाराची शेपत का घेतली वती आपलेय मुळे भा जे प सपत चाल

  • @santoshvanve4562
    @santoshvanve4562Ай бұрын

    खरच एक नंबर मस्त विचार आहेत शिंदे साहेब

  • @ramdassalunke3308
    @ramdassalunke33089 күн бұрын

    धन्यवाद दानवे साहेब यापुढे मराठा समाजाला कोण मराठा समाजहितासाठी बोलत आणि विरोध केला हे सर्वानाच ठाऊक आहे त्या चा सुपडा साफ होईल हे नक्की एक मराठा कोटी मराठा

  • @shashikantghanghaw2243
    @shashikantghanghaw22435 ай бұрын

    खुपच छान प्रतिक्रिया मांडली व एक चांगले विचारमय भाषण शिंदे साहेब🙏

  • @nitinkamankar5535
    @nitinkamankar55355 ай бұрын

    तुम्ही थांबा आता आम्ही विचार करू लोकसभा, विधानसभा, नासिक मध्ये

  • @temptechengineering3503

    @temptechengineering3503

    5 ай бұрын

    ऊदधोदिन चा सुंतासैनीक

  • @mangeshkadam4888

    @mangeshkadam4888

    5 ай бұрын

    Barobar ahe....Loksabha Ani vidhansabha yanchi jaga dakhun deyu

  • @Akshay-sg8hc

    @Akshay-sg8hc

    5 ай бұрын

    Aaega to modi hi nahi tar mulle chi bhandi ghasaila ready raha karnataka sarkhe 😂😅🤣

  • @diliprite2212
    @diliprite221216 күн бұрын

    गदर ना गडार बोला हे बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला संगतले आहे आता विधान निवडणुकीत गदरणा पडल्या शिवाय रहाणार नाही जय महाराष्ट्र ❤❤

  • @GaneshJaring-he7cn
    @GaneshJaring-he7cn4 күн бұрын

    वा रे मुख्यमंत्री साहेब सलाम असा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला खरोखरच साहेब खर बोललात

  • @dhondiramzarikar1175
    @dhondiramzarikar11754 ай бұрын

    छान भाषण प्रगल्भतेचे लक्षण आहे आपण फार संयमी आणि घटनात्मक पणे मुद्देसूद भाषण करता आपल्या अभिनंदन

  • @nitinmoharil1081
    @nitinmoharil10815 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाषण, अभिनंदन एकनाथ जी शिंदे यांचे

  • @surabaparab1454

    @surabaparab1454

    5 ай бұрын

    जनतेसाठी.पक्षनाहीसोडला.स्वताच्या.स्वार्थासाठी

  • @suryabhandatir3365

    @suryabhandatir3365

    20 күн бұрын

    Great CM saheb

  • @anilkambli7572
    @anilkambli7572Ай бұрын

    आज शिंदे साहेब मराठी माणसाच्या मागे तुम्ही उभे आहात साहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी जनतेच काहीच चांगले केले नाही कोरोना मध्ये किती लोकांचे संसार उध्वस्त झाले किती लोकांनी जीव दिले आता असे वाटते की असेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे धन्यवाद साहेब

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678Ай бұрын

    एकनाथ शिंदे साहेब फारच अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद.

  • @toufiknaikwade6786
    @toufiknaikwade67865 ай бұрын

    मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण खूप छान आहे पण काही कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी व्यवस्थित सर्वे केलेले नाहीत

  • @jyotsuadasalkar5789

    @jyotsuadasalkar5789

    5 ай бұрын

    खरोखरच कोणत्याही समाजाला आरक्षण नको फक्त आर्थिक दुर्बलता आणि गुणवत्ता हे दोनच निकष लावले जावेत

  • @pp_speaks
    @pp_speaks5 ай бұрын

    आपल्यावरील ईडी चौकशीच काय झालं हेही जाहीर करा

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg15 күн бұрын

    विरोधक फक्त सत्तेचे भुकेले आहे

  • @vilasraodeshmukh7235

    @vilasraodeshmukh7235

    9 күн бұрын

    चुक

  • @SirLeveL.

    @SirLeveL.

