Doosari Baju | Sayaji Shinde | HD | दुसरी बाजू | सयाजी शिंदे | Ep 74

Ойын-сауық

सहभाग - सयाजी शिंदे..
This Programme was Produced in the Year 14.05.2017
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : सयाजी शिंदे
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 256

  • @laxmikanthrao8600
    @laxmikanthrao86002 жыл бұрын

    अरे, सयाजी शिंदे, हे तर अमूचे तेलुगु मानुस आहे। अम्ही विसरून च गेले की शिंदे साहब महाराष्ट्रीयन आहे। सखाराम बाइंडर मधे ह्यांचा याक्शन अप्रतिम होता। DD सहयाद्रि , thanku for this episode

  • @vaibhavjadhav311
    @vaibhavjadhav3112 жыл бұрын

    सयाजी शिंदे :- अगदी साधा माणूस जरा ही घमंड नावाची गोष्ट नाही मराठी माती सोबत नाळ असलेला कलाकार

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swarupkbagul4177
    @swarupkbagul4177 Жыл бұрын

    उत्तम कलाकार हा आधी उत्तम माणूस असतो ❤️🙏🏻⭐️

  • @ArvindJ
    @ArvindJ2 жыл бұрын

    Down to Earth Person म्हणजे काय हे सयाजी यांना पाहून समजते... खूपच ग्रेट माणूस ....

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vilassherki3534
    @vilassherki35342 жыл бұрын

    महान व्यक्तीमत्व. सयाजी,रिअल हिरो.

  • @aniljadhav2963
    @aniljadhav29632 жыл бұрын

    उत्कृष्ट अभिनेता, प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे सयाजी शिंदे यांच्या बद्दल आम्हा सर्व सातारकरांना खूप खूप अभिमान आहे. त्यांना मानाचा मुजरा. आणि खूप खूप शुभेच्छा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunilpimpale1508

    @sunilpimpale1508

    9 ай бұрын

    आम्ही सातारकर लय भारी

  • @user-mx6xl6pn4x
    @user-mx6xl6pn4x11 ай бұрын

    माझ्या आवडीचा हिरो सयाजी शिंदे 😅

  • @prathmeshborade1490
    @prathmeshborade1490 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत ! सयाजी सरांचा सर्वच प्रवास थक्क करणारा आहे.मराठी मातीशी ,माथी मातीच्या मूल्यांशी नाळ जोडून असणारा बहुआयामी कलावंत.

  • @kailasdhole3116
    @kailasdhole31163 ай бұрын

    असे जमिनीवर असणारे आणि सर्वसामान्यांशी नाळ न तोडणारे अभिनेते कमीच आहेत.

  • @nandkumarbhole386
    @nandkumarbhole386Ай бұрын

    एक सच्चा कलाकार, गावाकडील मातीची अर्थात जन्मभूमी विषयी तळमळ असणारा, निसर्गाच्या सान्निध्यात राहून माणूस म्हणून जगणारा मोठ्या मनाचा माणूस म्हणजे सयाजी शिंदे.सातारा जिल्ह्याच्या अभिमान.🙏🌹🙏🌹🙏

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433Ай бұрын

    आपल्या महाराष्ट्र तील मराठी कलाकार माणूस नेहमी समाजासाठी खुप मोलाचे सहकार्य योगदान करतात गोखले सर सयाजीराव शिंदे खुप ग्रेट आहे तुम्ही माणूस जय महाराष्ट्र

  • @pisekarveena
    @pisekarveena2 жыл бұрын

    सह्याद्री वाहिनी जेव्हा हा कार्यक्रम प्रदर्शित झाला, ती तारीख टाकत चला.

  • @sujatasv

    @sujatasv

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @shailajavaidya8007

    @shailajavaidya8007

    2 жыл бұрын

    I fully agree.Pls mention Original telecast date.

