Devak Kalji | Episode 1 | Yog Tuza Ghadava | Marathi Web Series |
Комедия
गणेश आणि विनायक या दोघांच्या ही आयुष्यात आपण डोकावतोय. दोघंही स्वतःच्या आयुष्यात खुश आहेत, पण तरीही काहीतरी घालमेल आहेच. आता बाप्पाने ठरवलंय, म्हणजे काहीतरी योग जुळून येणारच. हे दोघं एकमेकांना भेटतील का? आणि भेटले तर पुढे काय होईल? जाणून घेण्यासाठी बघत रहा!
Welcome to the first episode of our first web series, starring none other than our beloved Ganpati Bappa himself as the lead!
In this first episode, we peek into the lives of two brothers and their respective wives.
Vinayak, a businessman, is joined by his equally enterprising wife, Reema, who is his trusted partner in both life and business. On the other hand, Ganesh manages a thriving restaurant while his wife, Divya, pursues her passion as a freelance artist. Alongside them, we have Jhila, a lovable mischief-maker and a true Malvani Manus.
What exactly happens in their lives? To uncover the secrets, twists, and turns, be sure to watch the entire episode and stay tuned for the rest of the series. Get ready for a rollercoaster of emotions, laughter, and drama!
Cast:
Sameer Khandekar
Vinod Gaikar
Bhakti Desai
Divyalaxmi Maisnam
Mukesh Jadhav
Supporting Cast:
Shreejit Marathe
Rohit Jadhav
Amar Prabhu
Swapnil Valanju
Rugved Abhyankar
Shamsundar Vishram Gavkar
Prasad Parab
Rutvik Dhuri
Chitra Sharad Sandav
Sanjay Bagwe
Suyash Koyande
Sai Rane
Credits:
Producer: Vaibhavi Rane
Writer & Director: Sameer Khandekar
Director of Photography : Suyash Rajendra Mhatre
Editor : Omkar Rane
Music : Rahul Khade - Tejas Kale (Sameehan)
Art Director : Saeesh Pednekar - Rushikesh Andre
Costume : Aparna Khandekar
Assistant Director : Ardra Desai
Production Manager : Shubham Bhobaskar
Line Producer : Rutvik Dhuri
Assistant Cameraman : Dhiraj Sodaye
Sync Sound Recordist: Kailas Bagde
DI : Suraj Singh (Aryan Media)
Graphic Designer : Vaibhavi Rane
Camera Attendant : Ankit Varma
Transport : Sudesh Kule
Title Animation : Pratik Sawant
Legal Advisor :
Adv. Rohan Munj (New Law Alliance)
Adv. Jayesh Mestry
Digital Partner:
POV Media
Special Thanks
Grampanchayat Naringre, Devgad
Grampanchayat Dabhole, Devgad
Restaurant Kokan Katta, Malad West
Archana Sonde
Tushar Rane
Sunil Dabholkar and family
Jagannath Rane
Bhai Nare
Shailesh Loke
Mukesh Madhukar Sawant, Aachra Paarwadi
Rupesh Satam, Aachra Parwadi
Prasad Parab
Nilesh Parab
Raju Patil, Satwik
Buva Tari
Sainath Mathkar
Sanket Walawalkar
Abhishek Koyande
Aadya Koyande
Vijay Kadam
Sham Gaonkar
Moreshwar Narimgrekar
Ramdas Mithbavkar
Yogesh Kumbhar
Hrishikesh Ambre
Sainath Jalvi (Sai Jalvi Films)
#aasova #topwebseries #marathiwebseries #marathicomedywebseries #comedywebserise #bestwebseries #bestwebseries #2024webseries
#bestwebseries2024 #marathicontent #marathicontentcreator #marathicomedyvideo #marathifunnyvideos #marathichannel #trending
Пікірлер: 403
“देवाक काळजी” चा हा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट मध्ये कळवा? आणि चाकरमान्यांनू गावाक कधी जाताय? वेळेत जा..सावकाश जा..बाप्पा वाट पाहता😊
@sandeeprane6227
9 ай бұрын
Bhari... 🙏😍
@Ramaigamerz
9 ай бұрын
Khup bhari, ganpati ha san sarvani ekatra kela tarach khup majja ahe. Tya nimittane sarv ekatra tari yetil.n varsali ha prashnach nasava.
