दत्ताची दुर्मिळ आरती | Dattachi Durmil Aarti | Dattachi Aarti | Shree Guru Datta Raj Murti

Музыка

Title - Dattachi Durmil Aarti
Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ||धृ||
ब्रह्मा-विष्णु-शंकराचा असे अवतार श्रीगुरुचा|
कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि-ऋषिचा,
धरिला वेष असे यतिचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा |
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी,
हातामध्ये आयुध बहुध धरुनी,
तेणे भक्तांचे क्लेश हरुनी
त्यासी करुनि नमन अघशमन होइल रिपुदमन
गमन असे त्रैलोक्यावरती ||१||
ओवाळितो प्रेमे आरती ||
श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ||धृ||
गाणगापुरी वसति ज्याची, प्रीति औदुंबर छायेची,
भीमा-अमरसंगमाची भक्ति असे बहुत सुशिष्यांची,
वाट दावुनिया योगाची, ठेव देतसे निजमुक्तीची,
काशीक्षेत्री स्नान करितो,
करविरि भिक्षेला जातो
माहुरि निद्रेला वरितो-
तरतरित छाटि, झरझरित नेत्र, गरगरित शोभतो
त्रिशुळ जया हाती ||२||
ओवाळितो प्रेमे आरती ||
श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ||धृ||
अवधुत स्वामि सुखानंदा ओवाळितो सौखकंदा
तारि हा दास हृदयकंदा सोडवी विषय-मोह-छंदा
आलो शरण अत्रिनंदा, दावि सद्गुरु ब्रह्मानंदा,
चुकवी चौऱ्यांऐशींचा फेरा, घालिति षड्रिपु मज घेरा,
गांजिति पुत्र-पौत्र दारा-
वदवी भजन मुखी तव पुजन करितसे
सुजन जयाचे बलवंतावरती ||३||
ओवाळितो प्रेमे आरती ||
श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ||धृ||
Note -
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर renukamusic9111@gmail.com आम्ही त्याला KZread वर प्रकाशित करू ..
🌸आमचा चॅनेल वरचे इतर खूप गाजलेली भक्तिगीते :-🌸
सकाळची भक्तिगीते । मनाला तृप्त करणारी मनमोहक मराठी भक्तिगीते
• Video
10 प्रभात गीते | Prabhat Geete : Pahatechi Bhaktigeete
• Video
सकाळचे श्लोक : Powerful Morning Prayers : श्लोक, स्तोत्र, नित्य पठण
• Video
संध्याकाळचे श्लोक | नित्य पठण | Evening Prayers | Shubhank Karoti
• संध्याकाळचे श्लोक | Sa...
Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu
• Devi Suktam | Ya Devi ...
श्री स्वामी समर्थांची गाणी | 10 Swami Samarth Bhaktigeete
• Video
Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kavacham | With Lyrics
• Durga Kavach | दुर्गा ...
अष्टविनायका तुझा महिमा कसा: गणेश भक्तिगीते
• Video
पारंपारिक अभंगवाणी | Sanatanche Abhang
• पारंपारिक अभंगवाणी | अ...
आई माझी मायेचा सागर.. सुमधुर आवाजात ऐका आई काय असते
• Video
नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | Nashwant Ha Deh Manava
• नाशवंत हा देह मानवा जा...
विठ्ठल नामाची शाळा भरली - 10 भजन संगती पांडुरंग
• विठ्ठल नामाची शाळा भरल...
बाळू मामाची भाकणूक | Balumama Bhaknuk
• बाळू मामाची भाकणूक | B...
१५ गाजलेली मराठी भक्तिगीते | खूप सुंदर अप्रतिम भक्तिगीतांचा संग्रह
• Video
आपल्या आईबापाला तु दुखवू नको // अतिशय सुंदर मराठी गीत
• जीवनाचा खरा अर्थ सांगण...
आलो शरण तुला भगवंता : Vitthal Bhaktigeete
• Video
13 पांडुरंगाची भक्तिगीते : Maay Alandi Baap Pandhari
• Video
Pahatechi Bhaktigeete | मराठी मनातील सुप्रसिध्द १२ पहाटेची भक्तीगीते
• Video
फारच सुंदर खूप गाजलेली मराठी भक्तिगीते । नाम तुझे घेता देवा
• Video
सकाळी मनाला प्रसन्न करणारी : 16 संपूर्ण आरती संग्रह
• Video
अभंग तुकयाचे । संत तुकाराम महाराजांचे गाजलेली अभंग व विठ्ठल गीते।
• अभंग तुकयाचे । संत तुक...
Datta Digambara Ya Ho | 10 Dattatreya Marathi Bhaktigeete
• Video
१३ गणेशाची भक्तिगीते - 13 Ganesh Bhaktigeete---
• Video
Full Shri Manache Shlok | श्री मनाचे श्लोक | संपूर्ण ००१ ते २०५ ---
• Shri Manache Shlok | S...
10 Shiv Bhaktigeete - Mahadev Bhaktigeete ---
• Video
Gajanan Maharaj Bavani | श्री गजानन महाराज बावन्नी
• गजानन महाराज प्रकटदिन ...
15 Pahatechi Marathi Bhaktigeete
• Video
विठ्ठलाची २० भक्तीगीते | 20 Vithhalachi Bhaktigeet
• फ़ारच खूप सुंदर गाजलेल...
Swami Samarth Tarak Mantra
• स्वामी समर्थ तारक मंत्...
13 Marathi Gavalani | नटखट मराठी गवळणी संग्रह
• 13 Ghagar Gheun Nighal...
पहाटेची भक्तिगीते | 13 PAHATECHI BHAKTIGEETE
• Video
Sampurna Kakad Aarti | संपूर्ण काकड आरती - सुप्रसिद्ध पहाट गाणी
• Kakad Aarti | संपूर्ण ...
Swami Samrth Tarak Mantra
• Video
Datta Bavani - Jagat Vandya Avdoot Digambar
• सकाळी ज्या घरात श्री द...
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

