Devendra Fadnavis Akluj : आता खूप पोपट बोलू लागले आहेत, उत्तम जानकरांवर पहिला वार!

#abpmajha #abpमाझा #loksabha #loksabha2024 #elections #maharashtra
#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #TarakMehta
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
Devendra Fadnavis Akluj : आता खूप पोपट बोलू लागले आहेत, उत्तम जानकरांवर पहिला वार!
Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 366

  • @sarveshwarable
    @sarveshwarableАй бұрын

    मग पोपटाला आणायला हेलिकॉप्टर का पाठवले होते...😊😊

  • @dagadupawar1308

    @dagadupawar1308

    26 күн бұрын

    भामटा आहे हा -- लबाड माणूस, पक्ष फोड्या

  • @SeemaShinde-dt6ko
    @SeemaShinde-dt6ko29 күн бұрын

    100 वर्षापूर्वीचा रेल्वे प्रोजेक्ट निंबाळकर यांनी पाठपुरावा करून काम मार्गी लावले, आणि पाणी प्रश्नावर काम केलं, प्रस्थापितांनी 70वर्षात धनगर समजला झुगारून कित्येक पदे भोगून ही एमआयडीसी आणली नाही, मोहिते घराणेशाही संपली पाहिजे💯💯

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710Ай бұрын

    देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही राजसाहेब ठाकरे यांनाही पोपट बोलायचे, मग आता ते तुम्हच्यासाठी कोण आहेत? वाघ आहेत का? रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटत असेल!

  • @VishalPowar-zb8sp
    @VishalPowar-zb8spАй бұрын

    तुतारी वाजणार माणूस आपला माणूस आपला खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटीलच 💯

  • @VishalPowar-zb8sp
    @VishalPowar-zb8spАй бұрын

    खासदार तर धैर्यशील भैय्या मोहिते पाटीलच 💯💯💯

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265Ай бұрын

    मोहिते पाटील विजयी झालेत

  • @ranjitchavan1733

    @ranjitchavan1733

    Ай бұрын

    Sada mohite sobat Jay kiva para jay.only king vijay dada

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710Ай бұрын

    प्रत्येक गोष्टीत सतत मोदी,मोदी, माळ जपता, त्या एवजी एवढे वर्षे पांडूरंगाची माळ जपली असतीत तरी , जिवन धन्य झालं असतं!

  • @vg-kf8kg

    @vg-kf8kg

    Ай бұрын

    तुमचा साहेब तरी इतकी वर्षे कुठं पांडुरंग म्हणत होता? तुमच्या देवाचे आम्ही बाप अशी कविता बोलत होता. आत्ता कुठं मोदीच्या भीतीने एकदा मारुती, एकदा पांडुरंग करायला लागले आहेत. असू दे...निदान आता तरी देवाला शरण गेले.

  • @primeautobots5030

    @primeautobots5030

    Ай бұрын

    Tujha aicha pucccha .deshachi nivadnuk ahe !’ Tujha rangel bapala nivdun nahi dyaychai ! 😅

  • @SunilSonawaneNILIMBERIPHOTO

    @SunilSonawaneNILIMBERIPHOTO

    Ай бұрын

    रामकृष्ण हरी माऊली बरोबर बोलता आपण

  • @vivekpatil2928
    @vivekpatil2928Ай бұрын

    चेहऱ्यावरचं दिसतंय टरबूज घाबरलय..!!😂😅 📯📯📯📯📯📯📯🚩🚩🚩🚩🤚🤚🤚

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510Ай бұрын

    मोहिते पाटील यांना हिसका दाखवा

  • @surajkale4857

    @surajkale4857

    Ай бұрын

    बरं चार तारीख वाट पहा कोण कोणाचे हिसका दाखवतात 😂😂

  • @SKumar_9
    @SKumar_9Ай бұрын

    यांना कोणी विचारेना म्हणून मोदीला महाराष्ट्रात गल्ली गल्लीत प्रचार करावा लागतोय😂😂

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306Ай бұрын

    रंजीत दादा निंबाळकर 100% निवडून येणार आहे

  • @manojshinde1735
    @manojshinde1735Ай бұрын

    सैनिकांच्या पत्नी यांचा अपमान करणारा परिचारक भाजपला चालतो का? पोपटला विमान कशाला पाठवतो. सातपुते, निंबाळकर दोघेही पडणार आहे.

