दुर्मिळ व्हिडिओ कीर्तन- श्रीगुरु जगन्नाथ आण्णा पवार। उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी !

दुर्मिळ व्हिडिओ कीर्तन- विद्यावाचस्पती श्रीगुरु जगन्नाथ आण्णा पवार। उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी !Jagannath Anna Pawar
#HBP_Jagannath_Anna_Pawar #Kirtan

Пікірлер: 95

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul3 жыл бұрын

    महात्म्यांची कीर्तने आणि प्रवचने १)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर यांचे ४१ वर्षांपूर्वीचे प्रवचन kzread.info/dash/bejne/iIlksKmHeqa_j6g.html​ २)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु प्रा मामासाहेब दांडेकर । Shriguru Mamasaheb Dandekar Kirtan | Rare Voice kzread.info/dash/bejne/n5uk1MqhdcTMgrQ.html ३)दुर्मिळ गीता प्रवचन - श्रीगुरु प्रा. मामासाहेब दांडेकर । गीता हि अमृत संजीवनी आहे । गीता जयंती | kzread.info/dash/bejne/nYd908eLmLbUdLw.html ४)दुर्मिळ कीर्तन - श्रीगुरु तात्यासाहेब महाराज वासकर ।श्रीक्षेत्र पंढरपूर। Shriguru Tatyasaheb Vaskar kzread.info/dash/bejne/qoF4lZuApKuapLA.html ५)श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली देहूकर यांचे "पुनीत केले विष्णुदासी" या अभंगावरील दुर्मिळ कीर्तन | सन १९९२ kzread.info/dash/bejne/pZ6hxqOld9K4YNo.html​ ६)दुर्मिळ कीर्तन -श्रीगुरु हभप बाबा महाराज देहूकर जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज | Rare Voices kzread.info/dash/bejne/nn-Wrqdmk9rIm6w.html​ ७)प्रेममुर्ती नामदेव महाराज रसाळ चरित्र वै ह.भप. तुळशीदास महाराज नामदास (नामदेवरायांचे वंशज) kzread.info/dash/bejne/gIqaqcFpgLKqgrg.html​ ८)दुर्मिळ प्रवचन -श्रीगुरु विवेकानंद दादा वासकर(निवृत्त न्यायाधीश) | वासकर फड परंपरेतील थोर सत्पुरुष kzread.info/dash/bejne/mGWhmqqmdNmnnqQ.html ९)प्रासादिक प्रवचन-श्रीगुरु वै.हभप तुळशीदास महाराज नामदास (संत नामदेवरायांचे १६ वे वंशज) kzread.info/dash/bejne/gY6NqNeElpqboqg.html १०)हभप श्रीगुरु धुंडा महाराज देगलूरकर किर्तन (Shriguru Dhunda Maharaj Deglurkar Kirtan ) kzread.info/dash/bejne/nIBn0ZeAdcbJaco.html प्रा राम शेवाळकर यांची दुर्मिळ व्याख्याने १)Prof. Ram Shevalkar Speech - गीतेच्या गाभाऱ्यात | Best Marathi Speech kzread.info/dash/bejne/a2qozI-qY7XQfNo.html​ २)Prof Ram Shevalkar Speech विनोबांची गीताई -एक अलौकिक दर्शन | प्रा. राम शेवाळकर | Best Marathi Speech kzread.info/dash/bejne/Zm1l2baGp7fOkrg.html​ ३)श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त व्याख्यान 'शास्त्राचे माहेर ज्ञानेश्वरी' -ज्ञानसिंधु प्रा राम शेवाळकर kzread.info/dash/bejne/e4WbmLCop5Wxk5c.html ४)Prof Ram Shevalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर kzread.info/dash/bejne/hoFtsrqIpKS1lsY.html स्वा सु सद्गुरू जोग महाराज संस्थेतील महात्म्यांची कीर्तन प्रवचने १)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे धन्य तोचि जगी एक या अभंगावरील किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule) kzread.info/dash/bejne/qpl3q6qiaJmqpdY.html २)१२ व्या पुण्यतिथी निमित्त वै. वैद्य बाबांचे रसाळ किर्तन (Vaidya Baba Kirtan,Varakari Shiksha Santha) kzread.info/dash/bejne/dYSgl85pftzQcZM.html ३)ह.