No video

देवस्वारींच्या तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रेची सांगता । Kunkeshwar mandir। kunkeshwar yatra 2024

कुणकेश्वर देवस्थान भेटीसाठी आलेल्या सहा देवस्वारींच्या तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रा २०२४ ची सांगता झालेली आहे.
Dear viewers kindly support us.
/ @suvarnkokanvlog
Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music:
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : instagram.com/
#kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग
#kunkeshwar #kunkeshwartemple #kunkeshwarbeach

Пікірлер: 36

  • @bhumikasawant7246
    @bhumikasawant72463 ай бұрын

    श्री देव कुणकेश्वर

  • @ArchanaNaik-eu3en
    @ArchanaNaik-eu3en4 ай бұрын

    माझं माहेर आहे कुणकेश्वर दादा तुझ्या मुळे गावी गेल्या सारखं वाटलं खूप छान विडियो दाखवला

  • @vasudeomungekar8135
    @vasudeomungekar81354 ай бұрын

    Har Har Mahadev Jay Kunkeshwar

  • @dattaramchavan5869
    @dattaramchavan58694 ай бұрын

    मी पण कुणकेश्वरचा रहिवासी आहे..पण काही कारणामुळे मला गावी जाता आलं नाही...पण तूमच्या दोन्ही व्हिडीओ मुळे मला गावीच आहे असा भास झाला आणि सर्व देवस्वारीच दर्शन ही घेता आल..खूप छान आणि धन्यवाद

  • @mukkampostmalvan
    @mukkampostmalvan3 ай бұрын

    मस्त झाला व्हिडिओ 🎉

  • @SudhakarLudbe
    @SudhakarLudbe4 ай бұрын

    खूप छान धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @user-xu5ti9jb9j
    @user-xu5ti9jb9j4 ай бұрын

    आई पावणादेवी मातेचा विजय असो 🙏🏻♥️

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar32294 ай бұрын

    Kinkeshwar.yatra.ghadwalyacha.smadhan.vatale.khup.khup.danywad.thanks

  • @shivlila8982
    @shivlila89824 ай бұрын

    खुपच छान शुट आहे....मन भरुन आले बघुन व्हिडीवो❤

  • @shwetaghadi6950
    @shwetaghadi69504 ай бұрын

    सुंदर दर्शन झाले देवस्वार्यांचे प्रत्यक्ष तिथे हजर आहोत असे वाटले कोकणातील आम्ही असूनही कधी हे पाहण्याचा योग आला नाही पण आपल्यामुळे शक्य झाले धन्यवाद हर हर महादेव ,😊

  • @user-qx7le2vp2v
    @user-qx7le2vp2v4 ай бұрын

    ❤❤😊

  • @geetarane624
    @geetarane6244 ай бұрын

    खूप छान. आपल्या रुढी व परंपरांची माहिती मिळाली.

  • @sachinparab6385
    @sachinparab63854 ай бұрын

    आजचा विडिओ पण मस्त होता. आमचे देवस्वारी वरवडे coverage 🥰🥰

  • @sameerwayangankar7825
    @sameerwayangankar78254 ай бұрын

    मित्रा विडिओ छान केलीस, आणि माहिती देतानाची जी बोलण्याची पद्धत आहे ती 1 नंबर 👌.. खुप छान वाटत विडिओ बघायला... 👍

  • @marutipalkar6101
    @marutipalkar61014 ай бұрын

    धन्यवाद साहेब खुप छान दर्शन झाले.

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi45914 ай бұрын

    श्री देव कुणकेश्वर मंदिर आणि सर्व देव स्वारींचे दर्शन घेतले असे वाटले. खुप छान

  • @vilasgaonkar9681
    @vilasgaonkar96814 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली. धन्यवाद

  • @marutipalkar6101
    @marutipalkar61014 ай бұрын

    जय कुनकेश्वर जय भोलेनाथ

  • @poojakadam7335
    @poojakadam73354 ай бұрын

    Khup chan darshan ❤

  • @sharadteli7679
    @sharadteli76794 ай бұрын

    जय कुणकेश्वर मित्रा खूप खूप छान वाटले सर्व देवांचे दर्शन मी व माझ्या कुठूबाने घेतले मी शरद तेली राहलो मी मुंबईला मालाड येथे माझे गाव आहे दाभोळे अशेच चांगले व्हिडिओ पाठव आणि आजुन तुझा यु तूब चायनल मोठा हाऊंदे धन्यवाद मित्रा

  • @netramasurkar5268

    @netramasurkar5268

    4 ай бұрын

    जय कुणकेश्वर .धन्यवाद दादा माझे माहेर कातवन . काही कारणामुळे मला नाही जाता आले. पण तुमच्यामुळे मला सर्व देवांचे दर्शन लाभले. परत एकदा तुमचे धन्यवाद

  • @swapnilpatkar
    @swapnilpatkar4 ай бұрын

    Jabardast video 🙏🙏🙏🙏

  • @nanduNavalu
    @nanduNavalu4 ай бұрын

    खूप छान माहिती दिली दादा माझ्या मामाचे गाव आहे दोन दिवस आधी मी मामाकडे जायची आता खूप खूप आठवण येते पण काही कारणामुळे जाता येत नाही पण तुमच्यामुळे देवांचे दर्शन घेता आले धन्यवाद दादा

  • @ashokfunnyshortsvideos
    @ashokfunnyshortsvideos4 ай бұрын

    एक नंबर विडीओ पत्यशात कुणकेश्वर दशन

  • @sugandhapanchal604
    @sugandhapanchal6044 ай бұрын

    Lai bhari

  • @user-gh4sw7xx6l
    @user-gh4sw7xx6l4 ай бұрын

    Baba dnyvad tujamule mla devanch drshn jale

  • @jitendrames15
    @jitendrames154 ай бұрын

    khup dhanyavaad 🙏

  • @90mungekar25
    @90mungekar254 ай бұрын

    माझे

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj4 ай бұрын

    🙏🙏🙏🙏👍🏻

  • @pareshgaonkar2483
    @pareshgaonkar24834 ай бұрын

    दादा खूप छान वीडियो काढली आहेस . मी माईन गांव रहिवासी

  • @rajutambe5749
    @rajutambe57494 ай бұрын

    🎉❤

  • @ramchandraghadigaonka
    @ramchandraghadigaonka4 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @rajendragawde3612
    @rajendragawde36124 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bag9845
    @bag98454 ай бұрын

    हुबरट येथील देवस्थान बाणकिलिंग नव्हे तर बाण की लिंग किंवा बाणकी लिंग असावे.

  • @parasbirje5649
    @parasbirje56494 ай бұрын

    लय भारी ❤❤❤❤!

  • @90mungekar25
    @90mungekar254 ай бұрын

    माझे गाव आहे

Келесі