  • @NRR344
    @NRR344Ай бұрын

    4 जून ला मोहिते पाटील जाणार ,,,,दिल्ली ला❤

  • @kingofkings8594

    @kingofkings8594

    Ай бұрын

    शेत्त 😂😂😂😂😂

  • @vb9386

    @vb9386

    25 күн бұрын

    काम 0 शरद काम 0 मोहिते काम 0 रोहित काम 0 सुला याना भरगोस मता नी निवडून दया अनी भासा भासा विकास करा ❤........ मोहिते पाटिल याना जगचा कृषि मंत्री करा...... भासा भासा विकास ❤

  • @rahulthombare360
    @rahulthombare360Ай бұрын

    Only Devendra fadanvis saaheb❤❤❤❤❤

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065Ай бұрын

    धनगरांच्या नादाला लागू नका धनगरी तिढा टकलातर अवघड होईल.

  • @antoshnigade2402

    @antoshnigade2402

    Ай бұрын

    दुसर्‍याच किती दिवस हलवायचे दादा, tidha तुम्हालाच sutena, पवार ने dhangad म्हणुन तुम्हाला taklela tidha सोडला तर बरं होईल

  • @vinayakanuse6065

    @vinayakanuse6065

    Ай бұрын

    ​@@antoshnigade2402 होयर दादा हा फसणविस भामटा 2014 ला बारामतीत येऊन धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देतो असे सांगून धनगर समाजाची फसवणूक केली आहे

  • @sandipdhaygude3781
    @sandipdhaygude3781Ай бұрын

    जानकर गेले ते तुला किती त्रास झालं हे भाषणातून कळतय. लईच जीवाला लाऊन घेतलं देवा भाऊ😂😂

  • @user-vk8wr2uv2k
    @user-vk8wr2uv2kАй бұрын

    Deva bhau ❤

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813Ай бұрын

    विरोधीपक्षा बरोबर एवढे द्वेषाचे राजकारण 75 वर्षात कोणी केले नसेल, फडणवीस साहेब आपण विरोधीपक्ष नेता असतानाची प्रतिमा आणि आज सत्तेत असतानाची प्रतिमा जमीन आणि आसमान चे अंतर आहे, विरोधीपक्ष नेता असताना आपण प्रत्येक जातीधर्मात एक आकर्षण होता,परंतु सत्तेची उब लागल्यावर आपण द्वेषाचेच राजकारण केल्यासारखे वाटते, सत्ता,पद,पैसा,भेटल्यावर माणूस आपण चुकीचे काही करत असलो तरी सुध्दा आपलेच बरोबर असे त्याला वाटत असते,तशी परिस्थिती आज आपण वागत असताना दिसते, राजकरणाची स्पर्धा करा पण मनात द्वेष ठेवून स्पर्धा नसावी,विशिष्ट समाजाला कुरवळायचे आणि विशिष्ट समाजाला उपयोग झाला की दूर सारायचे हे योग्य वाटत नाही.

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933Ай бұрын

    आवाज बद्दल झाला साहेबाचा😅😅

  • @dattatraymohite4690
    @dattatraymohite4690Ай бұрын

    फक्त मोहिते पाटील

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137Ай бұрын

    ओन्ली उत्तम जानकर,, धैर्यशील मोहिते पाटील,👍👍

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306Ай бұрын

    उत्तमराव जानकर वाटोळ होणार 100% टक्के

  • @bharatkarche3660

    @bharatkarche3660

    26 күн бұрын

    Sett

  • @AAMER692
    @AAMER692Ай бұрын

    लबाड...

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306Ай бұрын

    धनगराला हीच काय कळत नाही की तीन-तीन पक्षाची नाव घेतोय उत्तमराव जानकर काय कळलं पाहिजे आपण राजकारण करतोय आपण काय बोललं पाहिजे कुठल्या तरी ठामपणे एका पक्ष मागे राहिले पाहिजे तीन पक्षांची नावे घेऊन चालत नसतं एकच पक्ष कुठला तर धरावा लागतो तर चालतो उत्तमराव जानकर साहेब तुम्ही आता राजकारणात संपला आहेत संन्यास घ्या

  • @ShrimantDudhal-iw1dy
    @ShrimantDudhal-iw1dyАй бұрын

    विमान तु पाठवलं टरबुजा

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685Ай бұрын

    फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर..❤❤

  • @pssocial4563
    @pssocial4563Ай бұрын

    कमेंट वाचल्या वर समजते निंबाळकर 100% पडणार हा महाराष्ट्र आहे माज आलेल्यांची बरोबर जिरवतो

