धावजी पाटलाची मूर्ती(चेडा)घरात ठेवावी की ठेऊ नये?सविस्तर माहिती

प्रा.श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
जिल्हा -बुलढाणा, महाराष्ट्र
संतोष चित्र मंदिर मागे,
आठवडी बाजार परिसर,
श्री नुपूर संगीत विद्या मंदिर
देऊळगाव राजा,पिन-443204•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp numbers)
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो.

Пікірлер: 165

  • @user-my6xz5be8e
    @user-my6xz5be8e Жыл бұрын

    मना वरचे ओझे कमी केलेत सर तुम्ही आमच्या घरात तिनं पिढ्या धावजी पाटलांची पुजा करतात पण बरेच जण सांगतात की करुं नका पण तुमचे मार्ग दर्शन मिळाले खुप छान वाटले

  • @sunilthombare6513
    @sunilthombare6513 Жыл бұрын

    🌺सुरूरच्या धावजी पाटलाचं चांग भलं 🌺

  • @madukharselkhe4594
    @madukharselkhe45947 ай бұрын

    महाराज एवढी सत्य माहिती दिली तर तुमच्या येथे तर भरपूर गर्दी होत असेल आंधळे महाराज की जय

  • @helloindia.5119
    @helloindia.511911 ай бұрын

    बोल सुरुरच्या धावजी पाटलांच्या नावानं चांगभलं, 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @trikaljadhav7787
    @trikaljadhav77878 ай бұрын

    माझ्या सूरुर chya राज्याच्या नावाने चांगभले ❤माझ्या धावजी पाटलाच्या नावाने चांगभले ❤

  • @deepakkadam8630

    @deepakkadam8630

    Ай бұрын

    सुरूर ता , वाई,, सातारा

  • @anantkale1177
    @anantkale1177 Жыл бұрын

    🌺🌺 जय धावजी बाबा प्रसन्न 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narayankumbhar5857
    @narayankumbhar585710 сағат бұрын

    जय जगदंबा नमो आदेश गुरुजी

  • @archnabichkule9098
    @archnabichkule9098 Жыл бұрын

    धावजी पाटील प्रसन्न

  • @user-if5rs7zz2i
    @user-if5rs7zz2i7 ай бұрын

    नमो आदेश गुरुवर्य महाराज, मी माझ्या देवघरात मालकाची स्थापना केली आहे,पऱतू मी अज्ञान असल्या मुळे मला व्यवस्थित पुजा ठाऊक नव्हती,परंतू आज तुमचा व्हिडिओ पाहिला, आणि मला व्यवस्थित माहिती मिळाली आहे, गुरुवर्य तुमचा खुप खुप आभारी आहे,तुमची कृपा सतत मिळत रहो हि खंडोबा चरणी प्रार्थना नमो आदेश

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl5 ай бұрын

    मिळाली माहिती बाबा खूप छान सांगितली

  • @ninadpawar9
    @ninadpawar9 Жыл бұрын

    खुप छान माहीती दिली धन्यवाद 🙏

  • @shubhamjadhav7576
    @shubhamjadhav757611 ай бұрын

    Mahiti khup chan dili kharach😊😊❤

  • @manjulkarg2994
    @manjulkarg2994 Жыл бұрын

    🙏!!🌹धावजी पाटिल यांच्या नावानं चांगभलं 🌹!!🙏

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf14 күн бұрын

    जय जगदंब दादा

  • @surjanattar8298
    @surjanattar82989 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏 छान माहिती दिली

  • @surjanattar8298
    @surjanattar82989 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @user-fd1uk2rc1u
    @user-fd1uk2rc1u9 ай бұрын

    Chan mahiti dili dada

  • @vitthaldubale654
    @vitthaldubale65411 ай бұрын

    Sagal barobar bolya maharaj👌

  • @rupeshrupesh2435
    @rupeshrupesh2435 Жыл бұрын

    Khup chyan sangital dada tumhi khup chyan

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @ShriRam36117
    @ShriRam361174 ай бұрын

    Jay Ho Guru Dev 🙏🙏🚩🚩

  • @maheshchaure4093
    @maheshchaure4093 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @user-jf7lf1rg1u
    @user-jf7lf1rg1u17 күн бұрын