Пікірлер: 3 000

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi92902 жыл бұрын

    मी गेली 45 वर्षापासून ही आरती ऐकतो व गात आहे.... चाल थोडीशी संथ, चढ/ऊतार जास्त पाहिजे होता. टाळ, मृदंग ही वाजवला पाहिजे होता... सुंदरंच....

  • @SanjayPatil-rm6vn

    @SanjayPatil-rm6vn

    2 жыл бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अतिशय सुंदर आरती आहे

  • @vrushalic3389

    @vrushalic3389

    2 жыл бұрын

    आपल्या आवाजात ऐकायला आवङेल कारण पंचेचाळीस वष॔ ऐकताय गाताय तेव्हा बघा जमले तर.

  • @leenanagpure2778

    @leenanagpure2778

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @Sunstar24

    @Sunstar24

    Жыл бұрын

    good to hear. om shree guru dutt.

  • @beenajoshi979

    @beenajoshi979

    Жыл бұрын

    तुमचा फोन नंबर मिळेल का?

  • @patildin
    @patildin3 ай бұрын

    || श्री गुरुदेव दत्त || || श्रीपाद श्रीवल्लभ || || श्री नृसिंह सरस्वती || || श्री स्वामी समर्थ ||

  • @user-yo4lm5iq6o

    @user-yo4lm5iq6o

    Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩

  • @patildin
    @patildin2 ай бұрын

    || श्री गुरुदेव दत्त ||🌹🙏🚩 || श्रीपाद श्रीवल्लभ ||🌹🙏🚩 || श्री नृसिंह सरस्वती ||🌹🙏🚩 || श्री स्वामी समर्थ ||🌹🙏🚩

  • @vsn-arunr.joshi-nm5477
    @vsn-arunr.joshi-nm54772 жыл бұрын

    🙏या आरतीची अतिशय मधुर व श्रवणीय चाल आहे व दत्तगुरुंचे सर्व महत्वाचे दैनंदिन कार्य वर्णन व शेवटच्या कडव्यात मागणे सुद्धा व्यावहारिक रीतीने सर्वाना रुचेल असेच आहे. धन्यवाद हि आरती दिल्याबद्दल. 🙏🙏🙏

  • @sitaramprabhu3401

    @sitaramprabhu3401

    2 жыл бұрын

    0

  • @sonalichavan6734

    @sonalichavan6734

    2 жыл бұрын

    Khuup sundar.....jeev dhannya zala....♥️

  • @suvarnasannapurnakitchen6077

    @suvarnasannapurnakitchen6077

    2 жыл бұрын

    खूप छान प्रसन्न वाटले धन्यवाद 🙏🙏

  • @tukarambhagvan3681

    @tukarambhagvan3681

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @shubhangideshpande1546
    @shubhangideshpande1546 Жыл бұрын

    झोप येत नव्हती .युट्यूब वर सर्च करत होते ही आरती ऐकली आणि मन शांत झाले .त्या दिवशी पासून रोज ही आरती म्हणते .श्री गुरुदेव दत्त 🙏🏼

