Daily Morning cleaning routine / घरातील काम आवरताना सकाळची संध्याकाळ कधी झाली हे समजत नाही

#cooking#cleaning #cleaningmotivation
Daily Morning cleaning routine / घरातील काम आवरताना सकाळची संध्याकाळ कधी झाली हे समजत नाही

Пікірлер: 56

  • @somerandomguy0101
    @somerandomguy01014 ай бұрын

    ताई तुमचे व्हीडिओ खूप छान असतात टाकत जावा रोज

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You Dear ताई हो मी नक्कीच व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न करेन. असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.❤️❤️❤️😊🙏🙏🙏🌹🌹🌹.

  • @pritamsaner1926
    @pritamsaner19263 ай бұрын

    Khup chan video .maz maher amalner ch aahe .mi pn khandeshi aahe

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    अरे वा माझे सासर अंमळनेर आणि माहेर Ambapimpri आहे ताई खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून व आनंद झाला .असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹😊🙏🙏🙏

  • @swamisai68
    @swamisai684 ай бұрын

    खरं आहे tai mi pn अनुभवले पूर्वी लहान घरात आणि आज मोठी घर घेतली pn काम pn उलट दुप्पट वाढले आहे tai तुमच्या आईची गाव कोणते माहेर कोणते तुमचे 😊श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    माझे माहेर जळगाव जिल्हा पारोळा(Ambapimpri )येथे आहे, व सासर अंमळनेर आहे. सद्या मी नाशिक येथे राहते. तूम्ही कुठल्या आहात हे जाणून घ्यायला मला नक्की च आवडेल.Thank You ❤️❤️❤️🌹😊🙏🙏🙏.

  • @nilimakachave6549
    @nilimakachave65494 ай бұрын

    खूप छान

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹 Dear ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl4 ай бұрын

    Khup chan tai video takalaya baddal 🎉mala khup aathavan yat hoti🎉❤ Thank you dear tai🙏🌹😘

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.मलाही तुमची सगळ्यांची खूप आठवण येत होती. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.

  • @neelamkamble5626
    @neelamkamble56263 ай бұрын

    Hi Tai, khup chan vatla tumhala baghun,take care 😊

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Thank You 😊❤️ ❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @vaibhavi4408
    @vaibhavi44084 ай бұрын

    खूप छान vlog. खूप आतुरतेने वाट बघत होते तुमच्या व्हिडिओ ची. Missed you and your vlogs alot.

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.मीपण खूप खूप मिस करतं होते तुम्हाला सगळ्यांना. असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.

  • @sunitagosavi3294
    @sunitagosavi32943 ай бұрын

    फार सुंदर व्हिडिओ आहे मॅडम

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Thank You Dear ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹🌹🌹❤️❤️❤️🙏🙏🙏😊.

  • @gayatripatil3403
    @gayatripatil34033 ай бұрын

    Ek no. Tai me khandeshch ahe kurdai 1no....😊

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏😊 Dear ताई अरे वा तुम्ही खान्देशी आहात हे ऐकून मस्त वाटलं. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @shilpabadokar1715
    @shilpabadokar17154 ай бұрын

    Take care

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 Dear ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @JayashreeDeshmukh-ew7wl
    @JayashreeDeshmukh-ew7wl4 ай бұрын

    Aai che pram kharcha khup vegle aashte❤

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    हो आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹😊 ताई.

  • @priyankashelke2293
    @priyankashelke22934 ай бұрын

    Take care Tai

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav25553 ай бұрын

    खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहण्यास मिळाला

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️ ❤️🌹🌹🌹 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासुन खूप खूप आभार धन्यवाद.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar46494 ай бұрын

    Hi suhasini. Take care. Kalaji ghe tuzi. Kiti sunder vatal baghun tula. Tuze video kiti sunder aasatat. Mi miss kel. Very beautiful routine. Kiti sunder bolan. Very beautiful explain. Alaine sunder papad kurdya kele. Very beautiful video. 😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤

  • @saraswathivenkatkrishnan5104

    @saraswathivenkatkrishnan5104

    4 ай бұрын

    Very interesting vlog.

