No video

दहावे किंवा तेराव्यात जेवण केल्याने काय घडते? जेवावे की नाही , marathi vastu upay

नमस्कार मित्रांनो
" मराठी टिप्स" youtub चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा व चॅनेल subscribe करा.
धन्यवाद....
.दहावे किंवा तेराव्यात जेवण केल्याने काय घडते? जेवावे की नाही , marathi vastu upay
.
#मराठीवास्तूशास्त्र,
#marathivastushastra,
#marathitips,
#मराठीटिप्स,
#paisayenyasathiupay,
#laxmiyenyasathiupay,
laxmi yenyachi vel
gharat laxmi yenyasathi upay
laxmi ghari yenyache upay
पैसा येण्यासाठी मंत्र
पैसा येण्यासाठी काय करावे
पैसा येण्यासाठी उपाय
घरात पैसा येण्यासाठी उपाय
घरात पैसा येण्यासाठी
paisa yenyasathi kay karave
gharat paisa yenyasathi upay
gharat paisa yenyasathi mantra
किचन टिप्स मराठी
वास्तु टिप्स मराठी
marathi tips channel
marathi tips here
marathi tips video
marathi tips and tricks
marathi tips upay
marathi tips for health
marathi vastu
marathi vastu shastra tips
marathi vastu tips
marathi vastu swadhyay
marathi vastu shanti
marathi vastu dosh
marathi vastu banavani rit
marathi vastu shastra youtube channel
marathi vastu kavita rasgrahan
वास्तूशास्त्र माहिती मराठी
वास्तू शास्त्र घर मराठी
वास्तू दोष उपाय मराठी
#jyotishupay ,
#marathiupay ,
#marathivastushastra ,

Пікірлер: 91

  • @suryajideshmukh2541
    @suryajideshmukh2541 Жыл бұрын

    खुप,,,चांगली,,माहीतीvery,, good

  • @nileshjadhavkolimahadev1952
    @nileshjadhavkolimahadev19523 ай бұрын

    खूप उपयुक्त माहिती भेटली 🙏🌹 धन्यवाद

  • @deepakambare6092
    @deepakambare6092 Жыл бұрын

    आक्का तुम्ही लय गॉड माहिती सांगितली की गेल्यावर काय करावे नी काय करू नये काय पण तो माणूस जिवंत असे पर्यंत त्याला भेटायला कोणी जात नाही की त्याला विचारात की तुझे शेवटचे दिवस कसे जाऊन राहिले त्याला वेळेवर दवा पाणी मिळते का तो कायम चांगला वागला असेल तर तो किती वाईट आहे हे सांगणारा समाज मात्र दहाव्या दिवशी गर्दी करतो का करतो माहीत आहे का तो उसन वारी करतो आपल्याला वाट लावायला कोणी तरी आल पाहिजे नी एक त्याच मुले जर मोठे मोठे हॉल ला कार्यक्रम करून प्रदर्शन मांडत असेल तर त्यांची चूक आहे आपल्या आई बाबा जवळ बसायला वेळ नसणारे. आमचं किती प्रेम होत हे दाखवतात आणि हो भूक काय असते हे एकदा रस्त्यावर फिरणाऱ्या गरीब भिकारी नी आपंगणा विचारा पण आपल्या कार्यक्रमात काही भिकारी नको म्हणून त्यांना हाकलून द्यायला माणूस ठेवतात हे पण वास्तव सांगा आपल्या व्हिडिओत तेंव्हा कुणाला जेवण करायचे ते करा पण या दिवशी तरी आलेल्या गरीब लोकांना पोटभर जेवण द्या हे सांगा आपल्या माध्यमातून तर कुठे माऊलींच्या पसायदान चा अर्थ कळेल नाही तर सगळ मुसळ केरात

  • @vilasbharud2605

    @vilasbharud2605

    9 ай бұрын

    , 😜 .

