Love you Abba Father ♥️ Love you Jesus ♥️Love you Holy spirit ♥️Love you Mammary, ❤
@pushpasagalgile5655 Жыл бұрын
सर्व धर्मगुरू ,धरंबंधू , धर्मभगिनी , व्रतस्थ , मठवासी यांचे हेतू पूर्ण व्हावेत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करते.
@user-iv2er7yg5r10 ай бұрын
येशू माझ्या कुटुंबात शांती, ऐक्य व परिवर्तन घडवून आण ,माझ्या सर्व नातवंडे तुझ्या दयेत वाढावीत, आणि सर्वांच्या नोकरी व्यवसायावर तुझा आशिर्वाद दे.कुटुंबात नेहमी प्रार्थना व मिस्सामधे नेहमी भाग घेण्यास प्रेरणा दे, म्हणून तुझ्या दैवी दयेत आम्हास सामावून ही प्रार्थना तुझ्याजवळ नम्र होवून करते आमेन.🙏🙏✝️
@mishalrodrigues8748 Жыл бұрын
दैवी दया माझ्या वर दया कर🙏🙏🙏
@miltrate11 ай бұрын
हे येशू ख्रिस्त मझवर दया कर 🙏🙏🙏🙏
@latajadhav61582 жыл бұрын
हे दयावंत प्रभु माझे जे कांही प्रश्न आहेत ते तू सोडव व मला तणावमुक्त कर हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना विनंती आहे. आम्हावर व अखिल जगावर दया कर हे प्रभु.
@juliefoss35923 ай бұрын
Praise the Lord. God bless my family and take care my family.
Tum hamare sath ho isiliye ham khush hai thanku yesu masy❤❤
@sabinadmello93552 ай бұрын
He dayavant yeshu aamhala tuzya krupet thev
@roshanadcosta82422 жыл бұрын
प्रभू चा गौरव असो 🙏🙏
@vidyajadhav78403 жыл бұрын
He prabhu mazi tuzayavar shradha ahe
@danielkamble3120Ай бұрын
He prabhu Aamchya navin gharatil maha dosh dur kar ani sampurn ghar aashirvadit kar Amen
@reenatayade46802 жыл бұрын
हे दैवी येशु माझी तुझ्यावर क्षध्दा आहे
@latajadhav61582 жыл бұрын
शैतानी पाशातून प्रभु तु आम्हास मुक्त करतोस आणि तुझ्या पवित्र रक्ताने आमचे रक्षण करतोस म्हणून धन्यवाद पभु. हे प्रभु आम्हावर व अखिल जगावर दया कर.
@miltrate Жыл бұрын
दैवी दया निराशेने ग्रासलेल्या लोकांच्या आत्म्याची आशा आहे 🙏🙏🙏🙏माझी तुझ्यावर श्रद्धा आहे 🙏🙏🙏🙏
@princeplayz2269 Жыл бұрын
माझ्यावर दया कर. माझ्या कुटुंबात शांती नांदू दे माझ्या आईला चांगले आरोग्य दे माझ्या मुलांना सुबुद्धी दे मोहापासून त्यांना दूर ठेव माझ्या नोकरीवर तुझा आशिर्वाद ठेव माझे वैवाहिक जीवन तुझ्या हातात आहे माझ्यावर कृपा कर.
@miltrate2 жыл бұрын
हे प्रभू माझ्यावर दया कर🙏🙏🙏🙏
@sheetalshisekar46173 ай бұрын
He diwainmrsy hame achi buddi do aur sath raho prbhu ❤❤
@sheetalshisekar4617Ай бұрын
He prbhu aamala aashirvaad de pavitr margavr chalude aamin❤❤
@marypereira54512 жыл бұрын
हे प्रभो दैवी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे. हे प्रभो माझ्या जीवनात कालपासून खूप निराशा आली आहे.या निराशेतून मला लवकरात लवकर बाहेर काढ अशी मी तुजकडे कळकळीची प्रार्थना करते आणि मला विश्वास आहे मला या निराशेतून तु नक्की बाहेर काढशिल🙏🙏हे प्रभो माझी तुझ्या वर श्रद्धा आहे.🙏🙏
@rufinadsilva49332 жыл бұрын
हे प्रभो आमच्या कुटुंबांवर नेहमी तुझा आशिर्वादाचा हात असू दे.आमेन.