@kanirgude
9 ай бұрын
@aapalisosalvaahini Please give link for the bhajan ringtone in the episode.. nicely composed..
@Aarohissworld
9 ай бұрын
खूपच भारी...
@khrishi84
9 ай бұрын
Where can I get this Bhajan song? Jay Jay Jay Shri gajanana... shiv Parvati tanaya... ( Ringtone of one of the brother in this episode) ... Searched KZread and Google too.. No success.
खरोखर लय भारी.. तुफान.. मस्त.. छान.. कोकणी माणूस .. अणि मातीशी जुळली ले ली नाळ... कधीच विसरणार नाही...😂
पुढचा काय ता बाप्पा बघून घेयत.... डायरेक्ट काळजाक हात घातलास ❤
हे भजन... जय जय जय श्री गजानना...शिव पार्वती नंदन... कुठे मिळेल
माझ्या घरचीच स्टोरी आहे खुप छान एपिसोड विषय गंभीर आहे
खूपच छान विषय तुमच्या आमच्या सर्वांच्या कोकणी माणसाच्या घरातील सद्यस्थितीतील विषय आणि यामुळेच वर्सल पद्धत कोकणात चालू झाली,पण कोकणातील सणांचे पावित्र्य,कोकणी माणसांचे प्रेम,आपुलकी, आलेल्या पाहुण्यांना उपाशी न पाठवता पिठी भात का होईना पोटभर जेवण करून केलेले स्वागत हे कोकणातील संस्कार जिवंत ठेवायचे असतील तर सर्व कुटुंबाने हेवेदावे विसरून एकत्र आले पाहिजे.......गणपती बाप्पा मोरया
Khup chan vatle gavchi athvan Ali kharech chan lihile aye khup chan vatle ❤❤
ह्याचात झिला भारी आसा
Khup chan vatal Aai Kalavatai Aai cha photo bagun amach ghar vatal❤
Mukesh Jadhav.....is outstanding....
खूप छान एपिसोड आणि त्या घरात माझा कलावती आई न ची तसबीर
खरी गोष्ट घराघरातील एकदम मुदयाला हात घालून छान मांडणी केलीत डोळयात पाणी मला तर ओक्साबोक्शी रडायला च आल ....शब्द नाहीत माझ्याकडे अप्रतिम ❤
खरंच खूप चांगला विषय आहे .... आज काल आपण गाव गावचे सन (उत्सव) रूढी परंपरा सर्व विसरत आहे गावची जमीन विकून शहरात 10×10 च खोलीत राहतो आहे ... गाव आपला आहे रे गावच्या रूढी परंपरा आपण जपलं पाहिजे .,
भावशिंनो, खरंच तुम्ही ज्या काय सादर केलात ता एकदम काळजात घुसला. गंभीर विषयाचा सुंदर सादरीकरण केलात. आणि सगळे कलाकार मालवणी घेतलास म्हणान सगळा आपलासा वाटला. आता पुण्यात रव्हान मालवणाक वर्षातून एकदाच गणपतिक जावाक मिळता. यंदा मुलाच्या दहावी मुले दोन वर्षे गणपतीक जावुक जमला नाय. पण आता यावर्षी दोन दिवस आधीच गावाक जाऊन बस्तलय, आणि गावच्या भावू बंदकी बरोबर वेळ ghalvtalay. मोबाईल आणि लॅपटॉप बंद. काम गेला तेल लावत असा म्हणुचय नाय पण भर पगारी रजा घेवून येतलय.. गणपती बाप्पा मोरया...
एपिसोड मस्त आहे
हो कार्यक्रम जबरदस्त
@AapaliSosalVahini
9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या भोईवाडा येथील सदकांत ढवण येथील गणपती च्या दरम्यान जाहिरात बघितली आणि आज शेवटी पहिला भाग बघितला! उत्कृष्ट कथा, कलाकार आणि आमच्या कोकणातील गणपती ह्याची उत्तम सांगड घालून एक उत्कृष्ट कथा आमच्यासमोर आणल्यामुळे तुमचे अभिनंदन आणि आभार!
"मित्र म्हणे" बघून आता हे बघत आहे.मित्रा खरंच "खरा" वाटलास रे😊
समीर अभिनंदन!!!! सुरूवात लय भारी!!!!👍
समीर जी मी आपली मित्र म्हणे तील मुलाखत पहिली व लगेच हि वेब सिरीज पाहण्याची उत्कंठा वाढली म्हणून १ ला भाग पहिला खूपच छान.