  • @madhavraonikam2657
    @madhavraonikam26572 ай бұрын

    खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @marathitips1869

    @marathitips1869

    2 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @jeevanlondhe5808
    @jeevanlondhe580820 сағат бұрын

    खुप छान माणूस आहे

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 Жыл бұрын

    माझ्या मते आता काळ फार पुढे गेला आहे. माणूस गेल्या वर हे सगळे दिवस करण्यात पैसे व मेहनत खर्च करण्यापेक्षा एखाद्या अनाथाश्रमला, सच्या व चांगल्या सौथेला. वृद्धाश्रमाला, वृंणालयाला वगैरेना पैसे किंवा चांगल्या वस्तू च्या स्वरूपात मदत करावी. त्याने गेलेल्या माणसाच्या आत्म्याला व स्वताला आत्मिक समाधान लाभेल. 🙏🏼🙏🏼

  • @vijaykhandare970

    @vijaykhandare970

    Жыл бұрын

    तिथे. पोटभ. जैवन दया आनाथ‌ आहै ते

  • @ankushshelke784

    @ankushshelke784

    Жыл бұрын

    सेवेचा नांवा खाली भष्टाचाराचे कुरान झाले आहेत

  • @gauravrajguru9108

    @gauravrajguru9108

    Жыл бұрын

    Barobar ahe pn vidhi karaychi nhi aas mhaanaych ks

  • @haribhaupatil1914

    @haribhaupatil1914

    Жыл бұрын

    I like vedo

  • @saraswatisamajiksevasantha2327

    @saraswatisamajiksevasantha2327

    Жыл бұрын

    बरोबर आहे,चागंले विचार आहेत✍️👏💐👑

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏👌👍

  • @prakashgore6267
    @prakashgore6267Ай бұрын

    खरी माहिती आहे

  • @uttaraagarwadkar6714
    @uttaraagarwadkar6714 Жыл бұрын

    Khup chyan mahiti

  • @mukundkulkarni2724

    @mukundkulkarni2724

    Жыл бұрын

    Khupchanglimahitiaahe

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 Жыл бұрын

    छान माहिती आहे

  • @prasadbadgujar9100
    @prasadbadgujar9100 Жыл бұрын

    आज पर्यंत न ऐकलेले कोडे होतं आज समजलं की कुठे कधी जेवण करावे

  • @bankatgolande8810
    @bankatgolande8810 Жыл бұрын

    Khupch chan mahiti dili tai

  • @satyasagarawachar8057
    @satyasagarawachar8057 Жыл бұрын

    जिवंतपणीच सेवा करा त्यापेक्षा मोठे पुण्य नाही.

  • @sureshlohe4352

    @sureshlohe4352

    Жыл бұрын

    LP no

  • @vinodzanjad678

    @vinodzanjad678

    Жыл бұрын

    जितेपनी मारली लाथ मेल्यावर खाल्ला भात.

  • @vinodzanjad678

    @vinodzanjad678

    Жыл бұрын

    बरोबर आहे. जिवंतपणीच सेवा करा.

  • @prafullawagle4013
    @prafullawagle40139 ай бұрын

    छान छान

  • @narayangotmare9641
    @narayangotmare9641 Жыл бұрын

    चांगली माहिती आहे

  • @ramchandrapatara3632
    @ramchandrapatara3632 Жыл бұрын

    छान माहिती दिली 👍👍👌👌

  • @anajigaikwad9631
    @anajigaikwad9631 Жыл бұрын

    Khup khup chhan mahiti dilit,

  • @jayashreemohite1357
    @jayashreemohite1357 Жыл бұрын

    Chan Mahiti

  • @FreeFire-px1rm
    @FreeFire-px1rm Жыл бұрын

    Khup mast

  • @neetavans9359
    @neetavans9359 Жыл бұрын

    Khup chhan mahiti 🙏 varshshraadh karave ki nahi...ya divshi pan apan Jevan deto...

