Dheeraj Dongre (Inspiring Teacher)।अग्निपंख ते स्वप्नपंख | Interview by Dr. Anand Nadkarni

डी एड च्या interview मध्ये धीरज याना प्रश्न विचारला गेला, "ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव काय?"
त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. त्यांनी उत्तराचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना अग्निपंख हे ए पी जे अब्दुल कलाम यांचं चरित्र त्यांच्या हाती लागलं. त्या पुस्तकाने त्यांना झपाटून टाकलं.
शिक्षणाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन त्यांना मिळाला. या ऊर्जेतून त्यांनी मुलांना केवळ शालेय शिक्षण नव्हे तर उपजीविकेसाठी लागणारे शिक्षण मिळू शकेल याची देखील तजवीज केली. धीरज डोंगरे या शिक्षकांमुळे अनेक पिढ्या शिक्षित झाल्या आणि आपल्या पायावर उभ्या राहत आहेत.
जाणून घेऊ एका ध्येयवेड्या शिक्षकाची गोष्ट डॉ. आनंद नाडकर्णी आणि धीरज यांच्या सोबत.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymind.org/
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
##avahaniphdheerajdongre #teacher #shahapur #education #educationmatters #teacherlife #iph #dranandnadkarni

Пікірлер: 24

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal412417 күн бұрын

    समाजातील असे हिरे शोधून तुम्ही समाज हिताचे खूप मोठे काम करत आहे आणि लोकांचे डोळे उघडतात त्यामुळे तुम्ही सर फार मोठे काम करत आहात तुम्ही ग्रेट आहात सर तुम्हाला सलाम

  • @mosdearsun
    @mosdearsun6 ай бұрын

    Renowned American Writer and Humorist, Mark Twain once said that "Schooling does interfere with one’s education" It can be proudly proclaimed that Dhiraj Dongare has proved him wrong. Dhiraj has created "Learning & Educating Without School Infrastructure" Dear Dhiraj, Keep Doing Good Work, Your Journey Has Just Begun. आपके स्वप्नों और हकीकत में अद्भुत सामंजस्य है! You Are Gifted With A Great & Unbelievable Harmony between Education and Schooling.

  • @vilasvekhande6991
    @vilasvekhande69917 ай бұрын

    उदात्त ध्येयाचे स्वप्न अथक मेहनतीने साकारणा-या धीरज सरांचे कार्य प्रेरणादायी असेच आहे..🎉

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    धन्यवाद😊🙏

  • @jaydeepwanjare7209
    @jaydeepwanjare72094 ай бұрын

    खरच ध्येयवादी आहात सर 💐आभिनंदन

  • @pravinbhere4585
    @pravinbhere45856 ай бұрын

    धीरज डोंगरे गुरुजी.... आम्ही आपणास जवळून पाहत आहोत .... आर्थिक दुर्बल घटकातील अनेक विद्यार्थ्यांना आपण आधार देऊन त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करत आहात ..खऱ्या अर्थाने आपण शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी , पालकांसाठी आदर्श आहात ........ सलाम आपल्या कार्याला .... आपल्या कार्यासाठी आपणास सदैव सकारात्मक ऊर्जा मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    धन्यवाद😊🙏

  • @meghanaphadke2296
    @meghanaphadke22967 ай бұрын

    खूप प्रेरणादायी

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    धन्यवाद😊🙏

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge72657 ай бұрын

    Sir thanks for upload full interview

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye83767 ай бұрын

    Hats off Sir..very inspiring video..,

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    Thanks😊🙏

  • @rajendramarathe7749
    @rajendramarathe77497 ай бұрын

    Simply Great. Very Inspiring. Thanks for uploading, Sir

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    Thanks😊🙏

  • @vaishalibugade3735
    @vaishalibugade37357 ай бұрын

    Great

  • @nilamsarnobat4540
    @nilamsarnobat45407 ай бұрын

    खुप छान कार्य सर

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    धन्यवाद😊🙏

  • @pallavikadam4437
    @pallavikadam44374 ай бұрын

    Khup sunder video....namaskar guruji.

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    धन्यवाद😊🙏

  • @MUMBAIDATELINE24
    @MUMBAIDATELINE246 ай бұрын

    मला धिरज डोंगरे यांचा नंबर मिळेल का प्लिज

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal412417 күн бұрын

    हा तुमचा प्रोग्राम मी जवळजवळ तीस ते पस्तीस ग्रुपवर फॉरवर्ड केला

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    15 күн бұрын

    मनःपूर्वक आभार🙏💐

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale85435 ай бұрын

    ध्येयवादी शिक्षक आहेत हे

  • @dhirajdongare7187

    @dhirajdongare7187

    4 ай бұрын

    धन्यवाद😊🙏

Келесі