शूद्र पूर्वी कोण होते? | Who Were Shudras? | Dr. Babasaheb Ambedkar | Explain By Siddharth Shingare

"शूद्र पूर्वी कोण होते ?" ( who were The Shudra? How they came to be the fourth Varna in the Indo -Aryan society) अर्थात शूद्र पूर्वी कोण होते , इंडो-आर्यन समाजामध्ये ते चौथ्या वर्णा ला कसे पोहोचले. हा शोध प्रबंध बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 ला लिहिला आहे.
"शूद्र पूर्वी कोण होते" या ग्रंथा बाबत लोकांमध्ये काही संभ्रम आहेत .
संभ्रम 1 :- हे पुस्तक आजचे ओबीसी , मराठा पूर्वी कोण होते यासाठी लिहिल आहे.
संभ्रम 2:- आज चे शूद्र (ओबीसी) हे पूर्वी क्षत्रिय होते
संभ्रम 3 :- शूद्र म्हणजे आजचे अस्पृश्य आहेत .
संभ्रम 4:- ब्राह्मण हे मूळ भारतीय आहेत , असे बाबासाहेब म्हणतात
संभ्रम 5:- आर्य हा वंश नाही, असे बाबासाहेब म्हणतात
संभ्रम 6:- आर्यांनी भारतावर आक्रमण केले , हे बाबासाहेब नाकारतात
वरील संभ्रम दूर करण्यासाठी खालील व्हिडिओ बघावा
चॅनेल के विकास के लिये हमे आर्थिक सहायता की अत्यंत आवश्यकता है,
आप हमे ₹१०० से ₹१००० तक की राशी दान कर सकते है।
चॅनेल को आर्थिक मदत करणे, बँक डिटेल्स-
बँक का नाम : स्टेट बँक ऑफ इंडिया
खाता क्र. : 32540306162
खाताधारक : प्रवीण दीपक जामनिक
IFSC कोड : SBIN0004764
फोन-पे, पे-टीएम, गूगल पे (क्रमांक) : 8329360501
कृपया हमे आर्थिक दान करके सहायता करे।
जनसामान्य की आवाज प्रबुद्ध TV - Own Media, Own Voice
प्रबुद्ध टी.व्ही चॅनेल बौद्ध, आंबेडकरवादी ऐतिहासिक स्थल से ऐतिहासिक दिन पर मुख्यरूप से लाईव्ह ब्रॉडकास्ट करता है, इसके साथ ही नीचे दिये गये सभी मुद्द्यो पर चर्चा करणे हेतू, मुख्य रूप से व्हीडिओ अपलोड करता है, और इस चर्चा के माध्यम से जागृत, संघटित और बुद्धमय समाज बनाने की कोशीष की जारही है।
०१) जो पिछडा(वंचित) समाज है, उन्हे समाज के बराबरी मे लाना।
०२) समाज प्रभोधन, जणजागृती अंधश्रद्धा निर्मूलन करणा
०३) समाज सुधारको के मूल एवं समाज सार्थक विचारों को प्रचार और प्रसार करणा
०४) डॉ. बाबासाहब आम्बेडकरजी के मिशन को आगे बढाना
०५) बौद्ध धम्म का प्रचार एवं प्रसार करणा
०६) भारतीय संविधान प्रति जनजागृती करणा
For other inquiries
Mail : prvnjamnik@gmail.com
Cell : 8600275199
And Please SUBSCRIBE Our KZread Channel
Channel Handle By : Mr. Pravin Dipak Jamnik

Пікірлер: 57

  • @PrabuddhaTV
    @PrabuddhaTV4 жыл бұрын

    मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण असा व्हीडिओ आहे, कृवया लाईक करा, शेअर करा व अश्याच महत्वपुर्ण व्हीडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @rahulsakpal7273
    @rahulsakpal72732 жыл бұрын

    दादा तुमचा संदर्भ माझे मित्र अमोल ह्यांच्या मुळे लाभला. मला वाचनात इतका वेळ मिळत नाही अश्या वेळेस तुमचे हे संभाषण खूप उपयुक्त आहे. जय भीम जय शिवराय जय जिजाऊ📣♥️

  • @rajukasabe9780
    @rajukasabe97803 жыл бұрын

    सर, जयभीम, सर आपल् वाचन विद्वत्तापूर्ण आहे. मि हा ग्रंथ अनेक वेळा वाचला पण याचा अर्थ अद्याप स्पष्ट कळला नव्हता. मि पन फार कनफ्यूज होतो. आज मला हा खरा अर्थ कळला आहे. आपणाला फार, फार धन्यवाद आपन हा व्हीडिओ हिंदीतही बनवावा ही विनंती, जयभीम नमो बूध्दाय

  • @sharadkumardhakade3180
    @sharadkumardhakade31804 жыл бұрын

    सिद्धार्थभाऊ, आपण सांगत आहात की सुगत प्रकाशनाने 'शूद्र पूर्वी कोण होते?' या पुस्तकात बाबासाहेबानी ज्योतीराव फुलेना केलेले अर्पणपत्र गहाळ केले. तर याबाबत आपण स्वतः संबंधित प्रकाशकाला स्पष्टीकरण विचारावे असे मला वाटते.

