Dhangar Reservation : धनगर बांधवांचा मोठा भाऊ कोण ?

#abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Marathwada & Vidarbha Earthquake Live Updates : 4.2 Magnitude earthquake strikes on Parbhani, Hingoli, Washim and Nanded Locations
Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 182

  • @xyzgamer3397
    @xyzgamer339718 күн бұрын

    गप रे हके 😂😂😂वडापाव किंग

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    18 күн бұрын

    आम्ही धनगर आमचं नेता जरांगे पाटील जय मल्हार जय शिवराय ❤❤

  • @kingwarrior3033

    @kingwarrior3033

    18 күн бұрын

    Vada paav king😂😂😂😂😂

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    18 күн бұрын

    झोप तू जाऊन​@@PandurangPole-fz9mb

  • @redgamer7896

    @redgamer7896

    18 күн бұрын

    ​@@PandurangPole-fz9mb तु कशाचा धनगर आहेस

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    18 күн бұрын

    ​@@PandurangPole-fz9mbgap zaatu 😂😂

  • @gopalgarad6664
    @gopalgarad666418 күн бұрын

    हाके तुम्ही धनगर बांधव एसटी मधे जाण्यासाठी उपोषण केले असते तर बर झाले असते.. गरिबांचा फायदा झाला असता ... पण तुम्ही राजकीय फायदा साठी बसले💯💯

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    18 күн бұрын

    मग पाटील काय करू लागले ते पहा तुझ्या डोळ्याने ने

  • @amolmankar3589

    @amolmankar3589

    17 күн бұрын

    @@gopalgarad6664 धनगर आणि धनगड या दोन्ही वेगळ्या जाती आहेत म्हणून धनगर st मध्ये नाही सर्वोच्च न्यायलायचा निकाल आहे आता कोणी सर्वोच्च न्यायालया पेक्षा स्वतः ला मोठ समजत असल तर काय बोलणार

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb18 күн бұрын

    हाके साहेब तुम्ही जरांगे पाटील च विरोध करू नका आम्ही धनगर आहोत जरांगे पाटील ची भूमिका योग्य आहे धनगर st हेच सत्य आहे मराठा कुणबी हे पण सत्य आहे

  • @VedantShinde-xyz18

    @VedantShinde-xyz18

    18 күн бұрын

    Agdi barobar bhawa. ST ch reservation tumhala midalach pahije. Marathyana OBC ch reservation midalach pahije.

  • @rajugawande9850

    @rajugawande9850

    18 күн бұрын

    एकदम बरोबर भाऊ तुम्हाला ST मधील दर्जा मिळालाच पाहिजे

  • @RohitJanjal45

    @RohitJanjal45

    18 күн бұрын

    Full sapport

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    18 күн бұрын

    @@VedantShinde-xyz18 एकत्र रहा धनगर मराठा फूट पडली नाही पाहिजे पुन्हा अटकेपार झेंडे लावू कोण अडवू शकत नाही शिवमल्हार एकत्र आल्यावर

  • @VedantShinde-xyz18

    @VedantShinde-xyz18

    18 күн бұрын

    @@PandurangPole-fz9mb ♥️♥️♥️💯💯

  • @user-sb9qm5ig1k
    @user-sb9qm5ig1k18 күн бұрын

    नेत्यांनी मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद लावू नये मराठा आणि धनगर दोघाचे हि एकच दैवतं आहे ते म्हणजे शिव छत्रपती..

  • @user-rb9zf7th2m
    @user-rb9zf7th2m18 күн бұрын

    कट्टर जरांगे पाटिल समर्थक 💪💪💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 है

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore217417 күн бұрын

    सगळे मराठे धनगर म्हणून कमेंट करत आहेत....आता धनगर एवढे वेडे राहिलेले नाहीत....त्यांनाही कळते की हा जारांगे आपल्या ताटातील हिस्कवू पाहतोय , आणि उग पूतना मावशीचे प्रेम दाखवतोय