  • @wareyogesh5716

    @wareyogesh5716

    Жыл бұрын

    Shree Guru Datta 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐💐🌺🌼🌺🌺💐🌹💐🌹💐🌹💐

  • @rajaramborgave3201

    @rajaramborgave3201

    Жыл бұрын

    shree gurudev Datta!🙏🙏🎉🏵🌺🌸

  • @namdevkhilare

    @namdevkhilare

    11 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🎉

  • @kishorgodbole5058
    @kishorgodbole50583 ай бұрын

    फारच दुर्मिळ,,,, माझ्याकडे ह्याची ग्रामोफोन रेकॉर्ड आहे,,,🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @brahmankaranil
    @brahmankaranil5 ай бұрын

    आम्ही लहानपणी नवनाथांची पोथी ऐकायला जात होतं तेव्हा रोज एक अध्याय,त्यांचे भावपूर्ण अर्थ एकूण मन प्रसन्न व्हायचं व शेवटी नवनाथांची आरती, त्यानंतर ही दत्ताची आरती होऊन मन अगदी प्रसन्न व्हायचं ती एक मजाच असायची

  • @somurocks176
    @somurocks1762 жыл бұрын

    खुप दिवसंपासुन या आरतीच्या शोधात होते, माझे आजी आजोबा दर गुरुवार ही आरती म्हणायचे त्यांची आठवण झाली. खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @busylife4742

    @busylife4742

    Жыл бұрын

    अशी च एक सुंदर कविता माझे मी खुप लहान असतांना म्हणायचे। मला आता आठवत नाही।पण खुप आडते खुप प्रयत्न करुन ही मिळा ली नाही । "राजहंस माझा निजला"🙏🙏

  • @MrBhuskute

    @MrBhuskute

    Жыл бұрын

    आमची आई ही आरती दर गुरवारी करत असे. आज ती या जगात नाही मी ही आरती न विसरता लावतो मन प्रसन्न होत. अनेक धन्यवाद अशी दुर्मिळ आरती शेअर केल्याबद्दल

  • @renukakorgaonkar1112

    @renukakorgaonkar1112

    Жыл бұрын

    ​@@busylife4742 𝓣😮

  • @renukakorgaonkar1112

    @renukakorgaonkar1112

    Жыл бұрын

    😮

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar91162 жыл бұрын

    सुंदर, पूर्वी आम्ही हीच आरती म्हणायचो, आठवणी जाग्या झाल्या मन प्रसन्न झाले

  • @user-oc6ei5xp4q
    @user-oc6ei5xp4qАй бұрын

    मी रोज गुरुदेव दत्त महाराज आणि नवनाथ यांची सेवा करतो नित्य सायंकाळी ची आरत्या करतो आणि ही आरती रोजच म्हणतो खूप Acctive वाटत...ॐ गुरुदेव दत्ताय नमः t🙏🏻🙏🏻

  • @patildin
    @patildin6 ай бұрын

    || श्री गुरुदेव दत्त || 🙏 || श्रीपाद श्रीवल्लभ || 🙏 || श्री नृसिंह सरस्वती || 🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏

  • @gautamdarange844
    @gautamdarange844 Жыл бұрын

    मी गेली २८ वर्ष ही आरती शोधते आहे आज ऐकली धन्य झाले 🙏🏻🙏🏻

  • @patildin

    @patildin

    8 ай бұрын

    || श्री गुरुदेव दत्त ||

  • @AnuradhaPatil-po3fm

    @AnuradhaPatil-po3fm

    Ай бұрын

    😢😮😅

  • @chandrashekhardeshpande7938
    @chandrashekhardeshpande79382 жыл бұрын

    बर्‍याच वर्षांनंतर ही आरती पुन्हा ऐकावयास मिळाली अतिशय आनंद झाला आणि मन भरून आले.