    8 күн бұрын

    Satte madhi aahet khare corrupt politician...

  • @yuvasahyadri2669

    @yuvasahyadri2669

    7 күн бұрын

    @@MadukarDeshmukh-jx5sg मग सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष काय सत्तेची लेंडके खाण्यासाठी फोडला का??? भाजपने लायकी असेल तर आधी स्वबळावर निवडणूक लढवावी. हा दरेकर आणि राणे तर आयात केलेले आहेत. अंध भक्तांनी जरा झोपेतून उठून प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. आणि हो, सिंचन घोटाळा चौकशी करण्याची मागणी हा दरेकर का करत नाही

  • @sunilgiri4825
    @sunilgiri48255 ай бұрын

    मुख्यमंत्री साहेब गोसावी समाज साठी काही तरी करा आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेबाचे शिवसैनिक आहात मी स्वता आपले बरोबर टेभीनाकेला साहेब बरोबर असायचे आपण गोसावी समाज साठी काही तरी करा जयहिंद जय महाराष्ट्र

  • @bhimraobache6484
    @bhimraobache64842 ай бұрын

    खूप छान भाषण केले आहे साहेब असे मुख्यमंत्री होणे नाही .🙏👍👍

  • @nileshnagare3954
    @nileshnagare39544 ай бұрын

    Saheb ekdam khr bolle❤

  • @ramharikalkute7424
    @ramharikalkute74245 ай бұрын

    गुवाहाटी चां खर्च कोणी केला त्याची पण SIT लावा

  • @santoshmadne8449

    @santoshmadne8449

    5 ай бұрын

    ओबीसी भेटणार नाही म्हणजे नाही

  • @narendranerlekar9747

    @narendranerlekar9747

    5 ай бұрын

    गोहटी होते ते अमेरिका नाही एवढा खर्च तर एखादा""आमदार" सहज करू शकतो ना??!

  • @amolpatil13

    @amolpatil13

    5 ай бұрын

    ​@@narendranerlekar9747वाह दाद दिली पाहिजेल तुम्हाला.. माणसे एखाद्याची चूक देखील किती justify करतात त्याच उत्तम उदाहरण

  • @sominathkadhavane8980

    @sominathkadhavane8980

    5 ай бұрын

    50 50 खोके भेटले मींधे गटाला

  • @pandupadule938

    @pandupadule938

    5 ай бұрын

    ३कोटी मराठे आंदोलन चा खर्च करु शकत नाहीत का

  • @VijayKirana-hg7lb
    @VijayKirana-hg7lb4 ай бұрын

    धन्यवाद सी एम साहेब.

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar333724 күн бұрын

    🚩🚩 शिंदे बरोबर बोलत आहेत मराठा आरक्षणा साठी या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत

  • @HimmatDeore-e2n
    @HimmatDeore-e2n18 күн бұрын

    अभिनंदन साहेब व्यवस्थित समजून सांगितले

  • @pg_brnd_edit
    @pg_brnd_edit5 ай бұрын

    तुम्ही तर कुठे निट बोलतोय दरेकर हेची ईडी मार्फत चौकशी करा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kishornarwade6967

    @kishornarwade6967

    5 ай бұрын

    दरेकर, शेलार व महाजन ची SIT चौकशी करा, भुजबळ कसा जातीवाद करतो त्या ची SIT करा.

  • @mahadeolad3136
    @mahadeolad31365 ай бұрын

    समान नागरी कायदा करा म्हणजे असले लोकाना प्रसिद्धी मिळणार नाही

  • @yuvi7588
    @yuvi758822 күн бұрын

    शिंदे साहेब अतिशय उत्तम पद्धतीने मुद्दा मांडलेला आहे आपण, खूप शांत स्वभावाचा मुख्यमंत्री.

  • @mathuradasmankarnik6450

    @mathuradasmankarnik6450

    5 күн бұрын

    खरंच शांतपणे,रात्री गुपचूप गोहाटीला पळून गेलेला खरच शांत माणूस.जनतेच्या पैशावर मजा मांरतोय है कळू नये म्हणून लांब gohati निवडली,त्यामुळे राज्यात शांतता राहिली .