भ.प श्रीगुरु विठ्ठल बाबा चौधरी (मोठे बाबा) मनोगत (Shriguru Vitthal Baba Chaudhary, Mothe Baba) kzread.info/dash/bejne/qGSi2LGMiLS4gdY.html ४)श्रीगुरू विठ्ठल बाबा घुले यांचे प्रासादिक किर्तन (Shriguru Vitthal Baba Ghule) kzread.info/dash/bejne/k6lo19Ono67Kdpc.html ५)वै. घुले बाबांच्या पुण्यस्मरणार्थ शांतिब्रह्म कुऱ्हेकर बाबांचे किर्तन (Shriguru Kurhekar baba Kirtan kzread.info/dash/bejne/hmagza2BnbuwYbw.html भजन वारकरी चाली १)भजनब्रह्म बोधे बाबा सुंदर वारकरी किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali ) kzread.info/dash/bejne/fI1t18hwlK-4YMY.html​ २)दुर्मिळ चाली- भजनभीष्म हभप साहेबराव नाना देशमुख | वारकरी चाली | वारकरी भजन | Sahebrao Nana Deshmukh kzread.info/dash/bejne/gI1r2cRmqJO5Y8Y.html ३)गर्जती वैष्णववीर !- श्रीगुरु बंडा तात्या कराडकर । श्रीगुरु साहेबराव नाना । दुर्मिळ वारकरी चाली ।भजन kzread.info/dash/bejne/d4ih3MxsksmnpJM.html ४)भजनभीष्म पु. बोधे बाबा प्रथम पुण्यस्मरण - शेवटचा दिस गोड व्हावा | बोधे बाबा कीर्तन चाली| Bodhe baba kzread.info/dash/bejne/i4d8krqOptCbeKg.html ५)भजनब्रम्ह श्रीगुरु बोधे बाबा किर्तन चाली (Shriguru Bodhe Baba Varkari Chali) kzread.info/dash/bejne/gq6eraWfqJzZkbA.html ६)विसर तो न पडावा - संगीतरत्न राधाकृष्ण गरड गुरुजी भावमधुर गायन | Radhakrushnaji Garad Guruji kzread.info/dash/bejne/nJqcxritd5O2lsY.html महात्म्यांची चित्रमय जीवनचरित्रे १)श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra) kzread.info/dash/bejne/oXVo28lygLOoZ9Y.html​ २)श्रीगुरु मारोतीबोवा गुरव जीवनचरित्र (Shriguru Marotibua Gurav Jivancharitra) kzread.info/dash/bejne/mo2aq8ukgqqsmZs.html ३)श्रीगुरु शांताराम गुरुजी जीवनचरित्र (वा.शि.संस्था) (Shriguru Shantaram Guruji Jivancharitra) kzread.info/dash/bejne/q4mHmZendri_Y9I.html ४)श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Vitthal Baba Ghule Jivancharitra) kzread.info/dash/bejne/lYZnuruAZqrWfaQ.html ५)सद्गुरू जोगमहाराजांचे शिष्य श्रीगुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र kzread.info/dash/bejne/kaql28SnfpazmaQ.html विद्वानांची कीर्तने आणि प्रवचने १)कीर्तन-श्रीगुरु संदीपान महाराज शिंदे (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था) Sandipan Maharaj Shinde Kirtan kzread.info/dash/bejne/doeql5V9lKu9gbA.html​ २)उत्कृष्ट कीर्तन लागे तैसी लावी प्रीत - हभप. चैतन्य महाराज देगलूरकर kzread.info/dash/bejne/lGiomMxmiNndf9Y.html ३)कीर्तन -श्रीगुरु घुले बाबांच्या हृद्य आठवणी -हभप केशव महाराज नामदास | (Shriguru Vitthal Baba Ghule) kzread.info/dash/bejne/hI6Fp5Wddc_cXc4.html ४)दुर्मिळ प्रवचन- डॉ. हभप दादा महाराज मनमाडकर (HBP Dada Maharaj Manmadkar Pravachan) kzread.info/dash/bejne/hX57k8axk7y3oMY.html ५)सुश्राव्य कीर्तन- श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली शिंदे।स्वा.सु.सद्गुरू जोग महाराज १०१ वी पुण्यतिथी विशेष kzread.info/dash/bejne/f4CfrrqngbaYkbQ.html