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹 Dear ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹 Dear ताई हो मीपण खूप मिस केलं तुम्हाला असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @kitchenqueenMarathi
    @kitchenqueenMarathi4 ай бұрын

    Hii kitchen counter top var he steel orgnizer je thevley te kothun ghetel online asl tr link milel ka khup chan vlog.🎉

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Hi ताई किचन काउंटर टॉप वरील ऑर्गनायझर्स मी लोकल शॉप मधून घेतलेले आहेत. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. 😊🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️.

  • @PVP1783
    @PVP17834 ай бұрын

    छान विडिओ आहे, काळजी घ्या ताई, ❤🙏👍💕

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You Dear ताई 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav28403 ай бұрын

    ताई मला पण सेम टाचेचा प्रॉब्लेम होता त्यासाठी ताई जमिनीवर झोपून आपल्या टाचेला ताण द्यायचा म्हणजे पायांवर ताण द्यायचा आणि पायात चप्पल न घालता थोडं थोडं चालण्याचा प्रयत्न कर मी असंच केलं होतं आता मला काही प्रॉब्लेम नाही माझी तर परिस्थिती अशी होती तू मला बसल्यावर उठता पण येत नव्हतं

  • @ashvinijadhav2840

    @ashvinijadhav2840

    3 ай бұрын

    आणि तुझे व्हिडिओ आणि तुला खूप मिस केलं अगं खरंच एकदा तू माझ्या स्वप्नात पण आली होतीस आता सुट्टी तू ये ना कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला😊😊

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Dear ताई हो मलापण तुमची सगळ्यांची खूप आठवण येत होती.पण पायामुळे मी निराश झाले होते.तुम्ही सांगितलेला उपाय नक्कीच करेन .तुमचे प्रेम पाहून मला खूप आनंद होतो.नक्कीच मी कोल्हापूरला येणारं तुम्हाला भेटायला आणि माता महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला.❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏😊.

  • @supriyarajeshirke8088
    @supriyarajeshirke80884 ай бұрын

    Kalji ghya . .....tumche video baghyala aawdtat

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You Dear ताई तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.❤️❤️❤️😊🙏🙏🙏🌹🌹🌹.

  • @manjirijoshi2718
    @manjirijoshi27184 ай бұрын

    ओहह, काळजी घ्या मॅम 💐

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹 Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.

  • @dipaligawate3543
    @dipaligawate35434 ай бұрын

    Hi home tour kara tai

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 ताई हो लवकरच नक्कीच करेन.

  • @kitchenqueenMarathi
    @kitchenqueenMarathi4 ай бұрын

    Hii

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Hi ताई

  • @varshasonawane4609
    @varshasonawane46093 ай бұрын

    Kupc let zala video vat baghat asto video chi pahile cohti ghrat sarv sukh milayche mi nashik hoti att

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    ताई तूम्ही नाशिकला कुठे आहात .मला तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल.Thank You ❤️❤️ ❤️🌹🌹🌹 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.

  • @varshasonawane4609

    @varshasonawane4609

    3 ай бұрын

    Att pan shevati la

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    @@varshasonawane4609 ताई तुमची कमेंट मला समजली नाही.तुम्ही नाशिकला असाल तर sppaug24@gmail.com या email ID वरती number पाठवा मी contact करते.

  • @varshasonawane4609

    @varshasonawane4609

    3 ай бұрын

    Tai Bhavsar manun I'd varun maza no takhla ahetumcha email var

  • @somerandomguy0101
    @somerandomguy01014 ай бұрын

    काळजी घ्या ताई

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️🌹😊 ताई.

  • @arshinshelkar3804
    @arshinshelkar38043 ай бұрын

    Aata tujhi tabiyat Kashi aahe ga

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    3 ай бұрын

    Thank You ❤️❤️❤️🌹🌹🌹😊🙏🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.आता चांगली आहे तब्येत.

  • @amrutapatil4623
    @amrutapatil46234 ай бұрын

    Mala nai aanle Kaku ni azun kurdai😅

  • @suhasini_lifestyle

    @suhasini_lifestyle

    4 ай бұрын

    Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏 Dear तू घरी आली का तुला नक्कीच देणार 😉 .

Келесі