  • @yuvi7588

    @yuvi7588

    4 күн бұрын

    @@mathuradasmankarnik6450 😀

  • @vilasshinde4670
    @vilasshinde467020 күн бұрын

    साहेब विधानसभेला समजेल तुम्हाला पण 🚩

  • @MaasahebPrerana
    @MaasahebPrerana5 ай бұрын

    मुख्यमंत्री साहेब ज्यांच्या नोंदी जळालेल्या आहे किंवा सापडत नाहीत त्यांना वार्यावर सोडणार काय?

  • @chandrakantpanchal1316
    @chandrakantpanchal13165 ай бұрын

    जरांगे चां बोलवता धनी जर कुणी कारस्थानी असेल तर जरांगे सोबत त्याला ही आत टाका.

  • @dilipshirdhone7082
    @dilipshirdhone70825 күн бұрын

    पण महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्राबाहेरील कोळी महादेव, टोकरे,मल्हार इत्यादी जमातीला न्याय कधी देणार की नाही?

  • @avinashpatil1735
    @avinashpatil173510 күн бұрын

    अतिशय संयमी आणि शांत शब्दात मांडणी केली खुप खुप धन्यवाद

  • @vinayakjadhavinamdar9432
    @vinayakjadhavinamdar94325 ай бұрын

    खरोखर कार्य केले की असे योग्य प्रकारे न अडखळता बोलता येते। मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आहे

  • @dale617
    @dale6175 ай бұрын

    शब्दा प्रमाणे वागा

  • @SuhasKuche-oc5oq
    @SuhasKuche-oc5oqАй бұрын

    एकदम बरोबर निर्णय घेटला sit नेमून चौकसी झाली च पाहिजे v दोषी चा माज उतरविलाच पहिजे बेवड़ा जारंगे चा फर्दाफाश व्याइल पाहिजे

  • @raichandhasule3364

    @raichandhasule3364

    25 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेणार मराठ्यांच्या नोंदी निघाल्या मुळे देण भाग आहे . आपण पाहिल का पिताना बेवडा म्हणणं योग्य नाही .लोक बेवड्याच्या मागे राहिले नसते.

  • @govindraomatere8760
    @govindraomatere87604 ай бұрын

    जय महाराष्ट्र सत्यम सिवम सुंदरम जय श्री.राम 30:06

  • @MandakiniHussekar
    @MandakiniHussekar5 ай бұрын

    अंतरवाली सराटी मध्ये गोळीबार कुनी केला त्याची slt चोकशी लावा साहेब

  • @chandrakantfunde9578

    @chandrakantfunde9578

    13 күн бұрын

    पुलिस को Dagad मार्ले जीव वचवणसाथी गोलिबर केला असेल मी असतो तर पूरी सभा....,.

  • @Bharat20245
    @Bharat202455 ай бұрын

    Excellent speech 💯

  • @kalidaspatil2102

    @kalidaspatil2102

    5 ай бұрын

    गोव्यात दारू पिऊन टेबल वर डान्स पाहिला आहे या राज्याने......

  • @RASHTRAVADI298

    @RASHTRAVADI298

    5 ай бұрын

    ​@@kalidaspatil2102राज्य आहे सोबत तू नको काळजी करू...असा सांगतोय जसा काय सगळा समाज दारू पितच नाही😂😂

  • @babasahebbelhekar5335

    @babasahebbelhekar5335

    5 ай бұрын

    ​@@RASHTRAVADI298pp

  • @namdevtambe6434

    @namdevtambe6434

    5 ай бұрын

    Zzq​@@RASHTRAVADI298

  • @user-yi1vy5cc9b

    @user-yi1vy5cc9b

    5 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤0😅​@@kalidaspatil2102

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf19 күн бұрын

    फारच छान उत्तर दिल आहे

  • @dadasahebdeore6130
    @dadasahebdeore61309 сағат бұрын

    नियतीचा खेळ कुणाला सोडत नाही आज ना उद्या सत्य बाहेर येईल एवढं मात्र नक्की

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore92675 ай бұрын

    गव्हाटीचा खर्च कोनी केला त्याचीही चौकशी करा

  • @ghulemadhukarmanohar7429
    @ghulemadhukarmanohar74295 ай бұрын

    सि.एम. शिंदे साहेब तुम्ही खूप महान पर्वामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन महत्व पुर्ण काम करत आहेत आपलं स्वागत आहे.❤🎉

  • @bravi0716
    @bravi071622 күн бұрын

    आदरणीय शरद पवार साहेबांची चौकशी झाली पाहिजे?????