  • @somnathgosavi5277
    @somnathgosavi5277Ай бұрын

    मोहिते पाटील विजय होणारच

  • @user-ch1yq1cj4k
    @user-ch1yq1cj4kАй бұрын

    हो निर्माण झालाय मोहिते पाटील फिक्स

  • @Bunty-raje
    @Bunty-rajeАй бұрын

    फिक्स खासदार धैर्यशील भैय्या साहेब मोहिते पाटील

  • @dadabarkade5586
    @dadabarkade5586Ай бұрын

    ओन्ली उत्तम राव ओन्ली मोहिते पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Magsisnenjr1233
    @Magsisnenjr1233Ай бұрын

    या देव्याला असा पाडा की नंतर याच न ऐकू वाटणारा आवाज नंतर ऐकायला मिळाला नाही

  • @rahulghadge7094
    @rahulghadge709429 күн бұрын

    बोलका पोपट कोण आहे जनतेला समजले आहे😂😂😂

  • @sunilmane6004
    @sunilmane6004Ай бұрын

    यंदा तुतारी च वाजणार😂😂

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265Ай бұрын

    एक उद्धव ठाकरे सोडले तर किती लोकांच्या पाया पडावे लागते हे सुरवातीला नावे घेतली त्यावरून समजते

  • @madhusudaninamdar5979

    @madhusudaninamdar5979

    Ай бұрын

    मूळ गद्दार पुरुष उबाठा

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774Ай бұрын

    ठाकरे सरकार लवकरच❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @SikandarMulani-ow3dq
    @SikandarMulani-ow3dqАй бұрын

    नेत्यांवर दबाव आणून नेते आपल्याकडे घेचाल मतदाराच काय मतदार भाजप चा करेक्ट कार्यक्रम करणार माळशिरसनं ठरवलंय माढा निंबाळकर ला पाढा

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710Ай бұрын

    सतत मोदीजी, मोदीजी ! किती ही लाचारी? मोदीजी वाईट आहेत, असे माझे मत नाही! पण रोज, सतत एकच पदार्थ खात राहीले की नंतर त्या पदार्थाकडे पाहूनच उमस येते!

  • @sandeepbhosale5617

    @sandeepbhosale5617

    Ай бұрын

    Prashant bhau desh hitasathi thodi adjustment karavi lagte

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578Ай бұрын

    तुमचा पोपट नक्की होणार या वेळी

  • @user-rd5qo3zf4k
    @user-rd5qo3zf4kАй бұрын

    आम्ही धनगर निंबाळकर साहेबांच्या मागे आहोत,मागच्या वेळी शरद पवार सारखा उपरा उमेदवार आम्ही निवडून दिला

  • @sandeepbhosale5617

    @sandeepbhosale5617

    Ай бұрын

    Barobry kay kela madhyacha vikas swth sharad pawar nivdun yeun

  • @pramodshelke7072
    @pramodshelke707227 күн бұрын

    आर बिनलाज्या याच पोपटाला आनयला का प्राइवेट जेट पाठवत होता

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685Ай бұрын

    भाजपा...✌️✌️✌️

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102Ай бұрын

    अरे दुसऱ्यांची घरे फोडणे.हे कार्य.नाही तुमचे ही फुटेल😊😅

  • @ShrimantDudhal-iw1dy
    @ShrimantDudhal-iw1dyАй бұрын

    सगळे तुझे च तर मग सभा का घेत आहे

  • @navanathpunde3482
    @navanathpunde348228 күн бұрын

    महागाई वर्ती बोला, berojgari var बोला

  • @rohansule2874
    @rohansule2874Ай бұрын

    जानकर साहेबांची ताकद किती आहे तुला कळेल 5 जुन ला केळया

  • @PushpaKoli-pk
    @PushpaKoli-pkАй бұрын

    चेहरा आणि आवाज खुप काही सागत आहे सत्यानाश कोणाचा झाला हे आक्टोबर मध्ये समझणार

  • @navnathhajare
    @navnathhajareАй бұрын

    अंतरवाली सराटीत लाटिच्यारज तु कराय लावला

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796Ай бұрын

    फडणवीस साहेब उत्तम जानकर यांना हलक्या त् घेऊ नका त्यांच्यामुळे माढा सोलापूर बारामती ची तुमची सीट पडणार आहे