@miltrate2 жыл бұрын
हे येशू मजवर दया कर 🙏🙏🙏🙏
@raymonddsilva66109 ай бұрын
हे प्रभू येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे.
@juliefoss35923 ай бұрын
Praise the Lord. God bless my family. And take care my family. B
@latajadhav61582 жыл бұрын
हे प्रभु आम्हावर दया कर,
@latajadhav61582 жыл бұрын
प्रभु माझा परिवार मी तुला अर्पण करते. आम्हावर दया कर.
@danielkamble31202 ай бұрын
He prabhu mazya ani kutumbachya sarv adachani dur kar Amen
@miltrate11 ай бұрын
दयावंत येशू आमच्यावर दया कर🙏🙏🙏🙏
@lassyavatan5416 Жыл бұрын
AMEN GOD JESUS CHRIST MOTHER MARY BLESS US ALL🤲☺️💜♥️💕🐥🙌😊🙌🙌🙌🙌🥺
@miltrate2 жыл бұрын
हे प्रभू माझ्यावर दया कर 🙏🙏🙏🙏
@miltrate Жыл бұрын
हे येशू मज पाप्यावर दया कर 🙏🙏🙏🙏
@michealtuscano7466Ай бұрын
He dayavant yeshu tuzya bhaktana sukhi thev
@vilasgonsalves11092 жыл бұрын
माझी तुझ्यावर क्षदधा आहे हे प्रभो माझ्यावर व सर्व जगावर दया कर
@ceciliadabre39042 жыл бұрын
Jesus son of David everliving God have mercy on us n whole world 🙏
Пікірлер: 1 200
हे दयावंत येशू मला स्पर्श करून मला चांगले आरोग्य दे आमेन
दैवी येशू मनशांती दे
हे येशू , आम्हा पाप्यावर दया कर.
प्रभु आम्हास शारीरिक आणी मानसिक स्वास्थ्य दे.
येशु कोटीकोटी धंनं वाद
आम्हावर दया कर प्रभू
हे येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे 🙏🙏🙏🙏
हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर 🙏🙏🙏🙏
दयावान येशू आम्हावर दया कर
दैवी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे🙏🙏🙏
हे प्रभो आम्हावर दया कर.आमेन.
हे पभू आम्हावर व सर्व जगावर दया कर 🙏🙏🙏🙏
दैवी दया आमच्या मुलांवर तुझा आशीर्वाद सदैव ठेव.
He yesu tumche lakho dhanyavaad thanku for avrithings❤❤❤❤❤
Praise the Lord Thank you Jesus
हे येशू आम्हावर व अखिल जगावर दया कर
हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हावर दया कर 🙏🙏🙏🙏
He yesu prbhu mazaya doni mulana sukhi thev aanandi thev
धन्यवाद देवा तुझी करूणा आम्हावर अपार आहे आमैन
He yesu Tu mze sarvasv aahes tu mazi prerna aahes mazi tuzayavr khup shrdda aahe
He divain marsy mazaya doni mulana changli budii de❤❤
प्रभो.तुज़ा.आशिर्वाद.मज्या.कुटुंबा.वर.असुदे.प्रभू
हे दयावंत येशू मला या आजारातून बरे कर आमेन
हे प्रभू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे
Divine mercy nirashemadhe Aashecha kiran Aahe Don't break my hope Jesus i trust in you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे प्रभो, आम्हावर व सर्व जगावर दया कर.🙏
प्रभु आम्हां वर दया कर, आम्ही पापी आहोत आम्हाला क्षमा कर प्रभु
येशू रक्त की जय। आमेन प्रभु हमपर दया कर
धन्यवाद देवा . प्रणाम प्रभु येशू
हे पवित्र देवा हे सामर्थ्य शाली देवा हे अमर देवा आम्हावर व अखिल जगावर दया ककर
हे येशू तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या कुटुंबावर दया कर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
He diwaiinmrsy mla nirogi aayush de aamin❤❤
He prabhu mazhi tuzhyawr shraddha aahe
हे प्रभो दया कर
He yesu mere bete ko achi rahape chalao tarrki barkat dedo❤❤
हे येशू मला शक्ती दे,🙏🙏🙏🙏
प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख दायक क्लेशाद्वारे हे प्रभो आम्हावर व अखिल जगावर दया कर.🙏🙏
हे प्रभो आमची तुझ्यावर श्रध्दा आहे. आमेन,आमेन,आमेन,
हे प्रभू आम्हावर व अखिल जगावर दया कर
@miltrate
2 жыл бұрын
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे,🙏🙏🙏🙏
हे दैवी दयेचा सागरा माझ्या सर्व अडचणी पासून मला सोडव
Lord Almighty God have mercy on us n al over world.
