Daund Unique House : चिरेबंदी वाड्याची राज्यभर चर्चा, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
#ABPMajha #MarathiNews
दौंड तालुक्यातील पशु वैद्यकीय डॉक्टरांनी बांधलेल घर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथील निलेश जगताप यांनी चिरेबंदी वाडा 2500 चौरस मीटर मध्ये बांधला आहे. त्याचीच पंचक्रोशीत चर्चा आहे. हा वाडा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं येत असल्याचे जगताप सांगतात. नेमका कसा आहे हा चिरेबंदी वाडा पाहुयात..
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Пікірлер: 13
दगडी बांधकाम करणारे कामगार आता खूप कमी, त्यातलं ज्ञान पण पुरेसे असणे आवश्यक असते.
सुंदर च आहे हा राजवाडा खरच खूप आवडलं
सुंदर,अती सुंदर
आपली संस्कृती आपले भाषा आपल् राहणीमान ,वेशभूषा , वापरत चला नाही तर सुख काय हे तेसमजणार नाही
खुपच सुंदर
1एक चूक केली तुम्ही थोडसंहाईट 1:08 राहायला.. पाहिजे होत मग जमलं असतं अभिमान महाराष्ट्राचा🚩🚩🙏🙏👌👍🤲
एक नंबर भाऊ
👌
किती खर्च झाला आहे
@rajjagtap4139
Жыл бұрын
1 corore
@dadasahebpatil8791
Жыл бұрын
Thanks 👍 टोलेजंग वाडा आवडला
Nusta Wada bandun Kai honar...Vichar Atmasath kara Maharajanche...
@rajjagtap4139
Жыл бұрын
Tech vichar aahet mhanun tr he sagl kelay......te tumhi dangaychi garaj nahi kaka