  • @Booenjoy
    @BooenjoyАй бұрын

    Great speech Deva bhau

  • @satishlinge4490
    @satishlinge4490Ай бұрын

    माळशिरस.माढा जिल्हा परिषद दीली हे मोहिते पाटील यांनी तुम्हाला दिले हे पण सांगून द्या. फडणवीस साहेब

  • @chandrashekharmahalle469
    @chandrashekharmahalle469Ай бұрын

    कांग्रेस UBT

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066Ай бұрын

    मतदारांना एकच विनंती महाराष्ट्रात महाराष्ट्राचे हित पहाणारा एकच वाघ तो म्हणजे उद्धव ठाकरे. महाराष्ट्र जर तुम्हाला शाबूत ठेवायचा असेल तर मशालीलाच मत द्या. नाही तर महाराष्ट्र गुजरातला विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. ते नको असेल तर मशाली समोरील बटन दाबा.

  • @a.c.-1pt3ki
    @a.c.-1pt3kiАй бұрын

    उत्तम एवढा मोठा नेता आहे की ज्या मोहिते पाटलाने त्याला एवढे वर्ष झुलवत ठेवला त्यांचा खांद्यावर बसून आमदार व्ह्याचे स्वप्न पाहत आहे😂😂😂

  • @ajaydarekar7323

    @ajaydarekar7323

    Ай бұрын

    Bjp ni ticket pn nahi dil evdya varsh kam karun baman mitra satpute uravar basvla

  • @Rajdhayagude-mw8sg

    @Rajdhayagude-mw8sg

    Ай бұрын

    Tula kay mahit ahe r zatu

  • @dhanwantariindia8685

    @dhanwantariindia8685

    Ай бұрын

    उत्तम ची गेम करणार ..मोहिते पाटील...😂😂😂😂😂

  • @samadhanchormale4941

    @samadhanchormale4941

    Ай бұрын

    Godi bhakt spotted..

  • @a.c.-1pt3ki

    @a.c.-1pt3ki

    Ай бұрын

    @@Rajdhayagude-mw8sg 😂😂😂तुला तर झाटच माहिती आहे बाकी काही नाही

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving29 күн бұрын

    पोपटाला पिंजरा दाखवा❤

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l29 күн бұрын

    जैसी करणी वैशी भरणी होणार च

  • @rajumisal2682
    @rajumisal2682Ай бұрын

    मराठा समाजाचे वाटुळही तुम्हीच केले हेही सांग टरबूजा

  • @kingofkings8594

    @kingofkings8594

    Ай бұрын

    शर्या n Kel वाटोळं

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685Ай бұрын

    शरद पवार गल्ली बोळात फिरत आहेत...😂

  • @rahulpande6892
    @rahulpande6892Ай бұрын

    Devendra fadanvis king 🔥

  • @sambhajigameing5597
    @sambhajigameing5597Ай бұрын

    मोदी

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv27 күн бұрын

    नामो नामो जय हिंदुस्थान

  • @anuradhapawar2858
    @anuradhapawar285826 күн бұрын

    फडणवीस खोटे बोलू नये

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv27 күн бұрын

    देशा चा विचार करा प्रस्थापित लोकांचे नको

  • @abakore3462
    @abakore3462Ай бұрын

    Only Deva ❤❤

  • @chaitanyashende0072
    @chaitanyashende0072Ай бұрын

    लवकरच माढयात तुतारी🎷 वाजणार...आणि तिकडे तुझे 12 वाजणार...😂

  • @sandeepghadge2091
    @sandeepghadge209127 күн бұрын

    तुतारी वाजणार देशात गाजणार

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2dАй бұрын

    काय बी सांगू नको तुला आणि मोदी ला बघितलं तर थुकावं वाटत

  • @sachinarvind6229
    @sachinarvind622929 күн бұрын

    Hyani tar Maharashtra chya rajkarnachi vaat laavli

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422Ай бұрын

    BJP हरणार!

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530Ай бұрын

    जानकरांची अवस्था शरद पवार किंवा उद्धव ठाकरे पेक्षा वाईट होणार ््््

  • @shankarbainade6826
    @shankarbainade6826Ай бұрын

    नमो नमो

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733Ай бұрын

    Gas patrole rojgara warti bola ani corruption varti pan bola Ani gutkha ganja nikotin varti pan bola ani drgs varti pan bola Ani population controle varti pan bola devendra sir ...jumla bomb 💣 taku naka

  • @attaquantenterprisespvtltd7955
    @attaquantenterprisespvtltd7955Ай бұрын

    Only BJP.. Ranjit Dada खासदार...