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    श्रीगुरु विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार मातृ पितृ मंदिर पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    जय श्री भगवतगीते 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🌹

  • @marotijadhav3994
    @marotijadhav399422 күн бұрын

    स्तुती सांडुनी निवांता । चरणी ठेविजे माथा । हेचि भले ॥ हे माऊली चे शब्द सुमने अण्णाला लागू होतात . सांष्टाग प्रणिपात सुळ महाराजाचे अभिनंदन 🙏💐

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    सद्गुरू किसन महाराज साखरे सादक आश्रम आळंदी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @Tukaramgutte-wo2rj
    @Tukaramgutte-wo2rj17 күн бұрын

    राम कृष्ण हरी महाराज मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या

  • @babandhotre7691
    @babandhotre76915 ай бұрын

    अतिशय सुंदर निळोबारायांचा अभंग आहे

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    श्रीगुरु प पु स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा रोड वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje75097 ай бұрын

    आण्णा चं किर्तन ऐकायला मिळालं मी माझं भाग्य च समजतो, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,

  • @sunandadate5759
    @sunandadate57597 ай бұрын

    रामकृष्ण हरी🙏 खूप सुंदर चिंतन👍

  • @Uk_1927
    @Uk_19273 жыл бұрын

    राम कृष्ण हरी आण्णांसारख्या महात्म्यांनीच संप्रदाय जपला, सांभाळला, आणि वाढवला ! हिमालयाइतकं उत्तुंग जीवन जगणारी ज्ञाबारायांची अशीच निस्वार्थी लेकरे हेच महाराष्ट्राचं वैभव आहे !

  • @shabdbramha5558
    @shabdbramha55583 жыл бұрын

    आण्णासाहेब मामासाहेब दांडेकरांचे खरे शिष्य शोभतात आता ऐसे होणे नाही !

  • @varunnarute6326
    @varunnarute63263 жыл бұрын

    खुब खुब सुंदर किर्तन आहे

  • @sambhajiwankhede1488
    @sambhajiwankhede14883 жыл бұрын

    वा छान रामकृष्णहरि महाराज थोर विभूतीचे दर्शन करून दिल्या बद्दल धन्यवाद ब्रम्ह मुर्ती संत जगी अवतरलेः उद्धराया आले दिनजना आणाचे चरणी साष्टांग दंडवत

  • @padmakargarje8936

    @padmakargarje8936

    3 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    श्रीगुरु गातामूर्ती रामभाऊ जी महाराज राऊत बाबा श्री विठ्ठल आश्रम पंढरपूर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम 🙏🌹

  • @Tukaramgutte-wo2rj
    @Tukaramgutte-wo2rj17 күн бұрын

    श्री संताचिया माथा चरणा वरि साष्टांग हे करी दंडवत खुप छान किर्तन ऐकून आनंद झाला

  • @dr.dnyaneshwarthorat8572
    @dr.dnyaneshwarthorat85723 жыл бұрын

    प्रिय सुरेश महा , social media चा उपयोग करून दुर्मीळ कीर्तन प्राप्त करून दिले , आपल्या उदंड कार्याला हार्दिक शुभेच्छा

  • @kakakadam1500

    @kakakadam1500

    3 жыл бұрын

    Excellant......