    छान सांगिल ❤

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Жыл бұрын

    जय जगदंबा

  • @deepalikadam9032
    @deepalikadam9032 Жыл бұрын

    जय जगदंब 🙏🏻

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    Thanks

  • @umeshpatil3502
    @umeshpatil35027 ай бұрын

    जय जगदंब ओम नमो आदेश

  • @dnyaneshwarshelke875
    @dnyaneshwarshelke875 Жыл бұрын

    आई काळूबाई प्रसन्न

  • @jayshrikharade8646
    @jayshrikharade8646 Жыл бұрын

    खूप छान सांगितले दादा

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @nehachavre4875
    @nehachavre4875 Жыл бұрын

    Khup chhan mahiti dilit dhanyavad 🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    Thanks

  • @kajalpawar5570
    @kajalpawar5570 Жыл бұрын

    माझं पण घरात काळुबाई आहे खूप खूप धन्यवाद माहिती सांगितले बदल 🙏🙏🙏🌹

  • @latashinde8472

    @latashinde8472

    Жыл бұрын

    nnj

  • @latashinde8472

    @latashinde8472

    Жыл бұрын

    nnjn🎉😢 8:10

  • @surajgambare5380
    @surajgambare538011 ай бұрын

    चेडे आणल्यानंतर काही 20ते 25 वर्षांनंतर त्या घराची अधोगती दिसुन येते घरात भांडणे होतात कशामुळे कारण काय

  • @sushant72bro70
    @sushant72bro70 Жыл бұрын

    गुरूजी एकविरा देवी बदल video बनवाना

  • @user-nl2nw9it8r
    @user-nl2nw9it8r25 күн бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @mayureshgosavi1072
    @mayureshgosavi107211 ай бұрын

    Mahiti khup chhan dili pan te surur as gav ahe shirur nahi

  • @shivamkamble788
    @shivamkamble788 Жыл бұрын

    खूप बरं वाटलं मला व्हिडिओ बघून माझे प्रश्नाचे उत्तर मला मिळाले

  • @dikshamore7060
    @dikshamore70604 ай бұрын

    Guruji krupaya uttar dyave, gharchya devaryavar mahadevacahi ,ganeshachi ani hanumanachi sthapana ahe parantu dhavaji patilanchi bhkti karnyachi ichha ahe mg murti anali pahije ka ? .....

  • @kavtasalvi8227
    @kavtasalvi8227 Жыл бұрын

    Khup chan dada

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब

  • @user-kg7yh3qf3x
    @user-kg7yh3qf3x3 ай бұрын

    hello sir, majhya shejari ek vyakti rahte tila mi manat kay vichar karto te sarv sarv kalte he kay prakar ahe?

  • @ninadpawar9
    @ninadpawar910 ай бұрын

    गुरुजी श्रावण आणि गणपती गौरी मध्ये कसा करावा?

  • @aartirajguru257
    @aartirajguru257 Жыл бұрын

    दादा तुम्हाला भेटायला यायच आहे तुमचा नंबर मिळेल का कारण आम्ही मुंबई वरून येणार आहे

  • @nandakumarthombare2278
    @nandakumarthombare2278 Жыл бұрын

    मी तुमच्याशी बोलू शकते का माझ्या अंगात काळूबाई आणि तुळजाभवानी च वार येत आणि धावजी पाटील आणि जलितल्या mhsobach on yet...karykram zalay पण प्रॉब्लेम काही कमी होत नाहीयेत काय प्रोब्लेम असेल का pls sanga

  • @siddheshnargolkar

    @siddheshnargolkar

    8 ай бұрын

    Ohh..

