दहावी पर्यंतचे कोचिंग क्लासेस होणार बंद! भाग-१ प्रा. रविंद्र मयुरे

दहावी पर्यंतचे कोचिंग क्लासेस होणार बंद! भाग-१ प्रा. रविंद्र मयुरे
या channel द्वारे समाजाला प्रेरणा देणे तसेच पालकांनी आपल्या पाल्याशी कसे वागावे व विद्यार्थ्यांनी करिअर कसे निवडावे ह्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचे काम केल्या जाते.
आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींवर कशी मात करावी, शांततापूर्ण जीवन कसे जगावे याचे देखील मार्गदर्शन केल्या जाते.
प्रा. रविंद्र मयुरे
#career #motivational #counceling #education #life #marathimotivationalspeech #progress #success
Facebook
1) ravi.mayure?...
You tube
1) youtube.com/@ravindramayure?s...
2) youtube.com/@RAVINDRAMAYUREEN...
3) youtube.com/@ravimayure?si=qC...
4)youtube.com/@visioncareer?si=...
Instagram
1) ravimayure?...
WhatsApp Number 9119535557
Contact Number 9119535557

Пікірлер: 13

  • @narshinghpaul2898
    @narshinghpaul28986 ай бұрын

    Nice

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks

  • @SanskritBharati_Maharashtra
    @SanskritBharati_Maharashtra6 ай бұрын

    शाळेतल्या शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त ढीगभर नको ती कामे दिलेली असतात. त्यातून सलग शाळा घेणं अत्यंत अवघड झालं आहे. सरकारी शाळांकडंही इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं नाही. वेतनेतर कोणतंही अनुदान शाळांना मिळत नाही. मग शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण कसं देता येणार? त्यामुळं कोचिंग क्लासेसची आवश्यकता पालकांना वाटत असते. शाळा आणि शिक्षकांची अवस्था सुधारल्याशिवाय नुसतं कोचिंग क्लास बंद करून आहे त्यापेक्षा परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे.

  • @goasktutor1992
    @goasktutor19926 ай бұрын

    Ekatya Kota mule ..purn Bharat deshyat coaching band karne ha murkhpana ahe...yamule garib mulanch nukasan hoil..

  • @user-ym4qf5mi9b
    @user-ym4qf5mi9b6 ай бұрын

    बरोबर आहे sir

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    thanks

  • @narshinghpaul2898

    @narshinghpaul2898

    6 ай бұрын

    Nice

  • @Madannayak23
    @Madannayak236 ай бұрын

    महाराज अहो सरसकट बंद नाही जे लोक लहान मुलांना NEET, JEE,ला घालतात ते बंद होणार

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    साहेब, १६ वर्षापर्यंत वय असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवणी लावणे व घेणे बंधनकारक आहे!

  • @Madannayak23

    @Madannayak23

    6 ай бұрын

    NEET JEE निट अर्थ लावा

  • @balkrushnachavan7749
    @balkrushnachavan77496 ай бұрын

    Career important nhi life important ahe

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel41986 ай бұрын

    गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने 70 हजार सरकारी शाळा बंद केल्या .( माहिती अग्निबाण e paper मधून!) त्यावर तुमचा काय विचार आहे?( गरिबांची मुलं कशी शिकणार?) आणि नवीन शिक्षण पद्धती( शिक्षा निति) यावर तुमचं काय मत आहे?? हे कितपत योग्य आहे??

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Sir, please watch this video. May be you will get answers of your questions. kzread.info/dash/bejne/moKflbydgtLYcbA.htmlsi=Xu0xrK0eVXrXYDnR

Келесі