  • @ambadaskonge5277
    @ambadaskonge52775 ай бұрын

    Very Nice Baba

  • @balirammohite30
    @balirammohite303 жыл бұрын

    खुप आभारी आहे महाराज रामकृष्ण हरी आना ची आठवण झाली कीर्तन आयकवल आनाच्या सहवास लाभला आसा माह्तमा होने नाही पंढरपूर पैठण मध्ये महाराज चा सहवासात आलो एक आठवण लक्षममहाराज साबळे कोठाळा यांच्या कडे महाराज हुरडा खायला आले होते घनसावंगी येथे गाडी थांबवली मला घेऊन गेले एक दिवस पण महाराज दोन दिवस थांबले दोन कीर्तन सेवा सहवास लाभला महाराज आजही कायम आठवणीत राहतील सुंदर खुप आनंद झाला पुन्हा एकदा आभार मानतो रामकृष्ण हरी माऊली

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 Жыл бұрын

    अतिशय सुंदर किर्तन आहे जय जय रामकृष्ण हरी माऊली 🎉🎉

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹

  • @changdevkale5687
    @changdevkale56873 жыл бұрын

    अण्णांचे कीर्तन ऐकायला भेटले फार आनंद वाटला

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    हरी बोल 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @bhausahebshinde6857
    @bhausahebshinde68572 жыл бұрын

    मा खा वै प पु‌ रामकृष्ण पाटील यांच्या ‌मुळेच पवार महाराज लामनगावकर‌ याचं दर्शन लाभ मिळू शकले त्याच प्रमाणे महान कीर्तनकार महाराजांचं दर्शन घडवणारे यूटुब कौतुकास्पद आहे

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    जय श्रीकृष्ण 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केसवा 🙏🌹

  • @dnyanobalomte6801
    @dnyanobalomte68012 жыл бұрын

    पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे किर्तन

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    निवृती ज्ञानेदेव सोपान मुक्ता बाई एकनाथ नामदेव तुकाराम निलोबा यां संताच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    श्री विठ्ठल 🙏🌹

  • @rohitdamle9947
    @rohitdamle994726 күн бұрын

    फार सुंदर कीर्तन... मधे मधे होणारे "विठ्ठल विठ्ठल" भजन ऐकताना वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्या कीर्तनाची आठवण झाली. कारण कीर्तनात होणारे भजन हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भगवंताच्या भजनाचा महिमा काय आहे याचा उल्लेख श्री एकनाथी भागवतात श्री नाथ बाबंनी केलेला आहेच. भगवंताने त्याचे भजन हे सगळ्यात मोठे साधन सांगितले आहे. श्री तुकोबारायांनी सुद्धा "तुका म्हणे महापातकी पतीत | होती जीवन मुक्त हेळा मात्रे ||" म्हटले आहे. पण सध्या कीर्तन करणारी मंडळी मात्र नुसते निरूपण करतात भजन कमी घेतात. श्री जगन्नाथ पवार महाराजांनी मात्र या कीर्तनात वारंवार करून घेतलेले भजन ऐकताना फार गोड वाटते. एक गावे आम्ही विठोबाचे नाम | आणीकाचे काम नाही आता || .. अशी मनाची अवस्था होते ऐकताना. शिवाय अभंग फारच सुंदर अर्थपूर्ण पद्धतीने सोडवला आहे. श्री जगन्नाथ पवार महाराजांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन.. कीर्तन अपलोड केल्याबद्दल आपले खूप आभार... जय हरी श्री ज्ञानोबा माऊली श्री सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय

  • @babandhotre7691
    @babandhotre76915 ай бұрын

    खूपच छान महाराज

  • @raghunathbhujbal9924
    @raghunathbhujbal99242 жыл бұрын

    धन्यवाद सरश्री हॕपी थाॕटस नमस्कार संतश्री

  • @prajyotghorpade922
    @prajyotghorpade9223 жыл бұрын

    💐खूप सुंदर महाराज💐

  • @user-sn6ku8vv5p
    @user-sn6ku8vv5p2 жыл бұрын

    खुप अमुल्य ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल ऋणी आहे सुळ महाराज जी

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    श्री विठ्ठल भगवान 🙏🌹

  • @babandhotre7691
    @babandhotre76915 ай бұрын

    श्री संत निळोबा महाराजांचे अभंग घेवून किर्तन करावे श्री संत निळोबा महाराजांची महती सम्पुर्ण वारकरी समप्रदयाला कळावी हि आग्रहाची विनंती सर्व किर्तनकार महाराजांना

  • @vitthalkandare7745
    @vitthalkandare77453 жыл бұрын

    खुप सुंदर ऐकुन मन प्रसंन्न झाल.

