धन्य आजि दिन, संत दर्शनाचा... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.
धन्य आजी दिन संत दर्शनाचा | Dhanya Aaji Din sant darshanacha ▌♫ ▐

धन्य आजि दिन संत दर्शनाचा ।
अनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे ।
कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥
त्रिविध तापाची झाली बोळवण ।
देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥
एका जनार्दनी घडो त्यांचा संग ।
न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥४॥
*************************************************
गायक/संवादिनी.... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला..... डिजिटल तबला मास्टर.
तबला कंट्रोलर... श्री सच्चिदानंद वानखेडे.
टाळ संगत.... श्री शिवराज गायकवाड, श्री संदिप महाजन, कु.खुशी शिंबरे.
कोरस........सर्व सहाध्यायी
************************************************
कॅमेरा शुटींग... श्री रामकृष्ण इंगोले.
************************************************
आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
*************************************************
Пікірлер: 53
वा वा हरि
राम क्रुष्णा हरि
रामकृष्ण हारि वा वा मि पौ अनंत
🙏🙏🙏👌👌
राम कृष्ण हरी माऊली
Hari hari waah faar faar madhur aawaj tumcha wahhhhhh mauli 👌🍁👍👌🍁👍👌🍁👍👌🍁👍👌🍁👍👌🍁👍👌🍁👍
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
👏👏
जय हरी गुरुजी 🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
आदरणीय गुरूजी नमस्कार 💐🙏सुमधूर , गुरूजी छान चाल आहे...या अभंगासाठी आपला आवाज परफेक्ट आहे....कोरस साथ अप्रतिम आहे... सादरीकरण खूप आवडले...
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Ram krusna hari guruji 👍🙏
🙏🙏धन्य आजि दिन संत दर्शनाचा, या अभंगाला चाल,,,, राग.. भीमपलास राग आहे धन्यवाद माधवराव निकम. देवळा. नाशिक जिल्हा.
खूप सुंदर सादरीकरण 🙏🙏
Khup chan👌👌
Guruji chya charanint koti dandavat pranam
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद! रामकृष्ण हरी!
खूप छान गुरुजी 🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
खुप।सुंदर।वा।छान
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
गुरूजी खुप छान 👌👌🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
छान जय योगेश्वर
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Very very nice guruji
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
गुरू खूप छान राग सागा
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
माहिती नाही!
@rajendranagwe7469
11 ай бұрын
भिम प्लास् वाटतो आहे
Very nice 👍
Very good
@ConfusedAstroStation-fd3xs
6 ай бұрын
Bhagyavantagharibhajsnpujan
@ConfusedAstroStation-fd3xs
6 ай бұрын
Bhagyavantagharibhajanpujan
धन्य आजि दिन संत चे लिखित स्वरूपात नोटीशन द्या
सुंदर
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Nice 💐🎹
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
मि विठ्ठल सिंग लालचंद ठाकुर माहाराज गायक शिलोड हारईj7
गोड गोड अभंग कोणत्या रागात गायला आहे 🙏🙏
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
भीमपलासवर आधारित..
Mi Rohini Gayake guruji khup khup ananad hoto abhang and chali eikun Newasa
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
स्वर रचना कोणत्या रागात आहे हे सांगितलं तर फार छान होईल
@misalgurujialandigitarthpa1487
11 ай бұрын
भीमपलासवर आधारित...
मांडी थोपटण्या पेक्षा तली वाजवावी बरे दिसते
@misalgurujialandigitarthpa1487
5 ай бұрын
गाताना मांडीवर हाताने एक आणि पाचव्या मात्रेवर रिधम देण्याचा प्रघात आहे. त्याला मांडी थोपटणे असे म्हणू नये. जोपर्यंत आपला टाळ पक्का होत नाही किंवा हातात टाळ नसतो तेव्हा अशी मांडीवर सहज टाळी द्यावी !
Very very nice guruji
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!
Very very nice guruji
@misalgurujialandigitarthpa1487
Жыл бұрын
धन्यवाद!