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh87518 күн бұрын

    जरागे ग्रेट माणूस

  • @Dj_Sangharsh_Yodha_Beed
    @Dj_Sangharsh_Yodha_Beed18 күн бұрын

    आरे न्यूस वाले ह्या हाकेला कशा मुळे किंमत देता ज्या वेक्तीचं काहीच वर्चस्व नाही असा वेक्तीला तुम्ही किंमत देताय काय फायदा तो राजकीय वेक्ती आहे त्याला त्याच्याच समाजचे लोक ओळखत नाहीत त्याला त्यांच्या सर्कल मध्ये फक्त 5000 हजार मत पडते त्यानं सता स्थापन करण्याऱ्या वेक्ती विषयी बोलण म्हणजे वाघाला खावल्यासारखंच आहे ना

  • @BapuraoChavhan-ft7uu
    @BapuraoChavhan-ft7uu18 күн бұрын

    इंद्राचेआसन डळमळीतझाल्यावर कसा परेशान होतो. तसा हा हाके परेशान झाला आहे.

  • @jeevanrautrao5273

    @jeevanrautrao5273

    18 күн бұрын

    वडा पाव संपला असेल

  • @SBclasses710
    @SBclasses71018 күн бұрын

    Hakya ....ticket pahije ka tula.... 😂😂😂

  • @jeevanrautrao5273

    @jeevanrautrao5273

    18 күн бұрын

    वडा पाव द्या खुश होईल 😂

  • @santoshjadhav-gk4sw

    @santoshjadhav-gk4sw

    18 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @nitinpatil3424
    @nitinpatil342418 күн бұрын

    हाके जरांगे साहेब बरोबर सांगताय ना आपलयाला ST पाहिजे आणि तुम्ही का विरोध करतात जरंगे साहेब यांना

  • @amolmankar3589

    @amolmankar3589

    17 күн бұрын

    धनगर आणि धनगड या दोन्ही वेगळ्या जाती आहेत म्हणून धनगर st मध्ये नाही सर्वोच्च न्यायलायचा निकाल आहे आता कोणी सर्वोच्च न्यायालया पेक्षा स्वतः ला मोठ समजत असल तर काय बोलणार

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe232418 күн бұрын

    मोठा नाही तू कपटी भाऊ

  • @RohitJadhav-lk9ku
    @RohitJadhav-lk9ku18 күн бұрын

    वाडा पाव

  • @TRUTH1288
    @TRUTH128818 күн бұрын

    हाके सर यांचं बरोबर आहे....👍 संविधान मध्ये सर्व समान आहे....कोणी मोठा छोटा नाही... आणि आरक्षन हे हजारो वर्ष सामजिक मागास पण भोगलेल्या जाती जमाती च आहे...OBC.धनगर दलीत ..हे सामजिक मागास आहेत... मराठे कधीही सामजिक मागास नव्हते...😐😐

  • @vishnu.m.i

    @vishnu.m.i

    17 күн бұрын

    वास्तविक मराठ्यांची परिस्थिती तुझ्या मराठा द्वेषाला दिसणार नाही.

  • @rahulpatil7899
    @rahulpatil789918 күн бұрын

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 16 खासदार निवडून आणून जरांगे पाटील यांनी कोणताही प्रचार न करता स्वतःची व सर्वसामान्यांची ताकद दाखवून दिली, त्याउलट लक्ष्मण हाके ला माढा लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघात फक्त 3500 मते मिळाली, याच्या पेक्षा जास्त मते तर एखाद्या नगरसेवकाला मिळतात

  • @pravin8845

    @pravin8845

    18 күн бұрын

    जरंगे 16 निवडून आणले पण फायदा काय केंद्र सरकार मध्ये ओबीसी समाज सत्तेत आहे 16 जन नाही तुमचे काही नेते हे अजून ही पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघत आहे पण ते अजून शक्य नाही झाले

  • @user-qs2gm8kf9q

    @user-qs2gm8kf9q

    18 күн бұрын

    70वर्षा पासून मराठे सत्तास्थानी असून निर्णय प्रक्रियेत पण तेच असून सुद्धा समाजाला न्याय देऊ शकले नाही आणि हा भामटा ओबीसी च्या नेत्याला शिव्या देतो ही याची अक्कल अन् परत त्याच मराठ्यांना साथ देत आहे सत्तेत आणण्यासाठी

  • @user-qr5ff1fc4t
    @user-qr5ff1fc4t18 күн бұрын

    आमचे मोठे भाऊ हे कुठून झाले .तू आमचा भाऊ पण नाही अन् आमचे पेक्षा मोठे पण नाही .हिंदू चे सगळे मोठे मंदिरे आम्ही बाधले धनगरांनी .बाकी हे लोक त राजसत्तेचा मलई खाण्यात व्यस्त होते.obc-st-sc ल यांनी कधी मोठं होवू दिलं नाही.