  • @harshashailesh1507

    @harshashailesh1507

    2 жыл бұрын

    Ho kharach

  • @ashwinikarkhanis549

    @ashwinikarkhanis549

    2 жыл бұрын

    🙏🌹🙏

  • @sumitshrigondekar
    @sumitshrigondekar Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त ❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤ ओम साईराम ❤❤❤ जय शंकर ❤❤❤ गण गण गणात बोते ❤❤❤

  • @user-yo4lm5iq6o

    @user-yo4lm5iq6o

    Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩 जय शंकर 🙏🚩

  • @manojgadewarmgadewar4678
    @manojgadewarmgadewar46782 жыл бұрын

    वाह वाह.. खूपच सुंदर श्री दत्त गुरू यांची आरती 👌👌👌👌आमचे भास्कर काका नियमित म्हणायचे ही आरती दत्त मंदिरात 👍👍🙏🙏🙏🙏

  • @bhushanpawar6373

    @bhushanpawar6373

    Жыл бұрын

    🕉️🕉️❤️

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane79282 жыл бұрын

    🙏ॐ दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धिमही तन्नो दत्त प्रचोदयात 🙏🔱 श्री गुरुदेव दत्त 🙏 खुप छान आरती आहे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vinayakghaisas7431
    @vinayakghaisas74315 ай бұрын

    लहानपणी खूपदा ऐकलेली ही सुंदर आरती आहे. 🕉️श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @shampopattiwari229
    @shampopattiwari229 Жыл бұрын

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्रीमन नृसिंह सरस्वती नमः श्री गुरुदेव दत्तात्रेया श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः 🌹🌹🌹👏

  • @ramakantnatekar9231
    @ramakantnatekar92312 жыл бұрын

    अप्रतिम अशी चाल. मंत्रमुग्ध होऊन दत्त गुरुंना आळवावी , अशी आरती. धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @suvarnakulkarni7873
    @suvarnakulkarni78736 ай бұрын

    माझ्या सासूबाई म्हणायच्या ही आरती मला फार आवडते खुप छान. ... धन्यवाद

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri88232 жыл бұрын

    🙏🌹🪔🙏दत्तगुरू, दत्तगुरू भवताप हरू! श्रीपाद राजंम शरणं प्रपद्ये! 🙏🪔🌹ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः! बहुमोल, कर्णमधुर, सोपी सुलभ श्रवणीय चाल. उत्कट भक्तीभाव दाटून आला...! दुर्मिळ आरतीद्वारे दत्तगुरू माऊली महिमा वर्णन केला आहे हे लक्षात घेऊन आरतीद्वारे आर्ततेने भक्तीमय साद घातली आहे...! छान आहे.. आरती, आरतीचं रसाळपणे, भक्तिपूर्वक गायन आणि संगीत दिले आहे मन शांत होते.

  • @paranm.shunyataa
    @paranm.shunyataa23 күн бұрын

    नमः शिवाय धन्यवाद जय गुरुदेव दत्तात्रेय

  • @sachinkadam-nu4ne
    @sachinkadam-nu4ne2 жыл бұрын

    खुप सुंदर आरती आहे. गुरुदेवदत्त यांचे संपूर्ण वर्णन ह्या आरती मध्ये आहे. 🙏🙏 🌺🌿🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🌼🌿🌺

  • @FREEFIRE-gu1jc

    @FREEFIRE-gu1jc

    2 жыл бұрын

    🙏👍 ,

  • @bhagwanjadhav2401

    @bhagwanjadhav2401

    2 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त

  • @sunitasoman6618

    @sunitasoman6618

    2 жыл бұрын

    Llpp Paperwork

  • @chefsayalisawant5218

    @chefsayalisawant5218

    2 жыл бұрын

    @@FREEFIRE-gu1jc for Sunder.

  • @bhartichandratre

    @bhartichandratre

    8 ай бұрын

    @@bhagwanjadhav2401 ń

  • @PatilSagar1010
    @PatilSagar10102 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त नमः 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Жыл бұрын

    खुप सुंदर आरती..👌👌👌🌷🪔🪔🪔🪔🪔🌷🌿🌿🌿👏👏👏🍑🍏🍐🍈🍇🕉श्री गुरुदेव दत्त...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

  • @kailaskeshavkale2135
    @kailaskeshavkale21352 жыл бұрын

    अतिशय प्राचीन आणि गुरुदत्त ची महती सांगणारी ही आरती खरोखर गुरुची दत्तांची महिमा अपरंपार आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

  • @shirishawate1014

    @shirishawate1014

    Жыл бұрын

    Gurudev Datta Maharaj Ki Jay Ho

  • @rupalithoke9664

    @rupalithoke9664

    Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @meghamhatre2834

    @meghamhatre2834

    Жыл бұрын

    qp

  • @sameerdandekar8850

    @sameerdandekar8850

    Ай бұрын

    Koni lihili ahe hi aarti ?