  • @ajaydarekar7323

    @ajaydarekar7323

    Ай бұрын

    Anaji pant 😊

  • @suvarnasathe3301
    @suvarnasathe330127 күн бұрын

    विस्तृत भाषण👌👌👌👍

  • @parappabirajdarparappabira303
    @parappabirajdarparappabira30323 күн бұрын

    जय श्रीराम 🙏

  • @rajubile6449
    @rajubile6449Ай бұрын

    आनाजी पंतांची आवलाद तु मोहिते पाटील साहेब नाद करायचा नाय

  • @user-uf8nv8eg9n
    @user-uf8nv8eg9n26 күн бұрын

    कोवटया महाकाल भाषन करतोय

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668Ай бұрын

    चेहर्यावर पराभव दिसतोय

  • @amolbongale3780
    @amolbongale3780Ай бұрын

    कित्ती पण झट टरबूज तू आत्ता करमाळा चा लीड बग फक्त

  • @arunyadav6412
    @arunyadav641228 күн бұрын

  • @chikya1
    @chikya1Ай бұрын

    पोलीस भरती प्रक्रिया कधी पूर्ण करणार का गाजर दाखवू लागला तुम्हाला विधानसभेत जनता उत्तर देईल

  • @pradipg9621
    @pradipg9621Ай бұрын

    वाजवा तुतारी

  • @navanathpunde3482
    @navanathpunde348228 күн бұрын

    Only pawar saheb

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845Ай бұрын

    बॉम्ब फोडणारी तुम्हीच होता म्हणून बॉम्ब फुटले नाहीत!

  • @DrawingbyKetakiTau
    @DrawingbyKetakiTau27 күн бұрын

    हा... हा... हा.... 😀😀कोणाचै नाव सुटले असेल तर माझी चुक नाही..... यादी करणाराची चुक आहे..... 😊😊म्हणजे हा कोणाला ओळखतो की नाही.... 😂😂

  • @chandrashekharmahalle469
    @chandrashekharmahalle469Ай бұрын

    कांग्रेस ने सात लसी दिल्या मोदी ने एक लस दिली फक्त

  • @madhusudaninamdar5979

    @madhusudaninamdar5979

    Ай бұрын

    कसली ही अफाट बुद्धिमत्ता

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane985221 күн бұрын

    खासदार होणार तर फक्त धर्यशील मोहिते पाटील दोन लाख लिडने

  • @SomnathBhargande-ld2wk
    @SomnathBhargande-ld2wkАй бұрын

    ED lawa

  • @saimotors15
    @saimotors1526 күн бұрын

    Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ❤❤❤❤❤

  • @faisallakhani80
    @faisallakhani80Ай бұрын

    Modi ne Maharastra chi watt keli aahey

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065Ай бұрын

    कपटी राजकारणी

  • @MrShrejo

    @MrShrejo

    Ай бұрын

    आधारवडाला पाणी पाजलं पार. आता चाणक्य एका मतदारसंघा पुरता उरलाय. 😂😂

  • @vijayrajage4471
    @vijayrajage4471Ай бұрын

    मोदी साहेब म्हणायलाही लाज वाटते

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wpАй бұрын

    रणजित पडणार

  • @santoshbhat3007
    @santoshbhat3007Ай бұрын

    साहेब नको ते मुद्दे दिशाभूल करणे सोडा.देश पातळीवरचे जुने मुद्दे मांडून लोकांना दिशाभूल करू नका

  • @rtkadam6990
    @rtkadam6990Ай бұрын

    शांती गिरी महाराज किंवा हेमंत गोडसे हेच युतीचे उमेदवार असतिल

  • @rahultarange9967
    @rahultarange9967Ай бұрын

    ताकद दावा लोकांनो भाजपाला,पाडा

  • @deepakkanse4719
    @deepakkanse4719Ай бұрын

    लावा कितीही जोर पण माढात फक्त तुतारी वाजणार

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933Ай бұрын

    उद्धव ठाकरेच सरकार कोणी पाडल मग मी पुन्हा येईल म्हणून

  • @MrShrejo

    @MrShrejo

    Ай бұрын

    चैलेंज दिलेले कोणीतरी, पाडून दाखवा सरकार म्हणून. घे भावा पाडलं. आता लाग रडायला पक्ष चोरला बाप चोरला.😂😂

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv27 күн бұрын

    देवा भाऊ 1 नंबर

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685Ай бұрын

    देवा भाऊ...❤❤

Келесі