  • @gitajadhav5160
    @gitajadhav5160 Жыл бұрын

    लय भारी

  • @gitajadhav5160
    @gitajadhav5160 Жыл бұрын

    जबरदस्त दाला

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 Жыл бұрын

    Thks

  • @balaramshedge5729
    @balaramshedge5729 Жыл бұрын

    अति उत्तम छान माहिती

  • @amitjadhav6736
    @amitjadhav6736 Жыл бұрын

    Thanks for kind information

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 Жыл бұрын

    छान माहिती. 🙏🏻🙏🏻🙏🏻 साडेदहा महिने का केले जातात तेपण सांगा.

  • @ankushshelke784
    @ankushshelke784 Жыл бұрын

    पगड़ी रषम करने ची गरज राहिलेली नाही कारन त्यांची पगड़ी आगोदर च मुलानी हिसकावून घेतलेली असते

  • @kumaekunar7443
    @kumaekunar7443 Жыл бұрын

    महादेव गिते लोहसरखाडंगाव तालुका पाथडीजिअहमदनगर नमस्कार मैडम तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मला खूप आवडला आहे नमस्कार 👌👌👌👌👌

  • @chandrakalakhade4800

    @chandrakalakhade4800

    Жыл бұрын

    नमस्कारा सोयेरे‌

  • @mahendrajoshi3020
    @mahendrajoshi3020 Жыл бұрын

    नमस्कार इथे ब्राह्मणांनी सुद्धा गायत्री जप , विष्णु सहस्त्र नाम जपणे आवश्यक आहे

  • @priyachari5135
    @priyachari5135 Жыл бұрын

    Khup Chan vedio aahe ,ashech apan shradha che Jevan Ani shradha kiti kaal karave pliz sanga

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 Жыл бұрын

    कोणत्याही ब्रम्हणाला दहाव्याला ,तेरवीला किंवा कोणत्याही विधी ा बोलावू नये.त्यांना कष्ट करून खायची सवय लावायला पाहीजे.दुसऱ्याच्या कमाईवर मजा करायला मज्जाव असावा.

  • @anilkulkarni1221

    @anilkulkarni1221

    Жыл бұрын

    तुम्हाला बोलवा अशी विनंती केली नाही ते कष्ट करूनच खातात.

  • @babasahebkharpude4991

    @babasahebkharpude4991

    9 ай бұрын

    तुझी अक्कल तुझ्यापाशी ठेव,आम्ही पाहू काय करायचं,

  • @nilkanthnihulg542

    @nilkanthnihulg542

    9 ай бұрын

    @@babasahebkharpude4991 अंधभक्त

  • @trimbakangal634

    @trimbakangal634

    7 күн бұрын

    तू...पोटभर....जेवण कर

  • @bhausahebjadhav9076
    @bhausahebjadhav9076 Жыл бұрын

    आपले सनातन धर्म शास्त्र खुप खुप महान आहे, आपल्या पूर्वजांनी खुप खुप मेहनत घेऊन ते प्राप्त केले आहे, हि अनमोल ज्ञान संपत्ति आपण जतन करून ठेवली पाहिजे आणी माणसाच्या कल्याण साठी त्याचा वापर केला पाहिजे ●

  • @balkrishnakshirsagar6832
    @balkrishnakshirsagar6832 Жыл бұрын

    वर्षश्राध्दाचे जेवण केले तर चालेल का ॽ तसेच १०-१३व्याचे जेवण हे हल्ली आचारीच करतात व ते जेवणाचा खर्च ज्यांच्या घरी ते कार्य आहे तिथे काही लोक काशिदर्शन करून आलेले आहेत त्यांनी जेवण करू नये हे बरोबर आहे का ॽ

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 Жыл бұрын

    Khup shan mahiti

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 Жыл бұрын

    Nicly progressing yourselves video.

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 Жыл бұрын

    उपयुक्त माहिती

  • @bhagwatnale703
    @bhagwatnale7034 күн бұрын

    Chsn

  • @chandrashekarpadalwar965
    @chandrashekarpadalwar965 Жыл бұрын

    तेराव्या दिवशी मयत व्यक्तीच्या नांवे भेट दिली तर चालेल का?