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037Ай бұрын

    अतिशय सुंदर कान, मन तृप्त झाले हो. काय आर्ततेने आळविले आहे. 🙏

  • @user-yo4lm5iq6o
    @user-yo4lm5iq6oАй бұрын

    अत्यंत प्रासादिक आहे हि आरती 😇🙏🚩 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @rupeshsawant3675
    @rupeshsawant3675 Жыл бұрын

    मला ही दत्त महाराजांची आरती ऐकून आणि म्हणून खुप प्रसन्न वाटते. रोज सकाळी व संध्याकाळी सगळ्यानी म्हणा. श्री गुरूदेवदत्त... स्वामी समर्थ

  • @gopinathdeshmukh6261

    @gopinathdeshmukh6261

    Жыл бұрын

    😊😊

  • @amitasule9995
    @amitasule99952 жыл бұрын

    खरोखर दुर्मिळ आरती आहे.चाल अतिशय मधुर आहे.ऊपलब्ध करुन दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.श्री गुरुदेव दत्त.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🙏🙏🙏🥥🌼

  • @malisawant5287
    @malisawant52874 ай бұрын

    ❤❤👌👌👌👌👌👌mi dar roj hi dattanchi aarti yeikate

  • @ganeshmamidwar8071
    @ganeshmamidwar80715 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤ 🙏🙏

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav75912 жыл бұрын

    अति दुर्मिळ व बहुमोल आरती मज ऐकायला मिळाली. धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕

  • @patildin
    @patildin7 ай бұрын

    || श्री गुरुदेव दत्त || || श्रीपाद श्रीवल्लभ || || श्री नृसिंह सरस्वती || || श्री स्वामी समर्थ ||🙏

  • @dileepmanerikar4705
    @dileepmanerikar4705Ай бұрын

    काळजाला स्पर्श करणारी, सुंदर,साधी चाल.अर्थपूर्ण शब्द.श्री गुरुदेव दत्त ❤

  • @praviinshrikhande3293
    @praviinshrikhande3293Ай бұрын

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏

  • @PatilSagar1010
    @PatilSagar101011 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त नमः 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishwajeetdeshmukh9485
    @vishwajeetdeshmukh94852 жыл бұрын

    🙏💐II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II II श्री स्वामी समर्थ II💐🙏

  • @sunitak8904
    @sunitak89048 ай бұрын

    श्रीगुरुदेव दत्त श्रीसमर्थ जय जय स्वामीसमथ 🙏🙏🙏

  • @seemapatil4607
    @seemapatil46073 ай бұрын

    ही आरती आयकून वा बरोबरीने गाउन आत्मशान्ति मिळते. श्री गुरुदेव दत्त 💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narayandhanawade350
    @narayandhanawade3502 жыл бұрын

    🙏 आपले खूप-खूप आभार व अभिनंदन 😊 ही ' दुर्मिळ आरती ' ऐकून मन फारच प्रसन्न झाले. ' संगीत व चाल ' अप्रतिम 👌👍 🙏श्री गुरुदेव दत्त🙏

  • @suvarnasjoshi1569

    @suvarnasjoshi1569

    2 жыл бұрын

    Aapratim

  • @ashokmataghare272

    @ashokmataghare272

    2 жыл бұрын

    आरती फारच छान आहे, यएकलाय प्रसन्न vatatet, ५-६ महेनें अगोदर माझ्या अप् वर् yeta hoti, पन् आता yet नाई, आरती अप्रतिम👌👌 आहे, krupaya app वर् padhava,

  • @lalitakathale4955

    @lalitakathale4955

    2 жыл бұрын

    Ll

  • @ravikumargaikwad7757

    @ravikumargaikwad7757

    2 жыл бұрын

    mnñml KBñnn

  • @ujwalabhere9516

    @ujwalabhere9516

    Жыл бұрын

    Khup chan man barun aale

  • @geetakale2535
    @geetakale25352 жыл бұрын

    अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज श्री गुरुदेव दत्त श्रीराम शर्मा आचार्य जगद्गुरु वंमाताभगवतीदेवीका श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनाशतकोटी नमस्कार कृपा आशिर्वाद असावा शत-शत प्रणाम।🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🌹💐🌼