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr18 күн бұрын

    हांकें तुल मतदान किती झाल का बोलतोय

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk17 күн бұрын

    शरद पवार सारखं राजकारण खेळतोय ५ वी नापास गावगुंड... सगळे त्याला येडे वाटतात 😂

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari677418 күн бұрын

    सगळी मराठ्यांची कमेंट्स आहेत ....आधीच ठरवलं आहे ...मी इथे जाईल ....अस बोलेल ....मग तुम्ही मराठे आणि धनगर एकत्र झाले असे कमेंट्स लिहा ...एवढच प्रेम होत तर जाणकर साहेबांना का चालला नाही मराठ्यांना ...मराठा समाजाचा उमेदवार कसाही असला तरी मराठे त्यालाच मत मारतात हा इतिहास आहे भावांनो ....दुसरा समाज पुढे जायला लागला की सर्वात आधी यांच्या पोटात दुखायला लागतं ....उघडा डोळे बघा नीट ...याच कालचच स्टेटमेंट आहे ...त्यातून जातीयवाद दिसेलच .....

  • @vishnu.m.i

    @vishnu.m.i

    17 күн бұрын

    ज्यांचा ओबीसी तून मराठा आरक्षणाला विरोध आहे त्यांना पाडायचं होतं. जानकर आणि मराठा द्वेष करायला नको होता. मराठा समाजाने योग्यच केलं.

  • @kishorbhusari6774

    @kishorbhusari6774

    17 күн бұрын

    @@vishnu.m.i ओबीसी तून आरक्षण मिळू शकत नाही ...

  • @vishnu.m.i

    @vishnu.m.i

    12 күн бұрын

    @@kishorbhusari6774 मराठा कुणब्यांना मिळालं. कुणबी आणि मराठी एकच आहेत. मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण मिळणार

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat590118 күн бұрын

    या मन्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे बेवडा काही बरळतो त्याला मानसोपचाराची गरज आहे

  • @user-xm9sz8ui9k

    @user-xm9sz8ui9k

    18 күн бұрын

    कारे तुझ्या बुढाला आग🔥 का लागते

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    18 күн бұрын

    😂😂😂😂😂 हाग्या चड्डीत हाग्या व तुझ्या सारखे समर्थक चाटुन साफ करतात

  • @sandipugale9850
    @sandipugale985018 күн бұрын

    गप रे शे........

  • @krishnandhakane957
    @krishnandhakane95718 күн бұрын

    धनगर समाज एसटी चया अंगावर घालून वाद निर्माण करणे

  • @ganeshjadhav9434

    @ganeshjadhav9434

    18 күн бұрын

    Hake tasala swarthi ahe amdarkila disel form bhalyawar.

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne221618 күн бұрын

    बरोबर आहे हाके सर जरांगे शरत खान कसल निच राजकारण करत आहेत

  • @angadtarde5390
    @angadtarde539018 күн бұрын

    हाके साहेब तुम्ही 💯 खर बोताय

  • @omlomate4753
    @omlomate475318 күн бұрын

    धाराशिव मध्ये 4 लाख लोक आले असतील अंदाजे !

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar421418 күн бұрын

    जय मल्हार जय ओबीसी

  • @dattawaghmode2910
    @dattawaghmode291018 күн бұрын

    हाक्के साहेब

  • @ramsontakke6316
    @ramsontakke631618 күн бұрын

    जानकरला लहान भाऊ म्हणूनच पाडलंय.

  • @santoshjadhav-gk4sw

    @santoshjadhav-gk4sw

    18 күн бұрын

    जानकर च काय खरंय पैसे घेऊन कुटून पण उभा राहतोय माढा लोकसभा निवडणुकीत उभा राहिला असता तर निवडून आला असता पाऊना होऊन जायचं मत मागायला

  • @ankushmp3146
    @ankushmp314617 күн бұрын

    Great hake Saheb Jay Dhangar Jay OBC Jay Bhim

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly18 күн бұрын

    Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai

  • @sanjivhadbe3085
    @sanjivhadbe308518 күн бұрын

    पाटील तुमचं राजकारण आम्हाला कळले आहे .