  • @128avinashambre6

    @128avinashambre6

    4 ай бұрын

    Ohhh yyyha😢

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Жыл бұрын

    चांगभलं आई काळूबाई चया नावाने चांगभलं मांगिरबाबा चया नावाने चांगभलं जाळीतलया म्हसोबा चे चांगभलं धावजी पाटील चया नावाने चांगभलं सर नवनाथ पारायण धेवारयात आहे वशाट निवद खाली दावतो बरोबर आहे का

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नाही त्यांचा देव्हारा वेगळा करायला हवा

  • @user-ic4ri8gv5l
    @user-ic4ri8gv5l Жыл бұрын

    माज्या घरी तुळजाभवानी चीं मूर्ती आहे आणि रेणुका चीं पण आहे सप्तशुगी चीं पण आहे पाषाण चीं 750 स्कोर फूट मध्ये मंदिर आहे तर मी धावजी पाटील बसवू शकेल कां

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    आपल्या प्रश्नांचे उत्तर लवकरच देण्यात येईल

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    7385867468 हा माझा व्हाट्सएप नंबर आहे यावर तुमच्या देवघराचे फोटो पाठवा जेणेकरून अभ्यास करून उत्तर देण्यात येईल

  • @manojkasare7843

    @manojkasare7843

    Жыл бұрын

    तुमच्या घरात भर भराट आहे का🌹

  • @dipalijadhav36
    @dipalijadhav36 Жыл бұрын

    आमच्या घरात आहे

  • @user-zg4gz3tk2u
    @user-zg4gz3tk2u Жыл бұрын

    Bol tay sururchay dhavji patlach chang bhale

  • @Shantanushingade373
    @Shantanushingade373 Жыл бұрын

    खारवडे चा म्हसोबा बाबा ह्या देवस्थान बद्दल माहिती भेटले का ?

  • @sagartoursandtravelspune7669
    @sagartoursandtravelspune7669 Жыл бұрын

    Guruji mi cheda anale ahe.. atta 20 divas zale ahet tar tyache phayade saga na....

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    कुठून आणला चेडा?त्याची माहिती व फोटो माझ्या व्हाट्सएप वर पाठवा, मी अभ्यास करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. 7385867468 माझा व्हाट्सएप क्रमांक आहे

  • @avinashmhetre4618

    @avinashmhetre4618

    8 ай бұрын

    Contact no dya.

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 Жыл бұрын

    तामसिक दैवतांची पूजा घरात होत असेल पूर्वी पासून आणि आपल्याला सात्विक देवतांची पूजा करायची असेल तर?

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    याचे उत्तर लवकरच देण्यात येईल

  • @sushant72bro70
    @sushant72bro706 ай бұрын

    गुरुजी मला धावजी पाटील नला सोडायच आहे पण कोण ती ही पाण्यामध्ये सोडून शकतो का

  • @Ganeshsakpal-wu6ev
    @Ganeshsakpal-wu6ev Жыл бұрын

    श्री सद्गुरू धावजी पाटलांच मंत्र कोणता आहे

  • @komalsurve9067
    @komalsurve906711 ай бұрын

    Ha mandir kudh ahy sagta

  • @vivkegorekhede2717
    @vivkegorekhede2717 Жыл бұрын

    Guruji Patil Yana Mantra ne jagrit ho sakte ka

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    हो, त्याची वेगळी दीक्षा घेतलेली पाहिजे

  • @niklovead8297
    @niklovead8297 Жыл бұрын

    Dhawaji patlanchya nasan changbhale

  • @bharatimohite8777
    @bharatimohite87777 ай бұрын

    Mi phone kela tar chalel ka tumhala

  • @bharatimohite8777
    @bharatimohite87777 ай бұрын

    Mala havi aahe dhavji patil yanchi murti milel kay

  • @dipalijadhav36
    @dipalijadhav36 Жыл бұрын

    चेडा

  • @ankushtorane-em4xp
    @ankushtorane-em4xp2 ай бұрын

    धावजी पाटील आणि काळभैरवनाथ यांचे जमते का काय नाते याचे व्हिडिओ बनवा एक या दोघांविषयी संचार आला तर काय करावे

  • @user-uy7rk6qi9p
    @user-uy7rk6qi9p Жыл бұрын

    आमितुमचे,भ्कत,करनि,व लखाचि

  • @mrunalinevanarse6529
    @mrunalinevanarse6529 Жыл бұрын

    गुरुजी कुलदेवतेला आणि ग्राम देवतेला बांधून टेवने महणजे काय व त्यांना मोकळ करता येते का कुपा करुन मार्ग दशन करा

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    7385867468 माझा मोबाईल नंबर आहे सोमवारी कॉल करावा