  • @vandanakakade382
    @vandanakakade382 Жыл бұрын

    मयत चे नावाने भेट वस्तू देणे आवश्यक आहे

  • @vilasbharud2605
    @vilasbharud26059 ай бұрын

    ❤ 7:02 .

  • @prachiraikar2988
    @prachiraikar2988 Жыл бұрын

    👍🏻

  • @user-nn2di5oj4j
    @user-nn2di5oj4j Жыл бұрын

    जेवू नये हे सांगण्याआधी ब्राम्हणांनीच सांगायला पाहीजे की अन्नदIन करू नका.

  • @sharadbahalkar97
    @sharadbahalkar978 ай бұрын

    ठिक आहे, दहावे बारावे तएरआवएचए दिवशी स्थानिक लोक वगळता, बाहेरील (मुक्कामी) लोकांनी किती काळ उपाशी रहावे?

  • @shalinibhelkar9524
    @shalinibhelkar9524 Жыл бұрын

    जिवन्त असताना आई -वडिलांना जेवण देत नाही मग तेरवी मध्ये आई वडिलांना जे आवडते ते तेरवी पंगत ठेऊन काय उपयोग त्याला कावडा सुद्धा शिवत नाही

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 Жыл бұрын

    Jevan dene waet rudhi aahe

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 Жыл бұрын

    जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांना निट जिव लावा व त्यांची वेळे वर जेवण द्यावे

  • @vamanbhise3773
    @vamanbhise3773 Жыл бұрын

    आता जेवण बाराव्या लाच करण्यात येत. ते रावे कोणी करतच नाही तेकस काय.

  • @bhimraosawant1855
    @bhimraosawant1855 Жыл бұрын

    Mag brahaman ka

  • @vinodphutane7401

    @vinodphutane7401

    Жыл бұрын

    Javsyla apatinuar dan karave (sahashra braman che puny milte)

  • @vasantsul8451
    @vasantsul8451 Жыл бұрын

    परंतु बहुतेक ब्राह्मण भोजन करत नाही

  • @Anil-ff9vb
    @Anil-ff9vb Жыл бұрын

    Mala He Jewan Kasetarich Watate.

  • @pranitaaparampar3201
    @pranitaaparampar3201 Жыл бұрын

    Ĺ

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 Жыл бұрын

    जेव्हा जेव्हा मी जेवण केले तेव्हा फार नुकसान झाले

  • @user-bx4ox3jn8v
    @user-bx4ox3jn8v6 ай бұрын

    दान फक्त ब्राह्मणाला केले पाहिजे का इतर गरजू वगैरे व्यक्तीला दिले तर चालणार नाही का

  • @marathitips1869

    @marathitips1869

    6 ай бұрын

    दान ब्राह्मणाला द्या किंवा गरीब व गरजू व्यक्तीला द्या परंतु आपल्या हाताने दान घडायला पाहिजे

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 Жыл бұрын

    मी बराच‌ ठिकाणु जातो पण कुठे‌ बारा बूलेदारां कडे ब्राह्मण भोजन करत नाही भोजन दिले जात नाही शिधा व इतर वस्तू‌‌ जसे‌ छत्री‌ चपल इत्यादी देतात‌ माझा प्रश्न आहे वर्षश्राध्दाचे जेवन सगळ्यांनी करावे कां?

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Жыл бұрын

    JYA LOLANI KHANDHA DILA AAHE TE LOG AANI GHARCHE THODE NATEVAYIK BAS EVDYANICH JEVAVE.

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 Жыл бұрын

    छान माहिती आहे

  • @vasantraojadhav1165

    @vasantraojadhav1165

    Жыл бұрын

    He Brahman ahead ka bhojan Groban dhya

  • @amitjadhav6736
    @amitjadhav6736 Жыл бұрын

    Thanks for kind information

  • @chandrashekarpadalwar965
    @chandrashekarpadalwar965 Жыл бұрын

    तेराव्या दिवशी मयत व्यक्तीच्या नांवे भेट दिली तर चालेल का?

Келесі