  • @pisekarveena

    @pisekarveena

    2 жыл бұрын

    सह्याद्री वाहिनी ने पुढच्या व्हिडीओ वर प्रदर्शन तारीख टाकायला सुरवात केली आहे. आधीच्या व्हिडीओ वर एडीट करुन तारीख टाकू शकतात किंवा कमेंट ला pinned करू शकतात. (For reference only). धन्यवाद 🙏

  • @prasadgole6453

    @prasadgole6453

    2 жыл бұрын

    14/5/ 2017

  • @prasadgole6453

    @prasadgole6453

    2 жыл бұрын

    @sunil datir kashasathi thanks

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s10 ай бұрын

    स्वच्छ मनाचा आणि दुसरयाला नेहमीच मदत करणारा आणी‌ दोसतीचया दुनियातील राजा माणूस‌ सयाजी शिंदे

  • @satishkamble5156
    @satishkamble51562 жыл бұрын

    माझ्या बालपणीचा चॅनल dd सहयाद्री सयाजी दादा ग्रेट नट चांगला माणूस आणि त्यांचं आवडत नाटक सखाराम bayender ग्रेट नाटक आणि झाडावर प्रेम करणारा नट 🙏🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @meeramohite8808
    @meeramohite88082 жыл бұрын

    झाडांबदल जे ऐकल त्यात सहभागी असणारी सगळी माणस झाडांबरोबर वाढलीत म्हणून सगळ्यात आधी त्यानांच कळकळ वाटली आधी त्यांनी काम सुरू केल आणि मग इतरांचा सहभाग असो काम खुपच इरदर्शी आहे यशस्वी होणारच सयाजी अभिनेता आणि माणूस ग्रेटच

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    (सयाजी अभिनेता आणि माणूस ग्रेटच) - आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pradipborawake4079
    @pradipborawake40792 жыл бұрын

    अप्रतिम माणूस म्हणजे सयाजी शिंदे सर

  • @manojtendulkar6823
    @manojtendulkar68232 жыл бұрын

    सयाजी सर यांचे विचार हे त्यांना त्यांच्या वडिलांच्या कृतीतून मिळाले आहेत ह्या सारखी दुसरी आयुष्याच समाधान ची गोष्ट नाही. ते प्रचंड प्रसिद्धीचे अभिनेता सुद्धा आहेत हे त्या गोष्टी पुढे दुय्यम ठरते.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917Ай бұрын

    सयाजी शिंदे आपले विचार महाराष्ट्रात नवीन पिढीच्या पर्यंत पोचले पाहिजेत यासाठी एखादे पुस्तक लिहिले गेले तर खुपचं नविन पिढीला फायदा होईल

  • @manishkarnik4212
    @manishkarnik42122 жыл бұрын

    आदरणीय श्री .सयाजी शिंदे मुररबी कलाकार आहेत...!

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15542 жыл бұрын

    हाता खालून गेलेल कधी विसरत, नाही ,100% खरी गोष्ट

  • @mohinishinde3152
    @mohinishinde31522 жыл бұрын

    Sir.. tumhi je kam kartay tyachi kashatach tulana nahi hou shakat.. kharch tumhi Aamach Aamachya mulanch bhavishy ghadavtay.. thanks sayaji sir..❤️❤️❤️

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @malikniyaz68
    @malikniyaz682 жыл бұрын

    Sayaji Rao.... Excellent actor and above that man of decent human values.

  • @pradeepchouksey1802
    @pradeepchouksey18022 жыл бұрын

    Supar actor..supar parson...mi bhetleo..aahet..

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi67082 жыл бұрын

    वा वा वा सयाजी सर तुम्ही खरच अतिशय सच्चे व साधे आहात. तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. हेच आयुष्यात मिळणारं खरं सुख व समाधान. आणि जो समाधानी तोच सुखी. बाकी सगळं झुठ आहे. पैसा मर्यादित ठीक आहे. पण अवांतर झाला की त्याला चुकीच्या वाटा अनेक. त्या पेक्षा आहे त्यात समाधानी राहून चांगलं काहीतरी करत रहाणं यातच आयुष्याचा एक दिवस शेवट येणं. हेच तर जीवन. आपला आदर्श सर्व मराठी कलाकार लोकांनी घ्यावा. आपल्या या उत्तुंग कार्यास आमचा मानाचा सलाम व हार्दिक शुभेच्छा. या कार्यास त्या दैवी शक्तीचा ही आशिर्वाद मिळो हीच प्रार्थना🙌👏🙏 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋

  • @SaurabhAher9
    @SaurabhAher92 жыл бұрын

    Dhanyawad sayaji saheb😇💚🙏 bhavishyat nakkich kadhi tari tumcha barobar zhada lavaycha yog yeal ashi apeksha karto🌱🌳

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe2 жыл бұрын

    जमिनीवर पाय असलेला आभाळाएवढ्या उंचीचा माणूस.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @adhikaralasomashekar3503
    @adhikaralasomashekar35032 жыл бұрын

    Sayaji Shinde is highly popular in Telugu Cinema. Great versatile actor. 🙏🙏🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @DhananjayPatil-cx9ly

    @DhananjayPatil-cx9ly

    2 жыл бұрын

    Acting in Aarya 2 movie is my favorite all time

  • @kundannaik1464

    @kundannaik1464

    11 ай бұрын

    D. D Sahyadri che khup khup aabhar . Channel cha symbol pahila ki aapoaap aamhala aamache balapan aathavate❤❤❤❤ Pls mke more interview vdos. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh99342 жыл бұрын

    दोघेही अतिशय सज्जन माणूस आहात आपणास प्रणाम

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shaileshshelar2335
    @shaileshshelar233511 ай бұрын

    Sir कडून शिकायचे की आपली माणसे कशी जपायची ती आणि माणूस किती मोठा झाला तरी आपल्या गावाचा विसर नाही पाडू द्याचा आणि ज्या झाडांनी आपल्या वरती किती उपकार केले आहेत याची जाण असणारा एक निसर्ग प्रेमी अभिनेता .love you sir

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni32332 жыл бұрын

    सयाजी शिंदे हे खूप सशक्त कलाकार आहेत त्यांचा अबोली चित्रपटातील भूमिका खूप छान आहे... त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कधीच कोणा बद्दल द्वेष दिसून येत नाही...त्यांचे राहणीमान खूप साधे सरळ आहे

  • @shanthis4890
    @shanthis4890 Жыл бұрын

    As a tamilian I got the pleasure to see Sayaji sir’s first Tamil movie Bharathi which was based on the great poet cum freedom fighter of Tamil Nadu Subramanya bharathi.Sayaji shocked the whole of south with his dynamism and screen presence which so much resonated with the real Bharathi.One could visualise the amount of research Sayaji had done on Bharathi.In fact the director of the movie had told that Kamal Hassan was furious with him for not casting him in the movie.But the director said that he was so impressed with Sayajis performance he had no regrets.We in south just love him whenever we see him in any role since he’s a superb actor

  • @Iampa1chavan

    @Iampa1chavan

    10 ай бұрын

    Really appreciate from Maharashtra

  • @dr.pandurangkulkarni4373
    @dr.pandurangkulkarni43732 жыл бұрын

    फारच अप्रतिम मुलाखत. खरोखर उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणार्‍या कलाकारांची "दुसरी बाजू " समजली. सीने/ नाट्य कलाकार सोडून ईतर क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा बोलावा....

  • @mohandeodhar50

    @mohandeodhar50

    Жыл бұрын

    साधी राहणी परंतू उच्च विचारसरणी

  • @adv.harshapatil7756
    @adv.harshapatil77562 жыл бұрын

    Apratim manus Sayaji Shinde salute...

  • @bhanudasshelar7093
    @bhanudasshelar70932 жыл бұрын

    सह्याद्री वाहिनीचे मनपूर्वक आभार. तुमच्यामुळे सयाजी शिंदेंसारखे महान अभिनेत्याविषयी सखोल माहिती मिळाली 👌

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @user-en2xy7te2z
    @user-en2xy7te2z11 ай бұрын

    सयाजीराव आपण इतकी उंची गाठली परंतु मातीशी नाळ कधीच तोडली नाही.गावच्या लहानपणापासूनच्या साध्यासुध्या खेडवळ मित्रांबरोबर आजही आपण तितक्याच प्रेमाने व आदराने वागताना पाहून फार छान वाटले.धन्यवाद!