  • @user-jv1ku8kh6u
    @user-jv1ku8kh6u4 жыл бұрын

    खूपच छान 👌 👌 👌

  • @RanashoorVinay
    @RanashoorVinay3 жыл бұрын

    शिनागारे धन्यवाद छान माहिती दिली

  • @truthsoldier8436
    @truthsoldier84364 жыл бұрын

    Jay bhim

  • @poonamingle1164
    @poonamingle11644 жыл бұрын

    Khup chan sir.... Asech kary kart raha... Sarani atishya spsht shabadt vichar mandlet... Jay bheem namo buddhay sir🙏🙏

  • @KPraBuddha0401
    @KPraBuddha04014 жыл бұрын

    Jay Bhim

  • @satishbaviskar1647
    @satishbaviskar16473 жыл бұрын

    Nice sir

  • @pankajwasnik2605
    @pankajwasnik26052 жыл бұрын

    Thankyou sir

  • @pushpajadhav7518
    @pushpajadhav75183 жыл бұрын

    Jaybhim namobudhay

  • @kushaltikate4517
    @kushaltikate45173 жыл бұрын

    Khup chhan sangitla sir,

  • @sidhu1117
    @sidhu11173 жыл бұрын

    VERY NICE EKDAM KADAK

  • @santosh48385
    @santosh483852 жыл бұрын

    खुप छान विश्लेषण

  • @vishaljadhav282
    @vishaljadhav2823 жыл бұрын

    जय भीम

  • @pigapi5176
    @pigapi51763 жыл бұрын

    AWARENESS AWAKENING empowering is key for full real reality..Thank you very much Sir

  • @Sangharaj358
    @Sangharaj3582 жыл бұрын

    आजचे OBC हे आर्य काळातील शुद्र नाहीं या मुख्य बाबीवर प्रकाश टाकण्याऐवजी पूर्ण पुस्तक हे शुद्र आर्य होते याच मुलभूत गोष्टीचा मागोवा घेत असल्याचे दिसते? बाबासाहेबांनी हा खटाटोप मग कशाला केला असावा?

  • @mkadam9769

    @mkadam9769

    Жыл бұрын

    Right

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav96082 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @sanjaywankhade7487
    @sanjaywankhade74873 жыл бұрын

    शुद्र पुर्वी कोण होते या वर एक सीरीज सुरू करा ही विनंती.

  • @rajendrajadhav9783
    @rajendrajadhav97832 жыл бұрын

    अर्पण पत्रिका का गायब झाली याबाबत प्रकाशनास पत्र पाठवून विचारणा करायला हवी...

  • @sanjaygaikwad6130
    @sanjaygaikwad61303 жыл бұрын

    आत्मशोध म्हणजे काय जेव्हा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे छापील पुस्तकातून मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही मिळत नाहीत तेव्हा तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते - त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ तुमच्या नजरेसमोर भौमितीक गतीने उलगडत जातो... पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे दिढ:मुग्ण होऊन पायाखालची भूमि सरकणे...

  • @shekharkondagurla9981
    @shekharkondagurla99813 жыл бұрын

    Jay bhim namo budday

  • @narasinghajenabaudha9298
    @narasinghajenabaudha92983 жыл бұрын

    नमो नमः buddhay

  • @dineshingale9836
    @dineshingale98364 жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @One4Audio
    @One4Audio4 жыл бұрын

    Make a video on the battle of Bhimakoregaon but it will not be realise

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 Жыл бұрын

    Babasahebana sanskrut yet hoti.

  • @ashutoshbakre9730
    @ashutoshbakre97303 жыл бұрын

    Ek Shanka ahe sir. Upanayan sanskar ha agdi alikde paryant Sutar, Sonar ashya jatinmadhe disun yet hota. Jar brahmnani hya lokancha upnayan sanskar cha adhikar nakarla asta (karan tumchya theory nusar he hi shoodra hote). Tar yana upnayan adhikar kasa. Ani dusra prashn. Vishwamitra ani Vasishtha yanchya Bhandanat doghe hi tulyabal hote. Doghehi takadwan hote tyamule Vishwamitrachya vanshajana upanayan sankar nakarnyachi takad vasishtha madhe kashi ali. Ani samja to hi nakarla asel. Tar Khsatriya lokana nakarla gela pahije karan vishwamitra Kshatriy hote. Mala tumch Mahar vishayich vishleshan avadal sir. Asech navin navin sanshidhanamtak kam aplyakdun ghado. Dhanywad.