  • @MadukarDeshmukh-jx5sg

    @MadukarDeshmukh-jx5sg

    15 күн бұрын

    खरे बोलतायेत

  • @sandeepbansod5080

    @sandeepbansod5080

    12 күн бұрын

    कसली चौकशी करता कडेलोट करा बिनकामाचा भुईभार आहे.

  • @SB25866

    @SB25866

    12 күн бұрын

    आदरणीय?😂

  • @prabhakarpathak472

    @prabhakarpathak472

    8 сағат бұрын

    आदरणिय म्हणता आणि चौकशी करा पण म्हणता😊😊

  • @chhaburaoshinde5546
    @chhaburaoshinde5546Ай бұрын

    अरे दरेकर, शिंदे एवढे दिवस झाले का निर्णय घेतला नाही. तुम्ही पाटलांची एस आय टी चौकशी करायला निघाले. जरा लाजा वाटू द्या. आरे पाच वर्षांत तुमच्या संपत्ती मध्ये दुपटीने वाढ कशी होते. त्याची पण चौकशी झाली पाहिजे.

  • @freshlife903
    @freshlife9035 ай бұрын

    All is reality and good dision shinde saheb speak

  • @vijaydavane2989
    @vijaydavane29895 ай бұрын

    सगे सोयरे अमल बजावणीच काय केले

  • @santoshshelake1746
    @santoshshelake17468 күн бұрын

    खूपच छान अभ्यासपूर्वक भाषण केलं

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty20 күн бұрын

    जरांगे मुळं शेतकरी कर्जमुक्त होत नाही नुसत लेकरं बाळ करायचं व लोकांना दीशा भूल करत राहायचं

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu1785 ай бұрын

    जरांगे कडे कोणीच लक्ष देऊ नका सर्व शांत आणि व्यवस्थित होईल, आता कस ते समजूतदार लोकं समजून घेतील 🙏 लहान मुलांना कस एक गोष्ट मिळाली की लगेच दुसरी पाहिजे असते, दुसरी मिळाली की तिसरी, पण आपण समजून घेतो कारण ते लहान आहेत, पण ह्यांचं काय 😡

  • @shivajisolam7992

    @shivajisolam7992

    5 ай бұрын

    चुप बे

  • @sbk435

    @sbk435

    Ай бұрын

    बारावतीचा खुळखुळा आहे जारु ज्याने आरक्षण विरोध केला मरे पर्यंत

  • @eshwarirau7614
    @eshwarirau76145 ай бұрын

    Very good 👍 Shinde Saheb!!

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y9 күн бұрын

    फारच छान विश्लेषण शिंदे साहेब.

  • @madhaopatil2368
    @madhaopatil236818 күн бұрын

    मुद्देसूद, शालीन, संयमी भाषण..

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews5 ай бұрын

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय

  • @MaheshPatil-dd8pm

    @MaheshPatil-dd8pm

    5 ай бұрын

    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय 🚩

  • @navitapatil6552

    @navitapatil6552

    5 ай бұрын

    ‌समान नागरिक कायदा झाला पाहिजे

  • @user-ko2hw6of3d

    @user-ko2hw6of3d

    5 ай бұрын

    समान नागरी कायदा म्हणजे काय

  • @funzo2707

    @funzo2707

    5 ай бұрын

    Abhyas kara re... saman nagri kayda ani aarakshanacha kahi sambandh nahi...