  • @sheetalbhalerao5222
    @sheetalbhalerao52222 жыл бұрын

    Sayadhari Channel should present a gift , souvenir to the Guests....

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @suryakantdhanawade9456
    @suryakantdhanawade94562 жыл бұрын

    aamche gavvale great manuss satarkar🌺🌹🌅

  • @madhusudanmartal6025
    @madhusudanmartal60253 ай бұрын

    Really great एकदाच भेटलो होतों मी आणि काय सांगू भांडुप मध्ये मी सुधा भाड्याच्या घरात राहायचो त्यामुळे strugle करताना पाहिलं आहे सुदैवाने आज गोव्यात सरकारी अधिकारी आहे खूप आनंद होतो अश्या कलावंतांना पाहून even Vikram sir also

  • @starrzdance7771
    @starrzdance77712 жыл бұрын

    Superb Actor & Down to Earth person

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anujabal4797
    @anujabal47972 жыл бұрын

    या कार्यक्रमा चे जेवढे काही भाग पाहिले आहेत ते खूप आवडले जास्त करून माननीय विक्रम गोखले यांचे सूत्र संचालन खूप छान असते खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा

  • @moonshine72369
    @moonshine723692 жыл бұрын

    Salute to Sayaji......wonderful interview... Loved the concept of Tree Bank

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking2 жыл бұрын

    Sayaji is a natural actor. I like his roles in Shool, Oxygen (jeev gudmartoy), Gallit Gondhal Dillit Mujra and many more.....

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti86562 жыл бұрын

    सयाजी ... The great actor

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe81510 ай бұрын

    ग्रेट ॲक्टर सयाजीराव शिंदे तेलगू मल्याळम कन्नड साउथ हिंदी आणि माय मराठी हा कलाकार एवढा गुणवंत एवढा मोठा कलाकार आहे तरीपण थोडे पण आपले पाय जमिनीवरून हलू दिले नाहीत याला जातिवंत कलाकार म्हणतात आणि ऑक्सिजन साठी झाडे लावण्याचे काम म्हणजे खूप खूप पुण्याचं काम आहे साहेबांच्या कार्याला सलाम आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @digambarkulkarni5721
    @digambarkulkarni57212 жыл бұрын

    खूप प्रेरणादायक मुलाखत! 🙏 धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री! 🌷🌷🌷

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary61302 жыл бұрын

    This programme inspired that tree plantation should be done.

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye89746 ай бұрын

    सया गरीबी तुन वर पायरी चढनारा असा हा प्रेमळ भोळा मानुष तुला देवाचा आर्शीवाद❤❤❤

  • @sachinjoshi5443
    @sachinjoshi54432 жыл бұрын

    छानच मुलाखत

  • @nitinshah1412
    @nitinshah14122 жыл бұрын

    Really what an excellent personality. Salute to both of you. Jay Hind

  • @artijoshi4131
    @artijoshi41312 жыл бұрын

    Sayaji shinde is a very good actor and best human being..I would like to meet him, greet him personally to congratulate for sahyadri devrai projects...

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    11 ай бұрын

    Please try to meet

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Жыл бұрын

    सयाजी शिंदे यांच झुलवा नाटक पाहील आहे खुप छान होत व दुरदर्शनवरची पहीली मालीका पाहीली नंतर तुम्ही चित्रपटात आलात व मागे वळुन पाहील नाही.तुमचे काका नाना यांच्या कुंटुबाला व तुमच्या लहान भाऊ आंनद यांना चांगल ओळखत होते.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dilipgorhe2933
    @dilipgorhe2933 Жыл бұрын

    Shri Sayaji.... Nice personality. Sinciare to himself. Down to earth. He is the son of a person who does not accept other's property. Iwas spellbound while he was talking Apart from his success as an actor he is doing great work of plantation of Trees. Salute to you Sayaji.