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura

    @AdvSantoshCZalteSillodDistAura

    2 жыл бұрын

    *जय हो श्री गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न *

  • @vivekanadsutar7383

    @vivekanadsutar7383

    2 жыл бұрын

    🙏👌🙏

  • @priyankamate4617

    @priyankamate4617

    2 жыл бұрын

    ॐ नमो नारायणा

  • @prakashkalal9355

    @prakashkalal9355

    2 жыл бұрын

    VaryniceandsweetArtie

  • @user-jn1br4xo7k
    @user-jn1br4xo7k4 ай бұрын

    आवाज खूप गोड आहे तुम्हा सर्वांचा❤आरती सोन आहे आणि त्यावर तुम्ही झळाळी वाढवलीत 🌹 श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज सद्गुरू

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan46814 ай бұрын

    ॥ॐ॥श्री.स्वामी समर्थ॥

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar62652 жыл бұрын

    Enjoyed this melody 1st time at the age of 69. Khupach sunder. Aanandat nhaun nighalo. Dhanyavaad. Gurudeo Datta.

  • @smitatoraskar2699

    @smitatoraskar2699

    Жыл бұрын

    👌👌👌🌹🙏🙏🙏

  • @anupswapnilmhatre2893
    @anupswapnilmhatre28932 жыл бұрын

    खूप सुंदर आरती आणि आर्तभाव.... माझ्या सासूबाई खूप म्हणायच्या ...आज त्यांची आठवण करून दिली.... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॐ 🙏🙏🙏

  • @RishabhBhosale-gn5yf
    @RishabhBhosale-gn5yf6 ай бұрын

    वा खूप छान ही दत्ताची दुर्मिळ आरती ऐकून मन प्रसन्न झाले

  • @vinayakpatil421
    @vinayakpatil4217 ай бұрын

    Sunder,Prasanna. Avdhoot Chintan Shree Guru Dev Dutta.

  • @shraddhakulkarni4847
    @shraddhakulkarni48472 жыл бұрын

    खूप सुंदर ,मन प्रसन्न झाले, जय गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @jagrutipingle1157
    @jagrutipingle11572 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐🙏🙏🙏

  • @manikkulkarni1528

    @manikkulkarni1528

    Жыл бұрын

    तबला पेटी नाही तेच बरे.नुसते आरतीचे शब्द नीट ऐकू येतात.

  • @seemapatil4607
    @seemapatil46072 ай бұрын

    दत्त महाराज उद्या माझा काळू बोलू चालू लागूत्यात तो निरोगी होऊद्यात ही तुमच्या चरणी प्रार्थना, विनंती माय बापा धावा धावा धावा 😊💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemapatil4607

    @seemapatil4607

    8 күн бұрын

    गेला तो 🥹🥹🥹🥹🥹🥹🥲

  • @roshanpawar8561
    @roshanpawar85612 жыл бұрын

    खुप सुंदर 🙏🙏श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त समर्थ 🌺🌸🙏🙏

  • @sambhajiyadav8748
    @sambhajiyadav87482 жыл бұрын

    !!अवधुत चिंतन श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरूदेव दत्त!!🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌸🌸🌺🌺

  • @digambarkotkunde6253

    @digambarkotkunde6253

    2 жыл бұрын

    🙏👍वाँ खूपच सुंदर आरती असून मी माझ्या लहानपणा पासून आजोबांनी म्हणल्याचे व त्यांच्या मुळे मी देखील रोज करून पंचपदी करतो👌श्री गुरदेव दत्त🙏🙏

  • @purvahande9278

    @purvahande9278

    Жыл бұрын

    ||{🌹ॐअवधुत चिंतन 🌹ॐश्रीपाद श्रीवल्लभ 🌹ॐश्री गुरुदेव दत्त🌹 }||🙏🙇‍♀️🙏

  • @rakeshpowar1664
    @rakeshpowar1664Ай бұрын

    🙏🚩🙏🚩दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🚩🙏🚩

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod33592 жыл бұрын

    ओवाळू गुरूदत्ता ची आरती धन्य झाले👌🙏

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur31932 жыл бұрын

    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹 अत्यंत सुंदर अप्रतिम छान सुरेख अशी ही आरती मी कधीच ऐकली नव्हती.खुप समाधान झाले,मन तृप्त झाले.

  • @sanjaythite8053

    @sanjaythite8053

    2 жыл бұрын

    हो ना. मी ही प्रथमच ऐकली ही आरती. किती प्रासादिक आणि सुलभ आहे म्हणायला !!

  • @bharatidusane9309

    @bharatidusane9309

    Жыл бұрын

    Sundar🙏

  • @ashamelag3457
    @ashamelag34575 ай бұрын

    शब्दरचना,चाल आणि गायन,सगळं भावपूर्ण! सुंदर!