  • @vikrampatil9521
    @vikrampatil952117 күн бұрын

    हाके तू किती राजकीय फायदा घेतोय ते सगळ्यांना समजते......लोक हुषार आहेत सगळे समजतंय

  • @itsme-lj1rb
    @itsme-lj1rb18 күн бұрын

    He dangarala yed banvun poli bhaja lagal vatate, dhangar NT ya vegalya pravargat Pan tyancha vapar ha dangali ghadvayala karnar

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    18 күн бұрын

    सर्व धनगर जरांगे पाटील सोबत मराठा मोठा भाऊ दोन्ही भावना योग्य न्याय मिळाला पाहिजे ❤❤

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure294918 күн бұрын

    Hake tu dhangar na st madi taknyasathi kar

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar931818 күн бұрын

    Jativadi Maratha jarage 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b18 күн бұрын

    धनगरांच्या पुढे सुद्धा हाके साहेब खुर्चीसाठी लढत आहेत त्यांना फक्त खुर्ची पाहिजे

  • @Syd_17igem
    @Syd_17igem18 күн бұрын

    हाके ला वाटत शेंदूर फासला म्हणजे देव होता येत..

  • @ganeshpate2970
    @ganeshpate297018 күн бұрын

    हाकेला फक्त सत्ता पाहिजे आमदार व्हायचे हिचा कुठे गेला तरी पाहिजे जप्त वाले त्याच्याने समाज समृद्धी निर्माण कारले मनोज दादा हे सर्व समाजासाठी काम करते त्याला काय पद नाही पाहिजे मला आमदार नावाचा ना खासदार व्हायचं वाचत असताना जनतेने लाखो मताने निवडून दिलं असतं भाग्यश्री डिपॉझिट जप्त झालं नसतं 6 कोटी मराठा आहे दादाच्या माग

  • @sukhadevmote586
    @sukhadevmote58618 күн бұрын

    Great jarange

  • @n.9785
    @n.978518 күн бұрын

    मी धनगर आहे जरंगे पाटील बरोबर

  • @KING81889
    @KING8188916 күн бұрын

    सरकार चा डाव फेल गेला धनगर समाज आणि मराठा समाज आजही ऐकच मतांचे आहेत आरक्षण मिळावे म्हणून दोन्ही समाज लढत आहेत

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar18 күн бұрын

    हाके राजकारण करतोय mlc साठी.

  • @rdamdara4623
    @rdamdara462316 күн бұрын

    धनगर समाज हा मोठा असून मनगटला मनगट लावेल म्हणून सबुरी न बोलताहेत परंतु खरोखरच यांना जातीचे देणे घेणे देणे नाही फक्त शरद पवार साहेबांचा माणूस आहे तो बीडचा खासदार तर डायरेक्ट म्हणतोय जरांगींमुळे मी निवडून आलोय महाराष्ट्र राज्यात अकोल्यातून प्रकाश आंबेडकर साहेब बीड मधून पंकजाताई मुंडे परभणी मधून महादेवराव जानकर पुण्यामधून रवींद्र धंगेकर नाशिक परभणी आणि बीडमध्ये जरंगिनी बैठका घेतल्या नाशिक मधून भुजबळ यांना विरोध केला धनगर समाज भाऊ स्वतः तर परभणीत गुपचूप बैठका का घेतल्या जातीयवाद करून महाराष्ट्र मध्ये माणसा माणसात दरी पाडली. लवकरच सर्वांनी सावध राहा

  • @shivram4943
    @shivram49437 күн бұрын

    धनगर आणि मराठा एकत्र येऊन आरक्षण ची भिख न मागता एक नवा प्रदेश ची मागणी करा म्हणजे एक राज्य ची निर्माण होईल जय मल्हार श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha18 күн бұрын

    Hake❤❤❤🎉🎉🎉

  • @suniln42
    @suniln4218 күн бұрын

    हाके महामंडळ किंवा विधानपरिषद याची आशा ठेवू नका. समाजासाठी लढा .एसटी आरक्षणासाठी लढा .