Thankyou Abba Father🙏 Thankyou Jesus🙏 Thankyou Holy Spirit 🙏 Thankyou Mother Mary 🙏
@miltrate
4 ай бұрын
Love you Abba Father ♥️ Love you Jesus ♥️Love you Holy spirit ♥️Love you Mammary, ❤
सर्व धर्मगुरू ,धरंबंधू , धर्मभगिनी , व्रतस्थ , मठवासी यांचे हेतू पूर्ण व्हावेत त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करते.
येशू माझ्या कुटुंबात शांती, ऐक्य व परिवर्तन घडवून आण ,माझ्या सर्व नातवंडे तुझ्या दयेत वाढावीत, आणि सर्वांच्या नोकरी व्यवसायावर तुझा आशिर्वाद दे.कुटुंबात नेहमी प्रार्थना व मिस्सामधे नेहमी भाग घेण्यास प्रेरणा दे, म्हणून तुझ्या दैवी दयेत आम्हास सामावून ही प्रार्थना तुझ्याजवळ नम्र होवून करते आमेन.🙏🙏✝️
दैवी दया माझ्या वर दया कर🙏🙏🙏
हे येशू ख्रिस्त मझवर दया कर 🙏🙏🙏🙏
हे दयावंत प्रभु माझे जे कांही प्रश्न आहेत ते तू सोडव व मला तणावमुक्त कर हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना विनंती आहे. आम्हावर व अखिल जगावर दया कर हे प्रभु.
Praise the Lord. God bless my family and take care my family.
हे.प्रभो.विस्वजीत.यादव.य्यच्याव्वर.तुज़ा.आशिर्वाद.पाठव .त्याचे.आरोग्य.चांगले.ठेव.अशी.प्रथना.करितो.प्रभू.आमे.न
Tum hamare sath ho isiliye ham khush hai thanku yesu masy❤❤
He dayavant yeshu aamhala tuzya krupet thev
प्रभू चा गौरव असो 🙏🙏
He prabhu mazi tuzayavar shradha ahe
He prabhu Aamchya navin gharatil maha dosh dur kar ani sampurn ghar aashirvadit kar Amen
हे दैवी येशु माझी तुझ्यावर क्षध्दा आहे
शैतानी पाशातून प्रभु तु आम्हास मुक्त करतोस आणि तुझ्या पवित्र रक्ताने आमचे रक्षण करतोस म्हणून धन्यवाद पभु. हे प्रभु आम्हावर व अखिल जगावर दया कर.
दैवी दया निराशेने ग्रासलेल्या लोकांच्या आत्म्याची आशा आहे 🙏🙏🙏🙏माझी तुझ्यावर श्रद्धा आहे 🙏🙏🙏🙏
माझ्यावर दया कर. माझ्या कुटुंबात शांती नांदू दे माझ्या आईला चांगले आरोग्य दे माझ्या मुलांना सुबुद्धी दे मोहापासून त्यांना दूर ठेव माझ्या नोकरीवर तुझा आशिर्वाद ठेव माझे वैवाहिक जीवन तुझ्या हातात आहे माझ्यावर कृपा कर.