पहिला एपिसोड लई भारी. 🎉
लय भारी
एक नंबर
Bhari
खर तर भावना, नातेसंबंध आणि कर्तव्य - जबाबदारी यांचा मेळ घालून व्यवहार व्हायला हवा. मात्र जे भावनेच्या आहारी जातात त्यांना जास्त त्रास होतो. आपण फारच उत्तम विषय निवडला आहे. छान, असेच याच्या पेक्षा उत्तम एपिसोड बनवा. धन्यवाद. All the BEST keep it up.
एपिसोड चालू ठेवा मस्त😂
Chhan dada❤❤❤
मस्त ❤️❤️👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Amchya PPAaincha photo!!!! I loved the series just for that! Kon ahey Aainche upasak? Thank you for showing our Guru mauli 🙏🙏
मुद्द्यालाच हात घातलात रे .... फारच छान विषय निवडलात. पहिलाच एपिसोड मित्रानो भारी बनवलाय. आता अपेक्षा वाढल्यात. लवकरच दुसरा एपिसोड येऊदेत.... गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
@AapaliSosalVahini
9 ай бұрын
मनापासून आभार🙏🏻 एक छोटीशी विनंती.. आपल्या या व्हिडिओची लिंक देत आहोत.ती कॅापी करून सगळ्यांना पाठवा बाकी..देवाक काळजी❤️ लिंकः kzread.info/dash/bejne/f4uTurt9hdOoqpM.htmlsi=blYdjgn0J5h0TERj
खूपच मस्त, परम पूज्य गुरू देवता कलावती माता की जय
मुकेश तुझ्या तोंडून मालवणी ऐकायची मज्जाच वेगळी... घर मस्तच... अगदीच मनाला हात घातलात... नाजूक प्रश्न... भाऊबंदकी... बघु पुढे काय वळण घेता... शेवट गोड होवांदे... व्हताला.. व्हताला..
@AapaliSosalVahini
9 ай бұрын
देवाक काळजी❤️
मी तुमची मुलाखत पहिली कॉपीराइट आणि ते सगळ आणि मग एपिसोड पहिला खरच खुप भारी आवडली ❤
एकदम छान
घरो घरी मातीच्या चुली 😂😂😂😂 खऱ्या गोष्टी घराघरातील एकदम मुद्याला हात घालून छान मांडणी केलीत ... शब्द नाही अप्रतिम 😂😂😂 आजची खरी परिस्थीती आहे घरात फॅमिली मध्ये एकोपा नसतो हे सिध्द होत 😊
खुप छान, मनाला भावणारे सादरीकरण
कडक देवा 🙏
Khup khup chan sunder aahe.. एपिसोड पाहिला आहे मला खूप avadhala.
खातरनाक
अप्रतीम विषय.अप्रतीम मांडणी..क..मा.ल!!
Web series it's outstanding this real story of all kokankar
अप्रतिम सादरीकरण...उत्तम मांडणी...
Ek number serial 👌🏼
❤ khup chaan
दोघे भाऊ एकत्र आले,ते समधान मिळाले, अती सुंदर ❤
आवडले
❤❤❤❤ अप्रतिम ❤❤❤❤❤
नक्कीच सुंदर विषय अपेक्षा वाढल्या आमच्या खरच खुप खुप शुभेच्छा
Apratim ❤
Khoop sundar 👌🏻🙏🙏
Khup khup chhan 🙏
मस्तच
Khup Sundar
खूपच छान...सगळे episode बघितले..
ek number ...
खूपच छान
Are aaaaa vedays tu ❤ kammaaal agadi gavachi athavan ali , kalacj Mitra mhane varcha tuza episode pahila Ani Aaj he pahatoy. देवाक काळजी रे देवाक काळजी 🎉🙌🏻
❤ खूप छान❤
या धक्काबुक्कीच्या जीवनात दोन भावंडे मुंबईतून सवड काढून गावी आली तेच फार उत्तम वाटले. गणपती बाप्पा सबृध्दी देतील या जोडप्यांना नीट वागायला.🙏🏼
भारीच ❤
खूप छान.