  • @udhavjaybhaye7894
    @udhavjaybhaye789418 күн бұрын

    राज्यात संख्येने 2 नंबर असणारा धनगर समाजाचा दुर्दैव आहे की 75 वर्षात धनगरांनी धनगरांचा नेता मोठा होऊ दिला नाही. प्रस्थापितांनी पद्धतशीरपणे धनगरच नेतृत्व संपवले. आज ही तेच चालू आहे हाके मोठे होताना दिसले की लगेच विरोधक तयार केले.

  • @Cricketlover0mq

    @Cricketlover0mq

    17 күн бұрын

    धनगर लोक त्याच्या लोकाना मतदान करीत nahit. मोटे honsathi समाज संघटित पाहिजे तेव्हाच राजकारणी लक्ष्य देतात .

  • @udhavjaybhaye7894

    @udhavjaybhaye7894

    17 күн бұрын

    @@Cricketlover0mq माढा,बारामती सारखे अनेक मतदार संघ आहेत जिथं धनगरांची संख्या खूप आहे पण ते कधी एक होत नाहीत.

  • @Digambar373
    @Digambar37318 күн бұрын

    Jarange का आपले लहानपण दाखवत असतील बर महाराष्ट्राला

  • @AbhijitKhande-qb5zl
    @AbhijitKhande-qb5zl17 күн бұрын

    Mi ak dhangar samajacha karykrta ahe Ani amhala St madunach arkshan pahije.jay malhar.

  • @user-bo8tk6lh2r
    @user-bo8tk6lh2r18 күн бұрын

    धनगर समाजाची एसटी ची मागणी होती तत्कालीन सरकाराने ओबीसीत आरक्षण दिले . धनगर समाजाला एसटीत टाका आणि रिकाम झालेल ओबीसी आरक्षण मराठ्यांना द्या अजुन कोटा वाढवा कारण मराठ्याची लोकसंख्या जास्त आहे

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade912718 күн бұрын

    Haqe gap re Tu rajkarana sathi

  • @anantasolunke8388
    @anantasolunke838816 күн бұрын

    Jai OBC....Hake sir

  • @santoshsonmali1576
    @santoshsonmali157618 күн бұрын

    गप रे हाके 😂😂

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar34618 күн бұрын

    आता धनगर समाजाला ST मधून आरक्षण ✌️✌️✌️✌️ जरांगे पाटील🙏🙏

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar244017 күн бұрын

    A .kअंतुले मुख्यमंत्री होते tya weli tyani dhangar ST आरक्षण chi सिफारिश केलि होती, tya weli शरद पवार ne te sarkar padun swata मुख्यमंत्री zale, ani केंद्र la sangitale dhangar samaj magas nahi, tyana ST आरक्षण deu naye [ शिवाजीराव shendge साहब यानी आंदोलन kelya मुले , Dhangar samajala NT आरक्षण milale ahe, khikare जाती che बोगस ST Certificate madhye ही शरद पवार cha hat ahe [ Dhangar samajala ST आरक्षण milale aste tar ,baramati ST sathi Reserved zali aste, mhanun shared pawar ne tase ho dile nahi, जागो Dhangar जागो

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl18 күн бұрын

    वडापाव वडापाव म्हणून वडापाव ची किंमत वाढू नका

  • @mrxyz0001
    @mrxyz000118 күн бұрын

    Hake Tujya Aaicha pucha 😂

  • @kingwarrior3033
    @kingwarrior303318 күн бұрын

    Haake tumcha vaagna hey chukicha aahe OBC madhe sambrham aanu naka....konacha bhala naahi honaar yaane...

  • @sunilchikane5992
    @sunilchikane599218 күн бұрын

    हाके वडापाव खाऊन उपोषण होत नाही

  • @ManojShinde-yw7cp
    @ManojShinde-yw7cp17 күн бұрын

    हाके आरे ते जरांगे पाटलाबरोबर बोलत आहेत आधी आयका नीट ते एस टी मध्ये आरक्षण मागा म्हणतात एक व्हा म्हणतात आणि तुम्ही काय टिका करायलात पैशा साठी समाजासोबत गद्दारी करू नका हाके लक्षात ठेवा

  • @5to7sr89
    @5to7sr8918 күн бұрын

    हाके हुशार असून असे का वागता

  • @appabote9589

    @appabote9589

    18 күн бұрын

    मी धनगर माझा पाठिबा जरागे पाटलांना 🚩कारण निस्वार्थी व्यक्तिमत्व

  • @Dk-lb7dl

    @Dk-lb7dl

    18 күн бұрын

    ​@@appabote9589काय सांगतोय तू खरंच धनगर आहेस.