  • @yadavsurkutwar9862
    @yadavsurkutwar98622 жыл бұрын

    खूपच स्फूर्ती देणारा कार्यक्रम दूरदर्शन चे आभार व सयाजी शिंदे च जीवन हे खरंच आदर्श जीवन आहे आजच्या तरुणांना प्रेरणा मिळेल🙏🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swaralivaze1983
    @swaralivaze19832 жыл бұрын

    Amazing human being ❤️🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prashantamonkar7731
    @prashantamonkar77312 жыл бұрын

    Khupach chchaan interview vatala. Saysji you are really being so humble. I salute you.

  • @sainathpadol3451
    @sainathpadol345111 ай бұрын

    अभिनय विलन चा पण काम हिरोच पैसे तर सर्वच कलाकार मिळवतात पण ते परत लोकांसाठी खर्च कर्ण हे महत्वाचं आणि सयाजी शिंदे सर यांना माझ आयुष्य लाभो कारण त्यांचं सगळ आयुष्य सत्कारणी लागणार हे ते कमी पडायला नको

  • @rajendrakalmegh8807
    @rajendrakalmegh88072 жыл бұрын

    Great personality, Sayaji sir Salute to your work, devotion to environmental services .

  • @sunitapawar2050
    @sunitapawar20502 жыл бұрын

    Good actor , human, pure soul 🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kss2066
    @kss20662 жыл бұрын

    versatile actor

  • @neetachalke5796
    @neetachalke57962 жыл бұрын

    Modesty, hard work, and social commitment personified…..amazing human being

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @archanasaga5181
    @archanasaga51812 жыл бұрын

    ऊत्तम माणूस.. उत्तम मुलाखत !

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Жыл бұрын

    कोयनेचा भूकंप 11 डिसेंबर 1967 रोजी झाला 1969 ला नाही बाकी मुलाखत फारच छान धन्यवाद

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    11 ай бұрын

    थोड फार चुकू शकते बोलताना. कारण मागील 40 50 वर्षांचा reference द्यायचा असतो. Dhanyawad 😊

  • @narendrakini5496
    @narendrakini54962 жыл бұрын

    ग्रेट भेट...सयाजी. ...नटसम्राट... 🙏

  • @suyashsarikapandhare1948
    @suyashsarikapandhare19484 ай бұрын

    खूपच छान खूपच प्रेरणादायी विचार आहेत धन्यवाद.🎉

  • @parveenshiledar1522
    @parveenshiledar1522 Жыл бұрын

    Sayaji Shinde you are very grateful Eka lahan bahine kadhun khup khup salute ane shubhecha gudhi padvyachya Tumchya sampurna kutumbala khup khup shubhecha 💐💐💐💐💐💐💐

  • @2347162
    @234716211 ай бұрын

    या पर्यावरण प्रेमीला माझा मना पासून सलाम

  • @uklhyd5192
    @uklhyd51922 жыл бұрын

    Best actor in Telugu Film World

  • @tahsildarnitinkumardeore
    @tahsildarnitinkumardeore2 жыл бұрын

    हा कार्यक्रम खूपच सुंदर आहे,मी तर addict झालो,सर्वच एपिसोड पाहतो आहे आता

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag88382 жыл бұрын

    Vikramji, you are simply amazing, awesome.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @SanjeevDD
    @SanjeevDD Жыл бұрын

    Great interview. What an inspirational story.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte78652 жыл бұрын

    सामाजिक भान असलेले अभिनेते सयाजी शिंदे!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan42642 жыл бұрын

    सयाजी शिंदे यांच्या खूप अभिमान वाटतो.खूप आदर्श घेण्यासारखा आहे.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vasantsande8644
    @vasantsande86442 жыл бұрын

    Well wishes to all Marathi actors! Host of this show, Mr. Gokhale, his role in one movie that I've seen, especially and more particularly "Bayo" was praiseworthy. I thank you for that and wish you well in everything you do.

