दिवस ५। कीर्तन सेवा | श्री ह. भ.प. संजयजी महाराज पाचपोर . सासवड, पुणे.

Ойын-сауық

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
दिवस 5 । कीर्तन सेवा । श्री ह . भ .प . संजयजी महाराज पाचपोर .
श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा...
श्री क्षेत्र सासवड, पुणे, 28 एप्रिल २०२४.
अभंग :
देव वसे चित्तीं ।
त्याची घडावी संगती ॥१॥
ऐसें आवडतें मना ।
देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥
हरीजनासी भेटी ।
नहो अंगसंगें तुटी ॥३॥
तुका म्हणे जिणें ।
भलें संतसंघष्टणें ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Пікірлер

    Келесі