  • @rajushinde9595
    @rajushinde9595 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @ddpawar5834
    @ddpawar58343 жыл бұрын

    खुप सुंदर निरूपण केले आहे, आणखी किर्तन युटुबवर टाका, दील्ली येथील वारकरी मेळाव्यात अण्णांनी केलेले काल्याचे किर्तन टाकले तर फार बरे होईल. आणांनी वारकरी संप्रदायाचे महत्व संपूर्ण देशात पसरवले.

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    वै मामासाहेब दांडेकर महाराज यांच्या जन्मदिनाच्या उत्सव निमित्त कीर्तन सेवा विद्यावाचपति श्रीगुरु जगन्नाथ महाराज पवार यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @navnathmazire6957
    @navnathmazire69573 жыл бұрын

    धन्यवाद माऊली आपलं यु टूब चॅनल खरोखर अतिशय दर्जेदार आहे अशा महान विभूतीचीं किर्तन सेवा ऐकनं हे आमचं परमभाग्य.धन्य काळ संतभेटी/ पायी मिठी पडली तो//संदेहाच्या सुटलेल्या गाठी/झालो पोटी नितळ//

  • @navnathmazire6957

    @navnathmazire6957

    3 жыл бұрын

    संदेहाच्या सुटल्या गाठी/झालो पोटी शितळ//

  • @navnathmazire6957
    @navnathmazire69573 жыл бұрын

    एक महान विभूती, वारकरी संप्रदायातील एक रत्न, विनम्र अभिवादन.राम कृष्ण हरि.

  • @Tukaramgutte-wo2rj
    @Tukaramgutte-wo2rj17 күн бұрын

    छान किर्तन आहे

  • @user-cb7cm7uv6v
    @user-cb7cm7uv6v3 жыл бұрын

    गुरुवर्य अण्णा

  • @sandipmane5631
    @sandipmane56312 жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏

  • @bandujagtap5924
    @bandujagtap59243 жыл бұрын

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन

  • @vitthalraokatkar886
    @vitthalraokatkar8863 жыл бұрын

    Khup durmil kirrtan ahe

  • @kadudeore1834
    @kadudeore18343 жыл бұрын

    आमच्या नाशिक जिल्ह्यातील एक ज्ञान विद्वान आण्णासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी वंदन...

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil30313 жыл бұрын

    🙏जय. हरी🙏

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare21323 жыл бұрын

    एक उत्कृष्ट कीर्तन ऐकल्या बद्दल धन्यवाद

  • @sanskarjagdale6083
    @sanskarjagdale60833 жыл бұрын

    श्री राम खुप छान

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharaglave758
    @manoharaglave7583 жыл бұрын

    छान🙏

  • @samadanchaudhari6657
    @samadanchaudhari66573 жыл бұрын

    🙏🙏 jay Hari mauli 🙏🙏

  • @shankarmore40

    @shankarmore40

    3 жыл бұрын

    खूप छान कीर्तन

  • @nivrutimankar8007
    @nivrutimankar80073 жыл бұрын

    गुरु माउली श्री अण्णा चे कीर्तन प्रवचन कृपया टाका आम्हाला ऐकताना आनंद मिळतो व मन प्रसन्न होते

  • @suryakantpagote4020

    @suryakantpagote4020

    3 жыл бұрын

    सुंदर उपक्रम महाराज

  • @dattatraysomavanshi7845
    @dattatraysomavanshi78453 жыл бұрын

    Jay Hari mauli.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v2 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरि काय त्यांचा महिमा वर्णुमी पामर श्री हभप वै जगन्नाथ महाराज आण्णा वारकरी जिव्हाळा प्रेमाचा पुतळा