कोकणवर बरेच काही चित्रीकरण केले जाते हिच एक मोठी बाब आहे. या कोकणचा चेहरा मोहरा बदलला तरी माती अजून तशीच आहे बाकी घरोघरी मातीच्या चुली. तुमचे पुढील भाग पाहायला नक्कीच मजा येईल.
Fantastically written, acted😍😍
खुप खुप छान सिरीज ❤
सुंदर विषय.घराघरातील गोष्ट.पहिलाच भाग आहे मांडणी खूप छान आहे पुढील भागांबददल अपेक्षा वाढल्या.
आवडल
Khup chhan.perfect situation 😅
Devak kalji.. Ba deva maharaja ya porancha bhala kar re.. Ashech chhan chhan vishay gheun yeunde re maharaja❤😍🥰✌👏🙏
1 no
Mitra mane mi bhaghitala. Ani he oan pahila . Good. Best luck
खूप छान हे बघून तरी लोक परत एक होतील आपली लोक लांब गेली कि कस तरी च होत ना ❤️
खूपच सुंदर. अगदी जवळची म्हणजे कोकणातल्या प्रत्येकाला आपल्या घरातली गोष्ट. जराही काल्पनिक नाही. चारही एपिसोड खूपच छान. कोकणातली भाऊबंदकी अगदी हुबेहुब.
🎉🎉
॓आसोवा ॔मेल्यानु पयल्याच भागात अशें घुसलास ना ठार मेलो. कधी एकदा सकाळ होताहा आणि ते मुंबयकर काय धुमशान घआल्तहत तेची वाट बघतय. मुकेशा,समऱ्या,इन्या लवकर घालारे पुढचो एपीचोसोड.हातात धरून बसलय वाट बगीत काळीज रे❤😂
Khup chan ahe...
अप्रतिम❤
छानच सिरिज़ आहे.
कोकणातील सत्य कथा मांडली, गणपती बाप्पा सगळयाच्या मनातील हेवेदावे दुर करा आणि आमच्या कोकणात माणंसा मांणसातील प्रेम पूर्वीसारखा बहरला पाहिजे.
खुप छान
1 number ❤
Khup Mast episode ❤
खूप सुंदर भाग...अप्रतिम आणि महत्त्वाचा विषय...❤❤❤
खरंच खूप सुंदर....पहिल्याच भागाने मनाचा वेध घेतलाय,या उरल्या सुरल्या सणांनीच कोकणी माणसाची नाती भक्कम ठेवलीत, सण हे सर्वांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने राहण्यासाठी आहेत एवढं सोपं समीकरण एखाद्याला कळल तरी मिळवलं❤बाप्पा सर्वांना सुबुद्धी दे
खतरनाक. खूप कमाल series
Lovely... looking forward for next❤❤❤❤
अप्रतिम❤अतिशय सुरेख🤗
अभिनंदन....खूप छान
खूपच छान विषय..छान पद्धतीने मांडला..कोकण आपले...कलाकार उत्तम..मी पहिला episode पाहिला आणि शेवट पाहूनच उठले..भजन 😂
@AapaliSosalVahini
7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
Pratek Kokani mansa sathi hi ek prerna ahe . Ek flashback ahe ek athavan ahe koknatli, Series pahatana music , cast and toch feel ahe
एकदमच झकास कथा,चित्रण,कलाकार,आणि दिग्दर्शक व सर्वात महत्त्वाचे आमच्या कोकणातील निसर्ग सुंदर लोकेशन्स....आणि मला अभिमान आहे समीर हा आमच्या आवळेगावचा आहे..... सर्वांना पुढील वाटचालीसाठी बाप्पा चरणी सांकडें
कमाल ❤
एकदम भारी. कोंकण दर्शन घरच्या घरी.
जबरदस्त... मालवणी भाऊ..एकदम कडक
Just awesome series.very touching, घराघरांतील सत्य मांडण्याचा सुंदर प्रयत्न.
अप्रतिम❤👌👌👌
खूप छान विषय गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
All actors superb. Specifically गावातील dada🎉
खूप मस्त ❤❤❤
@AapaliSosalVahini
5 ай бұрын
धन्यवाद तुमचं प्रेम असंच कायम राहूद्या 🙏❤️
Khup mast! Can’t wait for next episode 😃😍✨
Khupach sundar aahe. Very, very heart touching episode 😊