  • @nileshcheulkar304
    @nileshcheulkar30426 күн бұрын

    ॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥

  • @vishalmalhotra5288
    @vishalmalhotra52882 жыл бұрын

    Jai Shree Bhagwan Vishnu Dev Ji Ki 🙏 Jai Shree Bhagwan Brahma Dev Ji Ki 🙏 Jai Shree Bhagwan Mahadev Ji Ki 🙏 Jai Shree Gurudev Dutta Ji Ki 🙏 Jai Shree Dattaray Ji Ki 🙏

  • @user-jb8td2cf4l
    @user-jb8td2cf4l2 жыл бұрын

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏 मन प्रसन्न झाले 🙏

  • @kusummagar3522
    @kusummagar35223 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे

  • @vinayageet4386
    @vinayageet43866 ай бұрын

    ही आरती आजही माझ्या माहेरी दर गुरुवारी म्हणतात. खूप प्रसन्न वाटत...

  • @bhartikhaire3431
    @bhartikhaire34312 жыл бұрын

    आजोबांच्या आरती ची आठवण झाली 🙏🙏👌👌🙏🙏

  • @swapneelvkanetkar
    @swapneelvkanetkar2 жыл бұрын

    Shree Gurudev Dutta Maharaj ki Jai🙏🙏🙏Shree Swami Samartha🙏🙏🙏

  • @LalitaGhule-nq1xp
    @LalitaGhule-nq1xpАй бұрын

    Khup sunder.... Jay Shri Gutudev Datta🙏🙏

  • @archanajoshi158
    @archanajoshi1584 ай бұрын

    🙏🙏अ🙏💐💐🙏अअवधुत चितन श्री गुरुदेवदतत🙏🙏🙏🚩💐💐

  • @yashashreenivalikar3868
    @yashashreenivalikar38682 жыл бұрын

    गुरुदेव दत्त स्वामी दत्त ...🌺🌺

  • @ShreeGurudevDatta
    @ShreeGurudevDatta2 жыл бұрын

    ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️🙏🙏

  • @drravipatil9458
    @drravipatil9458Ай бұрын

    Me hich Arati karate dattachi lahanpana pasun 🙏🙏Thank you so much . Shree Swami Samarth 🙏🙏

  • @sudhakarpatil9282
    @sudhakarpatil92822 ай бұрын

    खुप खुप सुंदर आरती आहे.Thank you

  • @tanajibodare7116
    @tanajibodare71162 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय🌹🌹👋👋

  • @tanushvighnesh8672
    @tanushvighnesh8672Ай бұрын

    माझे आजोबा नेहमी हि आरती म्हणायचे .. त्यांच्या मुळे आजही हि आरती तोंडपाठ आहे 🙂🙏🏻

  • @sudhakartangade
    @sudhakartangade Жыл бұрын

    माझे मामांनी माहूर गडावर म्हंटली होती त्यानंतर आज ऐकायला मिळाली.जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 🌹🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @shreerenukaduttgovinda

    @shreerenukaduttgovinda

    Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन 🙏🙏

  • @subhashchavan5650
    @subhashchavan56502 жыл бұрын

    आरती फारच मनाला भावणारी आहे.💐💐

  • @rohinigujar2148
    @rohinigujar21486 ай бұрын

    आमच्या घरी, मालेगाव व नाशिक बाजूला मंदिरात हीच आरती म्हणतात. आमच्या शाळेत दर गुरुवारी ही आरती म्हणायचो. जय श्री गुरुदेव दत्त

  • @anilsabale5374
    @anilsabale53748 ай бұрын

    गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ जय शंकर महाराज ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni85862 жыл бұрын

    खुप छान, आनंद वाटला आरती ऐकून.

  • @rohitdixit6421
    @rohitdixit64212 жыл бұрын

    🌼🌿🌹💐🍀🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💞🙏🏻🙏🏻🙏🏻 ।।ॐश्री गुरुदेव दत्त।। अतिशय सुंदर आहे

  • @rajshreeajari1169
    @rajshreeajari1169Ай бұрын

    आम्ही ही आरती नियमित ऐकतो. श्री स्वामी समर्थ

  • @veenaamle5787
    @veenaamle57875 ай бұрын

    माझे सासरे दर गुरुवारी आमच्या कडे ही आरती म्हणायचे... ऐकताना मन खूप भरून येतं 🙏🌹🙏

  • @ujwalakelkar5924
    @ujwalakelkar59242 жыл бұрын

    अप्रतिम आशय आणि अभिव्यक्ती. ही आरती दुर्मिळ आहे आणि संग्राह्य देखील.