  • @rajeshkatke5334
    @rajeshkatke533411 ай бұрын

    Warkari samprdayche bhushan mahan vektimatw

  • @marotijadhav3994
    @marotijadhav399422 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @babasahebjumbad7220
    @babasahebjumbad7220 Жыл бұрын

    Naise🙏🙏👍👌👌💯❤️

  • @munjajibobade8968
    @munjajibobade89683 жыл бұрын

    Jagannath Anna pawar mahan H B P

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    जय श्री राधे राधे 🙏🌹

  • @gorkshnathkatkade4534
    @gorkshnathkatkade45343 жыл бұрын

    🙏🙏आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें । 🙏🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde17711 ай бұрын

    श्री राधे राधे 🙏🌹

  • @somnathnalinde4278
    @somnathnalinde42783 жыл бұрын

    Shinde mauali 🙏🙏🙏

  • @satishnikam9120
    @satishnikam9120 Жыл бұрын

  • @umeshsable5937
    @umeshsable59373 жыл бұрын

    तुमचं अभिनंदन करावं तवढं थोडं आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @anilrevande6378
    @anilrevande63783 жыл бұрын

    महाराज आपल्या कार्याला सलाम 👍

  • @user-bd8lq5ri8d
    @user-bd8lq5ri8d3 жыл бұрын

    किती साल च किर्तन आहे दादा

  • @shankargore5794
    @shankargore57942 жыл бұрын

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @devidaslambrud67
    @devidaslambrud673 жыл бұрын

    खूप छान

  • @anandtupe5085
    @anandtupe50852 жыл бұрын

    आजुन किर्तन टाका

  • @babandhotre7691
    @babandhotre76915 ай бұрын

    गुरू माऊली श्री अण्णा महाराजांचे किर्तन प्रवचन नेहमी यूट्यूबवर टाकावेत हि विनंती धन्यवाद🙏🙏

  • @rohitdamle9947

    @rohitdamle9947

    25 күн бұрын

    देवा.. आपली भावना चांगली आहे पण एकच नम्र विनंती.. कीर्तन टाका असे म्हणू नका पाठवा असे म्हणा.. खूप वाईट वाटते टाका असा शब्द पाहिला की.. अगदी भगवान गड येथील सध्याचे महाराज यांनी सुद्धा एका प्रवचनात ज्ञानेश्र्वरीची ओवी टाकली असे म्हटलेले पाहिले, तेव्हा सुद्धा खूप वाईट वाटले. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, कीर्तन, प्रवचन अशा अतिशय पवित्र गोष्टी करता "टाका, टाकली, टाकावे" असे शब्द नकोसे वाटतात... भावना समजून घ्याल आपणच काही चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर इतरांना सवय नक्की लागेल.. राम कृष्ण हरी

  • @arunranage6016
    @arunranage60163 жыл бұрын

    रामकुष्णहरी माऊली धन्यवाद कीर्तन पाठवल्या बदल

  • @shridharaware8215

    @shridharaware8215

    3 жыл бұрын

    रामकृष्ण हरि धन्यवाद

  • @user-vv1bp6pr7t

    @user-vv1bp6pr7t

    3 жыл бұрын

    जय हरी खुप दिवसानी चिंनतन ऐकायला मिळाल.

  • @vitthalraokatkar886
    @vitthalraokatkar8863 жыл бұрын

    Very nice kirtan

  • @user-qq2fy9kb5o
    @user-qq2fy9kb5o2 жыл бұрын

    चाल म्हणणाऱ्या महाराजांच नव कळेल का.महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil6981

    @subhashpatil6981

    2 жыл бұрын

    निरंजन शिंदे आणि शिंदे माऊली

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul3 жыл бұрын

    महात्म्यांची दुर्लभ चरित्रे, कीर्तने,व्याख्याने, प्रवचने, श्रीमद्भगवद्गीता संहिता, जीवन उपयोगी सद्विचार यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून वॉटसप ग्रुप मध्ये सहभागी व्हा ! chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @ganeshgore8027
    @ganeshgore80273 жыл бұрын

    खुपच छान महाराज

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde1779 ай бұрын

    श्रीगुरु प पु गीतामनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

Келесі