Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा तिढा नेमका काय ?

#dhangarreservation #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा तिढा नेमका काय ?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 23

  • @sakharamgawade4907
    @sakharamgawade490710 ай бұрын

    धनगड आणि धनगर एकच आहेत , केंद्र सरकारच्या अधिखात्यात असणारे रेल्वे डिपार्टमेंट च्या रेल्वे स्टेशनच नाव गंगाखेड च गंगाखेर आहे , हा घ्या पुरावा गुगल वर सर्च करा गंगाखेड रेल्वे स्थानक

  • @user-xi6mc3yu1c

    @user-xi6mc3yu1c

    9 ай бұрын

    धनगर आणि धनगड वेगवेगळे आहेत एकच नाही

  • @gondistetus3656
    @gondistetus36569 ай бұрын

    केवळ... ड चा र केला म्हणजे आदिवासी होत नाही ..त्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणीक, तसेच सांस्कृतीक परिस्थीतीत साम्य असाव लागत. आदिवासींचे राहणीमान, रूढी परंपरा चालीरिती व धनगरांचे राहणीमान, आर्थिक परिस्थीती यात जमिन आसमानचा फरक आहे... धांगड या शब्दाला धनगड बनवल.. आता धनगड च धनगर...... धांगर आणि धनगर एकच असते तर त्यांना सुरूवातीलाच वेगळ आरक्षण दिल नसतं. धनगरांना nt त आरक्षण असूनसुद्धा ... परत धनगरांना दुसर वेगळ 3.5% आरक्षण देणारे व्यक्ती मुर्ख थोडेच होते....

  • @RealCombation

    @RealCombation

    8 ай бұрын

    बर

  • @user-gi8hs3ft3t

    @user-gi8hs3ft3t

    8 ай бұрын

    हो का मग आदिवावाषांचे आरक्षण रद्द करून धनगर बांधवाना आरक्षण द्यावे... सकळ मराठा समाज धनगर समाजाच्या पाठीशी खम्बिर उभा आहे आणि राहील... आजकाल काहिलोक आरक्षण म्हणजे आपली जाहगीरदारीच समजत आहेत ते सर्वांच हक्क आहे ते विसरत आहेत....

  • @gondistetus3656

    @gondistetus3656

    8 ай бұрын

    Kya aapko Aarakshan nahin hai

  • @gondistetus3656

    @gondistetus3656

    8 ай бұрын

    @@user-gi8hs3ft3t yah pahle batao

  • @gondistetus3656

    @gondistetus3656

    8 ай бұрын

    @@user-gi8hs3ft3t aap ko NT C main Aarakshan hai aur marath ko ko aapke Jaise Aarakshan nahin hai to aap ek kaise hue

  • @user-gl1km8mk8q
    @user-gl1km8mk8q8 ай бұрын

    Make economic status for SC st of 1 lakh rs per annum because they are needy..not others.. And if Dhangar wants reservation in st then finished all vjnt category and give them reservation in st without any further increasement in reservation and make a rule that no reservation can increase further in all time...

  • @user-ky4gd3zs8v
    @user-ky4gd3zs8v8 ай бұрын

    आदिवासी संस्कृती वेगळी आहे आणि धनगर संस्कृती वेगळी आहे.

  • @satyashodhak123

    @satyashodhak123

    7 ай бұрын

    कशी ? स्पष्ट करा

  • @dhiraj_b

    @dhiraj_b

    5 ай бұрын

    ​@@satyashodhak123 आदिवासी एका विशिष्ट भागात थांबून त्यांचा पूर्ण व्यवसाय आणि जिवन घालवतात आणि धनगर समाज व्यवसाया मुळे फिरतीवर असतात किंवा असायचे बहुतेक हा मुख्य फरक आहे.

  • @satyashodhak123

    @satyashodhak123

    5 ай бұрын

    @@dhiraj_b नाही , हा फरक नाही , कारण बहुतांश विद्यमान आदिवासी जमाती आधी फिरत्या होत्या नंतर स्थायिक झाल्या, जसे की झुम शेती करणारी जमात

  • @dhiraj_b

    @dhiraj_b

    5 ай бұрын

    @@satyashodhak123 झूम शेती डोंगराळ भागात होते . आणि मुळात डोंगराळ भागात आदिवासी कमी आहे. भौगोलिक दृष्ट्या विभिन्न असलेला( जस की समुद्री, पठारि) संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी पसरलेला आहे. अश्या 45 जमातीचा साम्य आढळते पण धनगर समाजाशी नाही. धनगर समाज हा दाखला देतोय की धनगड म्हणजे धनगर.. मुळात धांगड च धनगड झालाय. आणि संस्कृती चि साम्यता अजून ही दाखवू शकले नाहियेत.

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal172010 ай бұрын

    अग बाई आंबेडकरनी आम्हाला एस टी मध्ये आरक्षण आहे

  • @What-new
    @What-new10 ай бұрын

    😅😅😅😅😅 Uday tumi hindu che pan kahi tari bolun bolshal ki ami adhiwasi aahe Mhnun tumi mitrano hindu aahe adhiwasi Khup vegala aahe tumcha pasun Khup Khup ani kahi pan gheun radat naka basu new arshan gha original hone possible nahi adhiwasi original bhartiya aahe ye samju shakata ani tumcha samj ha aryan varti adharit murti pujan etc

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs5419 ай бұрын

    धनगड नाही धांगड अस आहे

  • @vishal-ny6bp

    @vishal-ny6bp

    8 ай бұрын

    बभेन्चोद हिंदीत धंगड बोलते

  • @jambusm9005
    @jambusm900510 ай бұрын

    Bhetat aahe na tyacha khush raha

  • @RealCombation

    @RealCombation

    8 ай бұрын

    काका धनगड समाजाचा माणूस आणून दाव मी तुला बाप म्हणून हाक मारीन नाही तर तू मला बाप म्हण😂😂😂

  • @user-fx9kv1mw2r

    @user-fx9kv1mw2r

    7 ай бұрын

    नाहीतर?

Келесі