  • @mrunalinevanarse6529

    @mrunalinevanarse6529

    Жыл бұрын

    @@jagdambadevisansthan हो नकी करते गुरुजी 🙏

  • @sayalipawar9063
    @sayalipawar9063 Жыл бұрын

    माझ्या सासू ने घरात चेडा आणला आहे... सासु त्या चेडाला जेवण काही देत नाही .. तो चेडा आम्हांला खुप त्रास देत आहे... त्या चेडा ला बाहेर कसे काढाचे घवाजी पाटील यांची सेवा केली तर त्या चेडा चा त्रास कमी होईल का ❓ व तो नवैध दिला तर चालले का... तो चेडा मला अजुन त्रास तर नाही ना य

  • @rupalipadolkar6518

    @rupalipadolkar6518

    10 ай бұрын

    Hii

  • @128avinashambre6

    @128avinashambre6

    4 ай бұрын

    ​@@rupalipadolkar6518 num pathva tumcha aamala

  • @SenseiNarayanSalunke
    @SenseiNarayanSalunke Жыл бұрын

    हाच प्रश्न मला हि पडला होता माझ्या वडिलांनी तांदळा आणला होता

  • @user-nh1fm6kd6g
    @user-nh1fm6kd6gАй бұрын

    मीही वून री?

  • @Erotic_man
    @Erotic_man Жыл бұрын

    महाकालीमाताजींची मूर्ती घरी स्थापित करताना कोणती काळजी घ्यावी मूर्ती किती उंच असावी...नैवेद्यात कांदा लसूण वापरला तर चालू शकेल का

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नक्कीच याविषयी व्हिडिओ लवकर अपलोड होईल

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    आपल्या प्रश्नांची उत्तरे असलेला एक व्हिडिओ अपलोड करन्यात आला आहे, तरी आपल्या प्रश्नांची उत्तरे त्यातून आपणास मिळतील अशी आशा आहे

  • @sushant72bro70
    @sushant72bro70 Жыл бұрын

    गुरुजी माझ्याकडे एक उमेश नावाचे दादा आहे ते नवसाचा काळूबाईचे आहे त्यांच्याकडे सुद्धा धावजी पाटील आहे ते मला बोलले तुम्ही ते मला बोलले तुम्ही तुमच्या घरी व धावजी पाटील आणा पण माझ्या घरी एकविरा माता आहे चालेल का कारण की कुलदैवतमाझ्याकडून खंडोबा आहे म्हणून मी किंवा नको धावजी पाटील आनु किंवा नको घरीपाटलांना घरी

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    दोन तीन दिवसात ध्यान योगाद्वारे उत्तर देण्यात येईल

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse99947 ай бұрын

    Mantea sanga

  • @maheshnikamnikam4127
    @maheshnikamnikam4127 Жыл бұрын

    Guruji dhavji babana Prasanna karun ghenyasati tyancha photo chi Pooja kashi karavi ani kadhi karavi

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    लवकरच आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल

  • @maheshnikamnikam4127

    @maheshnikamnikam4127

    Жыл бұрын

    @@jagdambadevisansthan Guruji uttar Dile nahi apan krupaya uttar dhyave

  • @maheshnikamnikam4127

    @maheshnikamnikam4127

    Жыл бұрын

    @@jagdambadevisansthan mala tyanchi khup garaj ahe Guruji

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    सध्या काळुबाई वर व्हिडीओ तयार करणे सुरू आहे त्यांनतर आपल्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा देण्यात येईल

  • @maheshnikamnikam4127

    @maheshnikamnikam4127

    Жыл бұрын

    Guruji answer dila nahi

  • @anantpol9472
    @anantpol9472Ай бұрын

    Mala cheda pahije to gadhiverla pahije

  • @helloindia.5119
    @helloindia.511911 ай бұрын

    हे चेडे जेव्हा पासून आपण आपल्या कडे आणत असतो तेव्हा ते एक वर्षाच्या मुदतीनंतर परत करायचे असतात हे.सत्य आहे.?

  • @rohitkurhade8271

    @rohitkurhade8271

    9 ай бұрын

    Ha

  • @ameyajoshi7405
    @ameyajoshi740510 күн бұрын

    चितपावन ब्राह्मणाने घरी आणले तर चालेल काय?