  • @amolp1972
    @amolp19725 ай бұрын

    We are with you sir 👍

  • @rajeevrane3242
    @rajeevrane324213 күн бұрын

    जेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे राज्य होतं तेव्हा मनोज जरांगे पाटील कुठे होते, तेव्हा नाही वाटलं का आंदोलन आणि उपोषण करावं,

  • @prabhakarpathak472

    @prabhakarpathak472

    8 сағат бұрын

    @@rajeevrane3242 ९० मध्ये असेल

  • @ShamurtiJagtap
    @ShamurtiJagtap4 ай бұрын

    Khub khub sundar Dhannyvad 🌹🌹🙏🙏

  • @tukarampawar8456
    @tukarampawar84565 ай бұрын

    फक्त हे महानगरपालिकेत पुरते मर्यादित आहे ग्रामीण मध्ये नाही सरकारने ध्यान देवा

  • @govindgargote9257
    @govindgargote925724 күн бұрын

    व्वा व्वा व्वा शिंदे साहेब तुम्ही मराठी माणसाचे भले केले

  • @gorakshgaikwad5285
    @gorakshgaikwad52855 ай бұрын

    पहिली बँक घोटाळ्यात दरेकर ची चौकशी करा

  • @user-dm6vu2gz3r

    @user-dm6vu2gz3r

    29 күн бұрын

    झाली होती .... सरकार U B T ने केली. काही झाले नाही..... नुसते सरकार असून चालत नाही.... अक्कळ असावी लागते. ......

  • @sachinkale7138

    @sachinkale7138

    18 күн бұрын

    Lavasa city

  • @user-vd1yk8gz7u
    @user-vd1yk8gz7u2 күн бұрын

    अगदी बरोबर आहे मुख्यमंत्री साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये बारामती करामती सध्या जोरात चालू आहेत यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे नाहीतर ये महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o5 ай бұрын

    एकनाथ शिंदेसाहेब , खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले आहात....तुमच्या बोलण्यात कमालीची प्रगल्भता आली आहे....उद्धव ठाकरे यांचे बंध झुगारून तुम्ही खूप मोठे काम केले आहे...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rk1oooswami893

    @rk1oooswami893

    5 ай бұрын

    Àà❤😊q😊😊😊

  • @Style-AJ24

    @Style-AJ24

    5 ай бұрын

    Agdi barobar 🙏

  • @sandeshjagtap6273

    @sandeshjagtap6273

    4 ай бұрын

    Jiyo mere sher abhinandn

  • @daryakhalate2839

    @daryakhalate2839

    4 ай бұрын

    ​@@rk1oooswami893😊 22:36 😊😢 22:43

  • @akshaypalve6487
    @akshaypalve64873 күн бұрын

    सर जरांगे सर्वाना आई बहिणी वर शिव्या देतो याचे काय हे आसि महाराष्ट्रा ची वागणूक आहे काय आसे उद्या कोणीही आसे आपमानस्पद बोलु शकते याचे काय हे सर्व जगाच्य वेतिरीक्त वागणे आहे जय महाराष्ट्र

  • @dilipsul2193
    @dilipsul21935 ай бұрын

    बरोबर आहे साहेब

  • @kamalpawar6128
    @kamalpawar61285 ай бұрын

    खूप छान भाषण,विचार आपण मांडले शिंदे साहेब पण काही लोकांना आडवा पाय घालायची,रढी खेळायची जन्मजात सवय असते.ती ते गेल्याशिवाय संपणार नाही.धन्यवाद तुमचे अंतःकरणापासुन मांडलेले विचार आवडले.🎉😊

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cuАй бұрын

    जरांगे यांच्याकडे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap62734 ай бұрын

    मुख्यमंत्री स्यायमी आहेत याचा गिरफयदा घेउनाका पुढे जौन पश्चतप होइल

  • @user-do1nz2bs1e
    @user-do1nz2bs1e5 ай бұрын

    आता एकच करा, जरांगे पाटलांमागे कोण होते ते शोधा आणि शासन करा.

  • @rameshavrlondhe6983

    @rameshavrlondhe6983

    17 күн бұрын

    माय 😅 हेचाने होत नाही गेलं सरकार 😅

  • @SB25866

    @SB25866

    12 күн бұрын

    ती व्यक्ति 1 महाराष्ट्र राज्याला ch nave देशाला लागलेली कीड आहे. ती कोण? हे ही जनतेला माहिती आहे. वेळोवेळी वेळ येऊन सुधा यमराज ज्याला घेऊन जात नाहीत तीच ती कीड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @balajidasmulaje2275

    @balajidasmulaje2275

    4 күн бұрын

    तुम्ही आमच्या वाघच उपडू शकतं नाही understand

  • @praphullapatil9556
    @praphullapatil95565 ай бұрын

    Great Eknath bhau

  • @mohandhakane4866
    @mohandhakane486623 күн бұрын

    खरच मुख्यमंत्री असावा तर शिदे साहेबा सारखा

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode9494 күн бұрын

    इतिहासात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडल्या.गुहती .मार्गे.