  • @jaywantsul3343

    @jaywantsul3343

    10 ай бұрын

    Sayaji shinde is a very good acter I proud of you

  • @shail18461
    @shail184612 жыл бұрын

    My favourite versatile actor. Excellent personality.

  • @neelampadhye8746
    @neelampadhye87462 жыл бұрын

    किती साधेपणा आणि केव्हढा सच्चा माणूस!! तेथे कर माझे जुळती! 🙏🙏 अप्रतिम मुलाखत, विक्रमजी!! मनापासून धन्यवाद!! 🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @avinashyatam2653
    @avinashyatam26532 жыл бұрын

    Marathi Hindi Telugu Tamil Malayalam Kannada ....all Language Actor Khup Chan Vatat

  • @dhananjayvaidya3594
    @dhananjayvaidya35942 жыл бұрын

    Very nice I see regularly for sir Vikram Gokhle Gonda Ex Boiler Lab Chemist Uttarpradesh

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 Жыл бұрын

    Sayaji sir tumhi khup great aahaat. Asech social work karat raha. May God bless you and your family members 🙂🙏👍

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj Жыл бұрын

    Hard working and down to the earth personality। Respected

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni3432 жыл бұрын

    खुपच छान

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @balasahebjadhav4357
    @balasahebjadhav43572 жыл бұрын

    Sayaji Maharaj nantr dusre sayaji shinde😍😍

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar78162 жыл бұрын

    Sahyadri vahini aani VUKRAMJI yanche AABHAR 👍👍

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kavitaswami72
    @kavitaswami7211 ай бұрын

    I like all your role's. Aggressive Willan, eager Politician, Simple Husband. All good 🎉🎉

  • @kalpanasurve4623
    @kalpanasurve462311 ай бұрын

    खरच उत्कृष्ट अभिनेता

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Жыл бұрын

    खुप छान मुलाखत.

  • @12kvramdev
    @12kvramdev2 жыл бұрын

    Very good conversation with sayaji shinde. I don't know the language. I can manage it.

  • @myblogs.....1929
    @myblogs.....19292 жыл бұрын

    Best human being I have never seen

  • @sachinahire3017
    @sachinahire301711 ай бұрын

    श्री.सयाजी शिंदे सर आह्माला आभिमान आहे की आमल्या खेडे गावातून ही माणसाने प्रयत्नाने माणूस घडू शकतो .आणी हे तुम्ही दाखवून दिलत. मी अहिरेवाडी गावचा सुपुत्र आहे .माला आपला अभिमान आहे( बापू.)

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 Жыл бұрын

    अप्रतिम कार्यक्रम आणि अप्रतिम माणसे!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @fitnessworld3726
    @fitnessworld37262 жыл бұрын

    Maza aawdta kalakar🙏🙏🙏🙏

  • @maddhukishorekishore6889
    @maddhukishorekishore68892 жыл бұрын

    We love sayaji shinde sir

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vaibhav284
    @vaibhav28411 ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ghadgesachin2820
    @ghadgesachin2820 Жыл бұрын

    Khup chhan sir agdi javl aahe maaz gaon tumchya gavapasun

  • @aakashmore7021
    @aakashmore70212 жыл бұрын

    श्री.सयाजी आता लक्षात आहे की नाही माहीत नाही.पण भास्कर मोरे हे नाव त्याच्या कोठल्या तरी मेंदूच्या कप्प्यात दडलेले आसावे

  • @RustyMyers1
    @RustyMyers12 жыл бұрын

    Sayaji saab is 💌Great personality

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale17722 жыл бұрын

    Sir tumacha abhiman vatato, abhinandan.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rameshwarbeldar3534
    @rameshwarbeldar3534 Жыл бұрын

    अप्रतिम अभिनेता 🌷🌹🙏🙏

  • @sanketkhadapkar1619
    @sanketkhadapkar16192 жыл бұрын

    Great actor❤

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 Жыл бұрын

    Great personality great journey sayaji sir

  • @sitarajput8312
    @sitarajput83122 жыл бұрын

    Great hero🌹🌹🌹🌹🌹

Келесі