  • @OK.toptallk
    @OK.toptallk2 жыл бұрын

    काय लिहलं पुस्तक चॅप्टर 4the वाचा

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad38794 жыл бұрын

    Jay bhim sir Babasaheb ambedkarachya Dudarya pan book var video banava

  • @shivlingsalve2845
    @shivlingsalve28453 жыл бұрын

    वेदांत देवान बद्दल असनार आर्यन बद्दल कसे असनार काहिहि बोलुन नये

  • @lahudhainje9707
    @lahudhainje97074 жыл бұрын

    Aary kalatle shudra mhanje aajche sc ,st

  • @sureshvedia6889
    @sureshvedia68893 жыл бұрын

    Arayan invasion kais nakral , sanskrit hi ek indo European languages branch ahe

  • @shaileshmate6676
    @shaileshmate66766 ай бұрын

    सुरवातीला 3 वर्ण होते असे तुम्ही म्हणता.आणि नंतर आर्य काळात शुद्र होते असेही म्हणता. हे आणखी सविस्तर समजावून सांगा . धन्यवाद

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV13 жыл бұрын

    वैदिक धर्म तील ब्राम्हण आणि शूद्र.. शेवटि.. ऐकच आहे का.....

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV13 жыл бұрын

    त्रगवेदात शूद्र हा शब्द किती वेळा

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 Жыл бұрын

    Ved he budhachya nantar lihile ahet

  • @aapli_Batmi
    @aapli_Batmi2 жыл бұрын

    गौतम बुद्ध आर्य होते

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 Жыл бұрын

    Baba. Sahebachya pustkat pan ghapala ke vatatay rss valyani .

  • @sureshvedia6889
    @sureshvedia68893 жыл бұрын

    Arayan cha kal hotat ahe nakral jatat , ani Arayan chan kal shudra kon ahe video debate dakhav tat ahe , confused artist

  • @user-fi9rq4qj3x
    @user-fi9rq4qj3x3 жыл бұрын

    चांगल संस्कृत संस्कार व वेदवेदांत याचा अर्थसंदर्भ लहान मुलांवर चांगले संस्कार शिस्त घडवणं व हिंन्दु धर्माच पावित्र राखण व धर्म वाढवण हे होय

  • @shreeyak1821

    @shreeyak1821

    3 жыл бұрын

    जर संस्कृत आणि वेदवेदांतमुळै चांगले संस्कार झाले असते तर लोकांवर इतके अत्याचार झाले नसते.

  • @OK.toptallk

    @OK.toptallk

    2 жыл бұрын

    @@shreeyak1821 येडी ग माझी माय

  • @OK.toptallk

    @OK.toptallk

    2 жыл бұрын

    @@shreeyak1821 तुझ्यात इंग्रज शिरलेत ग माय

  • @NeelEditss
    @NeelEditss4 жыл бұрын

    ज्योतिबा फुले ला?

  • @amolmaske2858
    @amolmaske28583 жыл бұрын

    Nahi bramhn hya bhartatle nvhte

  • @ganeshkharat5165
    @ganeshkharat51653 жыл бұрын

    Mang te shudra kuthe gele kon ahe te sanga aaj astil na te shudra vegale kon ahe Bamsef ne sarv khar sagital ahe ................बाबासाहेबांनी who is शूद्र का लीहले ओबीसी साठी लिहले का ...ओबीसी ना सगण्यासाठी की तुम्ही शूद्र नव्हता मंग कोण होतो राजा होता ...मांग आहम्ही शूद्र कसे झालो तर .... ब्राम्हणांनी धर्म ग्रंथ लिहून हक्क अधकारापासून वंचित केले आणि गुलाम केले हे .. सांगण्यासाठी बाबासाहेबांनी who is शूद्र पुस्तक लिहला......ओबीसी हे नाग वंशीय संस्कृती मध्ये क्षत्रिय होते म्हणजेच गण संस्कृती मध्ये.... ब्राम्हण संस्कृती मध्ये जर ओबीसी ना मिळवलं तर ते शूद्र च होऊ शकते ....असे Bamsef सांगतात

  • @shekharthorat8871
    @shekharthorat88713 жыл бұрын

    Jay bhim

  • @user-ge9jm4bs9o
    @user-ge9jm4bs9o Жыл бұрын

    Jay Bhim

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k2 жыл бұрын

    जय भीम

  • @anandgawai1649
    @anandgawai16492 жыл бұрын

    Jay bhim

  • @lahudhainje9707
    @lahudhainje97074 жыл бұрын

    Jay bhim

Келесі