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Жыл бұрын

    Dada as mntat ki cheda ghri aanne he bolunch antat kiti di te te mntat ghrachi vat lagte he aanlyas

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    चेडे ही तामसिक शक्ती आहे, जर त्याला तामसिक नैवेद्य दिला तरच चेडा शांत होईल

  • @nitinshirsath7885
    @nitinshirsath7885 Жыл бұрын

    चेडे कसे सोडायचे घरातले बाबा असतीलटर

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    दहीभात दाखवून नदीत नेऊन सोडावे

  • @rushikeshghode6053
    @rushikeshghode6053 Жыл бұрын

    स्त्रियांनी धावजी पाटलांची पूजा केलेली चालते का

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    यांवर लवकर संस्थान द्वारे व्हिडीओ तयार करून अपलोड करण्यात येईल

  • @moreajay6704

    @moreajay6704

    Жыл бұрын

    Ho chlatey

  • @sunitahonkalse4853
    @sunitahonkalse48538 ай бұрын

    Tumcha nambar bhetel ka sir

  • @amoltarade5821
    @amoltarade5821 Жыл бұрын

    Mazya wadilanchya angat dhavji patil yanch vare yet hote, maze wadil 1999 la warle, tyach mala tras hovu shakto ka... mala thodya sharirk aani arthik adchni yet aahet... kinva koni karni keli asel tar tras hovu shako ka...

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नक्कीच त्रास होऊ शकतो, यासाठी काय करावं याचा व्हिडीओ जगदंबा परिवार लवकरच तयार करून अपलोड करेल

  • @amoltarade5821

    @amoltarade5821

    Жыл бұрын

    @@jagdambadevisansthan mi surur la darshnala yenar aahe, kay karave...

  • @amoltarade5821

    @amoltarade5821

    Жыл бұрын

    @@jagdambadevisansthan nakki kashacha tras.. hot asel...

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    @@amoltarade5821 दोन -तीन दिवसात यावर सविस्तर अभ्यास करून व ध्यानयोगात जाऊन यावर उपाय शोधून व्हिडीओ तयार होईल

  • @128avinashambre6

    @128avinashambre6

    4 ай бұрын

    Mla sanga plzz

  • @bhaveshsonavale4882
    @bhaveshsonavale4882 Жыл бұрын

    महाराज तुमचा नंबर पाहिजे आहे

  • @shekharmandhare1097
    @shekharmandhare1097 Жыл бұрын

    शिरूर नाही सुरुळ

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    आमच्या इकडच्या भागात त्याला शिरूर अस म्हणतात, परंतु खर नाव सुरूर असच आहे

  • @Friends8817
    @Friends881710 ай бұрын

    Kalubaicha photo ghrat thewtat ka? Ti kashi dewi ahe?

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    10 ай бұрын

    हो देवीचा फोटो ठेवायला काहीच हरकत नाही कारण जगदंबा प्रत्येक स्वरूपात मंगलमय असते

  • @RadhikaMusicSong
    @RadhikaMusicSong Жыл бұрын

    फोन करा

  • @jayshrikharade8646
    @jayshrikharade8646 Жыл бұрын

    दादा धावती पाटील यांची कर्णी असेल तर ती कशी काढावी खूप जुनी आहे

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    याबद्द्ल व्हिडिओ तयार करण्यात येईल,परंतु स्वतः तुम्ही योग्य अशा सिद्ध व्यक्तीकडे जाऊन आध्यत्मिक पातळीवर ती नकारात्मक शक्ती नष्ट करावी.

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 Жыл бұрын

    तुम्ही देता का घरात घेऊन बाबा ला

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    हो आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करून देऊ शकतो

  • @akshaywaykar-fn6pe
    @akshaywaykar-fn6pe Жыл бұрын

    मी तुमचा शिष्य होऊ शकतो का

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नक्कीच होऊ शकतो

  • @akshaywaykar-fn6pe

    @akshaywaykar-fn6pe

    Жыл бұрын

    ते कस सांगा

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468(whatsapp number) स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात. कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

  • @user-rl3mp4hs9i
    @user-rl3mp4hs9i11 ай бұрын

    🙏महाराज जर मांढरदेवी आई काळूबाईची गेंनमाल झाली असेल तर शिपाई आणावेच लागतात का.