  • @FF_pikachu...007
    @FF_pikachu...007 Жыл бұрын

    खूप छान ही आरती श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @jayshreegangurde1511
    @jayshreegangurde15113 ай бұрын

    मी ही आरती खुप च शोधत होतो आज ती आचानक भेटली खुप धन्यवाद,🙏🙏

  • @ujwalagharpure3915
    @ujwalagharpure391519 күн бұрын

    खूपच सुंदर आरती... शांत, प्रसन्न वाटतं ऐकून...🙏

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 Жыл бұрын

    मला मनापासून ही आरती आवडते। मन भरून येते 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @rushikeshbodhare6587
    @rushikeshbodhare6587 Жыл бұрын

    श्री गुरुदेव् दत्त दत्त स्वामी आई.😊❤️👑🙇🏻‍♂️👌🏻

  • @punambajare5124
    @punambajare51248 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त दिगंबर🙏💐❤️🍫🚩

  • @punambajare5124
    @punambajare512414 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त दिगंबर🙏💐❤️🌹🌹🍫

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 Жыл бұрын

    🙏💐 श्री गुरुदेव दत्त 🙏💐 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏💐

  • @gauriatre740
    @gauriatre7402 жыл бұрын

    सुंदर! आमचे आजोबा खूप छान म्हणायचे ही आरती. त्याची आठवण झाली . 🙏

  • @sanjaythite8053

    @sanjaythite8053

    2 жыл бұрын

    आपल्या ही प्रासादिक आरती म्हणणाऱ्या दत्तभक्त आजोबांना नमस्कार 🙏🙏

  • @sadhnabhange5884

    @sadhnabhange5884

    2 жыл бұрын

    चाल म्हणून दाखवा न एक वेळा अजोबा कशी आरती गायचे.. 🙏🙏 ह्या चाली पेक्षा वेगळी चाल असेल तर नक्की च audio clip 1,2 ओळी दाखवा

  • @vivekanadsutar7383

    @vivekanadsutar7383

    2 жыл бұрын

    🙏🙏👍

  • @vimalbodke7313

    @vimalbodke7313

    2 жыл бұрын

    @@sanjaythite8053 to be in one weeks

  • @mohanbhagat5287

    @mohanbhagat5287

    2 жыл бұрын

    👍🙏 तुम्ही म्हणता का आता सध्या? 🤔

  • @user-ql7uu2kp2e
    @user-ql7uu2kp2e12 күн бұрын

    नमस्कार जय श्री गुरु देव दत्त 🙏🙏🌺🌺🌹🙏

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat40752 жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त

  • @deepaktambe2525

    @deepaktambe2525

    2 жыл бұрын

    Avadhutchintanshrigurudevdatt. Aaratikhupachaluokikanichanaahe.. Dhanywadyoutubechanal.

  • @deepashintre3369
    @deepashintre3369 Жыл бұрын

    प्रसन्न वाटते ही आरती ऐकून धन्यवाद 🌹मन शांत होते 😊

  • @vaishalijagtap3411

    @vaishalijagtap3411

    6 ай бұрын

    माझ्या माहेरी हीच आरती म्हणतात खूपच सुंदर आरती आहे

  • @punambajare5124
    @punambajare512424 күн бұрын

    श्री दत्तराज मूर्ति की जय नाथ की जय🙏💐❤️🍫

  • @vidyasalokhe2816
    @vidyasalokhe28166 ай бұрын

    खूप सुरेख व गोड आहे. पहिल्यांदा ऐकली.

  • @latashastri7393
    @latashastri73932 жыл бұрын

    Sunder.🙏🙏🙏🙏SHRI GURUDEV DATTA🌹🌹🙏🙏

  • @niteshingle6446
    @niteshingle64462 жыл бұрын

    मन प्रसन्न होऊन झाले 🙏🙏धन्यवाद आभारी आहोत आपले ही आपण एैकाला मिळाली

  • @pranalibavkar349
    @pranalibavkar3494 ай бұрын

    ॥श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥

  • @aartivelankar6618
    @aartivelankar66182 жыл бұрын

    अप्रतिम,खूपच सुंदर चाल👌🙏🙏🙏

  • @subhashpolebelorakar4124
    @subhashpolebelorakar4124 Жыл бұрын

    फारच सुंदर व गोड आवाज आहे ओम जय ‌श्री गुरू दत्तात्रय नमः

Келесі