Devendra Fadnavis on MVA:मराठा आरक्षणासंदर्भात बैठक, मविआ नेत्यांचा बहिष्कार; फडणवीसांचा हल्लाबोल

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी (९ जुलै) राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. आरक्षणाच्या मुद्यांवर विधानसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. पण ही मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
#marathareservation #marathaarakshan #devendrafadnavis #uddhavthackeray #nanapatole #shardpawar #mahavikasaghadi #manojjarangepatil #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra #india
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 15

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar313715 күн бұрын

    बैठक घेतली पण निर्णय काय, आरक्षण ओबीसी मधून आहे, हे सांगणे

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374715 күн бұрын

    अरे सरकार तुझ आहे. .. जबाबदारी तुझी आहे. आरक्षण देणेची .. विरोधी पक्षावर ghasru नकोस

  • @vk9359

    @vk9359

    15 күн бұрын

    झेट्या तुला त्या नीच शरद च तोंडात घ्यायचं आहे का फक्त

  • @examlogic1309
    @examlogic130915 күн бұрын

    सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे...सर्व पक्षीय बैठकिला न येण्याच खरं कारण हे आहे... 👍

  • @vijaymore7026
    @vijaymore702616 күн бұрын

    मग द्यायचं नसेल तर तुम्ही त्याच्यावर काय ॲक्शन घेणार आम्हाला घ्यायचं का नाही घ्यायचं आणि मी काय ॲक्शन घ्यायचे ते मराठे पन ठरवणार

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op15 күн бұрын

    अरे ही सर्कस अडीच वर्षे चाललीय ,फडवणीस बावन पट्ट्यात चालतो ,,,रमित तसा आहे

  • @healthcenter6577
    @healthcenter657715 күн бұрын

    गोडीने रहाण्याचे दिवस तुम्ही संपविलेत , फडणवीस साहेब

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane595315 күн бұрын

    तुम्ही फक्त फडणवीस साहेबांना दोषी ठरवता कायमस्वरूपी चा प्रश्न आहे ज्याला निवडून दिलं जरांगे तो का हजर राहत नाही मदारीचा खेळ कोणी चालवला अरे खरंच आहे त्याचं नाव घ्या बोलवा ना त्याला जरांगे निवडणुकीच्या वेळेस तुतारी वाजवली ना मग जरा बोलवायचं त्याला

  • @healthcenter6577
    @healthcenter657715 күн бұрын

    पक्ष फोडले, राजकीय फायदा कोणी उचलला 😅

  • @appaphadke4252
    @appaphadke425215 күн бұрын

    तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर धनगरांना पहिला कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होता त्याचं काय झालं महाराष्ट्राचे दोन पक्ष फोडून महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल केला तुम्ही नासवलं राजकारण

Келесі