  • @user-rl3mp4hs9i

    @user-rl3mp4hs9i

    11 ай бұрын

    Pls mla help kra mi मुंबईला राहतो त्यामुळे मला देवाचं एवढं काही माहिती नाही.

  • @babuparmar3567
    @babuparmar3567 Жыл бұрын

    🙏🌹गुरुजी आपका नंबर मिलेगा क्या🌹🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    7385867468 हा माझ्या मंदिराचा मोबाईल नंबर आहे,यावर कॉल करून आपण तारीख घेऊन माझ्याकडे उपासनेला येऊ शकता,उपासना केल्यामुळे सर्व प्रकारच्या आधी व्याधी नष्ट होउ शकतात, जय जगदंब.

  • @Premin-nf4wu
    @Premin-nf4wu7 ай бұрын

    Sir mala tumcha nambar dya

  • @jitesh6906
    @jitesh6906 Жыл бұрын

    Cheda kuthe milel plz sanga

  • @drc-1991

    @drc-1991

    Жыл бұрын

    सुरुर येथे

  • @jitesh6906

    @jitesh6906

    Жыл бұрын

    @@drc-1991 te aanl aani parat dil tar kahi tras hoto ka surur la kuthe milel

  • @drc-1991

    @drc-1991

    Жыл бұрын

    @@jitesh6906 नाही त्रास होत

  • @jitesh6906

    @jitesh6906

    Жыл бұрын

    @@drc-1991 tumhi aanl hot ka surur la kothe milel

  • @drc-1991

    @drc-1991

    Жыл бұрын

    @@jitesh6906 आहे आमच्या घरी

  • @pankajpatil384
    @pankajpatil384 Жыл бұрын

    धावजी पाटील माझं पैसे एक जण देईन लवकर कायतरी करून द्या धावजी पाटील

  • @shrushtideshwant
    @shrushtideshwant8 ай бұрын

    सर आ प ला फ़ोन नंबर पाठवा

  • @tusharkatari1264
    @tusharkatari1264 Жыл бұрын

    तुमचा नंबर द्या

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक) (संगीत विशारद,नृत्य विशारद) श्री जगदंबा देवी संस्थान, आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे, गाव-देऊळगाव राजा,पिन-443204 जिल्हा-बुलढाणा, मो-7385867468 कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई. सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो.

  • @user-jp4sj2ob1l
    @user-jp4sj2ob1l Жыл бұрын

    मला तुमचा no भेटेल का दादा

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    7385867468 या मोबाईल नंबर वर कॉल करावा,यांवर माझे शिष्य फोन उचलतील व अर्जंट विषय असल्यास माझ्याशी बोलणे सुध्दा करवून देतील

  • @KESHAV_0678
    @KESHAV_06787 ай бұрын

    साई बाबा हिन्दू आहेत का 🤔

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    7 ай бұрын

    नाही, मी त्याना हिंदू मानत नाही, परंतु संत कुठल्याही धर्माचे असोत ते वंदनीय असतात

  • @daulatsahare1759
    @daulatsahare1759 Жыл бұрын

    Dhawaji patil bhoot aahe

  • @udayphatale6121
    @udayphatale6121 Жыл бұрын

    Ammache ghar padtana ek goal dagad nighala aahe tr tyala amhi darala uti mhanun waparyoy tr apala phone number milel kaay mala tumhala bhetayache aahe.

  • @user-uv4dz7xt9r
    @user-uv4dz7xt9r Жыл бұрын

    Sir tumacha mobile number pahije

  • @uttamkamble2994
    @uttamkamble2994 Жыл бұрын

    Gurugi tumcha contact number de dena ani tumacha bhetnyacha address de dena please

  • @sagartoursandtravelspune7669
    @sagartoursandtravelspune7669 Жыл бұрын

    Dada mala tumcha contact number dya please

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    8381081476 मी शाळेवर शिक्षक आहे ,सकाळी9ते दुपारी5पर्यंत कॉल करू नये,संध्याकाळी5नंतर करावा

  • @rupali.....6465

    @rupali.....6465

    8 ай бұрын

    Tumchi kahi fee aahe ka

Келесі