  • @nirajshinde1221
    @nirajshinde12215 ай бұрын

    Excellent speech Shinde saheb❤

  • @user-ti5wq9iz1v
    @user-ti5wq9iz1v5 ай бұрын

    आम्ही कुणबी आहोत, मग आमचे नातेवाईक kon.. मग नातेवाईकांना अरक्षेन का नाहीत

  • @deorepb

    @deorepb

    21 күн бұрын

    सवर्ण समाजात रोटी बेटी व्यवहार झाला असेल तर त्यांना सरसकट ओबीसी द्यायचे का. मूर्ख जारांगे

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar985021 күн бұрын

    जरांगे करामती काका पुरस्कृत आहे ‼️

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy7 сағат бұрын

    साहेब, खुप संयम झालेला आहे, दुसरीकडे मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत द्यावी 🚩🚩

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede24315 ай бұрын

    Very good to hear from you and I congratulate you on your wonderful and sensitive information about it

  • @amoljadhav6349
    @amoljadhav63495 ай бұрын

    हे 10% चे आरक्षण सरकारने दिलेले आहे, असेच या आगोदर देखील दिलेले होतेच कि आणि ते टिकले नाही, म्हणून आत्ता देखील तुम्ही दिलेले हे आरक्षण टिकेलच याची काय गॅरंटी?? याला कोर्टात विरोध करायला काही जण तयारच आहेत. म्हणून आरक्षण हे OBC मधूनच दिले आणि सगे सोयरे.. असे दिले तरच सरकारने दिले असे म्हणावे लागेल.. 🙏🏻🙏🏻🚩

  • @shashikantdhande4711
    @shashikantdhande47119 күн бұрын

    माननीय श्री शिंदे आपण एकदम मुद्देसूदपणे मराठा आरक्षणावर भाषण केले धन्यवाद जय हिंद वंदेमातरम् जयभारत

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal876916 күн бұрын

    एकनाथ शिंदे साहेब मनोज जरांगेचे लाड बंद करा नाही तर तुम्ही सामाजिक अस्थिरता निर्माण करत आहे असे समजले जाईल.

  • @saurabhbabhulkar8476

    @saurabhbabhulkar8476

    11 күн бұрын

    समजायच काय लाड करण च चालु आहे ते पण फाजील लाड पुरवत आहेत मुख्यमंत्री शिंदे

  • @angrajnagraj3749

    @angrajnagraj3749

    Күн бұрын

    शिंदे साहेबाचा लाड आता. विधान सभेच्या निवडणुकीत होईल

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji10545 ай бұрын

    ह्यांच सरकार जाऊद्या मग सद्याला लगेच पाठव कोर्टात

  • @sureshpingle4070
    @sureshpingle40705 ай бұрын

    शरद पवारांना तीन वेळा संधी होती मराठा आरक्षण देण्याची... पण खरे मराठा द्वेशी शरद पवार हेच आहे.. हे सुशिक्षित मराठा जाणतो...

  • @bhausahebambhore6667

    @bhausahebambhore6667

    23 күн бұрын

    त्यांनी नाही दिले म्हणून तर जनतेने त्यांना घरी बसविले. आता जे सत्तेवर आहे आता त्यांनी ध्यावे.

  • @sandipangne8135

    @sandipangne8135

    23 күн бұрын

    सत्य आहे

  • @DaneSantosh
    @DaneSantoshКүн бұрын

    आम्हाला समान हक्क मीलाला नाहि तर आम्ही शिवीगाळ करू

  • @ramsarekhyadav933
    @ramsarekhyadav9338 күн бұрын

    अतिशय सुंदर बोललेले आणि काम पण करत आहेत..मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही प्रमाणिकच आहात..💐

Келесі