धावा गजानना गुरुराया | गायिका धनश्री देशपांडे |Original song. Dhawa Gajanana Gururaya |
Музыка
धावा गजानना गुरुराया
गायिका : धनश्री देशपांडे
संगीत : शशांक देशपांडे
संगीत संयोजन : राहुल मानेकर
तबला : रवी सातफळे
व्हिडिओ एडिटिंग : रवी भोईर
अल्बम : धावा स्वामींचा
रेकॉर्डिंग स्टुडिओ : ऑडिओ ग्राफिक्स,
रेकॉर्डिंग इंजीनियर : शशांक देशपांडे
विशेष आभार : गजानन महाराज मंदिर संस्थान , विवेकानंद कॉलनी ,अमरावती .
गजानन महाराज मंदिर संस्थान रेल्वे स्टेशन , अमरावती
Пікірлер: 82
वाह अतिशय सुंदर मंत्रमुग्ध आवाज साक्षात शेगाव महाराजांचा दर्शन
धनश्री, खूप सुमधुर, भक्तीने ओतप्रोत, असा धावा केलेला आहे श्री गजानन महाराजांचा 👏👌🙏
खूपच सुंदर आणि भावपूर्ण भक्तीगीत ... सुंदर गायन , संगीत आणि तांत्रिक दृष्ट्या ही
खरच खुप छान, देवा गजनाचा आशीर्वाद आणि कृपा आपल्या वर सदैव राहो हिच प्रार्थना👍👍👌
अतिशय सुंदर व भावपूर्ण गायलीस धनश्री.
धनश्री मॅम अप्रतिम गायकी ,, शशांक सर सुमधुर संगीत रचना.. व्हिडियो ग्राफी खूपच सुंदर गीत.
जय गजानन माऊली
शशांक आणि धनश्री खूप छान प्रस्तुती
धनश्री नविन भजन छानच आहे तू ते अतिशय भावपूर्ण गायलेस मी तुझी फॅन आहे मला तुझी सर्व गाणी आवडतात व तुझे शिकवणेही अशीच नविन गाणी करत रहा मी हे भजन बसवण्याचा प्रयत्न करीन❤
Aprateem gayli aahes Dhanshree 👍👍👍👍👍
खूपच सुंदर आवाज, मनापासून घातलेली साद.
जय गजानन. 🙏🙏🙏🙏
Chan gayle
Jai gajanan , khup sunder
खूपच सुंदर चाल आणि छान प्रस्तुती...❤
खूप सुंदर,अप्रतिम, फारच भावले,मी गजानन भक्त आहे,जय गजानन
@arunapatil5871
4 ай бұрын
🙏🙏
गण गण गणात बोते 🌹🙏🙏🙏
खूप भावपूर्ण, भक्ती पूर्ण.खूप प्रेम.
खुप सुदंर जय गजानन 🙏🙏
Jay Gajanan Maul
Dhanshri madam superb singing🎉 Heart touching❤🎉
Khup chaan
खूप छान 🌹🌹👌👌🙏🙏
Khup mast❤ Jai Gajanan
Very nice 👌. Melodious. And with pious emotions
Khoop chaan mam, thanks to Shashank sir n Dhanashri mam🙏🙏🙏
Wah ma'am. Khoop Sundar 👌👌
Very nice composition and melodious rendition by Mam👌👌👌
धनश्री खुपच सुंदर गायील भक्ति गीत आम्ही पण शेगावचे आहे
Shree ganesay nmh
Jai gajanan 🙏
छान खूप खूप छान....
Khup chhan
Khupch sunder
खुपच छान goad 👏 ♥️
Khup sunder
खुपचछान
ताई खूप छान गायलं आहे. ❤❤❤❤❤
खूपच छान
Khup sunder tai keep it up
Awesome too good 👍
खूप छान 👌
अति सुंदर ❤
जय गजानन माऊली... तुम्ही असीच सुरेल प्रस्तुति माऊली साठी देत रहा... अप्रतिम प्रस्तुति
खुप सुंदर
ताई. खूप खूप छान गायलंत. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup Chan 👏👏👏👏
🙏🌺श्री गणेशाय नमः।🌺🙏
👌👌 वा, खुप छान 🙏🙏
Dhanashri mam khup chan.
खूप छान,..
Khup Chan mam my to apki bahoth badi fanhu🎉❤
खूप छान 🌹
Khup chan
Very divine presentation madam
श्री गजानन महाराज यांच्या कृपेने आपणास गोड आवाजाची देणगी मिळाली आहे.... खूप सुरेल गायन .,...
Very nice 🙏
खुप सुंदर ..श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधुन उत्तम प्रस्तुती.
जय गजानन माऊली.ताई मंत्रमुग्ध संगीत.धन्यवाद
👌👌
Khup Chan madam 😊
श्री गजानन महाराज यांची काव्यात्मक भक्ती रचना खूपच छान. मनापासून कौतुक करत आहे दिलीप गुळवे नाशिक.
Apratim!
धनश्री,किती तन्मयतेने गायलात तुम्ही.हे केवळ गाणे नव्हते तर महाराजांना मनापासून घातलेली साद होती.धन्यवाद.
Apratim
🙏🙏🙏
अप्रतिम
Same to Anuradha powder ji❤❤
अप्रतिम गायन भावपूर्ण गीत सादर केले,🎉🎉🎉🙏
Best wishes for 8th March show see you
अप्रतिम सादरीकरण, खूप छान आवाज👌🌹🙏🚩
भक्तिपूर्ण प्रस्तुती🙏खूप छान संगीत शशांक सर🎼🎼महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून छान प्रस्तुती,खूप कौतुक आणि शुभेच्छा😊
Beautiful voice, very nice bhajhan. 🎉🎉🎉🎉🎉🎉
जय गजानन 👌आवाज
किती आर्ततेने.... गायलीस ...ताई.....
Ganganganaatboote
खूप छान 👌👌👌
खूप मस्त क्लास मधे शिकव.
@muktakulkarni2776
4 ай бұрын
हो
❤🙏
Khup sunder