  • @ravikantlangade9610
    @ravikantlangade961018 күн бұрын

    Hake ha huklela manus aahe.....To Fadanvis cha manus aahe

  • @Rockjadhv12
    @Rockjadhv1214 күн бұрын

    Mi dhangar ahe tu hakkya shant bas jarange patil n support kela tu dhangar asun support krt nahi

  • @sandippagar5519
    @sandippagar551918 күн бұрын

    Vdapav

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre357617 күн бұрын

    Maratyanch pahaadhimag dhangar tyanch pahatil tuzi garj nahi

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav943418 күн бұрын

    Chaganch pillu hake

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale573417 күн бұрын

    Vada pav gup re

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c16 күн бұрын

    वडापाव

  • @kailashjamge9941
    @kailashjamge994118 күн бұрын

    Saheb tumhi te tar tat thakhvana

  • @amolyadav8018
    @amolyadav801817 күн бұрын

    Hake tu boka ahes😂

  • @vaibhavs9695
    @vaibhavs969518 күн бұрын

    Arre hya jarange ne sunnat keli ki kaay

  • @babukasale233
    @babukasale23316 күн бұрын

    Ky pn bolto hake

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl18 күн бұрын

    5 कोटी धनगर बांधव 5 कोटी मराठा बांधव ह्यात धनगर बांधव म्हणतो मराठा मोठा भाऊ कमाल आहे.

  • @abhijeetshinde9318

    @abhijeetshinde9318

    18 күн бұрын

    अरे येड्या माणसाअरे येड्या माणसाची लोकसंख्या बारा कोटी आहे दोन समाजाची लोकसंख्या जर एवढी असेल तर बाकीचे समाज कुठे गेले तुला कोण म्हणलं धनगर समाज पाच कोटी आहे नीट महाराष्ट्राचा सर्वे करून बघ

  • @redgamer7896

    @redgamer7896

    18 күн бұрын

    आम्हीच धनगर मोठे भाऊ आमचे लहान भाऊ वंजारी माळी बंजारा

  • @Dk-lb7dl

    @Dk-lb7dl

    18 күн бұрын

    @@redgamer7896 अरे जरांगे म्हणतात तुम्ही त्यांचे लहान भाऊ म्हणून

  • @riskysam6754

    @riskysam6754

    18 күн бұрын

    तुझा हेतू मराठा आणि धनगर मद्ये फूट पडायचा आहे आणि हे कधी शक्य होणार नाही 💯

  • @riskysam6754

    @riskysam6754

    18 күн бұрын

    Tuza hetu maratha aani dhangar samajat fut padaycha aahe aani he kadhi shakya honaar nahi 💯

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f18 күн бұрын

    Only Hake saheb ❤

  • @amolpawar-fy9yi
    @amolpawar-fy9yi18 күн бұрын

    Hakya tu chagan che shet upty

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar34618 күн бұрын

    आता धनगर समाजाला ST मधून आरक्षण ✌️✌️✌️✌️ जरांगे पाटील🙏🙏

  • @MauliarekarArekar
    @MauliarekarArekar18 күн бұрын

    वडापाव

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar34618 күн бұрын

    आता धनगर समाजाला ST मधून आरक्षण ✌️✌️✌️✌️ जरांगे पाटील🙏🙏

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar34618 күн бұрын

    आता धनगर समाजाला ST मधून आरक्षण ✌️✌️✌️✌️ जरांगे पाटील🙏🙏

  • @AN-uf7mk

    @AN-uf7mk

    17 күн бұрын

    😴😴😵😵😜😝😝

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar34618 күн бұрын

    आता धनगर समाजाला ST मधून आरक्षण ✌️✌️✌️✌️ जरांगे पाटील🙏🙏

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar34618 күн бұрын

    आता धनगर समाजाला ST मधून आरक्षण ✌️✌️✌️✌️ जरांगे पाटील🙏🙏

  • @sukhdevkale1271

    @sukhdevkale1271

    18 күн бұрын

    त्याचा बापाच्या घरचा खाऊ वाटप आहे की काय,, हे घ्या,ते घ्या मी म्हणतो तेच आरक्षण.... असं विधानिक बोलतो लबाड बोलतो

Келесі