हे प्रभू माझ्यावर दया कर🙏🙏🙏🙏
He diwainmrsy hame achi buddi do aur sath raho prbhu ❤❤
He prbhu aamala aashirvaad de pavitr margavr chalude aamin❤❤
हे प्रभो दैवी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे. हे प्रभो माझ्या जीवनात कालपासून खूप निराशा आली आहे.या निराशेतून मला लवकरात लवकर बाहेर काढ अशी मी तुजकडे कळकळीची प्रार्थना करते आणि मला विश्वास आहे मला या निराशेतून तु नक्की बाहेर काढशिल🙏🙏हे प्रभो माझी तुझ्या वर श्रद्धा आहे.🙏🙏
हे प्रभो आमच्या कुटुंबांवर नेहमी तुझा आशिर्वादाचा हात असू दे.आमेन.
हे येशू मजवर दया कर 🙏🙏🙏🙏
हे प्रभू येशू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे.
Praise the Lord. God bless my family. And take care my family. B
हे प्रभु आम्हावर दया कर,
प्रभु माझा परिवार मी तुला अर्पण करते. आम्हावर दया कर.
He prabhu mazya ani kutumbachya sarv adachani dur kar Amen
दयावंत येशू आमच्यावर दया कर🙏🙏🙏🙏
AMEN GOD JESUS CHRIST MOTHER MARY BLESS US ALL🤲☺️💜♥️💕🐥🙌😊🙌🙌🙌🙌🥺
हे प्रभू माझ्यावर दया कर 🙏🙏🙏🙏
हे येशू मज पाप्यावर दया कर 🙏🙏🙏🙏
He dayavant yeshu tuzya bhaktana sukhi thev
माझी तुझ्यावर क्षदधा आहे हे प्रभो माझ्यावर व सर्व जगावर दया कर
Jesus son of David everliving God have mercy on us n whole world 🙏
, प्रभु माझा तुझ्यावर प्रेम आणि विश्वास आहे 🙏🙏🙏🙏
He dyavnt yeshu mazya muliche vivahit jivn changle jawe thyasathi prabhuchi Krupa milavi mhnun prathna krte....... Aamen
माझ्या मुलाबरोबर दैवी दया तू रहा आणि त्याचा सांभाळ कर ही विनंती करते❤🙏🙏🙏🙏🙏
Praise the lord hallelujah Prabhu cha gavrav Aso Atha Ani sada sarvada
हे प्रभू माझी तुझ्यावर श्रद्धा आहे 🙏🙏🙏🙏
Hey davi yeshu Amala sahan Shakti de.
दैवी दया निराशेने ग्रासलेल्या लोकांच्या आत्म्याची आशा आहे, हे प्रभो माझी तुझ्यावर श्रद्धा आहे🙏🙏
हे प्रभो आम्हावर व सर्व जगावर दया कर 🙏🙏🙏
@sagarkadam1039
Жыл бұрын
He prabhu mazhe dat khup dukhtat mazhya datala sparsh kar Ani lavkar bare hou de mazhi tuzhyavar shradha aahe amen🙏🙏🙏🙏
Thanku YESUPRBHU thanku for avrithing love u jijas❤❤
हे सनातन देवा माझ्या मुलीवर दया कर
हे प्रभो माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. मी तुला शरण येत.
@veronicapereira1105
2 жыл бұрын
हे प्रभो माझी तुझ्यावर विश्वास आहे मी तुला शरण येत
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव 🙏🙏🙏🙏
He prabhu yeshu mazya mulache ani muliche pragati hou de
हे येशू ख्रिस्त माझ्या मुलावर दया कर🙏🙏🙏🙏
हे प्रभो आम्हावर व सर्व जगावर दया कर
हे प्रभू येशू आमच्यावर दया कर 🙏🙏🙏🙏
हे येशू आमच्या पूर्ण कुटुंबाला स्पर्श कर
Thanku yesu thanku for avrithing love u jijas❤❤
हे प्रभू येशू युक्रेन आणि रशिया मध्ये सुख शांती कर व युद्ध थांबव 🙏🙏🙏🙏
हे प्रभो तुझ्यावर माझी श्रध्दा आहे. 🙏🙏🙏
आमच्या स्वर्गातील बापा आमच्यावर दया कर 🙏🙏🙏🙏
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे आमेन🙏🙏 1 🙏🙏
He diwain marsy aamchi sobat kar aamcha prvas sukhacha house ❤❤ aamin
हे येशू माझं तुझ्यावर विश्वास आहे 🙏🙏🙏🙏